Asheri Fort | अशेरी - आसावा - सेगवा प्रवासवर्णन भाग ०१
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/p...
The mighty beautiful sahyadri mountain ranges seems indescribable in the rainy season. Lets visit Asheri Asava Segva today!
Camera: Pratik Vaity, Deveshu Thanekar
Script: Pranav Mahajan, Rashmee Amdekar
Editor: Pratik Vaity, Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
RUclips: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
दादा तुझे ट्रेक Amazing आहे, त्यातील दृश्य पाहिले की असं वाटतं मी पुन्हा त्या गडावर पोहोचलो.सुंदर अति सुंदर👌👌👍
असा निसर्ग बघितल्यावर माझे मन अतिशय प्रसन्न होते, आणि मन शांत होते, धन्य ती पृथ्वी आणि धन्य तो भारत देश, आणि महाराष्ट्र राज्य
गड किल्ल्यासोबत पायथ्याची गाव त्याचं वर्णन अप्रतिम ❤❤🙌
खुप छान vdo भावा 🚩🚩🙏🚩🚩👍
दादा आपला आवाज आणि प्रवास वर्णन ऐकून त्या काळात गेल्याचा भास होतो😍.....अप्रतिम👌👌
अप्रतिम आणि सुबक आवाज तुमची ट्रॅकिंग खुपचं छान मनाला वेड लागले अशी कॅमेरात कैद केलेली ते दृश्य अप्रतिम ,
amcha current sunday morning plan -
santosh bakery pattice + chaha + Raanvaata cha navin episode = zhakaas !
love from Pune
Amazing ..!! वेड लावले या चॅनल नी ❤️ आज पहिल्यांदा रविवार चा episode त्याच दिवशी बहितला ... अप्रतिम दादा ... सलाम तुला 🙏
तुमचे व्हिडिओ बघताना कधीच कंटाळा येत नाही.
जय शिवराय 🙏 जय महाराष्ट्र
ખુબ સુંદર અને સરસ શું કહેવું ભાઈ અપ્રતિમ 🚩🚩🙏🏽
नेहमी प्रमाणे खुप सुंदर
very beautiful experience with you as if we actually travelled with you
खूप सुंदर दादा. आमच्याकडे येऊन आमची गावाकडची संस्कृती दाखवलीय खूप भारी वाटले.😍
व्हिडिओ चित्रीकरण तसेच गडाची अभ्यासपूर्ण माहिती,नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
पण गडाची हालत बघून मन हेलावून गेलयं.
अप्रतिम
Kharch khup ch chhan video asatat tujhe
Beautiful 😍
शहरा पासून इतकं जवळ पण निसर्ग बघुन सगळ्यांना आनंद होत. हया निसर्गाला आज पण टिकून ठेवण्यात आदिवासी बांधवांचा खूप मोठा वाटा आहे. निसर्गाला च देव मानणारे है लोक . वाघ सदृश तुम्ही जे दाखवलाय त्याला आदिवासी लोक वाघदेव म्हणून पूजतात . बाकी तुमचा vlog भारीच 🙂
अप्रतिम❤❤❤❤
Your photography, narration are simply beautiful.
Thank you Sir and your all team members 🙂
मनप्रसन्न
खुप छान दादा
Bo bhare 👍
Something different 💖
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
सुखद❤️💚
विस्मृतीत गेलेल्या गड किल्ल्यांवर भटकंती करून तूम्ही जी जनजागृती करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
....Awesome.....
खुप छान
उत्कृष्ट चित्रण , अप्रतिम प्रवासवर्णन !!
Mustch Dada 👍
वाह दादाराव,
नेहमी प्रमाणे अप्रतीम एपिसोड 😊👌👌👌👌👌👌👌
रानवाटा टीमला सलाम
Gadaver sadhyach gelya vershi 2021 madhe Shri Gadmavla Pratishthaan ya amchya group tarfe savardhan mohim paar padli. Gadavaril 3 tofa ya restore karnyat alya asun sarvatra mahiti che boards lavlele disun yetil.. Tofanchya Dagdugi sohyala Palghar Van_vibhag Pramukh sudha sobat hote. Yenarya sarva trek preminna yevdach sangnyat yete ki vastu chi ani tyachya thevanchi respect kara ani kachra karne tala..Hich namra vinanti.. Jai Shivray
खूप छान
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रत्येक रविवार ची सुरुवात अशा व्हिडिओ ने झाली पाहिजे..
खूप छान 👍👌👌
Base village मधील जीवन दर्शन
विस्मयकारी drone शॉट्स
सुंदर photography
पुराव्यांसह ऐतिहासिक माहिती
ट्रेकिंग चा थरार
अभ्यासपूर्ण लेखन/स्क्रिप्ट
आणि कर्णमधुर आवाज
सर्वांगसुंदर व्हिडिओज
तुमच्याकडून photography शिकायला आवडेल
धन्यवाद 🙏🙏
जेव्हा लॉक डाउन नुसतेच उघडले झाले होते आणि गड किल्ले सुरू करण्यात आले होते तेव्हा मी हा गड पहिला होता मधल्या काळात गेल्यामुळे गड खूप मोकळा आणि शांत होता आणि वन्य खात्याने ट्रेकर्स मंडळीसाठी बसण्याची सोय आणि माहिती फलक लावल्याने हा किल्ला सर करताना कर्नाळा किल्याची आठवण करून देतो खूप छान विडिओ 👍
अप्रतिम, अनुपमेय, अफाट सुंदर सह्याद्रीतील गडांचं व परिसरांतील गावांचं सुरेख, नेटकं, खुमासदार चित्रीकरण सतत सादर करत राहणार्या रानवाटा च्या समस्त संघाचं हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा... तुमच्यासारख्या समंजस, जाणत्या, उत्साही आणि गडसंवर्धनांतही हातभार असणार्या गडयात्रींचं खूप खूप कौतुक आणि अभिमान आहे... 👍👍🏞⛰🏕👌
अतंत्य सुंदर सह्याद्री दर्शन
Best youtuber in Marathi travel vlogs
5:42 ती वाघोबाची मूर्ती आहे . तसेच ह्या किल्ल्यावर आदिवासी महादेव कोळी जमातीच्या मुकणे साम्राज्याची म्हणजेच जव्हार संस्थांची राजवट होती .
👌👌👌
पुन्हा एकदा मस्त अनुभव...दादा तुझे विडिओ पाहताना आम्ही तुझ्याचं सोबत आहे अस वाटत 😀
Amazing
Nice information
You're video is so relaxing i enjoyed a lot
I am from Palghar. Ha video baghitlyar chup chan vatal. 😍❤️
You are one beautiful soul wandering the land of Maharaj. Each and every fort waits for you. Keep up the great work.
Nehmi pramane tuza vishayacha abhyas gadha ahe, mast lihile ahe , varnan pan chhan kele ahes. Awaj tuza god gift ahe tyasathi. Team chi photography ani mehnat 1 no.
❤️
Nice🔥
Nice video
अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट Visuals आहेत.. फक्त एकच विनंती रानवाटा टीम ला.. Video जर 21:9 Aspect Ratio मध्ये upload करता आले तर एकदम भन्नाट अनुभव येईल, व्हिडिओज टीव्ही किंवा मोठ्या स्क्रीन वर पाहताना..
मस्तच दादा
🙏🙏🙏🙏🙏
सुंदर माहिती, खुप छान 😊 vlog
मस्त माहिती सर 🚩🚩💯🧡🧡
ज्याना थरारक ट्रेक करायचा असेल तर त्यानी नानिवली गावातून सुरूवात करावी
गडाच्या उत्तरेकडील डोंगराची असलेली रांग चढूनच यावे लागते. आम्ही ट्रेक केलाय आमचे सोबत 8 ते 9 वर्षाची मुले मुली होत्या गावातील. मजा आली
सुखद.
सह्याद्री चा गारावा देतो आपला वीडियो
एकदा कोहोज किल्ल्या ला सुध्धा भेट द्या.... पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील कोहोज किल्ला.... अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे...
hi good morning dada.........❤
Khup chan
khupach chan video dada.........❤
Keep uploading video like this 👍🏻🙂
आमचं जीवन वाहिनी म्हणजे सहयाद्री
nice
Allow subtitles on your videos so everyone can enjoy
Ekdam mast...mi dar ravivarcha episodes bughto.. ani Europe tour, Vietnam ani North east ase saglach episodes bugitale aahet... keep it up... fakta aplya hya channel la mhanave tase subscribers milale nahi aahet.
Tuza bolana tar ekdam mast....👌👌
दुर्दैव आहे महाराष्ट्राचं ... सवरधन करणं गरजेचं आहे ....
Mazi comment vacha verti
आठ वर्षांपूर्वी गणपती च्या पहिल्या दिवशी केलेला
Happy Sunday
Kashala railing ani shidi lavtat. Vattancha barascha ananda nimulta kartat.
छान दाद
कधी आले होते तुम्ही
Which drone use for video ?
दादा एकदा लेण्याद्री गणपती ट्रेक दाखवाना
"""One of best think about dude is that he never takes credit for himself when he achieves something.He always respect us, the audience, and his team, and he is always polite in all his vedio. We congratulate ourselves on this achievement.more to come on everything to come...., ❤️❤️❤️❤❤
सर पनवेल मधील कलावंती दुर्ग वर कधी येणार तुम्ही
किल्ले चे संवर्धन करणे जरुरीचे आहे.
Nalasopara cha Ullekh ya video madhe kasa ala samjle nahi
अधिक माहिती जमा आहे, ती आपल्या सुमधुर अभ्यासपुर्ण स्वरात सर्वांसाठी आपल्या मार्फत द्यावी. टाक्या वरील शिलालेख, गडावरील तोफांचे नविन गाडे (गडमावळा प्रतिष्ठान यांनी पुढाकाराने उभारले) व शोधलेली व मिळवलेली अधिकचा खुराक व माहिती आहे. ती सुध्दा देऊ शकतो.
Dada he tu kadhi gela hota tu
Dusara part kadhi yenar
Ya weles kyy message tacu dada काही सुचत नाही शेवटचा message अगदी भाऊक करणारा
Which company shoes you use for trekking?
सर या गडाचा इतिहास कुठून मिळेल किंवा कोणत्या पुस्तकात मिळेल.
या गडावर दगडी आसन पण आहे ते नाय दाखवल भाऊ ...
Please tell the name of Background music on 10.46
Dada tumhi asheri la kevha aala hota
Dada I request you to do Vasota fort trek vlog.
channel grow hotay dada
ꜰʀᴏᴍ ᴡʜɪᴄʜ ᴠɪʟʟᴀɢᴇ ꜱᴛᴀʀᴛ ᴛʀᴇᴋ??
It's really painful to see how some idiots defaced the walls with their creepy writings.. Don't know where this society is moving on.... 😔
ખુબ સુંદર અને સરસ શું કહેવું ભાઈ અપ્રતિમ 🚩🚩🙏🏽
अप्रतिम