तम्ही सांगताय एक आणि दाखवता दुसरच! आजचा एपिसोड बघून तर ही मालिका बघणं सोडून द्यावं असं वाटत आहे! नुसता दोघांच्या प्रेमाचा लपंडाव चालू आहे! घरात दोन दोन वकील असून त्यांना कसली शंका येत नाही त्यांच्यापेक्षा तन्वी इतकी हुशार, चलाख दाखवली आहे तिला सगळं कळतं अर्जुन नाटक करतोय ते वगैरे! मालिकेबरोबरच प्रेक्षकांना गोल गोल घुमवत आहात!
मधु भाऊंना समोर आणा आणि लवकर सायलीचे सत्य सांगा किती सोपे आहे ती ज्या दिवशी सापडली त्या दिवशी त्यांचा अपघात झाला होता ती तारीख अर्जुन चा वाढदिवस आहे कोणालाही लगेच समजले असते उगीच सिरीयल वाढवत आहे
Star pravah, आपणास एक विनंती आहे कि. नविन मालिका सुरू करतांना ती किती भागाची आहे हे सुरवातीलाच घोषित करत जा. कथा पुढे नेण्यासाठी जर गरज असेल तर रविवारी महा एपिसोड करावा. म्हणजे प्रेक्षकांना मालिका किती दिवस चालेल व बघायची का नाही ठरवता येईल. गेले 10ते150 वर्षं फक्त एकच च्यानल सगळीकडे बघितले जायचे ते म्हणजे Z मराठी पण आता फक्त स्टार प्रवाह व कलर आणि सोनी मराठी हे सर्व जण बघतात. Z मराठी वरील गेल्या तीन ,चार वर्षांत ल्या मालिका चा काय शेवट झाले हे संशोधन करायला हवे.
प्रिया अस्मिता आणि साक्षी ही पात्रे कंटाळवाणी वाटली ओवर ॲक्टिंगच खूप. आता तरी नेहमीच बालिश वाटणारी अस्मिता आपल्या नवऱ्याच्या घरी तरी जाईल काय ?की इथेच मुक्काम 😅😅😅😅😅
शेवटचे भाग पुढचे कधीही दाखवित नाहीत. परत परत तेच दाखवित असल्यामुळे त्याचा टीआरपी घसरणार आहे कारण परत परत तेच दाखवत असल्यामुळे ही मालिका अतिशय रटाळवाणा होत चालली आहे
ती पूर्णाआजी नटवून सजवून पालखीतच बसवण्याच्या लायकीची आहे.घरांत बसलेल्या वयस्कर बाईला एव्हढे दागिने कशाला हवे?मलाही ही सिरीयल खूप आवडायची पण आता कंटाळवाणी वाटते.
असे झाले तर खूपच छान वाटेल baghayala नाही तर sadhya अर्जुन अणि सावलीच्या प्रेमाचे जे नाटक चालले आहे ते कंटाळवाणे आहे pl kalu द्या त्यांना त्यांचे प्रेम अणि संपवा
Malikeche kathanak bharkatat chalal ahe real life msdhale 2 varsh zale tari madhubhauna ajun bel milali nahi nirdosh sodavn tar lambach preshak vede ahet ki writer tech kalat nahi

खर आहे
BB b
यांनी वकील पदांचा अपमान केलाय यांचा टीआरपी घसरणार आहे प्रेक्षक चिडलेले आहेत 😡😡😡😡
मधु भाऊंना समोर आणा आणि लवकर सायलीचे सत्य सांगा किती सोपे आहे ती ज्या दिवशी सापडली त्या दिवशी त्यांचा अपघात झाला होता ती तारीख अर्जुन चा वाढदिवस आहे कोणालाही लगेच समजले असते उगीच सिरीयल वाढवत आहे
Star pravah, आपणास एक विनंती आहे कि. नविन मालिका सुरू करतांना ती किती भागाची आहे हे सुरवातीलाच घोषित करत जा. कथा पुढे नेण्यासाठी जर गरज असेल तर रविवारी महा एपिसोड करावा. म्हणजे प्रेक्षकांना मालिका किती दिवस चालेल व बघायची का नाही ठरवता येईल. गेले 10ते150 वर्षं फक्त एकच च्यानल सगळीकडे बघितले जायचे ते म्हणजे Z मराठी पण आता फक्त स्टार प्रवाह व कलर आणि सोनी मराठी हे सर्व जण बघतात. Z मराठी वरील गेल्या तीन ,चार वर्षांत ल्या मालिका चा काय शेवट झाले हे संशोधन करायला हवे.
¹¹9jj9 qqqqq
00 ki
❤
Star pravah,
तुमच्या मालिकांच्या subtitles अतिशय अशुद्ध भाषेत असतात.एवढी basic गोष्ट करायला जमत नाही का?
प्रियाचा पापाचा घडा केव्हाच भरला आहे. तो तुम्ही कधी फोडणार आहेत. ते लवकर दाखवा.
मालिका कारण नसताना वाढवत आहात असेच केले तर शेवटच्या नंबर वर मालिका जाईल वेळीच सावरा नाहीयर खड्यात पडाल
बरो बर आहे.लवकर.उलगडा.दाखवत.नाही.तेच.तेच.गोलमाल.करून.दाखवत.आहे
Pratima ani priyachi DNA Test n sangta karu shaktat... kahi scientific dakhva. Shanka aslele lokana konii ghari rahayla detat ?
Ç
@@dipasavaji508🎉
9999o9ka fhआईकूठकायकरते
@@dipasavaji508
लाॅजिक न दाखवता मॅजिक दाखवण्यावर मालिकांचा भर असतो😮
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
समुपदेशन, सायकॅस्ट्रीक ट्रीटमेंट
यामुळे स्टोरीतला ड्रामा जरा इंटरेस्टींग
वाटतोय..😊 पण आता जास्त स्टोरी ताणली नाही तर बरं होईल😮
H😢😢
यु ट्युब ला काही तरी वेगळं सांगतात आणि प्रत्यक्ष सिरीयल मध्ये काही वेगळच दाखवले जाते मग युट्युब वाले असं खोट का सांगतात
Ho khar ahe
You tube pn bore ahet..
@@sujatamontessori7011Aò9 poo ol)
आपण सिरियल पाहिली पाहिजे म्हणून
@@pradipbanubakode6409you ट्यूबर चे views वाढावे म्हूणन खोटी story सांगतात.
असे वाटते की आता शेवटचा भाग कधी बघतोय.खूप कंटाळा आलंय प्रिया ची नाटकं बघायला.
प्रिया अस्मिता आणि साक्षी ही पात्रे कंटाळवाणी वाटली ओवर ॲक्टिंगच खूप. आता तरी नेहमीच बालिश वाटणारी अस्मिता आपल्या नवऱ्याच्या घरी तरी जाईल काय ?की इथेच मुक्काम 😅😅😅😅😅
हे दाखवायला पाच सहा वर्षे लागतील .
😂😂😂😂😂😂😂😂
Priya must tell everything to raviraj
किती महीने झाले अजुन पर्यंत पसारा पडलेला आहे.कोण तन्वी आहे ती...कधी हे सत्य उघडकीस येणार माहिती नाही
3 4 वर्षे असेच व चालणार.
Nay baghayla avdt ata
सत्य दाखवलं तर सिरीयल संपेल नं.म्हणुन दळण दळणं चालु आहे.
Khare aahe
😮😮😮😮😮😮😮😮😮😮,
@@vrushalidhotre1515
आता परत मध्ये काही तरी घुसडवू नका.खोट्या तन्वीचं खरं रूप समोर आणा.नाहीतर मालिका वाढवण्यासाठी काहीही मध्ये आणाल.
मी तर बघणं बंद करुन टाकलं. आठ दिवसांनी एकदा बघितली मालिका पुढे जातच नाही. म्हणून आता बघाविशी पण वाटत नाही. दोघे वकिल पण मुर्ख आहेत. 😊
मी फक्त हीच मालीका बघत होते पण आता लय बोर होत चालली हे पण मालीका
शेवटचे भाग पुढचे कधीही दाखवित नाहीत. परत परत तेच दाखवित असल्यामुळे त्याचा टीआरपी घसरणार आहे कारण परत परत तेच दाखवत असल्यामुळे ही मालिका अतिशय रटाळवाणा होत चालली आहे
खरच खूप भंगार दाखवता आहात .
महिपत व साक्षी आणि प्रियाचे भांडे कधी फोडणार आहे
पाच ते सहा महिने नक्कीच जातील
चांगल्या चाललेल्या सर्वच मालिका अशाच रटाळ केल्या जातात. जास्त लोक पाहतात म्हणून टी आर पी वाढला की फालतुगिरी सुरु होते
आपण म्हणतायते खरे आहे आणखिन किती पणि घिलणा थांभवा
हा भाग खुप छान दाखवला आहे १नंबर
सहा महीन्यापूर्वी यांनी सायली तन्वी आहे हे सांगितले होते आता पुन्हा पुन्हा तेच तेच का?
दाखवणार आहेत का
Kadhi ukhadanar reality
कधी होणार आहे, तुम्ही खोटे बोलतात असं काही दाखवणार नाही
खूप चांगली सिरीयल आहे . तन्वी किती खोट बोलते .
सिरीयलच बघावीशी वाटत नाही
❤ सिरीयल खूप बोर करता.
अस्शिता नवरा आहे का तिला सोडले आहे कि माहित नाही .😂😂😂😂😂😂😂
प्रेक्षकांचा अंत पाहिला जात आहे .
तुम्ही दाखवता तसे कधी घडणार
खूपच वेळ ला प्रिय तन्वी नाही ते दाखवायला वला आहे प्रिय
ती पूर्णाआजी नटवून सजवून पालखीतच बसवण्याच्या लायकीची आहे.घरांत बसलेल्या वयस्कर बाईला एव्हढे दागिने कशाला हवे?मलाही ही सिरीयल खूप आवडायची पण आता कंटाळवाणी वाटते.
अतिशय संथ गतीने मालिका चालू आहे, त्या मुळे इंटरेस्ट संपला
कधी केले हे... अजून तर नाही मालिका मध्ये हे... बहुतेक पुढच्या वर्षी येईल..
हा Seral बंद करू नका प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चांगल्या सिरियल ची वाट लावतात असे दिसत आहे
priya cha khara chehra kadi yenar 2025 salika
भूक मोड झाल्यावर जेवायला वाढतात, अशा प्रकारची सिरीयल आहे ही
पूर्णा आजी नटूनथटून एका जागेवर बसून खोटं रडणं थांबवलं पाहिजे या मालिकेतील कलाकार दुसऱ्या मालिकेत दिसू नये
Mala hi Serial khup aavdte..
हा भाग खूप छान होता मरुन कलर ची पैठणी
हे सगळे काही होणार आहेत का
टाईमपास करण्यासाठी हल्ली रस्त्यावरचा ट्रॅफिक आणि जाहिराती दाखवतात
नकोच तूम्हचे पैसे एक तरी रूपाय कधी दिला आहेस तर आता देसील नको तूझी रूपये आम्हां सर्व बहिणींना
हे असं नेहमीच तुम्ही सांगत असतात पण तसं घडत नाही उगाच कशाला खोटं पसरवत आहात
सिरियल खूप खूप छान आहे
असे झाले तर खूपच छान वाटेल baghayala नाही तर sadhya अर्जुन अणि सावलीच्या प्रेमाचे जे नाटक चालले आहे ते कंटाळवाणे आहे pl kalu द्या त्यांना त्यांचे प्रेम अणि संपवा
सीरीयल छान आहे सुरूच ठेवा फक्त priya च सत्य कळूदया .
आणी किती खेचत आहेत ती मालिका, एकच मालिका सुंदर होती, ती पण आता पाहाविशी नाही वाटत
अगदी बरोबर
अगदी बरोबर@@seemagowardhan6483
हे कधी दाखवणार.?
सांगता येत नाही परंतु सायली स्वतःच तीच खरी तन्वी आहे हे सिद्ध करून प्रियाचा पर्दाफाश करणार आहे
Ravi raja chya hatat tulshi mala dya jap karayla bare hoil
पण प्रियाने तर पर्मनंट टॅटू काढून घेतला होता मग ती खूण पुसली कशी गेली? 😮
मालीका भरकटायला लागली आहे अजुन सुध्दा मालीकेतील प्रियाचा वमहीपतचा खरा चेहरा दाखवत नाही
Barobar aahe malika suru honya agodar kiti bhag hahet
आता या मालिकेत अस्मिता ची पण स्टोरी दाखवणार आहेत,, अजुन मग लाबंत जाणार मालिका,
अपेक्षाभंग आमच्या आया बहिणीमुळे हा कार्यक्रम पाहावा लागतो उत्कंठा ताणून ताणून उत्कंठा संपली असं झालं तर मग
परत,परत तेच दाखवत आहे
ATA Priya cha drama band Kara serial tanun dharu naka episode vadhavnya sathi
लवकर सांगा खरी तन्वी सायलीच
थापा साऱ्या थापा सांगते बाय
आता बस प्नेक्षकाचा भरपूर छळ झाला नेहमी मालिका त्याच वळणावर बघणे सोडून द्या
सिरियलचे दिर्ग्गशन खुप चूकीचे दाखवत आहेत.
Malika chan aahe m8 deli baghte paithani
कशाला खोटे दाखवत आहात जरा तरी लाज वाटली पाहीजेत उगाच फालतू दाखवून मालिका वाढवत आहात
सिरीयल बोर करू नका.
Tharla tar Mag hi Malika mazhi khupach aavdichi tyamule MI aavarjun pahto payithani
MI Purna video pahila.mla Arjuna ani days like Chi acting kuph avadli.
Paithani
प्रतिमा हि कथा बोलत नाही त्या मुळे बोर होत आहे ती फक्त karanji झाले आहे
arjun aai raviraj kharach vakil aahet ka karan doghe kayam gharat aastat
नुसतं लांबवता आहे सिरीयल घरातच एवढं नाटक कुणाच्या लक्षात येत नाही का
सिरीयल केव्हा बंद करणार
हा Seral माझा आवडता Ahey हो 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
जे मालिकेत घडणार नाही ते युट्यूबवर का खोटं सांगितलं जातं ह्यांना कुठे मिळतं
टाईम पास बंद करा
यालाच तर मनोरंजन म्हणतात ❤❤
सिरीयल मध्ये सगळं काही व्यवस्थित दाखवून सिरीयल लवकर
भातकुलीच्या खेळा प्रमाणे सिरीयल चालू आहे,
आधी पानी लोनी ,असं वाचणारे कुठे मिळतात
कथा 👌👌
Siriyl vadva
L
लवकरच खुलासा करावा
यूट्यूब वाले सिरीअल च्या दहा ऐपीसोड पुढे असतात
When you will show this
खूप पुढे दाखवतील टीव्हीवर
ठरल तर मग मालिकेत प्रेक्षकांना झुलत ठेवल जाते युटूब वर वेगळे सांगतात व प्रत्यक्षात वेगळे दाखतात मालिका पाहू वाटत नाही
Khup chan program aahe ha...star pravah varcha top 1 cha
Sirel lavkar end kara
Malikeche kathanak bharkatat chalal ahe real life msdhale 2 varsh zale tari madhubhauna ajun bel milali nahi nirdosh sodavn tar lambach preshak vede ahet ki writer tech kalat nahi
सांगतात एक दाखवतात
वेगळे
Tula vachayala yet nahi ka nit
हा भाग लवकर दाखवा. जेणेकरून सिरीयल पाहण्यास इंटरेस्ट येईल.
Raytar aata story chagli lihit nahi Bor zale
खरे आहे ते दाखवा सारखे तेच तेच बगून कंटाळा आला आहे सायली तन्वी आहे हे बगण्याची उत्सुकता आहे
प्रतिमा आणि प्रीयाचा पुन्हा DNA टेस्ट करा, उगाच मालिका लांबवू नका
,.,
Kadhicha bhag ahe
हे लोक प्रेक्षकांना खुळे समजतात