- Видео 760
- Просмотров 45 547 896
Swami Samarth
Индия
Добавлен 15 мар 2022
फायनली मधुभाउंसमोरच अर्जुनने सायलीची भेट घेत स्वतः सिद्ध केल सायली प्रेमापुढे मधुभाऊंना झुकवेच लागले
फायनली मधुभाउंसमोरच अर्जुनने सायलीची भेट घेत स्वतः सिद्ध केल सायली प्रेमापुढे मधुभाऊंना झुकवेच लागले
Просмотров: 25 019
Видео
सायलीची गुड न्युज अर्जुनाच्या आधी चैतन्यसमोर अर्जुन सायलीला एकाच रूममध्ये बंद करण्याचा प्लॅन यशस्वी
Просмотров 36 тыс.11 часов назад
सायलीची गुड न्युज अर्जुनाच्या आधी चैतन्यसमोर अर्जुन सायलीला एकाच रूममध्ये बंद करण्याचा प्लॅन यशस्वी
अखेर फकीरबाबांनी सायली अर्जुनला न्याय मिळून दिला एका मोठ्या भविष्यवणीने सुभेदार कुटुंबाचे डोळेउघडणार
Просмотров 28 тыс.13 часов назад
अखेर फकीरबाबांनी सायली अर्जुनला न्याय मिळून दिला एका मोठ्या भविष्यवणीने सुभेदार कुटुंबाचे डोळेउघडणार
अर्ध्या रस्त्यात बस थांबवत सायलीने अर्जुनकडे धाव घेतली मधुभाऊंचे वचन धुडकवत सायली अर्जुच्या मिठीत
Просмотров 29 тыс.16 часов назад
अर्ध्या रस्त्यात बस थांबवत सायलीने अर्जुनकडे धाव घेतली मधुभाऊंचे वचन धुडकवत सायली अर्जुच्या मिठीत
सगळे बंध जुगारत सायलीने ओढणी अर्जुनकडे फेकत इशाराअर्जुन सायली दोघेही धूमधडक्यात निघाले कोल्हापूरला
Просмотров 47 тыс.18 часов назад
सगळे बंध जुगारत सायलीने ओढणी अर्जुनकडे फेकत इशाराअर्जुन सायली दोघेही धूमधडक्यात निघाले कोल्हापूरला
अर्जुनने प्रेम व्यक्त करताच घडला मोठा चमत्कार होमच्यावेळी प्रतिमाला झाला खूप मोठा साक्षात्कार
Просмотров 40 тыс.18 часов назад
अर्जुनने प्रेम व्यक्त करताच घडला मोठा चमत्कार होमच्यावेळी प्रतिमाला झाला खूप मोठा साक्षात्कार
सायलीला बायकोचा दर्जा देतं अर्जुन आणणार सुभेदार घरात नालायक प्रियाचा खरा चेहरा आलापूर्णाई कल्पनासमोर
Просмотров 28 тыс.20 часов назад
सायलीला बायकोचा दर्जा देतं अर्जुन आणणार सुभेदार घरात नालायक प्रियाचा खरा चेहरा आलापूर्णाई कल्पनासमोर
घरच्यांच्या विरोधात सायलीला घेऊन अर्जुन घरी येणार एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत दोन प्रेमी जीवएकत्र
Просмотров 22 тыс.23 часа назад
घरच्यांच्या विरोधात सायलीला घेऊन अर्जुन घरी येणार एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत दोन प्रेमी जीवएकत्र
सुभेदारांच्या घरात वाजणार पुन्हा लग्नाचे सनई घेडे कुसुमने अर्जुनला मधुभाऊ घाणेरडा प्लॅनच गुपित फोडलं
Просмотров 25 тыс.День назад
सुभेदारांच्या घरात वाजणार पुन्हा लग्नाचे सनई घेडे कुसुमने अर्जुनला मधुभाऊ घाणेरडा प्लॅनच गुपित फोडलं
जवळीक करणाऱ्या प्रियाला अर्जुनने तिची लायकी दाखवली नालायक जोशीचा खरा चेहरा अर्जुनने आणला सगळ्यांसमोर
Просмотров 27 тыс.День назад
जवळीक करणाऱ्या प्रियाला अर्जुनने तिची लायकी दाखवली नालायक जोशीचा खरा चेहरा अर्जुनने आणला सगळ्यांसमोर
संकटानंतर लागली खूप मोठ्या सुखाची चाहूल मधुभाऊंचा माज एका झटक्यात अर्जुन उतरवणार
Просмотров 43 тыс.День назад
संकटानंतर लागली खूप मोठ्या सुखाची चाहूल मधुभाऊंचा माज एका झटक्यात अर्जुन उतरवणार
मधुभाऊंच्या नाकावत टिचून अर्जुन सायलीला घेऊन येणार जोशी वकिलाच्या मूर्खपणामुळे मधुभाऊ पुन्हाजेलमध्ये
Просмотров 53 тыс.День назад
मधुभाऊंच्या नाकावत टिचून अर्जुन सायलीला घेऊन येणार जोशी वकिलाच्या मूर्खपणामुळे मधुभाऊ पुन्हाजेलमध्ये
सन्मानाने कल्पनाने सायलीला सून म्हणून स्वीकार करत अर्जुन सायलीच्या प्रेमाची ताकतीपुढे सुभेदार झुकले
Просмотров 121 тыс.День назад
सन्मानाने कल्पनाने सायलीला सून म्हणून स्वीकार करत अर्जुन सायलीच्या प्रेमाची ताकतीपुढे सुभेदार झुकले
सायली अर्जुनाच्या शारीरिक संबंधवर मधुभाऊंन सवाल कुसुमच्या घरी अर्जुन पोहचताच अर्जुसमोर जबरदस्त उलगडा
Просмотров 66 тыс.День назад
सायली अर्जुनाच्या शारीरिक संबंधवर मधुभाऊंन सवाल कुसुमच्या घरी अर्जुन पोहचताच अर्जुसमोर जबरदस्त उलगडा
सायलीची डायरी कल्पनाच्या हातात येताच जबरदस्त चमत्कार कुसुमच्या घरी कल्पनाने अर्जुन चैतन्य पाठवलं
Просмотров 81 тыс.День назад
सायलीची डायरी कल्पनाच्या हातात येताच जबरदस्त चमत्कार कुसुमच्या घरी कल्पनाने अर्जुन चैतन्य पाठवलं
प्रतिमाने पूर्णाजी कल्पनाचे डोळे उघडायला जबरदस्त युक्ती पूर्णाजीने हात जोडून माफी धरतं घरात आणले
Просмотров 38 тыс.14 дней назад
प्रतिमाने पूर्णाजी कल्पनाचे डोळे उघडायला जबरदस्त युक्ती पूर्णाजीने हात जोडून माफी धरतं घरात आणले
अर्जुन सायलीच्या प्रेमापुढे मधुभाऊ मानणार हार सगळे बंध जुगारून अर्जुनने सायलीवरील प्रेम व्यक्त
Просмотров 27 тыс.14 дней назад
अर्जुन सायलीच्या प्रेमापुढे मधुभाऊ मानणार हार सगळे बंध जुगारून अर्जुनने सायलीवरील प्रेम व्यक्त
सगळे बंध जुगारून अर्जुन सायलीला न्यायला आला कुसुमाकडे मधुभाऊंच्या विरोधात सायली देणार अर्जुनची साथ
Просмотров 27 тыс.14 дней назад
सगळे बंध जुगारून अर्जुन सायलीला न्यायला आला कुसुमाकडे मधुभाऊंच्या विरोधात सायली देणार अर्जुनची साथ
सायली घर सोडणार तेवढ्यात घडला जबरदस्त चमत्कार सायलीच्या भूतकाळाचे छोटया तन्वीचे एक पण उलगडले
Просмотров 49 тыс.14 дней назад
सायली घर सोडणार तेवढ्यात घडला जबरदस्त चमत्कार सायलीच्या भूतकाळाचे छोटया तन्वीचे एक पण उलगडले
अर्जुनपुढे हर मानत कल्पनाने सायलीपुठे हात जोडले नर्सने सायलीला बोलवायला सांगत अर्जुनचा जीव वाचवलं
Просмотров 288 тыс.14 дней назад
अर्जुनपुढे हर मानत कल्पनाने सायलीपुठे हात जोडले नर्सने सायलीला बोलवायला सांगत अर्जुनचा जीव वाचवलं
जाता जाता मधुभाऊंनी नालायक प्रियाचा मोठा खुलासासायलीच्या कृत्यामध्ये देण्यासाठी मधुभाऊंनी दिला नकार
Просмотров 41 тыс.14 дней назад
जाता जाता मधुभाऊंनी नालायक प्रियाचा मोठा खुलासासायलीच्या कृत्यामध्ये देण्यासाठी मधुभाऊंनी दिला नकार
सायलीला कल्पनाने घराबाहेर काढताच घडला जबरदस्त चमत्कार सायलीला अर्जुनचे लग्न प्रतिमा सायलीसोबत
Просмотров 29 тыс.14 дней назад
सायलीला कल्पनाने घराबाहेर काढताच घडला जबरदस्त चमत्कार सायलीला अर्जुनचे लग्न प्रतिमा सायलीसोबत
सायलीशिवाय जगू शकणार नाही म्हणतं अर्जुनने घर सोडले अर्जुनने निर्णय घेताच कल्पना पूर्णजीचे डोळे उघडले
Просмотров 28 тыс.21 день назад
सायलीशिवाय जगू शकणार नाही म्हणतं अर्जुनने घर सोडले अर्जुनने निर्णय घेताच कल्पना पूर्णजीचे डोळे उघडले
सगळ्याचा गैरसमज अर्जुन सायलीला करणार प्रेमाने दूर?एकमेकांल प्रेम मान्यअर्जुन सायलीला जबरदस्ती पलटवार
Просмотров 21 тыс.21 день назад
सगळ्याचा गैरसमज अर्जुन सायलीला करणार प्रेमाने दूर?एकमेकांल प्रेम मान्यअर्जुन सायलीला जबरदस्ती पलटवार
नालायक प्रियाचा घाणेरडा डाव क्षणात उलटा पाडला सगळ्याच्या साक्षीने सायली अर्जुनचे नाते नव्याने सुरु
Просмотров 31 тыс.21 день назад
नालायक प्रियाचा घाणेरडा डाव क्षणात उलटा पाडला सगळ्याच्या साक्षीने सायली अर्जुनचे नाते नव्याने सुरु
पूर्णाजी कल्पनाने खऱ्या अर्थाने सायलीचा सून म्हणून स्वीकार प्रतिमाने अखेर सायलीला न्याय मिळून दिलाच
Просмотров 25 тыс.21 день назад
पूर्णाजी कल्पनाने खऱ्या अर्थाने सायलीचा सून म्हणून स्वीकार प्रतिमाने अखेर सायलीला न्याय मिळून दिलाच
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर येताच अर्जुनने सायलीचे प्रेम व्यक्त प्रतिमाचा राग शांत होत सायली
Просмотров 29 тыс.21 день назад
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर येताच अर्जुनने सायलीचे प्रेम व्यक्त प्रतिमाचा राग शांत होत सायली
तन्वीचा लहानपणीच फोटोने मधुभाऊंनी सत्य उलगडलं 23 वर्षाचा इतिहास एका झटक्यात असा उलगडणार
Просмотров 33 тыс.21 день назад
तन्वीचा लहानपणीच फोटोने मधुभाऊंनी सत्य उलगडलं 23 वर्षाचा इतिहास एका झटक्यात असा उलगडणार
अखेर मधुभाऊंनी तन्वीचा लहानपणीच फोटो पाहतच चमत्कारवाढदिवसाच्या रात्री मधुभाऊ सायलीअर्जुनला सरप्राईज
Просмотров 29 тыс.21 день назад
अखेर मधुभाऊंनी तन्वीचा लहानपणीच फोटो पाहतच चमत्कारवाढदिवसाच्या रात्री मधुभाऊ सायलीअर्जुनला सरप्राईज
वाढदिवसाला मधुभाऊ करणार भयंकर भूतकाळाचा उलगडा प्रतिमाला मारण्याऱ्या प्रियाला रविराजांनीरंगेहात पकडलं
Просмотров 26 тыс.28 дней назад
वाढदिवसाला मधुभाऊ करणार भयंकर भूतकाळाचा उलगडा प्रतिमाला मारण्याऱ्या प्रियाला रविराजांनीरंगेहात पकडलं
नुसती वाढत चालली आहे सिरीयल बोरिग झाली आहे आत्ता बंद करा 😡
रविराज ला पत्ता नाही पोरगी काय उद्योग करती आहे 😅
माज आलाय, सिरीएलवाल्यांना. मालकाने डोक गहाण ठेवून चाललाय.
टाका ना मारून या मतांड्याला बोर लावल् नुसतं
आज पण काही नाही
अंत बघताय
Are yar ti sinierchi mulgi aahe sodun Dil faltu chalu aahe
एकदम बकवास सुरु
चैतन्य काय बोलतोय लग्न खोटं आहे हे स्वतः अर्जुन पहिले सारखं सारखं सायलीला स्वतःला बोलायचं एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे😂😂 आणि आता हा चैतन्य बोलतोय अर्जुन ला की तू फक्त प्रेम केलं आहेस😂😂 अरे अर्जुन च सायली वर प्रेम होत म्हणून contract marriage केलं नाही अर्जुन ने तर प्रियासोबत लग्न नाही करायचं होत अर्जुन ला म्हणून सायलीच्या परिस्थिती चा फायदा घेतला अर्जुन ने. काय ते मेकर्स काय डायलॉग देत आहेत आणि अर्जुन च्या चुकीवर पांघरूण घालत आहेत😂😂. अर्जुन ला प्रेम नंतर झालं लग्ना नंतर सायलीवर हे makers विसरले वाटतं. म्हणजे अर्जुन ने चूक मान्य नाही करायची सर्वांना सांगायचं नाही की मला प्रियासोबत लग्न नव्हत करायचं म्हणून contract marriage केलं सायली सोबत. वा मस्त makers ने शेवटी सायली वर दोष टाकला एक प्रकारे. मलाही अर्जुन सायली च नात आवडते परंतु आजच्या भागात makers ने चैतन्य ला असे डायलॉग देऊन आणि ते अर्जुन ने मान्य करून हे दाखवून अर्जुनच्या चुकीचं समर्थन केले आहे.
सुप्रभात ताई मधुभाऊ प्रिया वैताग आलाय नुसता बोर झाली आहे मालिका धन्यवाद 🙏
Kutri Priya declared she is a real Donkey 😂
मधु भाऊ तुम्हाला ले शोभल नाही हे असं आम्ही तुम्हाला खूप चांगलं समजत होत😂
ति प्रिया एक बिन अक्कली आहे तुम्ही ऐवढे म्हातारे ढगंरे झाले तुम्हाला ही अक्कल नाही का आठवणी आशा जाळून नष्ट झाले असत्या तर या जगात कोणाचे नाव जसे मोठे मोठे नेते चे नाव असे काही शिल्लक राहिले नसते निव्वळ पागल झाले आहेत त्या प्रिया भटक भवानी च्या बावळटपणा मध्ये पूर्ण घर वेडे झाले आहेत
सायली आणि प्रियाचा स्वभाव हा त्यांचे D N A मधून दिसून येतो.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ताई
अगदी बेकार मालिका होत आहे लौकर बंद करा
चांगल्या कथानकाची माती कशी करावी,ते ह्या लेखिकेकडून शिकावे असेच आणखी 4,5 भाग दाखवले तर मालिका पाहणे बंद करावे लागेल
किती विकृत दाखवत आहे
स्वामी समर्थ ❤❤❤
शेवट करा
नविन वर्षाच्या शुभेच्छा
Changla zalela jast dhakhwa kat karsathan kami
नव वर्षाच्या शुभेच्छा कथा सुसंगत ठेवा सर्व कलाकारांचे काम ऊत्तम आहे सर्व टीमचे कवतुक खूप छान
मधुभाऊ डोक्यावर पडलेत
वळण फक्त सायलीलाच लावले का? प्रियाला का नाही लावले
किती बेकार झाली आहे ही मालिका।
ताई तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
कित्ती गोड चैतन्य!असा मित्र सगळ्यांना मीळो फार आवडतो त्याचे डोळे ,रिअँक्शन!
मधुभाऊ नीं प्रिया एव्हढे उद्योग करायची खोटी साक्ष दिली तरी काही केलं नाही. सायली ला मात्र कुलूपात बंद लेखिका महान आहें.
तुम्हा ला सुध्या नव वर्ष ाच्या शुभेच्छा
तुम्हाला नवीन वर्षाच्या खुप शुभेच्छा आमच्या पाटील परीवाराकडून 🎉🎉❤❤ सायली अर्जुन एकत्र येऊदेत चोर प्रिया जेल मध्ये जाऊदे धन्यवाद 🙏👌🥰🥰🥰
आरे प्रियाचा हा गाढव पणा सर्वांनाच कसा पटला एकादी व्यक्ती मरण पावते तिला जाळले जाते त्याची पूर्ण राख होते तरी पण त्या व्यक्तीच्या आठवणी जात नसतात आणि या मुर्ख प्रिया ला वाटते तिच्या आठवणी जळून जातिल असे त्या पागल प्रिया वाटते भटक भवानी वस्तू जाण्यापेक्षा घरचं जाळा म्हणजे कोणतीच आठवण शिल्लक राहाणारे नाही आणि रोडवर बसून प्रिया .... प्रिया करत बसा आणि अस्मिताला भिक माघून आणायला सांगा तुम्ही सर्व आठवणी विसरणार प्रियाच्या नावाने भिक मागत बसा
काय चाललंय,फकिर काय,संत साधू सापडले नाही का?
सायली ही तन्वी आहे हे यंदाच्या वर्षी दाखवल्या वेळ लावता पुढच्या वर्षी तरी दाखवाल ही प्रेक्षक म्हणून आम्ही अपेक्षा करावी का खरी तन्वी
आम्हाला आता या मालिकेत काहीच स्वारस्य नाहीये तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला.
सगळे एकत्र बसून इतके जाळपोळ करायचे दुष्ट विचार कसे करू शकतात. काय दाखवत आहेत 🤨 विकृत
नकँकी कोण /एकदा जोगतीण एकदा फकिर?प्रतीमाची स्म्रुती परत आणा मधूभाऊनी व्हुलनगिरी सोडून सायलीची ओळख पटवून सांगा प्रीयाचा पर्दाफाश करा
सुप्रभात ताई कल्पना प्रिया पुर्णा आजी ओव्हर ॲक्टीग करतात अर्जुनने सायलीला परत घरी आणावें धन्यवाद 🙏👌
फकीर कशाला साधू किंवा जोगतीण का नाही?
पनवेल एसटी स्टँडवर कोल्हापूर येथे जाण्यासाठी बसेस नसतात का? कुर्ला येथे जाण्याची काय गरज?
अति अति बोअर पणा सुरु
Priya asmitachi kat lavakar ughad kara dusaryachya kholit to nasatana jane chukiche aahe asmita aapalya bhavacha sansar modayla nighali aahe asali bahin kadhich asu naye Tila tari akkal pahije hoti priya asmita doghi sud ghet aahet aaila priya fasavate aahe nalayak bayakana changalich shikshya dya vahinila mazi namra vinanti aahe tumhi reel jari dakhavata tari real life madhye pan he ase ghadavanarya vyaktina mast training det aahet yach udaharan punyatil joshi abhyankar gokhale prakash hegade yach prakaran te eka english cinema pahun zale 10 jiv gele
प्रियाचे खोटेपणा लवकरात दाखवा म्हणजे सिरियल पाहण्यास बरे वाटेल नाहीतर कंटाळा येऊन पाहणे बंद करावे लागेल
कंटाळा आला या सिरीयल चा
खूप बोरहोतचालीआहे ही मालिका
खरंच अजिबात इंटरेस्ट राहिला नाही आहे ही मालिका बघायला
दुसरा भाग 2 दाखवा
अर्जुन सायलीला एकत्र अशा व खोटा प्रियाला चपल मारा
Partima yeeeediii😂 prtima fhaltu😂😂😂😂😂😂
Are babaaa ya dis sahanya partimala siriyal kay lihaych he pan athvana atta tech tech fhaltu lihtiya yamahipatchya hatay dya hila kaam tamam hoil mag malika pan tamam mzzhyya😂😂😂😂
Did shani prtima yeeeedddi😂😂😂