मधु भाऊ आणि कुसुमने पूर्णा आजीला सायली हीच तनवी असल्याचे सत्य सांगितले प्रतिमाला आनंद झाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 10

  • @vidyanandile4653
    @vidyanandile4653 2 месяца назад +12

    कुसुम ताई सर्वानां सांगते कि सायलीला रक्त कविता ताईंनी च दिले तेव्हा सर्वांच्या लक्षात का नाही आले की सायलीचे प्रतिमा चे ब्लड ग्रुप एकच आहे.

  • @anilsukhapure8752
    @anilsukhapure8752 2 месяца назад +4

    प्रतिमा सुशिक्षीत आहे , तिला लिहून सगळ्या गोष्टी सांगता येतील

    • @ashwinirahulghorpde7269
      @ashwinirahulghorpde7269 2 месяца назад +1

      Barobar.....pn malika puthe kashi vadhavaychi 😂

    • @rangraokamire3859
      @rangraokamire3859 2 месяца назад +1

      प्रतिमा याच या सिरियल च्या लेखिका आहेत

  • @ketkikolhatkar1960
    @ketkikolhatkar1960 2 месяца назад +2

    खरय प्रतिमा ला लिहून सगळं सांगता येईल अस दाखवायला हवं आणि आता लवकरच प्रिया नागराज महिपत आणि साक्षी चं सत्य पण उघडकीस आणायला हवं बोर होतेय खूप आता.

  • @dhanashreesambrey1628
    @dhanashreesambrey1628 2 месяца назад +1

    Itake buddhu vakil. Kahi pan solve karat nahit. Mahipat la jamin milato. Pan madhubhaula nahi. He navalach.