F.I.R | HOW TO FILE POLICE COMPLIANT पोलीस स्टेशन मध्ये तक्रार FIR कशी दाखल करावी| ZERO FIR|FIR TIPS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • प्रिय चाहते, श्रोते, SubscriberS
    #How_to_file_FIR_IN_POLICE_STATION
    #WHAT_IS_ZERO_FIR
    #PROCEDURE_TO _FILE_FIR
    #एफआयआर_कशी_दाखल_करावी
    #how_to_file_police_compliant
    #FIR_कसा_दाखल_करावा
    #एफ_आय_आर_कसा_दाखल_करावा
    #पोलीस_स्टेशन_मध्ये_तक्रार_दाखल
    #एफ_आय_आर_दाखल_करताना
    हा व्हिडीओ खरच मनाला समाधान देऊन जाणारा आहे,
    या व्हिडिओ मध्ये आपण सांगितले आहे की ,
    १) पोलीस स्टेशन ला तक्रार कशी दाखल करायची
    २) तक्रार दाखल करताना कोणत्या ४ गोष्टी लक्षात ठेवाल
    ३) एफ आय आर दाखल करायला पोलिसांनी नकार दिला तर काय कराल
    ४) महिलांचे हक्क
    ५) एन सी दाखल झाली तर काय कराल
    चॅनेल चे इतर व्हिडिओ
    मुलांचा ताबा आईंकडे की वडिलांकडे
    • मुलांचा ताबा आईकडे का ...
    २) बायको नांदत नाही, काय आहेत उपाय
    • बायको नांदत नसेल तर का...
    असे अनेक प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्कीच बेस्ट ठरेल यात शंका नाही,
    पण एक नियम मात्र आपण करत आहोत की, अनेक लोक फक्त थोडा व्हिडिओ पाहतात आणि subscribe न करता मला फोन करतात, त्यामुळे इथून पुढे फोन वरून सल्ल्या ची सोया फक्त subscriber ला च ठेवण्यात आली आहे, त्यासाठी subscriber ने subscribe केल्यावर कंमेंट करायची आहे आणि मगच कॉल करायचा आहे.
    अन्यथा सल्ला दिला जाणार नाही,
    आपला चॅनेल च्या यशासाठी कारणीभूत असणाऱ्या खऱ्या लोकांना न्याय मिळावा म्हणून घेतलेला हा छोटासा कटू निर्णय, त्याला नक्कीच सहकार्य करा....
    असे अनेक व्हिडिओ पाहत राहण्यासाठी पाहत रहा
    मराठी कायदा

Комментарии • 316