indian penal code| Murder| कोणते कलम कोणती शिक्षा| जन्मठेप म्हणजे काय| खुनाचा प्रयत्न काय आहे शिक्षा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • नमस्ते मित्रांनो
    आज आपण चर्चा करणार आहोत कोणती कलम लागतात किरकोळ मारहाण ते जबर दुखापत झाल्यास आणि काय आहे त्या साठी शिक्षा, तसेच आपण पाहणार आहोत कोणत्या झालेल्या भांडणास जामीन मिळतो आणि कोणत्या नाही.
    #attempt_to_murder #Murder #offences_related_to_property #खून #dispute
    असेच अनेक व्हिडीओ आणि कायद्याच्या माहिती चा खजाना पाहत राहण्यासाठी पाहत रहा आपला मराठी चॅनेल मराठी कायदा
    / @marathikayda
    Hey dear friends.
    Today we will talk about sections which get attract in fights and assaults.
    Also we will see that is there bail granted in same offences.
    Like and subscribe MARATHI KAYDA FOR MORE INFO
    / @marathikayda

Комментарии • 330

  • @rohitkamble6296
    @rohitkamble6296 2 года назад +7

    सर, सामान्य व्यक्तींना कायदाचे नियम माहिती नसतात. म्हणुन त्यांच्या हातुन चुकून गुन्हा घडत असतो. आपण सर्वांना कायद्याची माहिती देतात त्याबद्दल खूप खूप आभार आहे.

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Месяц назад

    अतिशय उपयुक्त माहिती साठी धन्यवाद

  • @sangharshnews301
    @sangharshnews301 3 года назад +8

    धन्यवाद सर मी ज्या माहितीसाठी आलेलो ती माहिती मला तुमच्याकडून मिळाली 🙏❤

  • @indrajeetpatil7615
    @indrajeetpatil7615 3 года назад +11

    सर, साधारण २००९ मी शाळा मध्ये असताना पासून कॉलेज शिक्षण पुर्ण करेपर्यंत(कॉलेज पुर्ण होऊ दिल नाही) तेही स्वकष्टावर पुर्ण करत होतो, पण पुढील मिळणाऱ्या यश(फळ) हे मिळू नये यासाठी काही नातेवाईक प्रत्येक पावलावर आडवे येत आहेत, यात सख्या भावाचा,वहिनीचा ही समावेश आहे आणि वडिलांना एकप्रकारचा ताठपणा आहे, आता पुढील जागा, संपत्ती यातून डावलण्याचा कार्यक्रम चालू आहे, मला देवाने दिलेल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी स्वतः संसार थाटला, पण माझं सर्व करिअर यांनी पुर्णपणे वाट लावले, सदरील गोष्टीत न्याय मिळण्यासाठी सल्ला हवा आहे

  • @stranger879
    @stranger879 3 года назад +25

    सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ३०२ ला आजन्म कारावासाची शिक्षा आहे पण मी माझ्या अवती भोवती असे कित्तेक जन पाहतोय जे ३०२ करून ही १ वर्ष च्या आत बाहेर येतात समोरच्या व्यक्तीचे क्षाद्ध सुधा होत नाही तो पर्यंत हे बाहेर असतात आणि बाहेर येऊन फक्त तारखा करतात आणि एखादी पोलिटिकल पार्टी जॉईन करता ते काय आहे मग

    • @marathikayda
      @marathikayda  5 дней назад

      ते जामीन वर बाहेर येतात आणि नंतर केस चालू राहते. आणि चांगले वकील देऊन निर्दोष सुटतात.

  • @bhikanjadhav6712
    @bhikanjadhav6712 2 года назад +1

    सर आपण खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी नमस्कार सर

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 Год назад +1

    धन्यवाद सर, फार महत्वाची माहिती मिळाली. 🙏🏻🚩

  • @laxmikonapure898
    @laxmikonapure898 13 часов назад

    Chan sir

  • @DilipGhute
    @DilipGhute 3 месяца назад

    धन्यवाद सर चांगली माहिती सांगीतल्या वरआभारीआहोत

  • @samadhankshirsagar4531
    @samadhankshirsagar4531 2 года назад

    नमस्कार सर सर तुम्ही दिलेली माहिती खुप महत्वाची आहे त्यामुळे खुप खुप धन्यवाद सर

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 2 года назад +1

    अलौकीक..!

  • @nilampawar974
    @nilampawar974 Год назад

    सर ही माहिती खूप खूप च महत्त्वाचे आहे महत्त्वाची

  • @sonudidi7776
    @sonudidi7776 2 года назад +1

    Nice, information khup kamachi aahe.

  • @rohitbhingardeve3599
    @rohitbhingardeve3599 3 месяца назад

    तुम्ही खरच एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करता का

  • @surajbhailumephaltan7246
    @surajbhailumephaltan7246 4 года назад +1

    Khupach chan mahiti dili vakil sahebani 🙏

  • @rameshwartaru7714
    @rameshwartaru7714 2 месяца назад

    Best' saheb

  • @eknathchavan4674
    @eknathchavan4674 3 года назад +1

    अति सुंदर sir

  • @indrayanibedis1354
    @indrayanibedis1354 2 года назад

    prabhu yeshu khup khup bless karo lavkar beleive madhey ghevo aammin tthastu hleluyaah

  • @sdmuqeet1408
    @sdmuqeet1408 3 года назад

    Thanks sir is video se bahot sari malumat hasil hui .

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      धन्यवाद, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला मोफत subscribe करून आपले कायद्याचे न्यान वाढवावे, व व्हिडिओ शेयर करून लोकांना मदत करावी

  • @Witbulbnetwork
    @Witbulbnetwork 3 года назад +1

    खूप छान सर

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      आपल्या कंमेंट साठी धन्यवाद
      चॅनेल ला subscribe करून सर्व व्हिडिओ मोफत पाहावेत, व ही माहिती सर्वदूर पोहचून आपल्या प्रियजनांचा देखील फायदा होण्यासाठी सर्व व्हिडिओ शेयर करावे .......

  • @SandS__creater
    @SandS__creater 3 года назад

    खुप छान सर...तुमचे आवाज व explenation sir...good job sir...very important informetion sir evryone...

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      थँक्स,
      आपल्या अभिप्रया बद्दल धन्यवाद, चॅनेल चे सर्व व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचावे यासाठी सर्व व्हिडिओस शेअर करावे ही विंनती

  • @pravinshinde7917
    @pravinshinde7917 3 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 2 года назад

    अविस्मरणीय....!

  • @pramodchavan5319
    @pramodchavan5319 2 года назад

    खुप छान माहिती मिळाली अभिनंदन

  • @vilaspatil6442
    @vilaspatil6442 8 месяцев назад

    चांगली माहिती धन्यवाद

  • @rajeshbhosle6465
    @rajeshbhosle6465 2 месяца назад

    Sir tumachi madat havi hoti. 🙏

  • @pankajbairagi5051
    @pankajbairagi5051 2 года назад

    सर माहिती देत आहे त्याबद्दल खूप धन्यवाद 🌹🙏

  • @pravinkanskar9034
    @pravinkanskar9034 3 года назад +1

    खुप छान मार्गदर्शन सर धन्यवाद

  • @gunderaomahatme7319
    @gunderaomahatme7319 5 месяцев назад

    धन्यवाद सर

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 2 года назад

    खुप छान माहिती सांगितली सर .धन्यवाद.

  • @rajukamble1023
    @rajukamble1023 Год назад

    आभीनंद सर

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 2 года назад

    अद्भुत....!

  • @ankushwaghchaure7467
    @ankushwaghchaure7467 3 года назад +1

    अभिनंदन सर

  • @solapurcongresspolitical5919
    @solapurcongresspolitical5919 3 года назад

    Khup kahi yatun dyan milal jay hind sir

  • @rohitkamble6296
    @rohitkamble6296 2 года назад

    सर, माहिती दिल्याबद्दल आभारी आहे

  • @atulmate1196
    @atulmate1196 2 года назад +1

    Nice information Sir Thanks

  • @ranjitshelake1797
    @ranjitshelake1797 3 года назад +1

    Thank you sir very Nice information

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      धन्यवाद, अश्या कंमेंट्स ने उत्साह वाढतो, आपल्या जिल्ह्याच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला 9766688884 हा क्रमांक ऍड करा, आणि सर्व व्हिडिओ त्यावर देखील मिळवा, तसेच चॅनेल ला मोफत subscribe कातून सर्व व्हिडिओ मोफत पहावेत,

  • @mojangt5718
    @mojangt5718 4 года назад +1

    Best

    • @sasakaka617
      @sasakaka617 3 года назад

      ३२३ ३२४ कलम

  • @adeshgangawane8970
    @adeshgangawane8970 Год назад +1

    सर खूप छान माहिती आपल्या चॅनेल मधून मिळत आहे.
    सर माझा एक प्रश्न आहे की पत्रकारिता करत असताना अवैध व्यावसायिक खोट्या खंडणी गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
    तर काय करू शकतो.

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 2 года назад

    Really great..advised and thank you so much sirji...!

  • @pravinchavan7537
    @pravinchavan7537 Год назад +1

    सर नक्कीच सामान्य माणसाला जागरूक करण्याचे काम आपल्या कडून होत राहो आणि आपल्याला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा.

    • @marathikayda
      @marathikayda  Год назад

      धन्यवाद साहेब, व्हिडिओ शेअर करून या कार्यास आपण हातभार लावावा

    • @pravinchavan7537
      @pravinchavan7537 Год назад

      @@marathikayda नक्कीच सर

  • @amolzende8674
    @amolzende8674 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत...सर

  • @yogeshkulkarni159
    @yogeshkulkarni159 3 года назад +5

    अशासकीय कामात अडथळा आणल्यास काय करावे,उदा आपली शेतजमीन कायदेशीर पणे मोजत असताना काम बंद पाडल्यास?

  • @nakhatejanardan7415
    @nakhatejanardan7415 4 года назад

    Thank you so much mahiti dilyabaddal🙏

  • @rambhandavle748
    @rambhandavle748 2 года назад

    Dhanyvad sar

  • @vkofficial405
    @vkofficial405 Месяц назад +1

    सर आता नवीन कायदे लागू झाले काही कायदे बदललेले आहे त्यावर एक व्हिडिओ बनवता का प्लीज .... सोप्या भाषेत 😊😊😊❤

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Год назад

    मस्त.....very nice

  • @narendradarade6987
    @narendradarade6987 Год назад

    Khup chan

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 2 года назад

    सर आपण खूप छान माहिती दिली,धन्यवाद सरजी,कलम 420 बद्दल माहिती सांगा प्लिज

  • @swaralideshmukh9914
    @swaralideshmukh9914 4 года назад

    Khup chan mahiti dilit sir......nice explain

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Год назад

    sir aaple video Khup Chan aahe.

  • @samir--creatino288
    @samir--creatino288 2 года назад

    Thank you sir so much video sathi

  • @shubhambachute2474
    @shubhambachute2474 3 года назад

    सर खूप छान माहीत दिली

  • @machhindraborse1396
    @machhindraborse1396 3 года назад +1

    Nice

  • @ravigaisamudre2628
    @ravigaisamudre2628 3 года назад

    Khup chhan sir mahiti detat

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      आपल्या कंमेंट बद्दल धन्यवाद, चॅनेल ला SUBSCRIBE करून आपल्या चॅनेल चे अनेक विषयावरील इतर विडिओ देखील मोफत पहावेत, व आपल्या मित्रजन, परिवाराला देखील माहिती मिळावी म्हणून सर्व व्हिडिओ शेअर करावेत,

  • @sanjaykharade1664
    @sanjaykharade1664 Год назад

    छान माहीती दिलीत सर 🙏🙏🙏🙏

  • @bkokate7473
    @bkokate7473 3 года назад +1

    Thank you sir

  • @dattatandale6100
    @dattatandale6100 3 года назад

    अभिनंदन साहेब

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      ruclips.net/video/hUPdPGtdWqA/видео.html
      हा व्हिडीओ नक्की पहा
      तलाठी अधिकार व कर्तव्य, तसेच तलाठी गावात / कार्यालयात येत नसेल तर कशी करता येईल तलाठी वर कारवाई,

  • @rekhalondhe2507
    @rekhalondhe2507 3 года назад +1

    छान माहिती

  • @kklegalstenography0007
    @kklegalstenography0007 2 года назад

    खूप छान माहिती सर 👌

  • @dattakhude951
    @dattakhude951 2 года назад

    Good information sir thank you

  • @user-es1cj7wj1z
    @user-es1cj7wj1z 5 месяцев назад

    Manvi taskari var video banawa sir

  • @amolpokharkar3374
    @amolpokharkar3374 10 месяцев назад

    Khup chan mahiti Dil sir... please mala ek gosht mahiti karun ghaychi hoti... jar kontyahi dharmabaddal shivya Dene vitambana karne... mg to kontyahi cast aso kinva dharmacha aso... tyavar konta act lagu hoto nd tyala ky shiksha aste...

  • @nirjaraparab1784
    @nirjaraparab1784 2 года назад +2

    Very useful lecture sir,thank you

  • @varshapawar2651
    @varshapawar2651 2 года назад

    Thank you so much sir

  • @akshaybhagat4951
    @akshaybhagat4951 3 года назад

    Very nice information

  • @sagarkuldharan2221
    @sagarkuldharan2221 3 года назад +4

    आरोपी गुन्हा करून फरार झाल्यावर त्याच्या मित्रांना व नातेवाईकांना चौकशी साठी अटक करून जो त्रास दिला जातो त्याबद्दल मार्गदर्शन करा सर

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      हे पूर्णतः बेकायदेशीर आहे, आपण त्याबाबत पुरावा असल्यास तक्रार करावी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना, आपल्याला नक्की न्याय मिळेल

    • @aadityaraj9716
      @aadityaraj9716 3 года назад +1

      सर पूर्ण कायदे याच नॉलेज मिळवायचं मला त्यासाठी कोणत बुक मार्केट मधून घेऊ मला पूर्ण माहिती घ्यायची आहे कायद्याची ........

  • @mz-zy8ct
    @mz-zy8ct 2 года назад

    Sir khup chan

  • @vaishaligurav4222
    @vaishaligurav4222 2 года назад

    Sir very nice information

  • @suvarnadan8387
    @suvarnadan8387 3 года назад +3

    छान माहिती सर,,,एखाद्या व्यक्तीने फसवून म्हणजे भिषिसाठी दिलेले पैसे परस्पर वापरले,आणि मागितल्यास देण्यास विलंब किंवा टाळाटाळ करत असेल तर आपण तक्रार दाखल करू शकतो का,,plz help

  • @sunnyadekar5296
    @sunnyadekar5296 3 года назад

    खुप छान माहिती सर

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад +1

      आपल्या कंमेंट साठी धन्यवाद
      चॅनेल ला subscribe करून सर्व व्हिडिओ मोफत पाहावेत, व ही माहिती सर्वदूर पोहचून आपल्या प्रियजनांचा देखील फायदा होण्यासाठी सर्व व्हिडिओ शेयर करावे .......

  • @snehallondhe3156
    @snehallondhe3156 4 года назад

    Congratulations saheb,👍👍👍

  • @Mukund4141
    @Mukund4141 3 месяца назад

    143,145,147,149 baddal sanga

  • @dharmrajphadtare7375
    @dharmrajphadtare7375 2 года назад

    Very good sir

  • @kiranmahamuni351
    @kiranmahamuni351 4 года назад

    सुंदर माहिती

    • @surekhagaikwad8197
      @surekhagaikwad8197 3 года назад

      मुख्याध्यापकची डुप्लिकेट करून आपले काम करूण घेणार्याला कोणता गुन्हा होतो शंका निरसण करावि

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      अनेक फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात, ४२०, ४२०, ४६७, इत्यादी

  • @punecivilcontractor847
    @punecivilcontractor847 3 года назад

    दादा छान काम जनजागृती करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा
    नयनेश शिनलकर (चिटणीस : पुणे शहर युवक काँग्रेस कमिटी )

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад +1

      थँक्स, आपल्यासारख्या कंमेंट मुळे काम करण्यास आणखी शक्ती मिळते, चॅनेल ला subscribe करून सर्व व्हिडिओ पहावेत, तसेच आपल्या पुणे येथील व्हाट्सअप्प ग्रुप ला 9766688884 हा ऍड करावा, त्यावर नियमित व्हिडिओ येतील

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      ruclips.net/video/hUPdPGtdWqA/видео.html
      हा व्हिडीओ नक्की पहा
      तलाठी अधिकार व कर्तव्य, तसेच तलाठी गावात / कार्यालयात येत नसेल तर कशी करता येईल तलाठी वर कारवाई,

  • @user-es1cj7wj1z
    @user-es1cj7wj1z 3 месяца назад

    Sir please humn trafficking baddal video banawa

  • @arjunfutane2575
    @arjunfutane2575 3 года назад

    Nice information sirji 👍🙏

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      Thanks...
      Subscribe n share in ur family

  • @viveksanjayadhikari5203
    @viveksanjayadhikari5203 Год назад +1

    खून करनारे बरेच जन बाहेर दिस्तात ते कस काय म?

  • @Lahudastathe3797
    @Lahudastathe3797 3 года назад

    Good Knowledge Sir

  • @robotgamers6235
    @robotgamers6235 3 года назад

    छान

  • @maheshpatilrangoliart.9890
    @maheshpatilrangoliart.9890 2 года назад

    Thanku sir

  • @kavitafonde615
    @kavitafonde615 3 года назад

    Khup chan information baki vakil kahi mahiti sangat nahit

  • @ramraoighare5331
    @ramraoighare5331 2 года назад

    Nice sir

  • @D.kendre
    @D.kendre 2 года назад

    खुप छान सांगीतले सर

  • @chhayamane8224
    @chhayamane8224 3 года назад

    very useful lecture.sir

  • @yogeshjankar5167
    @yogeshjankar5167 3 года назад +2

    सर कायद्या साठी कोणता पुस्तक घ्यावा

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад +2

      कोणतेही भारतीय दंड संहिता, हे पुस्तक आपण घेतले तर रोज लागणाऱ्या, घडणाऱ्या गोष्टींचे कलम त्यात माहिती आहे..........:

  • @MASTERMINDG
    @MASTERMINDG 2 года назад

    Sir khup chan आमची आता परीक्षा आहे... Sem V sathi Cpc CrPC ios and pil human rights ya var thode videos kara sir short nots kiva MCq 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️

    • @marathikayda
      @marathikayda  2 года назад +1

      नक्कीच तसा प्रयत्न केला जाईल

    • @MASTERMINDG
      @MASTERMINDG 2 года назад

      @@marathikayda dhanywaad sir 🙏🏻❤️

  • @bhaskarkotame8642
    @bhaskarkotame8642 4 года назад

    very good

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 года назад

    धन्यवाद सर आपण फार चांगली योग्य उपयोगी पडणारी माहिती दिली.सर मझा एक प्रश्न आहे तो मला तुमच्या जवळ बोलायचा आहे तुमचा फोन नंबर दिला तर बरं होईल सर

  • @premmanagi1026
    @premmanagi1026 2 года назад

    खुप छान माहिती सर. मला यात एक प्रकार माझ्या विषयी आहे ती म्हणजे सासरकडील नातेवाईक म्हणजे rishtedar शिवीगाळ व धमकी व मारहाण अश्या धमक्या देत आहे सर यासाठी 305. की 304 या गुण्यात मोडेल व यावर काय शिक्षा होते. मला कॉमेंट वर कळवा .🙏👌👍 धन्यवाद

  • @SomnathBhadagare
    @SomnathBhadagare 5 дней назад

    Sir koni han mari madhe gadi fhodli asel tar bharpai karun bhette ka

  • @sunilnaik8366
    @sunilnaik8366 6 месяцев назад

    सर, एखाद्या फोजदारी दाव्यामध्ये जर सध्या निवृत्ती सरकारी कर्मचारी संवश्यहीत कागदोपत्री सरकारी तपासात सिद्ध झाले तर मुख्य आरोपी सोबत सहआरोपी कोणत्या कलमानुसार दाव्यात त्याला आणता येते का ?

  • @amollad8105
    @amollad8105 3 года назад

    Tula full support aahe dada.

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад +2

      थँक्स, असाच सपोर्ट ठेवा व आपले व्हिडिओ सर्वत्र शेयर करावा

  • @sambhajipandurane4296
    @sambhajipandurane4296 3 года назад +10

    302 ची संपूर्ण माहिती द्या ना सर‌

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад +1

      नक्कीच देऊ
      ruclips.net/video/hUPdPGtdWqA/видео.html
      हा व्हिडीओ नक्की पहा
      तलाठी अधिकार व कर्तव्य, तसेच तलाठी गावात / कार्यालयात येत नसेल तर कशी करता येईल तलाठी वर कारवाई,

    • @prakashshinde3038
      @prakashshinde3038 3 года назад +1

      Hello

    • @shubhamkatkar4285
      @shubhamkatkar4285 3 года назад

      Atta kay murder takto ka 😂

  • @ajaywakekar8305
    @ajaywakekar8305 2 года назад

    Nice sir🙏🏼

  • @yogeshwaghat2281
    @yogeshwaghat2281 3 года назад +2

    Khup chan information sir💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      थँक्स , आपला चॅनेल महाराष्ट्र सर्वदूर पोहचण्या साठी शेयर नक्की करा

  • @Sg_gaming95637
    @Sg_gaming95637 6 месяцев назад

    सर आपल्याला कोणी ‌मारण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या व्यक्तीवर प्रतिहल्ला केल्यावर कोणता गुन्हा दाखल होतो

  • @vishakhajadhav1225
    @vishakhajadhav1225 Год назад

    Sir pl specific relief act sec34 and sec 38 video create

  • @sunilgaikawad6440
    @sunilgaikawad6440 3 года назад

    सर तुमचा आवाज खूप छान आहे

    • @marathikayda
      @marathikayda  3 года назад

      धन्यवाद, सर्व व्हिडिओ आपल्या मित्रा व परिवारा मध्ये शेअर करावे व कंमेंट करत राहावे