Asawa Fort | अशेरी - सेगवा - आसावा प्रवासवर्णन भाग ०३

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
    raanvata.com/p...
    The mighty beautiful sahyadri mountain ranges seems indescribable in the rainy season. Lets visit Asheri Asava Segva today!
    Camera: Pratik Vaity, Deveshu Thanekar
    Script: Pranav Mahajan, Rashmee Amdekar
    Editor: Pratik Vaity, Amit Jadhav
    English subtitles: Meenal Phatak
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    RUclips: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Комментарии • 43

  • @akashamkar2682
    @akashamkar2682 2 года назад +15

    सर तुमचे behind the scenes चे किस्से ऐकायला खुप आवडतील. हे दहा ते पंधरा मिनिटांचे विडिओ बनविण्यासाठी तुम्ही घेतलेली कितीतरी दिवसांची मेहनत, struggle, रानवाटाचं Teamwork सर्वच काही भन्नाट असणार यात शंकाच नाही. तुमचे हे अनुभव तुमच्या आवाजात ऐकायला मिळाले तर ती एक पर्वणीच ठरेल.

  • @mandarsawant4174
    @mandarsawant4174 2 года назад

    Ajun ase anubhav aikayla kup awedtil♥️

  • @ganeshdeshmukh6608
    @ganeshdeshmukh6608 2 года назад +1

    हाय, भाऊ आपले व्हिडिओ खूप छान असता आणि खूपच छान पद्धतीने प्रदर्शित करता मी ना चुकता बघतो असाच आपला प्रवास चालू ठेवा खूप शुभेच्छा...

  • @sachin8283
    @sachin8283 2 года назад +1

    आत्ता असावा गडावर विविध संस्थाच्या माध्यमातून नियमित दुर्गसंवर्धनाचे काम सुरू आहे.
    तुमची अशेरी-सेगवा-असावा ही रेंज ट्रेक सिरीज खुपच आवडली.. अनेक व्हॉट्स अप ग्रुपला व्हिडीओ शेयर केले.
    मी पालघर जिल्ह्यात बोईसरला राहतो.पुन्हा कधी येणं झालं तर कळवा..

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 2 года назад +1

    सूरवातीचे म्युझिक एकदम मस्त, वास्तविक वाटते ⛺🚩

  • @ravimengal9618
    @ravimengal9618 2 года назад

    स्वप्नील सर तुम्ही असे या प्रवासवर्णन मधून अपरिचित गडकिल्ले दाखवत असता आणि त्यात तुमचा गोड आवाज अजून भर घालतो..आणि असे व्हिडिओ आम्हाला बघायला ही खूप छान वाटत.. मनापासून तुमचं आभार मानतो की तुमचा मुले असे अपरिचित गडकिल्ले बघायला मिळतात😍❤️👌... जय शिवराय जय शंभूराजे ❤️🚩

  • @musiclover-zh5wn
    @musiclover-zh5wn 2 года назад

    Nehami pramane suday khup mst jato video baghun... Nehmi navin video sati ani ha avaj ekanya sati sunday chi vat baghto

  • @rohitmangave
    @rohitmangave 2 года назад

    Chan dada 🎉

  • @neelbaladkar2163
    @neelbaladkar2163 2 года назад

    khup chan

  • @stevenfernandes6173
    @stevenfernandes6173 Год назад

    Very nice video and great information. Liked your simplicity and passion for trekking and conservation of our heritage. One suggestion is to inform viewers in the video regarding how much time you took to cover the trek. Thanks

  • @amitpataskar78
    @amitpataskar78 2 года назад +2

    As always, beautiful cinematography. .Your voiceovers are so soothing. Watching your vlogs on big screen is almost a ritual at our home. We had been to this place few months ago. This Fort is relatively unknown and unexplored. There is also a cave here on the way, where trekkers can rest and take a break.

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 2 года назад +2

    HI DADA GOOD MORNING.......❤

  • @rupasaj950
    @rupasaj950 2 года назад

    My eyes: reading comments
    My hands: liking the comments
    My ears: listing to your voice
    My mind: enjoying the feeling and imagining
    My body: moving in perfect sync
    Yeah I am a very busy person....

  • @sagargole4255
    @sagargole4255 2 года назад +1

    मस्तच

  • @vikas9134
    @vikas9134 2 года назад +2

    सर रेंज ट्रेकचा शेवटचा विडिओ खूप छान बनला आहे. 🙏🏻👌🏻👌🏻
    आसावा गडाच्या पूर्व दिशेला एक भली मोठी गुहा आहे. त्यात बाराही महिने पिण्या योग्य शुद्ध पाणी असतं. विशेष म्हणजे वर्षातून तिनदा पाण्याचा रंग बदलतो.आणि गावकऱ्यांचे असे म्हणने आहे की, हे पाणी आज पर्यत कधीच आटले नाही. त्या पाण्याच्या गाळात युद्ध सामग्री गाळली गेली आहे.शिवाय काही वर्षपूर्वी पाण्याचे टाके साफ करताना त्यातहि एक खंडित झालेली तोफ सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांना सापडली होती.

    • @suvarnawayangnkar2225
      @suvarnawayangnkar2225 2 года назад

      ती तोफ कुठे आहे मग आता.काही माहिती तुम्हाला.

    • @tanmayprabhu4384
      @tanmayprabhu4384 2 года назад

      सह्याद्री प्रतिष्ठान नव्हे तर बा रायगड परिवार येते ४ वर्षांपासून सातत्पूर्ण पणे संवर्धन करत आहेत...चुकीची माहिती पसरवू नका

    • @MarathiTraveler
      @MarathiTraveler 2 года назад +1

      गडावर तोफा बा रायगड परिवार या संस्थेला मिळाल्या होत्या दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी 1 मोठी तोफ तर 20 जानेवारी 2019 रोजी 2 तोफा त्यातील एक तोफ बंदूक सदृश होती आकाराने लहान व अनेक भागांमध्ये तुटलेली होती त्यामुळे ती पुरातत्व खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे, इतर तोफांना अनुक्रमे 26 जून 2019 व 22 ऑक्टोबर 2020 रोजी तोफगाडे बसवण्यात आले आहे, सदर व्हिडीओ माझ्या अंदाजे 4 वर्षा पुर्वीची आहे त्यामुळे व्हिडीओ मध्ये या तोफा दिसत नाही , व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या दोन्ही टाक्यातील पूर्ण गाळ काढला आहे.
      आपणाला विनंती आहे कृपया चुकीची माहिती देऊ नयेत. सर्व संस्था पूर्ण निष्ठेने काम करतात त्याचा आदर करण्यात यावा. श्रेय लाटून काहीही मिळणार नाही

  • @umeshdhage5737
    @umeshdhage5737 2 года назад

    गड कसा जगावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे दादा❤️✌️

  • @deepalohote8063
    @deepalohote8063 2 года назад +1

    Sunday la me nachukta tumche videos pahate keep it up friendl...asach Chan video Banvat raha....

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 2 года назад +1

    khup chan video dada...........❤

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 2 года назад

    गड खूप सुंदर आहे आणि कमी दमछाक करणारा मला आवडलेली गोष्ट म्हणजे खोदीव टाके आणि दोन गुहा मस्त विडिओ 😊👍

  • @premkumarwaghmare4059
    @premkumarwaghmare4059 2 года назад

    Nice narration, Smooth back ground music, Clean Marathi, No tension and no stress, Thanks or the peaceful video, Appreciate the good work from my entire family

  • @bhingritrekkers
    @bhingritrekkers 2 года назад

    खूप छान माहिती असते दादा तुमचा व्हिडिओ मध्ये

  • @VBIndia19
    @VBIndia19 2 года назад

    video ani information khup chan

  • @suvarnawayangnkar2225
    @suvarnawayangnkar2225 2 года назад

    भावा किल्ल्यावर दोनदा गेला बोलतोस,पण खाली गुफा आहे.तिकडे गेलेला दिसत नाहीस.खुप छान मोठी गुफा आहे.त्या गुफेत 12माही थंडगार पाणी असत.

  • @sudampatil3068
    @sudampatil3068 2 года назад

    सुरेख

  • @rajesh.betkar
    @rajesh.betkar 2 года назад

    Khup chan

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 2 года назад

    Dada ghabhirgad cha vlog pn bnvaa... 🥰

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 2 года назад

    पालघर भागातील हे किल्ले खुपच छान अनुभव देऊन गेले 😀😀

  • @carpediem6221
    @carpediem6221 2 года назад

    Your narration is so peaceful to the ears🥰🤗

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 2 года назад

    ❤️❤️

  • @adityatalekar3109
    @adityatalekar3109 2 года назад

    All the best\ best of luck for 1 million subscribers 😘

  • @avinashrinjad6475
    @avinashrinjad6475 2 года назад

    🙏🙏🙏Sar Gambhidgad Cha video kadhi yeail..?🙏

  • @prathameshkore6815
    @prathameshkore6815 2 года назад

    Dada amhi kal cha asava fort la bhet dili
    nakkich hi video baghun bhet detana madat zali asti

  • @ranjitmane5375
    @ranjitmane5375 2 года назад

    Shutting kiti divsa purvicha ahe

  • @freefree-2512
    @freefree-2512 2 года назад

    Sir rajgad

  • @bhaviktamore5015
    @bhaviktamore5015 2 года назад

    dada aasawa gadavarti 2 tofa ahet tya baddal mahiti nahi dili