मी एकदा या किल्ल्यां शेजारुन धुळे ला गेलो, किल्ला पाहायची आवड पण खुप होती व आहे, पन त्यावेळी पाहाय नाही मिळाला आज तुमच्यामुळे दोन्ही किल्ले माहिती सहित पाहायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद🙏 खुप छान, आणि तुम्ही सोबत नेहमी भगवा ठेवता व वेळप्रसंगी जिर्ण झालेला बदलता, हे खुप कौतुकास्पद वाटलं, मी खुप लोकांचे ट्रेेेकींग चे पण विडीवो पाहिले,पण तुमची ही पद्धत सगळ्यात unique आहे, हे फक्त तुमच्याच विडीवोत पाहाय मिळालं,बाकी ट्रेकर्सनी सुद्धा हे केलं तर कुठेही जीर्ण झालेला झेंडा दिसणार नाही keep it up🙏
Fantastic capture by Dronacharya 👏 Unbeatable narration script and voice over and such a tranquil music in background score !!! Team Raanvata - Your videos are a class act and taking all forts history telling to next lavel 🙌🙏 good luck and keep it up 🙌🙏
खूप छान माहिती दिली आहे दादा....मी मनमाड ला राहते हा किल्ला अर्धवट पाहिला आम्ही प्रत्यक्षात कारण चढले गेले नाही होते पण तुमच्या या videos मुळे संपूर्ण किल्ले दर्शन झाले 👌👌👌
I have been looking at this fort from train since my childhood while traveling to my hometown. will visit it someday for sure. Thank you for the video. Your narration is absolety beautiful.
'पायऱ्या दिवाळीच्या किल्ल्या सारख्या वाटतात' पुन्हा एकदा माझ्या मनात जे आलं तेच तुमच्या शब्दांकाना मध्ये आलं. तुमचे विडिओ नुसते बघायला नाही तर ऐकायला सुद्धा भारी वाटतात
फार सुंदर फोटोग्राफी, निवेदन, विशेषतः बाकीच्यांचे vdos बघताना जाणवतं. तुमचे विचारही खूप चांगले आहेत. किल्ल्यांची स्वच्छता मोहीम इ., भगवा फडकवल्याबद्दल मुजरा __/\__👏
Excellent cinematic videography! Perhaps you are one of the best Vlogger in this respect! Swapnil now you should think something very big visit and all the forts of India.
ya sadhuchi video tumhi aadhi takli aahe na channel var , ekdum mast hoti ti video , mhanje ha killa tumhui ti sadhuchi video takli tevha kela hota ka?
Why jkv channel has more subscribers than this beautiful and rich channel...what is it with people..this channel should surely get a lot and lot of subscription and reach for sure... great work.
7:19 to 7:25 खूप छान वाटल तुमचे भगव्या झेंडा बददल जे बोलात ते💯🤩🚩🚩
मी एकदा या किल्ल्यां शेजारुन धुळे ला गेलो, किल्ला पाहायची आवड पण खुप होती व आहे, पन त्यावेळी पाहाय नाही मिळाला आज तुमच्यामुळे दोन्ही किल्ले माहिती सहित पाहायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद🙏
खुप छान, आणि तुम्ही सोबत नेहमी भगवा ठेवता व वेळप्रसंगी जिर्ण झालेला बदलता, हे खुप कौतुकास्पद वाटलं, मी खुप लोकांचे ट्रेेेकींग चे पण विडीवो पाहिले,पण तुमची ही पद्धत सगळ्यात unique आहे, हे फक्त तुमच्याच विडीवोत पाहाय मिळालं,बाकी ट्रेकर्सनी सुद्धा हे केलं तर कुठेही जीर्ण झालेला झेंडा दिसणार नाही keep it up🙏
मराठी शाळेची सर, आनंद, गोडी, प्रेम.. १-२ लाख रुपये फी असलेल्या शाळांना कधीच नाही येणार..!!!❤️❤️❤️
भटकंतीच्या बरोबर दर्जाचा हा अख्खा चॅनल आहे ❤️🔥❤️🔥
This channel deserves more appreciation 👌
खूपच छान दादा. रेल्वे मधून सारखा हा किल्ला दुरून पहायचो. तुमच्यामुळे तो पाहायला मिळाला.🙏✨
हिंदी धर्माच प्रतीक असलेला भगवा तुम्ही लावतात त्यासाठी तुमचे खुप खूप धन्यवाद व्हिडीओ खूप छान आहे
कमाल ड्रोन शॉट्स, शब्द आणि स्वप्निल दादाचा आवाज😍❤️ कमाल संगम आहे हा❤️👍
भगव्या झेंडा बद्दल जे काही आपण म्हणले अप्रतिम सर। 👍👍☺️☺️ आणि जीर्ण झालेला भगवा झेंडा बदलणे खुप महान कार्य जे तुम्ही करता सलाम तुमच्या कार्याला👌
वा स्वप्निल सर!! हा ही भाग आवडला, मी तुमचा पंखा झालोय राव
Fantastic capture by Dronacharya 👏 Unbeatable narration script and voice over and such a tranquil music in background score !!! Team Raanvata - Your videos are a class act and taking all forts history telling to next lavel 🙌🙏 good luck and keep it up 🙌🙏
स्वप्नील भाऊ तुमच्या मुळे प्रत्यक्षात सह्याद्री चच दर्शन घडते
भगवा झेंडा ची कल्पना खुप आवडली 👍
खूप छान माहिती दिली आहे दादा....मी मनमाड ला राहते हा किल्ला अर्धवट पाहिला आम्ही प्रत्यक्षात कारण चढले गेले नाही होते पण तुमच्या या videos मुळे संपूर्ण किल्ले दर्शन झाले 👌👌👌
7:10 !! Salute !!
"ज्या निशाणा खाली आपण एकत्र आलो...ते नेहमी अभिमानाने फडकत राहील पाहिजे" -भगवा
खूपच छान..👍👍👍👍
खूपच सुंदर !!!!
नेहमी प्रमाणे अप्रतिम
अतिशय सुंदर भाषेत वर्णन, अतिशय मनमोहक फोटोग्राफी !!!!
👌👌👍👍💐💐
खुप छान ,सुंदर फोटो ,,इतिहासांची माहितीपूर्ण वणॉन ,,नककी च भेट देणार धन्यवाद ,
I have been looking at this fort from train since my childhood while traveling to my hometown. will visit it someday for sure. Thank you for the video. Your narration is absolety beautiful.
'पायऱ्या दिवाळीच्या किल्ल्या सारख्या वाटतात' पुन्हा एकदा माझ्या मनात जे आलं तेच तुमच्या शब्दांकाना मध्ये आलं. तुमचे विडिओ नुसते बघायला नाही तर ऐकायला सुद्धा भारी वाटतात
भगवा फडकवतोस, हे मात्र अभिमानास्पद... 💐💐
The art of storytelling and capturing the beauty of our history, Sunday mornings are incomplete without your videos sir. Huge Fan!
फार सुंदर फोटोग्राफी, निवेदन, विशेषतः बाकीच्यांचे vdos बघताना जाणवतं. तुमचे विचारही खूप चांगले आहेत. किल्ल्यांची स्वच्छता मोहीम इ., भगवा फडकवल्याबद्दल मुजरा __/\__👏
अतिशय भन्नाट चॅनल आहे,
खूप छान, मन प्रसन्न झाले,
Excellent cinematic videography! Perhaps you are one of the best Vlogger in this respect! Swapnil now you should think something very big visit and all the forts of India.
Drone चा छान वापर केला आहे.. मी हा किल्ला भरपूर वेळेस बघितलं आहे.. पण आज अस वाटत होत पहिल्यांदाच बघतोय...
मन खूप स्थिर होत माझे तुमचे व्हिडिओ पाहताना
खूप छान असतात व्हिडीओ ,गडकिल्ले इतर ही लोक दाखवतात पण तुमची बात कुछ और है👌👌❤️😍😊
फारच रमणीय वातावरण, सुंदर चित्रण, आकर्षक शब्दरचना आणि माहिती.
खूप छान माहिती दिली आहे. वर्णन अवर्णनीय आहे
भटकंती...with रानवाटा team 😇🥰
खूप छान सर आपल्या प्रवास हा फक्त नसून आम्हाला संस्कृती इतिहासची देखील खूप छान ओळख होते
Cinematography baap ahe dada ..नाद च नाही ❤️❤️🤝🤝
छान माहिती देत सर आपण गडकिल्य्यांची
Tumchya videos chi cinematography, drone shots ani nurration khup bhaari asta💯👍🏼
Surat khadki(chatrapati Sambhajinagar) vyapari Marg aaj smjl evdha ka vishesh hota khup Chan ❤️❤️
खुप छान, हे पर्यटन स्थळ व्हायला हव.
खूप भारी व्हीडिओ😍🚩🚩🙌
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
काटा आला अंगावर आज , अप्रतिम 👌👌👌👌
रानवाटा टीमला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
Mast mahiti dilit sir khup chan
You are great brother....
आजच्या व्हिडिओ ची व्याक्यरचना अप्रतिम❤️❤️❤️
वाह , जुन्या आठवणी परत जाग्या झाल्या
Mast sir khup enjoy karto tumche renj treking che video baghtana 👍👍👍👌👌👌
Khup bhari zalay ha bhga
छान शब्दांकन
Wow 😍 Bhagwa 🚩Aayush khoooop sundar ahe 😃 Tankaai 🙏 Gaavatali shaala ❤❤❤🙏🙏🙏🙏
AK Number
Khup sundar videos aaj morning pasun fact tumche video baghat aahe #rahul_jewalaya
नेहमी प्रमाणेच अप्रतिम दादा ।
खुप खुप छान व्हिडिओ!!!
ya sadhuchi video tumhi aadhi takli aahe na channel var , ekdum mast hoti ti video , mhanje ha killa tumhui ti sadhuchi video takli tevha kela hota ka?
भगवं निशाण💪🚩
सुरेख
Khupach Sunder...
जबरदस्त💯♥️♥️
Dada khupch bharri!!!! BGM is Love
खूप छान भटकंती ❤️❤️❤️
......,...
,.....,..
.....
..
...
............❤️❤️❤️❤️❤️❤️..............
Very nice explaination
सुंदर
Apratim
दादा, तुमचे Dron Shots म्हणजे कमालच 😀😀
Far sundar frames Alya ahet! 👌👌
अप्रतिम 👌
the way of your story telling...Amazing....Awesome....
Hi dada khup chan
Best
Excellent work ❤️
Salute to your work bro
Why jkv channel has more subscribers than this beautiful and rich channel...what is it with people..this channel should surely get a lot and lot of subscription and reach for sure... great work.
Raanvata has started serious vlogging only nw thats the only reason.otherwise raanvata is the no.1 marathi channel
Thank you दादा.
खूप दुःख होते बुद्ध लेण्याच्या विहारांची हालत पाहून .
7:15 proud feeling
दादा शब्द रचना खुप चांगली आहे तुमची.
Swapnil bhau tu great ahe
Khup Chan Dada...# thank you
Khup chan.
,,,,,,,,,,,,,, Awesome,,,,,,,,,,,,,,
Good morning Dada🙏🏻💐
After so long time, ur back ..
Part 3 upload kara lavkar
Nice
अंकाई गावात राहण्याची सोय आहे का
Dron shots Amazing ❤️
गोरखगड का महणतात
Guys awesome vlog... keep it up...👌👌👌😍
Mast 👍👌
🤔
रानवाटा तर्फे ठाणे परिसरात दिवाळीत किल्ले स्पर्धा घेतली, तर मुले मोजक्या किल्ल्यांच्या पलीकडे इतर किल्ल्यांची ही माहिती करून घेतील..
टंंनकाईच काम झाल भाऊ या परत कधी तरी
Hi. Sir..
Tumhi kadhi pani pitana disat nahi ..ani jevhha night stay karta tevha. Jevan kay karta...
Tyavar. Pan video kara
wonderful video dada .....thank u...........❤️
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤
Ho dada 11 vya minitatil darvajya and tatbadi navyane bandhali ahe mi parva javun aalo
Kedarnath trek Kar na dada ekda
लोक गडावर स्वताचे नाव लिहून गड विद्रुप करतात ते काय मोठा पराक्रम करतात
किल्ल्यावर दिसणारे हे वृक्ष निवडुंग नाही.या वृक्षांना सांबर म्हणतात.बाकी सर्व छान.
इथ दर्गा नव्हता 5 वर्षा पूर्वी , कुठून आला हा
Bhagva!