नमस्कार जीवन दादा... मी हा किल्ला 2 वेळा पाहिला... एकदा तुझ्या सोबत आणि आता तुझ्या कॅमेरा मधून... तुझे एडिटिंग भन्नाट असते.... I m loving it ❤️❤️❤️❤️ खरंच मी खूप नशीबवान आहे जे तुझ्या सोबत ट्रेक करण्याचा अनुभव मिळत आहे... तुझे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻 असच मोठा हो.. आई तुळजा भवानी तुला उदंड आयुष्य देवो 🙏🏻
जीवन तुझ्या मुळे आज सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक गडाची माहिती मिळाली उतम वाटलं. सुरेख शुटिंग केले आहे. स्थानिक लोकांनी गडाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप आभारी आहे.... जीवन भावा ! ... कारण मी माणदेशाचा असूनही मला एवढे अप्रतीम सौदर्य,, अन् संतोषगड माहित नव्हता... तुझ्यामुळे हा अमूल्य असा माणदेश खजीना बघावयास मिळाला....
व्हीडीओ खूपच छान हे माझे मूळ गाव आहे. मी ब-याच वेळा किल्ल्यावर गेलो आहे. साधारण साठ वर्षापूर्वी माझे वडील मला घूऊन गेले होते. साधारण ३५ वर्षापूर्वी मी मुलांना हा किल्ला दाखवला. त्यामुळे तूमचा व्हीडीओ बघताना खूप खूप आनंद वाटला. असेच किल्ले बघण्यास मिळो.
खुप छान माहिती, सांगण्याची पद्धत, आपली मराठी & सातारकर भाषा, नसर्गिक फोटोग्राफी etc...khup छान वाटे rrr Da. मी फक्त तुझेच ब्लॉग बगतो ❤️❤️❤️❤️... धन्यवाद 🙏❤️
जीवन सर , तुमच्या सोबत एकदा तरी जीवनात ट्रेकिंग करायची आहे . आयुष्यात एकदा तरी ❤️ आणि आपल्या vdos पाहून अशी सवय झालीये ना , की जर एक दिवस पण नाही पाहिलं ना तर काही तरी चुकल्यासारखं वाटत🙏 great jkv
Khup chaan.... तुझं नाव जीवन आहे आणखी तू खूप सुंदर जीवन जगतो आहेस... तुझ्या व्हिडिओज मुळे आम्हालाही खूप प्रेरणा मिळते.... तुला भेटायचं आहे... माझ्या मुलांसोबत.... मी इंस्टावर msg टाकले होते... मी बेळगांव हून बोलतोय... माझी मुलं तुझी fan आहेत... जीवन काका म्हणून बोलवतात तुला...
जीवन दादा आजचा ब्लॉग ना खरच खूप सुंदर होता इतक मन लावून बघत होतो ना तुझ्यामुळे आम्ही घरात बसून गड किल्ले बघतोय...किती मस्त🌷 16:00 काय बघतोय आम्ही अरे किती मस्त नजरा आहे हा मला वाटतं नाही की जग फिरायला पाहिजे. जग तर आपल्या आजूबाजूलाच आहे. जीवन दादा जीवन याला म्हणतात. दादा तुला जेवढ शक्य आहे तेवढं गड किल्यांची सफारी घडवून आण... खरच खूप मस्त आतुरता पुढील volg ची दादा तू या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःची काळजी घे🌺🌺🌺🌺
Jithe thambalat jatana te amache gaav.. Aani tyachya magache 4 dongar... Chumbalyaa.. Chipya.. Bhikyaa aani dikalyaa... Ashi naave aahet... Great to watch your vlogs.. It gives essence of Satara... Lot's of love from all our Chinchani villagers!!!
भाच्याची मज्जा आहे राव मामा गावी आहे तोपर्यंत अन तो ही आवडीने फिरतोय मजा करतोय चांगलं आहे। दादूस व्हिडीओ बाकी एकदम भारी होता राव, एक नंबर वाटलं किल्ल्याचा व्हिडीओ पाहून खूपच सुंदर भारी आहे किल्ला वातावरण सुंदर होते। एकदम राडा केलास दादूस 👍👌💝👏 काळजी घ्या 👏
Jeevan dada...thathvda he maze Gav ahe...... Khuo Bhari Vatal video baghun...... MI ha video mazya puran family members la share kela...... Khup mast dada thank you....... 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek no. Tuzya mule ka hoina pan maza gav aani killa punha baghayla milala tas gavala pratek varshi yeto pan geli 10 varsh gadavar kadhi geloch nahi mumbai la aslya mule thanku for showing Asech video banav khup chan Me na pahilela ek killa ajun aahe bagh dhakvta aala tar nashik madhe
निसर्ग तर सुंदर दिसतोच, पण जीवन दादाच्या कॅमेरयातून निसर्गाचा नजारा पाहण्याची मजा वेगळीच आहे, BIG FAN OF CHANNEL AND THE CINEMATIC SHOTS...........
Ho kharac bhava jivan dada is the best vlogger
विदित भविष्यात खूप मोठा ट्रॅकर बनेल 👍आणि तुझ हे काम तोच पुढे नेईल
Nakkich neil
Tanvish pan aahech ki ❣️
@@mandarmalve1205 hoi
@@mandarmalve1205 हो नक्की आहे पण विदित चा उत्साह आणि त्याच्यात असणारी आवड ही त्याच्या चेहर्यावर दिसून येते
नमस्कार जीवन दादा... मी हा किल्ला 2 वेळा पाहिला... एकदा तुझ्या सोबत आणि आता तुझ्या कॅमेरा मधून... तुझे एडिटिंग भन्नाट असते.... I m loving it ❤️❤️❤️❤️
खरंच मी खूप नशीबवान आहे जे तुझ्या सोबत ट्रेक करण्याचा अनुभव मिळत आहे... तुझे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻 असच मोठा हो.. आई तुळजा भवानी तुला उदंड आयुष्य देवो 🙏🏻
भाचा खूप प्रश्न विचारतो चांगली गोष्ट आहे🤘👌👌
Jeevan tuza naadch nahi karava kuni .....🙋🙋🙋
जीवन तुझ्या मुळे आज सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक गडाची माहिती मिळाली उतम वाटलं. सुरेख शुटिंग केले आहे. स्थानिक लोकांनी गडाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jabardast Dada...
अपरिचित असलेले किल्ले तुझ्यामुळे परिचित होत आहेत...
खूपच सुंदर ... आपला महाराष्ट्र किती सुंदर व विशाल आहे ते माहीत तर होतंच पण तुझ्या व्हीडीओमुळे अनुभवायास पण मिळाले.
खुपच छान, मन खुश होतं तुझे व्हिडिओ पाहून. असंख्य लोकांना तुझ्यामुळे गडकिल्ल्यांवर छानसा virtual फेरफटका मारता येतो.👍
खूप खूप आभारी आहे.... जीवन भावा ! ... कारण मी माणदेशाचा असूनही मला एवढे अप्रतीम सौदर्य,, अन् संतोषगड माहित नव्हता... तुझ्यामुळे हा अमूल्य असा माणदेश खजीना बघावयास मिळाला....
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य... गड पण खूप छान दाखवला.. तुझ्या नजरेतून जस काही आम्ही तो गड बघतो आहोत 👍👍
व्हीडीओ खूपच छान
हे माझे मूळ गाव आहे. मी ब-याच वेळा किल्ल्यावर गेलो आहे. साधारण साठ वर्षापूर्वी माझे वडील मला घूऊन गेले होते. साधारण ३५ वर्षापूर्वी मी मुलांना हा किल्ला दाखवला. त्यामुळे तूमचा व्हीडीओ बघताना खूप खूप आनंद वाटला.
असेच किल्ले बघण्यास मिळो.
मस्तच ..... हिरवळीविना पाहिलेला भाग हिरवळीची झूल घातल्यावर किती मनमोहक दिसतो याची प्रचिती आली...
Awesome video aajchi khupch Bhari nisarg ahe gavakade sunder
सगळे चित्रिकरण एकदम भारी .
बरेच जण तेच तेच किल्ले दाखवतात,पण खरचं दादा तू किती वेगळ्या गोष्टी दाखवतोस.
खरचं खुप भारी.🙏
खुप छान व्हिडिओ आहे दादा मस्तच शेवटी वातावरणात खुप छान होते बघायला खूप माजा आली असेल 👌👌👌
खुप छान.भाच्यावर चांगले संस्कार होत आहेत.
लयभारी रे दादा लयभारी ⛳आपल्या गडकिल्ल्यांची एवढी उत्कृष्ट रचना पाहुन मन खुप अभिमानाने मोठं होत 😘😘😘⛳⛳⛳ असेच छोटे -मोठे सर्व किल्ले आम्हांला दाखव 🤗
खूप सुंदर video होता......cinematic shots तर खूपच भारी..
सातारकर एक नंबर व्हिडिओ नेहमीप्रमाणेच...
JKV vlogs roksss 👍
हिंदीत विडिओ बनवून जीवन दादा भरपूर काही कमवू शकला असता पण आपल्या मराठी भाषेचा स्वाभिमान जिवंत ठेवत मराठीत विडिओ बनवणाऱ्या जीवन दादा ला मनाचा मुजरा !!
Keep it up brother!
खूप छान, तू तुझे काम करत रहा, प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा उत्साह नेहमी वाढवत राहू कारण खूप छान काम करत आहेस तू.
Are vah ...tabbal did varshani me maze gav baghat ahe thanks jeevan dada...
खूप भारी ❤️❤️ kadhi स्कूल trip &picnic la nahi gelo pan ghari basun sagle गड किल्ले बघितले 😘 खूप मस्त
खुप छान माहिती, सांगण्याची पद्धत, आपली मराठी & सातारकर भाषा, नसर्गिक फोटोग्राफी etc...khup छान वाटे rrr Da.
मी फक्त तुझेच ब्लॉग बगतो ❤️❤️❤️❤️... धन्यवाद 🙏❤️
जीवन सर , तुमच्या सोबत एकदा तरी जीवनात ट्रेकिंग करायची आहे . आयुष्यात एकदा तरी ❤️ आणि आपल्या vdos पाहून अशी सवय झालीये ना , की जर एक दिवस पण नाही पाहिलं ना तर काही तरी चुकल्यासारखं वाटत🙏 great jkv
Channel is truly addictive 😍🤘
दादा तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद, तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या गड फिरायला होतं. #जायभवानी #जयशिवाजी 🚩🚩🚩
वा.खरंच खूप छान.आम्ही तुझ्या बरोबर आहोत असं वाटतं.ग्रेट.
खूप सोप्यापद्धतीने माहिती सांगितली. आणि हा गड माझ्या गावाजवळ आहे हे मला आत्ताच समजलं. धन्यवाद दादा. मी नक्की ह्या गडावर जाईन.
खूप सुंदर निसर्ग व व्हिडीओ देखील 😍😍💐💐💐💐💐
दादा एक नंबर आणि एडिटिंग अतिशय सुंदर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत 😊
संतोषगडचा सर्व नजारा पाहून खूप छान वाटले खूपच मस्त vlog👍👍🙏🌹
खुप सुंदर सिनेमॅटिक शॉट, एक नंबर👌👌🙏
Khup chaan.... तुझं नाव जीवन आहे आणखी तू खूप सुंदर जीवन जगतो आहेस... तुझ्या व्हिडिओज मुळे आम्हालाही खूप प्रेरणा मिळते.... तुला भेटायचं आहे... माझ्या मुलांसोबत.... मी इंस्टावर msg टाकले होते... मी बेळगांव हून बोलतोय... माझी मुलं तुझी fan आहेत... जीवन काका म्हणून बोलवतात तुला...
निसर्गा चे रूप मस्त पहिला मिळालं nice दादा
Shbd nahit bolayla khrch jivan dada tu jivan navacha par jal ani dhur sngtch kadhla ekdm kdk...euuuu
मस्त छान आवडला व्हिडिओ बघून
जीवन दादा आजचा ब्लॉग ना खरच खूप सुंदर होता इतक मन लावून बघत होतो ना
तुझ्यामुळे आम्ही घरात बसून गड किल्ले बघतोय...किती मस्त🌷
16:00 काय बघतोय आम्ही
अरे किती मस्त नजरा आहे हा मला वाटतं नाही की जग फिरायला पाहिजे.
जग तर आपल्या आजूबाजूलाच आहे.
जीवन दादा जीवन याला म्हणतात.
दादा तुला जेवढ शक्य आहे तेवढं गड किल्यांची सफारी घडवून आण...
खरच खूप मस्त
आतुरता पुढील volg ची
दादा तू या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःची काळजी घे🌺🌺🌺🌺
दादा संतोषगड खुप जनांना माहित न्हवता.पन तुझ्या मुळे अख्या महाराष्ट्रानी पहिला..
अप्रतिम आपला भाग👌👌
Cinematography aweome आहे JKV तुमची..
Jithe thambalat jatana te amache gaav.. Aani tyachya magache 4 dongar...
Chumbalyaa.. Chipya.. Bhikyaa aani dikalyaa... Ashi naave aahet... Great to watch your vlogs.. It gives essence of Satara... Lot's of love from all our Chinchani villagers!!!
खूपच सुंदर गड आहे दादा आणि निसर्ग पण भारी 👌👌
DADA JKV FAMILY NE YA KAHI गडाच्या संवर्धन करणे आवश्यक 🚩🚩
नमस्कार गाववाले...🤘
खतरनाक सिनेमॅटोग्राफर....👌
Kalach jaun aloy gadavaril vatavaran khup chan zale ahe Ani gadachya bajucha parisar hi chan sarvatra hirval pasarli ahe best time for trekking 🚩🚩👍👍
एक नंबर जीवन दादा अविस्मरणीय
तुजे वीडियो खुप भारी आस्तात मन बघुन प्रसन्न होते 👌👌🙏
भाच्याची मज्जा आहे राव मामा गावी आहे तोपर्यंत अन तो ही आवडीने फिरतोय मजा करतोय चांगलं आहे। दादूस व्हिडीओ बाकी एकदम भारी होता राव, एक नंबर वाटलं किल्ल्याचा व्हिडीओ पाहून खूपच सुंदर भारी आहे किल्ला वातावरण सुंदर होते। एकदम राडा केलास दादूस 👍👌💝👏
काळजी घ्या 👏
खूप छान माहिती दिलीस दादा संतोषगडाची 👍
मान्सून पूर्व भटकंती 👌👌👌👌👌🔥
खूप छान 👍👍
Only Jkv ❣❣❣❣
Santosh gadache apratim darshan, awesome time lapse, fantastic photography👌👍😎
Sir kalach firalo varugad ani santoshgad la... Khup masta vatla... Tumchi bhet hoyala pahije hote... 😍
किल्ल्याची माहिती छान सांगितलीस दादा खुप छान 👌👍👍
kHUPP CHAAN HOTA ... i loved it... View tar prashnach nahi
Waw खूप छान होता व्हिडिओ. खूप खूप आवडला.🙏
जीवन दादा खूप जबरदस्त व्हिडीओ.👌♥️
जय शिवराय 🚩🚩
मसतच👌 , आवडले . अंभेरी घाटातील कार्तिकस्वामी मंदिरालाही भेट द्या , हे ठिकाण ही नक्की आवडेल तुम्हाला.
फारच सुंदर गड!! अप्रतिम पावसाळी निसर्ग!! आभार.👌👌🙌❤️
भावा तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि आतुरता असते ती फक्त पाहण्याची
अप्रतिम होता हा ट्रेक ...... ऐकिवात नव्हतं ह्या किल्ल्याच नाव ....... सातारा जिल्ह्यातील सर्वच किल्ले आता cover करा .
धन्यवाद मित्रा छान किल्ला आणि निसर्ग दाखवला
Khupch Chan trip jhali Santosh gadh chi.
Jeevan dada...thathvda he maze Gav ahe...... Khuo Bhari Vatal video baghun...... MI ha video mazya puran family members la share kela...... Khup mast dada thank you....... 🙏🙏🙏🙏🙏🙏
Please dada Ek like Ani replay de....
Dada vlog madhe amhi pan alo ekdach धन्यवाद...योगायोगाने का होईना पण....
Cinematic shots, timelaps ekdam kdk👌👌👌👌👌👌👌👌👌
Apratim... Maz gaon- tathvade... Thank you for remembering old. Memories....
Khup bhaari dada
पाऊस नाही. आमच्याकडे धुमाकुळ.राधानगरी.....सोळांकुर...🌧🌧🌧🔥🔥🔥
Love dada
१३:४० जबरदस्त Timelaps, & नजारा, दाखवलाय भाऊ,, तुझ्या मेहनतीला उदंड यश लाभो.
Cinematography एकदम मस्त😍🔥
Ek no. Tuzya mule ka hoina pan maza gav aani killa punha baghayla milala tas gavala pratek varshi yeto pan geli 10 varsh gadavar kadhi geloch nahi mumbai la aslya mule thanku for showing
Asech video banav khup chan
Me na pahilela ek killa ajun aahe bagh dhakvta aala tar nashik madhe
Khup chan nature ahe 👌👌👌
Euuuuuu.............Masta aee santoshgad ekda nkkich yeu.
Ek number lagta video
मस्त व्हिलाॅग दादा वारुगड व भवानी देवीला ये कधीतरी
खूप छान व्हिडिओ
Excellent work.. kudos ! you are showing beautiful MH to the world.. ❤️ from United states !
खूपच सुंदर
अफलातून निर्मित्ती
Dada Tu Cinematic shoot Chan Ghetos👌👌
Love from Atpadi MH-10 ❤️
जीवन भाऊ तुम्ही गड किल्यावर व्हिडिओज बनवत जा ♥️😘
Jivan dada cha no milel ka
अप्रतिम व्हिडिओ आणि तेवढीच सुंदर माहिती ❤️
अप्रतिम व सुंदर माहितीपूर्ण vlog...
Tumhi amachya ghatatun var gelat.. Davya bajula amche gaav aahe.. Chinchani... Sundar vlog!!!
Amhi Tathvdyache ahot ani maze maher video bagun khup anand zala
खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Dada aajcha vlog khup अप्रतिम hota. Atmosphere tar ek no.
Bhari jeevan dada👍tujhe videos baghun trekking chi khup ichha hote...kgarach 1 number 😇
मस्त आहे विडीओ
Nisarg apratim ek number
Khupch sundar 👌👌
12:48 अप्रतिम 10:35 construction पाहता त्याकाळातील इंजीनियरिंग कसे असेल एवढ्या उंचीवर देखील भरपूर पाणी😅😅
Fully addicted to your vlogs ❤️🔥Euu...🤟
खुपच सुंदर विडीओ होता दादा आजचा.
Khup mast🔥❤
छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिलेल्या आम्ही ऐकल्यात तुमच्या.......
Khup bhari vlog dada nice video ❤️❤️❤️❤️ khup prem video la tujya ❤️❤️❤️
Ek Number video Bhai.. atta vat tai lockdown sampla.. This what we missed in Lockdown..
Hii dada solshi yete shani mandir ahe v tithe 2 khup chan ase trek karnyas point sudha ahet