प्रतिमाने सायलीचे पायावरील तुळशीपत्र रविराजा दाखवले एका झटक्यात अर्जुन रविराज सत्याच्या जवळ पोहचले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 29

  • @sunilbardapurkar1754
    @sunilbardapurkar1754 26 дней назад +17

    मारुतीचं शेपुट वाढतच चाललंय.जोपर्यंत सत्य लपवता येईल.तोपर्यंत सिरीयल चालेल.रसिकांचा अंत पाहण्यात डायरेक्टर ला मजा येते.

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 25 дней назад +2

      बंद करूयात बघायचं मग..खूप सस्पेन्स वाढवतात😠😠😠

  • @pradippanvelkar9427
    @pradippanvelkar9427 26 дней назад +8

    पुर्ण इपीसोड आमटी रेसीपी..का आता त्यात रोज थोडं पाणी घालून पाच,सहा इपीसोड वाढवा

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 26 дней назад +7

    जय श्री स्वामी समर्थ

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 26 дней назад +13

    आजुन किती दिवश हे चालनार आहे बंद करा फालतू पणा

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 26 дней назад +8

    प्रियाचा निर्लज्जपणा समोर येऊदे आता कंटाळा आलाय

  • @janardhangowardipe2796
    @janardhangowardipe2796 26 дней назад +12

    हॉस्पिटल मध्ये जाऊन रिपोर्ट घेतले तर ते केव्हा दाखविणार आहे.विनाकारण मालिका वळवू नका कंटाळा आला आहे

  • @prakashkhanwalkar9556
    @prakashkhanwalkar9556 26 дней назад +14

    पूरे झाले ,पुढे वाढवा मलिका, सायली चे बोलणें पण एलर्जिक वाटते आता।

  • @ujwalayadav9465
    @ujwalayadav9465 26 дней назад +2

    मालिका बघू वाटत नाही. बंद करा. तेच तेच कंटाळवाणा..

  • @pradeepmastakar6647
    @pradeepmastakar6647 26 дней назад +1

    अजून 20 भाग तरी वाढवेल त्याचा डायरेक्टर

  • @ramdasphule4802
    @ramdasphule4802 26 дней назад

    Atta parynt hi malika 1 nambar chi ahe pan atta vel labu naka मालिका फास्ट ठेवा

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 26 дней назад +3

    नर्स च नाव सुनीता आहें. 🤣

  • @vrushalivable8457
    @vrushalivable8457 26 дней назад

    Saglyanchi awadati serial ahe hi pan yani suspense ata open karave khup vel lavla tar bor hoil hi serial

  • @ravibokade4926
    @ravibokade4926 26 дней назад +4

    NAGRAJ CITY HOSPITAL MADHE KA AALA HE RAVIRAJ CHYA LAKSHAT YET NAHI , ARTHA ARTHI TYACHA HOSPITAL SHI KAY SAMBANDHA ?

  • @sangeetadeshpande2308
    @sangeetadeshpande2308 25 дней назад

    मुळात सायली ज्या कामा साठी आली आहे तेच बाजूला ठेऊन काय करते.. मधू भाऊ जेल मध्ये सडत पडले आहेत तेच विसरत चालली आहे... फालतू पणाचा कळस आहे.. डायरेक्टर सुद्धा विसरला आहे.. तो पर्यंत लेखक काय वाट्टेल ते लिहीत आहे.. मूर्खपणाची हद्द झाली..

  • @anilnavale1489
    @anilnavale1489 26 дней назад +2

    नर्सचे नाव सुनंदा नाही तर सुनिता आहे. विश्लेषण जरा व्यवस्थित करा. प्रेक्षक डोळे आणि कान उघडे ठेवून ऐकत, बघत असतात.

  • @nileshjadhav8256
    @nileshjadhav8256 26 дней назад +2

    हो साइली च बोलन जरा कंटाल वान vatayla lagalay ani हे kharj या 1 का bhagat दखावनार ahet ka pn

  • @nileshjadhav8256
    @nileshjadhav8256 26 дней назад

    Ata सायली ani अर्जुन ch प्रेम पूढे jayala hava

  • @arunpatil3949
    @arunpatil3949 25 дней назад

    तूळशी पत्राचे नाटक कीती ईपीसोड वाढविणार. लेखक व दीगदर्शक प्रेक्षकाना मूर्ख समजतात काय?

  • @srushtiwareshi8536
    @srushtiwareshi8536 26 дней назад

    प्रीयाचे।पीतळ लवकर उघडं पडलं पाहिजे

  • @ada.d5478
    @ada.d5478 26 дней назад +1

    Asa kahi honar nahi aahe😂

  • @sarojnimkarkhupchchananubh1924
    @sarojnimkarkhupchchananubh1924 26 дней назад

    Satya सांगताना शॉर्ट कट करू नका ते तुम्ही एकाच एपिसोड मध्ये संपवता

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 26 дней назад +4

    आता खूप झाल सगळा उलगडा लवकर दाखवा

  • @UjjwalaJadhav-n2m
    @UjjwalaJadhav-n2m 26 дней назад

    Lavkar saga ki sahili hi tanvi ahe kandala anu nka

  • @SudhakarKhajekar-dj7jm
    @SudhakarKhajekar-dj7jm 25 дней назад

    P

  • @user-qo6jx2ek6c
    @user-qo6jx2ek6c 26 дней назад

    ❤😂🎉

  • @kishoredesai6216
    @kishoredesai6216 25 дней назад

    Boring vate aata