Online harassment of women | महिलांनी तक्रार कुठे करावी ? Cyber Crime | Mumbai Police
HTML-код
- Опубликовано: 5 авг 2022
- Online harassment of women | महिलांनी तक्रार कुठे करावी ? Cyber Crime | Mumbai Police
लोकडाऊन मुळे सगळी काम ही ऑनलाईनच करण्याच्या पद्धती आल्या मात्र दुसरीकडे याचा दुष्परिणाम ही होताना दिसतोय जर आपण पाहिले तर महिलांचा ऑनलाईन छळ वाढला आहे... Online व्यवहारामध्ये, महिलांचे अश्लील फोटो शेयर करणे, msg पाठवणे असे प्रकार जास्त होताना दिसत आहेत
ऑनलाईन छळासंदर्भात कायदा काय सांगतो? तक्रार कशी करावी? महिला ऑनलाईनच्या दुनियेत स्वत:ची कशी काळजी घ्यावी? सतर्कता कशी बाळगावी हे जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर आहेत पोलीस अधिकारी संध्याराणी भोसले आणि सायबर पोलीस अधिकारी दीपाली मॅडम
#MumbaiPolice
#cybercrime
#womenharassment
हलो मैडम मला तुमची मदत हवी आहे माझ्या आईवर खुप अन्याय झाला आहे खुप हींसा चाललाय गावचे सरपंच करू राहीले आहेत हींसा माझ्या आईला भावाला खुप छळ करत आहेत मी अशी अपेक्षा ठेवते तुम्हीं माझी मदत करा माझ्या आईला न्याय देवा
मी ऑनलाईन पुढारी चा मोठा viewer आहे .या मधून मला खूप काही चांगल्या गोष्ठी शिकायला मिळतात आणि खास म्हणजे सामाजिक जीवनातील उपयोगी माहिती मिळत असते .सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय, शैक्षणिक, इ. कल्याणकारी माहिती मिळत असते .
खरंच मी ऑनलाईन पुढारी ला मनापासून धन्यवाद देतो.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
sushama g more
जर महिलेने खोटा FIR केला तर काय करायचे त्यामुळे मुळे तर महिला खूप माजत चालल्या आहेत असले प्रकरण खूप वाढत चालले आहे
महिले विरुध्द केल्यास काय करावे
मॅडम पैसे घेतात पोलीस काही कारवाई करत नाही.पोलीस अधिकारी कर्मचारी
Online harassment सध्या सगळीकडेच आहे,what's app, Factbook, instagram,RUclips वर तर भडीमार आहे.
इजतीसाठी गप्प बसावे लागते नाही तर संसार मोडतो महणून
Helpful ❤
Thank you
पत्ता पाठवा या पोलीस स्टेशनचा
अतिशय महत्वाचे...
फसवणूक करुन दमकतल आहे
Mam tkrar sthanik police station lach kravi lagel js me baher gavi shikte tr tithe nhi hoil ka
महिलांना पेक्षा पुरुषांचा छळ जास्त प्रमाणात करत आहे महिला काही महिला कायद्याचे गैरफायदा घेत आहे
Madem mi devgad village madhe rehate mazya berober khup vichitre prekar ghastoy berech diwes maza pathlag kela jato veg vegle lok filding laun mi gheratun baher pedlya pasun mi jikde jate tya thikana peryent vegvegle lok magun pathlag kertat tya sathi mala kay kerawe lagel mala tumchi medet pahijey
Hi mam maji bahin 2 mahine ghari ahe ticha navra tila gheila yet nahi tr amhi ky karav help me mam
Very useful 👍
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Nipaxapati polisani madat Keli pahije manje dukh bagun dag dila pahije .nahitar Rog halyala aani injuction pakalila. Pratek veles purush Gunaegar nasto wudesh pahawa.
Madam maza misteranch apeyar eka police ledies sobat ahe
राजश्री आपटे बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ही महिला मोबाईलवर मेसेज करून माझ्या बहिणीला त्रास देत आहे तरी तिची तक्रार कशी करावी
Me ek muli sobat lagn kely 4 years jalet thod as kay tas jal ek Chhoti mulgi ahe mala me khup pretn kelet yenya sathi.lagn Sathi me loan Karun lagn kely ...... ani ek aajun me yet jatne direct Maja samor mobile camera dharun lok Kahi tari chukich hoty maja office madhe pan me kam karat astane me je kam kartoy tya kade mobaile Camera dharun Kahi tari chukich hoty maja sobat tar me Kay karu me tai kantalun ghelo asha tras la 😭😭😭😭😭😭
Great news 📰📰📰🗞️🗞️🗞️
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Aas kahihi hot nahi takrar deun aalyavar aaplyala return call pan yet nahi
मला मदतीची गरज आहे
मानसाला अशिल फोटो आले तर काय करायचे.ताई नेहमी माणूस च चुकिचा राहत नाही 😔 बाई या गोष्टी चा फायदा घेत राहते.चुक नसताना माणूस अडकत राहतो 😔
Back back karu.nako
काही महिला ह्या खरोखर कायदयाचां गलत फायदा घेत आहेत किरकोळ मांगते झाली तर छेड़छाड़ ची खोटी कंपेलेट करतात