दिवसभर मूरघास बनवून संध्याकाळी बाणाईच्या हातची ओला खोबरा व हिरव्या मिरचीची चटणी 👌 | Coconut Chutney

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 сен 2024
  • दिवसभर मूरघास बनवून संध्याकाळी बाणाईच्या हातची ओला खोबरा व हिरव्या मिरचीची चटणी | Coconut Chutney
    #coconutchutneyrecipe #coconutchatni #banaisrecipe #banaihake #dhangarijivan #siduhake #मूरघास murghas

Комментарии • 153

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv День назад +12

    दादांचे काम म्हणजे शंभर टक्के यश. ह्या वयातही तरुणांना लाजवेल असे काम. सलाम त्यांना. अतिशय आवडती फॅमिली आम्हा सर्वांची. मी कोकणात असतो. नंबर 1 यूट्यूब चॅनेल. खूप प्रगती होऊ दे सर्वांची. 🌹🌹🙏🙏

  • @muk-m5t
    @muk-m5t День назад +9

    दादाचे काम म्हणजे तरूणाला पण लाजवे इतके व्यवस्थीत आसते दादा वयाच्या मानाने खुप काम करतात सलाम दादा तुमच्या कामाला 🎉🎉❤❤👍👍👍

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d День назад +7

    दादांना सलाम,या तरुणाला लाजवेल असं काम करण्यासाठी पद्धत, सगळ्या पासुन बनवलेली काम छानच, ज्योती पाटील नागपूर

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 День назад +8

    तुमचे विडिओ सगळेच एकापेक्षा असतात. एकच नंबर कुटुंब ,कष्टाळू कुटुंब आहे. असेच रहा सर्व एकत्र.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt День назад +10

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 День назад +4

    तरुणाईला लाजवेल असे दादांचे काम आहे या वयात सुध्दा किती काम दादा करतात दादा सलाम तुम्हाला

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 23 часа назад +2

    छान व्हिडीओ
    तसेच मुरग्रास बनवण्याची पद्धत.

  • @shobhawagh6865
    @shobhawagh6865 14 часов назад +4

    बाणाई सगळा परिवार आणि दादा खूप छान आहे सागर आणि घरातील सगळी लहान मंडळी खूप मस्त

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 22 часа назад +3

    दादांची कमाल आहे. या वयात किती मेहनत करतात. कुठलाच आहात यांच्या जवळ येऊ शकत नाही.अशी लोक नक्कीच 100 च्या वर जीवन जगतात. नक्कीच चांगला आदर्श आहे दादा म्हणजे, मेहनत करून , घरचे सकस अन्न घेऊन निरोगी आणि समृद्ध आयुष्य जगू शकतो आपण. मनाचा मुजरा दादा आणि तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹🌹.

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 День назад +5

    दादा तुमचे वडील खूप कष्टाळू आहेत ते तुमच्या साठी करत आहेत त्यांना चांगले जपा आणि आईंना सूध्दा ❤❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 День назад +3

    ओल्या खोबऱ्याची लसणाची चटणी गरम गरम बाजरीची भाकरी वा काय बेत आहे भन्नाटच आहे तोंडाला पाणी सुटलं बघून मला खूप आवडते लसणाची चटणी आणि भाकरी चालू द्या जेवा सवकाश बानाई तुझे खूप कौतूक

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 День назад +4

    सागर बेटा सगळ्या सोबत मस्तच राहतो खूप कौतुक वाटते 🎉🎉👌🌹🍀🌸🇮🇳💙

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 День назад +8

    दादांच्या कष्टाला सलाम 🙏🙏🙏

  • @AnujaGhule-w5d
    @AnujaGhule-w5d День назад +17

    दादा आता एक छान घर बांधा... तुमच्याकडे जागा देखिल आहे... उरलेलं आयुष्य निवांत छान घालवा

  • @reshmasandbhor3171
    @reshmasandbhor3171 День назад +5

    खूपच छान बनवली चटणी ताईंनी 😋🔥

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 День назад +4

    आम्ही सर्वजण तुमच्या व्हिडीओ ची रोज वाट बघत असतो... तुमचे व्हिडीओ बघितले की एक वेगळीच प्रेरणा आणि ऊर्जा भेटते 👌

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 День назад +3

    Khuapch Chan aahe postik swadist recipe❤❤❤❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 11 часов назад +4

    दादाचं गुराचा चारा भरून ठेवण्याची पद्धत एक नंबर आहे.🙏👌👌👍
    वहिनी नेहेमी हसतमुख जेवण बनवतात. ते बघून खूप भारी वाटत कधीचं त्याच्या
    चेहऱ्यावर राग नसतो 🙏🙏👍

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy День назад +8

    तुमचे व्हिडिओ आवडतात. फक्त धनगरी जीवनच नाही पण शेतकरी कामांची पण माहिती मिळते. कितीतरी माहिती नव्याने मिळाली. म्हणून तुमच्या विडिओची वाट पहात असते.

  • @lilawalunj2685
    @lilawalunj2685 День назад +3

    खूप छान, सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, मुलेही फार गुणी आहेत सगळी 🙏🙏

  • @SushilaRandhir
    @SushilaRandhir День назад +3

    दादा तरुणांना लाजवेल इतकं काम करतात आईला सुला ला पण खूप काम असते सर्व कुटुंब खूप कष्टाळू आहे
    ❤❤❤❤👌👌👌👌

  • @ajitsidwadkar5192
    @ajitsidwadkar5192 14 часов назад +3

    खुप छान खोबऱ्याची चटणी

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 День назад +3

    खुप कष्टाळू सर्व कुटुंब एकत्रित वा व्हेरी नाईस 🎉🎉❤

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 23 часа назад +2

    Khupch chhan aahe video chutni daal ni bhakri mazi favorite.

  • @jyotigadekar3692
    @jyotigadekar3692 День назад +9

    तुम्ही जस दादांला दाखवता, तस आईच्या बरोबर पण विडिओ करा, जुन्या रेसेपीज छान दाखवतात आई 🙏

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 День назад +2

    तुमचं सर्व कुटुंब खूप कष्टाळू आहे
    छान स्वयंपाक करते बाणाई 👌

  • @sampadakadam8039
    @sampadakadam8039 День назад +72

    तरूणांना लाजवेल इतके आणि परफेक्ट काम दादा करतात दादांना नमस्कार 🙏🙏

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 День назад +4

    हाय वहिनी नमस्कार खुप छान आमची वहिनी अख्ख्या महाराष्ट्राची बाणाई वहिनी सलाम तुमच्या मेहनतीला

  • @fatimanadaf5303
    @fatimanadaf5303 День назад +1

    सगळीच मेहनती आहेत, चटणी खुप छान आहे नक्की करून बघेन

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 День назад +2

    🙏🌹🍀🌸🇮🇳💙👌नमस्कार👏✊👍 सर्वांना सगळेच खूप कष्टाळू आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार ह्या वयात आई दादा सगळ्याच्या बरोबरीने काम खूपच अभिनंदन🎉🎊

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 11 часов назад +2

    आदॅश कुटुंब तुमच्यामुळे आम्हाला शेतीची माहिती मीळते

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 9 часов назад +2

    खूप छान खोबरे चटणी🎉🎉❤❤

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar День назад +4

    प्रत्येक काम फारच सफाईदार दादा तुमचे.

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 День назад +4

    नमस्कार दादा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिली ला आज कमेंट काय करावी हे सूचले नाही कारण तूमच्या घरातील सगळेच लोक खूप छान आहेत प्रत्येक जण आपले काम अगदी वेळेवर करतात मुलं तर अगदी एकच नंबर आहेत सगळी दादा असा मूरघास आमच्या पण गावी करतात आम्ही मुंबईत रहातो पण गावी गेल्यानंतर हे पाहिले आहे असा मूरघास बनवून ठेवला की जास्त दिवस चालतो माझे वडील पण ठेवतात मूरघास करून ठेवतात

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 День назад +2

    जय श्रीराम, दादा तुमचे वडील आणि घरचे सगळेच मेहनती आहेत,बाणाई सुगरणच आहे चटणी भाकरी मस्तच बेत!

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 23 часа назад +4

    खूप छान विडीओ आहेत मी रोज पाहते 😊 दादा व वहिनी ❤

  • @ajitsidwadkar5192
    @ajitsidwadkar5192 14 часов назад +3

    मिळुन जेवण करता बघायला किती छान वाटते

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 День назад +2

    मुरघास तयार केले मस्त.👍👌

  • @seemasathe2292
    @seemasathe2292 7 часов назад +2

    सगळे खूप कष्ट घेतात खूप छान

  • @namrataksarade6750
    @namrataksarade6750 День назад +8

    दादासारखे वडील असल्यानंतर मुलांना वळन लागनारच.

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 День назад +2

    तुमचे सर्वांचे खुप खुप कौतुक 🎉🎉🎉🎉.पूर्ण कुटूंब 1 च no....

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 День назад +3

    Khup chan video dada, Banai ahech sugran.

  • @anitabankar1646
    @anitabankar1646 День назад +4

    मस्त बेत

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 День назад +3

    मस्तपाकि झाला व्हीडिओ,---आमच्या गावी पण नऊ-दहा गायी आहेत---असाच मुरघास बनवतो आम्ही.--
    तुमचे गावचे व्हीडिओ आवडीने पाहतो .आवडतात मला.गावच्या आठवणी येतात तुमचे व्हीडिओ पाहून.
    ---मी पनवेल जवळ राहतो तुमच्या वाड्यावर आलो होतो एकदा,पुन्हा तुम्ही आल्यावर येईन❤

  • @DivyaMandavkar-u3h
    @DivyaMandavkar-u3h День назад +5

    दादा तुमची फैमिली खूप मेहनती आहे

  • @SadhanaJagtap-z3p
    @SadhanaJagtap-z3p День назад +2

    बनाई ताई खूप छान रेसिपी बनवतात

  • @kiranbhaskar4861
    @kiranbhaskar4861 11 часов назад +5

    खरच माणसा चा जन्म कसा साठीआसतो
    कस जीवन जगल पाहिजेत
    या कुटुंबात संयम ऐकता मेहनत खुशी सगळ्याचे दर्शन होते
    जय मल्हार जय बाळु मामा

  • @vrundakothale1281
    @vrundakothale1281 День назад +2

    Very nice vidio.

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 10 часов назад

    छान,, nice,, अप्रतिम video एक no. 👌👌👍👍👍💐💐🌹🌹

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 День назад +3

    व्हिडिओ चालू केल्याबरोबर लाईक केले तेव्हा 301 आकडा माझा होता आणि भराभर लाईक वाढत वाढत 500 च्या वर गेले अजून कार्यक्रम व्हिडिओ संपला पण नाही भारी सिद्धू बाळा असे यशवंत व्हा खूप लाईक होऊ द्या तुमचे एक नंबरला येऊ द्या धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आभारी आहे

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 День назад +2

    ताई थालीपीठ रेसिपी दाखवा ऐगदा तुम्ही केलेली रेसिपी खूप सोप्या पद्धतीने असते आणि आम्ही पन आवडीने बनवतो छान झनझनीत अशी थालिपीठ दाखवा

  • @vidyashendge7420
    @vidyashendge7420 День назад +2

    खरंच दादा खूप अनुभवी आणि मेहनती आहेत या वयात सुधा काम करतात न थकता

  • @AnkushBhagat-jh8xs
    @AnkushBhagat-jh8xs День назад +2

    जय हरी माऊली❤❤❤

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 День назад +3

    खरच खुप खुप कष्ट दादा करता

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 13 часов назад +2

    दादांना सलाम नमस्कार आणी तुमच्या परीवाराला खुप खुप धन्यवाद

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 23 часа назад +4

    दादा tumhi koknat aslyapasun mi video baghte khup काम karta tikde ani गावी आले तरी एक् divas pan असा नाही की काम नाही khup kasht आहेत् तुम्हाला

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr День назад +1

    खुप छान व्हिडीवो.

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 23 часа назад +2

    Dadanch kaam khupch chhan

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 День назад +4

    लई भारी❤❤❤

  • @devsolat
    @devsolat День назад +3

    नमस्कार 🙏🙏🙏खूप छान 👌👌👌🌹🌹🌹

  • @NamrataDeshmukh-q1h
    @NamrataDeshmukh-q1h День назад +5

    बाबा खुप मेहनत करतात

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 23 часа назад +2

    Khup chan dada mast video

  • @anujchikhale5265
    @anujchikhale5265 День назад +3

    दादा तुम्हाला बापू खूपच मदत करतो खुप खुप आभार बापूचे

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e День назад +2

    Lekaranche khup kautuk je asel te khatat ❤❤❤khup chan sanskar ❤❤chatani chan

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 День назад +3

    आजी आजोबा बरोबर जेवण करणे हे सुख वेगळंच आहे आणि ते तुमच्या मुलांना मिळत यापेक्षा मोठं सुख काय हव

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 День назад +1

    खूप छान व्हिडीओ दादा जय मल्हार 👌👌

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 8 часов назад +1

    खुप छान व्हिडिओ

  • @amarsinghrajput1095
    @amarsinghrajput1095 День назад +1

    Hake आपला परिवार मु क्या जनवरावर तेवढेच प्रेम करतो खूप बरे वाटते.

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 День назад +2

    Kiti mehant karta dada 😘💐🌹👌

  • @NageshBangar-k1v
    @NageshBangar-k1v 13 часов назад +1

    खूप छान आहे शेतकरी जीवन❤❤

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 День назад +2

    बानाई राम कृष्ण हरी बानाई 👌👌👍👍

  • @rameshdawkhar6741
    @rameshdawkhar6741 День назад +3

    मस्त पैकी

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 10 часов назад

    खूप छान आहे तुम्ही सगळे खुप मेहनती आहेत. मस्त कुटुंब आहे. वडील पण एकच नंबर आहेत. खूप कष्टाळू आहे. छान वाटते बघून. चटणी छान बनवली बाणाई ने 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @DhannarajPawar
    @DhannarajPawar День назад +15

    दादा ना चलेंजच नाही....1 नं.....ह्या वयात......आम्ही 40शितच थकलो...एवढा उत्साह एनर्जी येते कुठून...दादा खरोखर पाय धरायचे तुमचे...मला भेटायचं दादांना ....

  • @jjjjj551
    @jjjjj551 День назад +2

    प्रगतशील शेतकरी

  • @kishorvanve5349
    @kishorvanve5349 9 часов назад +2

    सुलाबाई जास्त कष्ट करणारी ताई आहे

  • @swatikuhire8704
    @swatikuhire8704 День назад +1

    Aaju bajuche vatavaran khup chan aahe sarv ❤

  • @BalajiPalekar
    @BalajiPalekar День назад +5

    राम राम

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 11 часов назад +3

    Kay kment kravi tech smjt nahi itke chan tumche vidio astat❤❤❤❤

  • @NitinBhagat-ft4pn
    @NitinBhagat-ft4pn День назад +2

    Mast video

  • @khandushirke321
    @khandushirke321 День назад +2

    राम कृष्ण हरी दादा❤

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 День назад +4

    बापरे किती अवघड काम आहेत हे आजोबा किती छान काम करतातकठीण आहे

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 День назад +3

    काका लय काम या वयात लय भारी

  • @sushilamhatre7198
    @sushilamhatre7198 9 часов назад +1

    सुखी अनादी कुटुंब. सलाम ❤

  • @NamrataDeshmukh-q1h
    @NamrataDeshmukh-q1h День назад +1

    Khup Chan

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 День назад +2

    मेहनत 🙏🙏

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation День назад +1

    Khup chan video dada😊😊

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 День назад +1

    Nice video ❤

  • @dilipkolte4788
    @dilipkolte4788 День назад +3

    सुला ताईला पन खुपच काम आहे

  • @minakshibhave1122
    @minakshibhave1122 День назад +2

    Mast

  • @revatiguravlingayat3747
    @revatiguravlingayat3747 День назад +4

    दादा एकदा चकोल्या करतात ते दाखवाना.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 День назад +1

    दादांचा किती वय झालं तरी अजूनही दादा खूप काम करतात

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 9 часов назад

    खूप छान व्हिडिओ🎉❤❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 День назад +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 День назад +7

    दादा तरुणाला लाजवेल अशी काम करतात काळजी घ्या म्हणावं दादांना सर्वांची कामाची लगबग असते प्रत्येक जन धडपडत असतात मिळून सर्व काम करता खूप अभिमान वाटतो सर्वाचा

  • @malinidhawade3268
    @malinidhawade3268 День назад +3

    अननपूणा आहे घरात चहा सुधा छान लागतो आणी आमचा तोडा ला पण पाणी सुटते

  • @shashikalanavale4272
    @shashikalanavale4272 День назад +5

    दांदाचे वय किती आहे

  • @VishalKeer-l2n
    @VishalKeer-l2n День назад +3

    😋मस्त पावसात गरमा गरम जेवन😋

  • @swatikand302
    @swatikand302 День назад +1

    👌👌✨✨

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 День назад +1

    👍