क्या बात हे सर अक्षरशः तुम्ही डोळ्यात पाणी आणलं,काय तुमच्या आवाजात गोडी आहे, तुम्ही एवढ्या जागा जबरदस्त काढल्या कि मित्राच खरं महत्व तुमच्या गीता मधूनच समजत 🙏🙏🙏👍🏻👍🏻
माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. माझे गायन जर आपल्याला आवडले असेल तर चैनल ला नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपला वर्दीतील गायक विकास कसबे 🙏🌹
अप्रतिम गायकी, विकास जी तुमचा आवाज कमालीचा, गोड, खडा, धारदार आहे, तुम्ही अशीच गाणी म्हणा, रेकॉर्ड करा, हे गाणं ऐकताना डोळ्यांच्या कडा कधी पाणावल्या कळलंच नाही, इतकं मनाला भावलं, आपल्या मित्रांच्या आठवणीत कधी बुडालो कळलं नाही, आपले मनापासून अभिनंदन, तुम्हास खूप खूप शुभेच्छा
खुप खुप छान आवाज कडक स्पष्ट धारदार आपल्या खांद्यावर देशाची, राज्याची शहराची कायदा सुव्यवस्था हि जबाबदारी असुन आपण ती संभाळुन आपल्या गोड आवाजाने आम्हाला भुरळ पाडली आहे. आपल्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा
सर तुम्ही तुमच्या गाण्यातून आणि गोड,सुमधुर आवाजात मैत्री कशी असावी हे विचार मांडले खूपच छान...आज समाजामध्ये हे विचार दुर्मिळ झाले माणसातील स्वार्थ मोठ्याप्रमाणात वाढलेला दिसतो.पण तुम्ही मैत्री कशी असावी हे विचार प्रत्येक माणसात प्रेम,आपुलकीचं नातं,माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहात .खुप खुप धन्यवाद साहेब तुम्हाला धन्यवाद द्यायला शब्दही अपुरे पडतात .🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
सुपर आवाज आहे सर सुपर सुपर सुपर सुपर गीत आहे गीत आयकुन रडुआले खरच रडाये सारखेच गीत आहे पन आताच्या काळात आसे मीत्र कुठेच नाहीत सर पन ऐखादा आसेल तर ते कुनाच्या नसीबा आहे ते देवालाच माहीती आहे सर माझा साठी तर आख्या जेगात कुनीच नाही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Khup chan sir ..tumcha aawaj khup chan aahe ,khup chan vichar मांडलेत मैत्री बद्दल तुम्ही ह्या गाण्यातून, खास करून sir तुम्हाला salute ki तुम्ही तुमची duty karun सांभाळून तुमच्या कलागुणांना वाव दिला.👍👍🙏🙏
अशा या देशसेवकास आमचा जयहारी सर .अशा पोलीस सेवेत राहुन या क्षेत्रास न्याय देत आहेत .ही गोष्ट फारच कौतुकास्पद आहे .आपणास खुप खुप सुंदर.शुभेच्छा आपल्या सारखे पोलीस सेवेत जर चांगले माणसे आली तर रामराज्य दुर नाही .पोलीसांबद्यल लोकांना ह्घरणा येते .पण आपण हिरा आहात .
लाजवाब अप्रतिम..... किती गोड आवाज आहे सर आणि मधुर देखील... तुम्ही जे अप्रतिम गाणं गायल आहे ते नक्कीच तुम्ही आपल्या प्रिय मित्रासाठी संबोधित आहे असे मला वाटते... किती नशीबवान असेल तुमचा मित्र की एवढं हळव्या मनाच्या आणि सहृदयी व्यक्तिमत्व खाकी वर्दीतला देव माणूस त्याच्याजवळ मित्र म्हणून आहे... आपल्या गाण्यातून काव्यातून मित्रासाठी खरंच खूप प्रेरणादायी शब्द आहेत... आवाजातला गोडवा ऐकून डोळे पाणावले....
खरच खुप आवाज छान आहे सर खुप गोडवा आहे आवाजात सुपर गीत खुप छान नीवडले गीत मनाआला लागले गीत लय भारी आवाज आहे सुपर सुपर सुपर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
सुंदर..... अप्रतिम..... विलक्षण गायकी.... थेट काळजाला भिडणारा आवाज.....😊😊👌👌👌👌💯💯💯💯💐💐💐💐 त तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे सर....!! खुप छान सादरीकरण....😊😊🌹🌹👍👍🙏🙏
Wow sir.... You have Amazing voice sir, I feel like I'm listening Jagjit Singh.. And the song selection was too good sir... Your voice made me feel every single word, I felt numb... 👍👍👍👍👍👍
क्या बात हे सर अक्षरशः तुम्ही डोळ्यात पाणी आणलं,काय तुमच्या आवाजात गोडी आहे, तुम्ही एवढ्या जागा जबरदस्त काढल्या कि मित्राच खरं महत्व तुमच्या गीता मधूनच समजत 🙏🙏🙏👍🏻👍🏻
Thanks ❤️👏💐
@@VikasKasbe❤❤
Khup chayan awaz sir
Thanks
*you are only great sir*
खुप आभार 💐
मन भरून आले सर गायन ऐकून राग किरवानी आहेत का
Thanks 🌹❤️
सर तुम्ही ईतके सुंदर आवाजत हि गायली आहे. मी खूप ऐकली आहे. खुप सुंदर.
Thanks 💐❤️
वा अती सुंदर
माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. माझे गायन जर आपल्याला आवडले असेल तर चैनल ला नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपला वर्दीतील गायक विकास कसबे 🙏🌹
अप्रतिम आवाज मित्रा
😢🎉❤😢😢😢😢😢
खुपच छान सर 😢😢😢😢❤
I am your lifetime FAN ✨️ 🎶 💕
Lai bhari
खुप सुरेख गायन सर
Khup chan sir
खूप छान सर तुम्ही ग्रेट आहात छान गायला आहात❤
Thank you 💐❤️
@@VikasKasbe welcome sir
Sir... great.... really... सुरेश वाडकर.. सरांची...आठवण करून दिलीत......खूप सुंदर आवाज...💐💐
Thanks ❤️🌹😊
अतिशय सुंदर
Thanks 🌹❤️
शब्दाला जेव्हा अचूक आवाज मिळतो त्याच वेळी अशी कलाकृती तयार होते...
कवी आणि गायक दोघांचे आभार🙏
खुप मनापासुन आभार 💐👏❤️
खूपच सुंदर गायन आहे साहेब❤❤❤
Khup sundar kavita mandli tumchya aawajat
Thanks ❤️🌹
काय बोलावं शब्द नाही सुचत....तलवारेच्या धारेसारखा आवाज ....जबरदस्त....सॅल्यूट सर
खुप मनापासून आभार 💐❤️🙏
“समाजाने पोलिसांच्या चरित्रावर कितीही टीका करू द्या, पण समाजातील प्रत्येकाचं चरित्र प्रमाणपत्र पोलिसच लिहित असतो.” 💯🙏💪
अप्रतिम खूप सुंदर आपण गायलेला आहात
Thanks 🌹❤️🙏
अतिशय सुंदर गीत गायला आहात सर
देशसेवा करता करता , मधुर गीताने मंत्रमुग्ध केलात सर
खूप ग्रेट आहात सर
जय हिंद सर
खुप आभार 🌹❤️
Bahut badiya sirji
@@VikasKasbe hii सर तुमचा कॉन्टॅक्ट no pahije
कसल्या कसल्या जागा घेता सर व्वा व्वा व्वा बहोत बढीया छु गया दिल को.
खूपच अप्रतिम आवाज....
क्लासिकल......
खूप छान छंद आहे पोलीस वरदीला सलाम
Thanks 👏❤️
कवितेचे शब्द अप्रतिम आहेत पण सर तुमच्या आवाजामुळे दुग्ध शर्करा योग झाला. अप्रतिम सर 👌👌👌👌🙏🙏
Thanks 🌹🙏
Khup chan Dada
Thanks
अप्रतिम गायकी, विकास जी तुमचा आवाज कमालीचा, गोड, खडा, धारदार आहे, तुम्ही अशीच गाणी म्हणा, रेकॉर्ड करा,
हे गाणं ऐकताना डोळ्यांच्या कडा कधी पाणावल्या कळलंच नाही, इतकं मनाला भावलं, आपल्या मित्रांच्या आठवणीत कधी बुडालो कळलं नाही,
आपले मनापासून अभिनंदन, तुम्हास खूप खूप शुभेच्छा
खूप मनापासून आभार इतके छान मित्र आपल्याला मिळाले भाग्यशाली आहात आपण. मित्रांना नमस्कार
खुप खुप छान आवाज कडक स्पष्ट धारदार आपल्या खांद्यावर देशाची, राज्याची शहराची कायदा सुव्यवस्था हि जबाबदारी असुन आपण ती संभाळुन आपल्या गोड आवाजाने आम्हाला भुरळ पाडली आहे. आपल्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा
खुपच छान सर सलाम
🌹🙏❤️
सुंदर अति सुंदर
साधु साधु साधु
सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
Jay bhim 💐❤️👏
सर तुम्ही तुमच्या गाण्यातून आणि गोड,सुमधुर आवाजात मैत्री कशी असावी हे विचार मांडले खूपच छान...आज समाजामध्ये हे विचार दुर्मिळ झाले माणसातील स्वार्थ मोठ्याप्रमाणात वाढलेला दिसतो.पण तुम्ही मैत्री कशी असावी हे विचार प्रत्येक माणसात प्रेम,आपुलकीचं नातं,माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहात .खुप खुप धन्यवाद साहेब तुम्हाला धन्यवाद द्यायला शब्दही अपुरे पडतात .🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
मनापासून आभार🌹💐👏
सुपर आवाज आहे सर सुपर सुपर सुपर सुपर गीत आहे गीत आयकुन रडुआले खरच रडाये सारखेच गीत आहे पन आताच्या काळात आसे मीत्र कुठेच नाहीत सर पन ऐखादा आसेल तर ते कुनाच्या नसीबा आहे ते देवालाच माहीती आहे सर माझा साठी तर आख्या जेगात कुनीच नाही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
खुप सुंदर प्रस्तुती प्रशंसा करायला शब्द नाही साहेब पण मित्र या शब्दाचा खुप खुप खुप राग यायला लागला आहे
Wahhhhh Wahhhhh.... Bahoot hi badhiyaa shandar performance outstanding singing...👌👌👌 Sirji...🙏🙏🙏
Thanks ❤️🌹🙏
Khup sundar gata sir
Thanks ❤️🌹🙏
ह्रदयाला भिडणार , आपण सादर केलं, धन्य झालो, सर प्रणाम.
Thanks 🌹❤️🙏
अप्रतिम विकास दादा 👍
Thanks ❤️💐
एक नंबर साहेब
Thanks ❤️🌹
सर तुमच्या आवाजात खरंच जादू आहे तुमचं गान ऐकून डोळ्यात अश्रू आले,am proud of you sir,all the best sir 👍
Thanks 💐👏
Saheb तुमच्या आयुष्यात ला kup सुंदर क्षण
खरय अगदी 🌹❤️
सर आवाज एक नंबर सर हृदयाला स्पर्श करून जाणारी आवाज आहे एक नंबर
Thanks ❤️🌹❤️🙏
supar se super
Thanks 🌹❤️
अहो साहेब,काय गाता राव आपण..सुपर से कही उपर👌👍खूप खूप अभिनंदन!🌹🌹
खूप आभार 👏💐❤️
Very nice sir
Thanks ❤️🌹
Khup chan sir ..tumcha aawaj khup chan aahe ,khup chan vichar मांडलेत मैत्री बद्दल तुम्ही ह्या गाण्यातून, खास करून sir तुम्हाला salute ki तुम्ही तुमची duty karun सांभाळून तुमच्या कलागुणांना वाव दिला.👍👍🙏🙏
खुप आभार 🙏🌹
ऐकातांना अंगावर शहारे येतात साहेब. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा
Matt fatty try try try try yttttttttttttttttttttttlttttttttat5t
वा सर. खुप छान ऐकावं आणि ऐकवाव तर असं धन्यवाद सर
खुप छान वाटले
खूपच भारी
Thanks ❤️🌹
खूपच सुंदर... अंतःकरण भरून आले दादा... ही मैत्रीची जादू आहे !!!!!
खूप मनापासून आभार, 🌹❤️
वा साहेब छान। 👌👌🌷🌷🌹🌹🙏🙏
Khup chan aawaj sir, Salam tumchya kalagunnna ......duty sambhalun sope nahi he sarv... shubhechha khup satya...
Thanks 🌹❤️🙏
धन्यवाद साहेब खूप छान वाटले आणि तुम्ही वर्दी घालून गायन वादन करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो
Tq,🌹
Very very good nice 👍
मनाला भिडलं सर, तुमचं गायन.. 🙏🙏🙏🙏
Tq ❤️🙏
अशा या देशसेवकास आमचा जयहारी सर .अशा पोलीस सेवेत राहुन या क्षेत्रास
न्याय देत आहेत .ही गोष्ट फारच कौतुकास्पद आहे .आपणास खुप खुप सुंदर.शुभेच्छा आपल्या सारखे पोलीस सेवेत जर चांगले माणसे आली तर रामराज्य दुर नाही .पोलीसांबद्यल लोकांना ह्घरणा येते .पण आपण हिरा आहात .
Tq 🌹❤️🙏
खुप छान गाईकी शब्द भावार्थ व सुरमई दर्द आहे गाण्यात सर जी 👍👌👌👌💐
Tq 🌹❤️
Bahoot God badhiya
खुप छान अभिनंदन
Thanks 🌹❤️ 🙏
अतिशय सुंदर गीत गायला आहे देश सेवा करता करता ग्रेट आहे सर आपण👌👌💐💐🙏
Thanks 🌹🙏❤️
वा सर काय गोडवा आहे तुमच्या गळ्यात, शब्दच उरत नाही "जबरदस्त ".....
Thanks ❤️💐👏
वा दादा खुप छान आवाज आहे तुम्चा . तुमचा छंद नक्की जोपासा दादा . कामतर काय आयुष्यभर करायच आहे सर्वाना 👍keep it up
Thanks 🌹❤️
🔹🔵💠🔵🔹🙏🔹🔵🔹
खुप गोड आवाज आहे दादा तुमच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा
keep it up....go ahed
Jabardast Sir👌🏻👌🏻👌🏻
Thanks 🌹
साहेब आवाजाला तोड नाही, मंत्र मुग्ध करणारा स्वर काळजाला भिडुन गेला ,सर 👌🙏🙏😍
खूप खूप आभार🌹❤️🙏
मंत्रमुग्ध करणारा स्वर काळजाला भिडून गेला . खूप सुंदर आवाज .🙏🙏👌
Nice.sir
Thanks 👏💐
देश सेवा करत तुम्ही वारकरी सुध्दा आहात आभिमान आहे साहेब.
Thanks ❤️🌹
Nic song🙏🙏🙏🌹🌹🎉
वाह दादा शब्दच अपुरे पडले माझे.
Thanks ❤️🌹
heart touching singing sir..❤️😍
Thanks 🌹❤️
Ok Thanks sir 🙏🙏🙏🙏🙏
Thanks 🌹
एक अर्थ पूर्ण सुरेल गीत with Very Sweet voice
Well done.Good going.
Keep it up
Thanks 🌹❤️
लाजवाब अप्रतिम.....
किती गोड आवाज आहे सर आणि मधुर देखील...
तुम्ही जे अप्रतिम गाणं गायल आहे ते नक्कीच तुम्ही आपल्या प्रिय मित्रासाठी संबोधित आहे असे मला वाटते... किती नशीबवान असेल तुमचा मित्र की एवढं
हळव्या मनाच्या आणि सहृदयी व्यक्तिमत्व खाकी वर्दीतला देव माणूस त्याच्याजवळ मित्र म्हणून आहे...
आपल्या गाण्यातून काव्यातून मित्रासाठी खरंच खूप प्रेरणादायी शब्द आहेत...
आवाजातला गोडवा ऐकून डोळे पाणावले....
मनापासून आभार 👏💐❤️
खूप छान आवाज 🙏🏻👍🏻
लाजवाब
Thanks 🌹❤️
Awesome singing Sir 🙏🌹🙏🌹👍👍🌹🌹👍Melodies voice of you👌👌 🌹🌹👌👌Hats off you 👏👏👏
Tq 🌹❤️🙏
Very beautiful How do you achieve in the police field? Your mind is fulfilled with great spirituality God bless you and your family members
अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारी गायकि... ॥ जय श्रीकृष्ण ॥
Thanks 💐❤️
खरच खुप आवाज छान आहे सर खुप गोडवा आहे आवाजात सुपर गीत खुप छान नीवडले गीत मनाआला लागले गीत लय भारी आवाज आहे सुपर सुपर सुपर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Thanks 💐❤️
Khup chhan sir.
Thanks ❤️🌹
Jabardast voice.... speechless!!!!!!
Thanks 🌹
मित्रा, भारदस्त आवाज आहे, गाणे खुपच सुंदर गायले आहे,
एक गाणे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गावे आपल्या भारदस्त आवाजात
खूपच मस्त
Tq 🌹🙏❤️
अप्रतीम प्रदर्शन पहायला मिळाले सर तुमच्या आवाजा मधुन. 🌷🌷🌷
TQ 🌹❤️🙏
@@VikasKasbe e
Atishay sunder gayalay
Thanks 🌹🙏❤️
Excellent Singing! Hearttouching!!
Thanks 🌹🙏❤️
सर छान
TQ ❤️🌹🙏
खुप सुंदर आवाज आहे सर. खुप छान वाटलं ऐकताना 👌👌👌👌👌👍👍
Thanks ❤️🌹🙏
Khup chan aavaj sir
Thanks ❤️🌹
अप्रतिम आवाज 👍👍💐💐🌹🌹
Thanks ❤️🌹
Khup chyan
Tq 🌹🙏❤️
सुंदर..... अप्रतिम..... विलक्षण गायकी.... थेट काळजाला भिडणारा आवाज.....😊😊👌👌👌👌💯💯💯💯💐💐💐💐 त तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे सर....!! खुप छान सादरीकरण....😊😊🌹🌹👍👍🙏🙏
Thanks 💐❤️👏
खुप आणि खुपच सुंदर आवाज 👍👍
Tq 🌹❤️
Super
Thanks ❤️🌹
Such a nice melody, such a awsome singing.
खूप आभार
एकदम छान सर.
Tq 🌹❤️🙏
ह्रदयाला भिडणारा आवाज!! खुपच छान Excellent!!👌🙏🌹🙏 विकासजी दर्द भरा आवाज!!
Thanks ❤️🌹🙏
एक नंबर साहेब
खुप जबरदस्त आवाज बाळा मनालाभावल
वर्दितला दर्दी
खूपच apratim
Thanks ❤️🌹
Very nice voice sir
Thanks 🌹❤️
सर तुम्ही विशारद आहेत का अती सुंदर गायकी गायली
Thanks
होय
Sirji salute to u....Ur proud of ur department and also whole maharashtra.🙏🙏🙏👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳 जबरदस्त गायकी..
Tq 🌹🙏❤️
Khup mast👌
Thanks 🌹❤️🙏
I cannot understand Marathi but it was nice. Dosti se behtar iss duniya mein koi rishta nahi hai
बिलकुल सही
Thanks 🌹❤️🌹
ek number
Thanks 🌹🙏
Wow sir.... You have Amazing voice sir, I feel like I'm listening Jagjit Singh.. And the song selection was too good sir... Your voice made me feel every single word, I felt numb... 👍👍👍👍👍👍
Thanks 🌹👏
Kharach sunder Awaz aahe. Atishay sunder godwa..
खरच सर खूप खूप छान धन्यवाद
Thanks lalasaheb 💐
अतीशय सुंदर आवाज आहे सर 👌 आपल्या आवाजातील अनेक नवीन गाणी सादर करत रहावी हीच सदेच्छा👍👏 खुप खुप हार्दिक शुभेच्छा सर 🙏
Thanks ❤️🌹🙏
सलाम माऊली
TQ ❤️🙏🌹
अप्रतिम गायकी,सलाम आपल्या स्वरांना
Tq❤️🌹
तुमचा आवाज खूप सुंदर आहे 👌🏻👌🏻👌🏻
असंच गात राहा ✋🏻☺👍🏻
आपण गातच रहावे.अप्रतिम साहेब.
खूप छान सर
Tq 🌹🙏
आवाजाचे जादुगार_____❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉
Thanks ❤️🌹🙏
बहोत खुबसुरत सरजी क्या बात हे 👌👍🌹💐🌷👏👏
TQ ❤️🌹🙏
आवाज 👍👍👍👍
Tq🌹❤️😊
Kasbe sir very good
Thanks ❤️🌹
Awesome, and incredible singing sir , Hat's off to you ,Jai Hind 👍.
Tq 🌹🙏
अप्रतिम
खूप सुंदर
Good dada. I am proud of you. Nice voice.