ॲट्रोसिटी कायद्याची अंमलबजावणी कशी होते?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 43

  • @subhash6390
    @subhash6390 9 месяцев назад +8

    खरं सांगीतले सर तुम्ही मला पण असंच घडतंय काय करा.जय भिम जय रोहीदास 🙏

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 10 месяцев назад +2

    सुंदर माहिती दिली

  • @aaplamaharashtra29
    @aaplamaharashtra29 Год назад +12

    खोटे गुन्हे किती दाखल केले तेच पण सर्वे केला होता काही फुलते तक्रार करत मग 5 लाख लाच मागत तक्रार परत घ्यायला.. खोंटा गुन्हा दाखल करणे म्हणजे घटने चा अपमान म्हणजेच त्यांचा पण अपमान ज्यांनी बनवली घटना..

  • @sagarpawar7318
    @sagarpawar7318 11 месяцев назад +4

    संतोष माने दादा सर्वप्रथम जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र दादा खरंच अनुसुचित जाती अनुसुचित जमाती वर खुप अन्याय होतो मला तुमच्या संपर्कात घ्या दादा

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 4 дня назад

    निव्वळ कायदा राबने सोपे आहे,,, पुढील घटनाक्रम अवघड आहे!

  • @dnyaneshwarikamble6116
    @dnyaneshwarikamble6116 4 месяца назад +1

    Khup chaan sir....kharach ajunhi jativad hotoy samajamdhe

  • @sachinbagade7442
    @sachinbagade7442 Год назад +1

    Very nice information sir thankyou sir...

  • @suhaswaghmare3002
    @suhaswaghmare3002 2 месяца назад

    सर आपल कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुका ठिकाणी व्हावे ही विनंती🙏😊

  • @suhaswaghmare3002
    @suhaswaghmare3002 2 месяца назад

    माने सर अनुसूचित जाती आयोगाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात व्हावे ही विनंती🙏😊

  • @LakhnJawale
    @LakhnJawale Месяц назад

    लक्ष्मण अजिनाथ जावळे रा, तरडगाव पो, सोनगाव या, जामखेड जि, अहमदनगर , माझ्यावरती घर उठून जायचा अन्याय होत आहे

  • @dattamane3940
    @dattamane3940 11 месяцев назад +5

    खूप ठिकाणी अष्या गोष्टी आहेत अजून खेड्या गावात... भीतीच वातावरण दलितांवर अन्याय होतो..

  • @balajiharnawle8854
    @balajiharnawle8854 3 месяца назад

    Sir barobar savistar sagital aamchya gavat kal zali Ghatana

  • @annapurnamane9890
    @annapurnamane9890 9 месяцев назад +1

    जय भिम सर मी तालुका जत थेये गु्ड्डापूर या गावात राहते आणि माझ्यावर अन्याय होत मी घर बांधलं आहे तिथल्या जातीवादाने माझं घर कट्टा पाडलं आहे मला वारंवार त्रास पण देत आहे माला न्याय मिळवा हि विनंती सर माने मी एक विधवा मागासवर्गीय महिला आहे अन्नपूर्णा सतिश माने

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 4 дня назад

    (आरोपी सांभाळणार कोण,,,,हा खरा प्रश्न पोलिसांन पुढे असतो,,, बंरच काही बोलायच आहे पण थांबतो,)

  • @lahupadghane9212
    @lahupadghane9212 Месяц назад

    रा बेलोरा ता पुसद जिल्हा यवतमाळ 23/10/2024रोजी बौद्ध आणि हटकर समाजात जातीय दंगला झाला आहे... बौध्द समाजावर घरी जाऊन मारहन केली व गंभीर जखमी केले...😢😢

  • @vishalkamble2667
    @vishalkamble2667 10 месяцев назад +2

    Sir amchya Ikde Sagle backward ahe. And te Bol tat ki amchi jaga manun ambala Khup tras det ahe. BUT Yat te Sagle Backward ahe tr atrocity laptop ka coz Mazya Tai and saglyana Dhamkya Det ahe. Plzz Yevdha Short madhe sanga. Atrocity vlagte ka NY.

  • @PravinSaraf
    @PravinSaraf 4 месяца назад

    जय भीम जय शिवराय

  • @sachinnikam3381
    @sachinnikam3381 8 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भीम

  • @SatishKamble-xt6ig
    @SatishKamble-xt6ig 8 месяцев назад +2

    माने सर मला तुमचा मो नंबर पाहिजे🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinsawant2370
    @sachinsawant2370 8 месяцев назад

    😊

  • @AP-uv1ml
    @AP-uv1ml 10 месяцев назад +2

    संतोष माने साहेब तुमचा नंबर द्या की

  • @siddheshtawari3525
    @siddheshtawari3525 Месяц назад

    Saglya atrocity dakhal zhalya tar sarv sc st paise sathi khotya atrocity taktil...khotya atrocity baddal clear sangal sir

  • @ArunZade-k4i
    @ArunZade-k4i 11 месяцев назад

    छान मार्गदर्शन केल 🙏🌹जय भीम 🌹🙏 तुमचा फोन नंबर द्या

  • @GeetanjaliPasare
    @GeetanjaliPasare 9 месяцев назад

    😢

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Год назад +2

    आरे बाबा खोटि केस आहे तर उलट केस का करत नाही याचाच अर्थ केस खरिच आसते भाऊ

  • @sanjaystr6
    @sanjaystr6 2 месяца назад

    सर आपला नंबर मिळेल का...

  • @Trishakarikabbi
    @Trishakarikabbi Год назад +1

    Brobar mi firyadi aahe n polica kdun khup dabav hota gunha dakhl n kru dene

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Год назад +2

    दोन साक्ष दार आण

  • @btslove7746
    @btslove7746 Месяц назад

    प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तुम्ही फक्त एकच बाजू सांगितली आणि ती पण सोईस्कर. खोट्या गुन्ह्यांचा नोंद केली जाते त्यावर पण बोला .एका बाजूला बोलतंय की कायदा सांगतो की FIR दाखल करून घेतली पाहिजे पहिले आणि दुसरी बाजूला सांगताय पोलिस खोटी FIR का घेतील

  • @GeetanjaliPasare
    @GeetanjaliPasare 9 месяцев назад

    Ka mhanun kayda band करायचं
    मोठ्या लोकांना लहान वर्गावर अन्याय करायला का?
    अणि असा नसेल तर कायदा बंद करण्याच्या मागे ही मोठी लोक आणि मराठी उच्च काही वर्ग का म्हणून मागे लगतायेत

  • @pravintupe3274
    @pravintupe3274 10 месяцев назад

    Jar.aatarjati.vivah.kela.asel.nawara.nadawat.naselter.sod.chittysathi.maganesathi.mansik.trass.det.aasel.tar.aatrocity.dakhalhoote.kay.

  • @dattakale3712
    @dattakale3712 3 месяца назад

    जय भीम सर माझे जेसीबी मशीन मी भाड्याने दिले होते परंतु त्या मालकाने परस्पर गाहन ठेवून पैसे उचलून घेतले आहे आणि आता आम्ही त्याला जाब विचारला तर तो आम्हाला म्हणतो की तुम्हाला काय करायचं ते करा मी मशीन तुम्हाला सोडून देणार नाही तर मी त्या मालकावर अल्ट्रासिटी दाखल करूका सर मला मार्ग दाखवा सर

  • @PrakashkashidePk-fz2wk
    @PrakashkashidePk-fz2wk 3 месяца назад

    महाराष्ट्र त दलीतावर अन्य होते

  • @maheshpanchmukh6115
    @maheshpanchmukh6115 3 года назад +1

    परदेशात जाऊन डेटा अख्या जगासमोर दाखवून हिंदूस्थानचा बुरखा फाडला पाहिजे

  • @pandharinathkadam7359
    @pandharinathkadam7359 7 месяцев назад

    संतोष माने सर कृपया आपला मोबाईल नंबर पाठवून द्यावा.

  • @sachinsawant2370
    @sachinsawant2370 8 месяцев назад

    😊