किती विशेष आहे बघा ना घरातील काम असो किंवा शेतातील काम असो दादांच्या घरातील चारही स्त्रियांच्या डोक्यावरचा पदर खाली पडत नाही हेच घरंदाज स्त्रीचे रूप आहे दादा तूमची पूर्ण फॅमिली एवढी छान आहे की मी तुमचे सगळे विडिओ बघते पण एकही कमेंट चुकूनही वाईट येणार नाही सध्या यू ट्यूबवर एकच असा चॅनल आहे जो तूमचा आहे अगदी मन समाधानी होते तूमचा विडीओ बघितला की छान असेच रहा तूम्ही सगळे
दादा,तुम्ही आणि तुमचा परिवार खरोखर आदर्श आहे.आमची धाकटी बहीण बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहे.तुमच्या कष्टाळू कुटुंबाकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.तुमची नाळ काळ्या आईशी दृढ पणे जोडली आहे.आमच्या सारख्या लोकांचा पाय काळ्या मातीवर कोणताच ठसा उमटवत नाही याची खंत वाटते.तुमच्या सारख्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नाचा घास घेताना तुमच्या कष्टाची सय आता तुमचे सुरेख व्हीडिओ पाहून होते,तुम्ही आमचे सगे-सोयरे अहात असे वाटते.🙏धन्यवाद.
सिदूदादा, १ नंबर व्हिडिओ बनवला आहे। बहुतेक सगळ्या जणांना एकाच व्हिडिओ मधे दाखवलं आहेत, मोठ्या लोकांची गोष्ट न्यारीच, पण तुमच्या मुला- बाळांची पण कमाल आहे। सीमा अगदी समजून उमजून वागते की! पुन्हा पुन्हा बघावा असा जमून आलाय व्हिडिओ 😊😊😊
सुंदर व्हिडियो सर्व घरातील सदस्य सतत हसतमुखाने आपापले काम करतात. सीमा पण काम करते. आदर्श कुटुंब कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरणं म्हणजे हाके कुटुंब.🙏🙏🌹🌹👍👍🚩🚩
बानाई आणि सिदु भाऊ त्रिवार वंदन,अगदी साधे पण जपून आपन शेतकरी जीवन दाखवत आहात ,कुठे ही अतिश्योक्ति नाही, सगळ काही खर मांड त आहात, आणि लोकांना तेच आवडत आहे, शुभेच्छा,
खुप च चांगले कुटुंब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकजुटीने काम करायचे, मुलांना पण काम करण्यासाठी आणतात सगळेच आयुष्यात आयला पाहिजे, ज्योती पाटील नागपूर❤❤❤
बाणाई तुला व तुझ्या सर्व कुटुबियाना माझा नम्र सलाम.सकालपासुनचे कष्ट रात्री अ थरूणात पडल्यावरच संपतात पण तुम्हाला निद्रादेवी खूप प्रसन्न होतै हीच.संपती खरी व.आरोग्यदायी
किती विशेष आहे बघा ना घरातील काम असो किंवा शेतातील काम असो दादांच्या घरातील चारही स्त्रियांच्या डोक्यावरचा पदर खाली पडत नाही हेच घरंदाज स्त्रीचे रूप आहे दादा तूमची पूर्ण फॅमिली एवढी छान आहे की मी तुमचे सगळे विडिओ बघते पण एकही कमेंट चुकूनही वाईट येणार नाही सध्या यू ट्यूबवर एकच असा चॅनल आहे जो तूमचा आहे अगदी मन समाधानी होते तूमचा विडीओ बघितला की छान असेच रहा तूम्ही सगळे
@@rekhagaikwad5909 💯✅✅✅🙏
बाणाई ,अर्चना,सुलाई खुप कष्टाळु आहेत 👌👌👌
बानाई सुला आणि अर्चना तीनही सुना खुप कष्टाळू आहेत,तिथे कष्ट तिथे लक्ष्मी खुप छान व्हिडिओ🎉🎉
दादा,तुम्ही आणि तुमचा परिवार खरोखर आदर्श आहे.आमची धाकटी बहीण बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहे.तुमच्या कष्टाळू कुटुंबाकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.तुमची नाळ काळ्या आईशी दृढ पणे जोडली आहे.आमच्या सारख्या लोकांचा पाय काळ्या मातीवर कोणताच ठसा उमटवत नाही याची खंत वाटते.तुमच्या सारख्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नाचा घास घेताना तुमच्या कष्टाची सय आता तुमचे सुरेख व्हीडिओ पाहून होते,तुम्ही आमचे सगे-सोयरे अहात असे वाटते.🙏धन्यवाद.
किती समजदार,कष्टाळू माणसे आहेत सर्व.नाहीतर श्रीमंत माणसे एकमेकांचा हेवे दावे करतात.खरच आदर्श कुटुंब आहे.
सुलाई खूप कष्टाळू आहे 🎉🎉
सिदूदादा, १ नंबर व्हिडिओ बनवला आहे। बहुतेक सगळ्या जणांना एकाच व्हिडिओ मधे दाखवलं आहेत, मोठ्या लोकांची गोष्ट न्यारीच, पण तुमच्या मुला- बाळांची पण कमाल आहे। सीमा अगदी समजून उमजून वागते की!
पुन्हा पुन्हा बघावा असा जमून आलाय व्हिडिओ 😊😊😊
तुमच्या कष्टाला सलाम , बाणाई , सुला एक नंबर
नेहमप्रमाणेच छान व्हिडिओ.सगळी माणसेच मस्त
बापू साधा माणूस आहे कधी ही मदतीला येतो नाही म्हणत नाही 👌🏻
तुमचा सर्व परिवार खूप कष्टाळू आणी मेहनती आहे... आई आणी तुमचे दादा पण या वयात खूप काम करतात म्हणून आजून फिट आहेत
Nice video भारी,, एक no. 👌👌👍👍👍💐💐🌹🌹❤️❤️🍫🍫
२,३ दिवस vdo नव्हता मी वाट पाहत होते,छान vdo Chan pariwar,Chan परिसर आणि छान कष्ट आई दादा ना 🫡🫡🫡
❤❤❤.....राम कृष्ण हरी माऊली..... ❤❤.....छान........❤.....मस्तच.....
अर्चना आणि किसन यांची मुलं सागर आणि संग्राम तुमच्या कुटुंबात सगळेच कष्टाळू आहेत मुलं सुना नातवंड खूप छान कुटुंब आहे धन्यवाद आभारी आहे
अजूनही बाबा आई काम करून तुम्हा तिघांनाही भावाना जोढून ठेवलं आहे.
जय जवान जय किसान बानाई चुलीत तील कणीस खुप चवदार लागतात.आणि ही. मज्जा गावालाच 😂😂❤❤🎉🎉
किती छान आहे शेती,पिके खुपच सुंदर आहेत सर्व परिसर किती निसर्ग रम्य😊
छान दादा खुप छान लागतात भाजुन कणीस खायला तोंडाला पाणीच सुटले👌👌🎉🎉❤❤❤
व्हिडिओ खूपच छान...... घराच्या आजूबाजूचा परिसर मस्त आहे....👌🎉
❤ अप्रतिम मकाचे कनस भाजले❤👌🏻👌🏻💯💯
सुंदर व्हिडियो सर्व घरातील सदस्य सतत हसतमुखाने आपापले काम करतात. सीमा पण काम करते. आदर्श कुटुंब कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरणं म्हणजे हाके कुटुंब.🙏🙏🌹🌹👍👍🚩🚩
छान, स्वयंपूर्ण जीवन!
बाणाई ताई आपला संपूर्ण परिवार खूप कष्टाळू आहे सलाम 🙏🏼🙏🏼
खूप छान आहे शेती
बानाई आणि सिदु भाऊ त्रिवार वंदन,अगदी साधे पण जपून आपन शेतकरी जीवन दाखवत आहात ,कुठे ही अतिश्योक्ति नाही, सगळ काही खर मांड त आहात, आणि लोकांना तेच आवडत आहे, शुभेच्छा,
खूप छान व्हिडिओ दादा खरंच दृष्ट लागण्या जोगे सारे
तुझ्या गावाच्या घराच्या प्रेमात पडले मी
खूपच छान व्हिडिओ 🌹
खूप छान विडीओ आहे❤❤❤❤
खटल्याचा घरात चूल एक असावी.छान व्हिडीओ.🎉🎉❤❤🎉🎉
तुमच्या घरातील सर्व लहान लहान मोठे खुपचं कष्टाळू आहेत आजचा व्हिडिओ खूपच छान आहे 🎉🎉🎉🎉❤
खूप छान video दादा 👌👌👍
किती मेहेनत करावी लागते शेतात 🙏🙏👍
सागर 😊❤❤👌👌👍
मस्त मक्याची कणसआहेत😋👌👌👍
मस्त वांग बटाटा कोर्ड्यास😊👌👌👍
बाणाई सुला अर्चना तिघेही खूप सुंदर आहे कष्ट पण खूप करतात
Khub khub Chan video dada vaini 👌💯💯💗
बाणाईताई तुमची फॅमिली खूपच मस्त आहे. सासु सासरे खूप कष्टाळू प्रेमळ आहेत . तुमची मुलगी कोणत्या इयत्तेत आहे. सागर तर खूपच सुंदर आहे .
तुम्ही सगळेच खुप कष्टाळु आहात .तुमच्या कष्टाला सलाम .
Banaie kanees pahun tondala pani sutale 😋😋 sagale sobtine kaam krtat 😊bapu pan hathbhaar lavtatat 👍👍vedeio👌👌👍👍
छान व्हिडिओ सगळेच कष्ट करतात❤❤
छान आहे विडिओ
तुमच्या घरातील लहान मोठी मानस मुल सगळ्यांचा परिचय करूँ दया कोणती मुल कोणाची सर्व सांग
जिथे एकत्रित कुटुंब तिथेच सुख आणखी समृद्धी सर्वजण खुपच कष्टाळू आहेत
खुप छान
खूप छान सुलोचना वहिनी काम भरपूर करतात व्हिडिओ छान दाखवला
खूप छान ❤❤
घरातील सर्व जण खूप कष्टाळू आहे एकीचे बळ आहे म्हणून घरातील एकजुटी मुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे.
खुप छान विडिओ 👌👌
खूप छान
धन्यवाद शेतीचे काम बघायचे होते ते तुम्ही दाखवले ❤️
छान व्हिडियो.
खुप च चांगले कुटुंब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकजुटीने काम करायचे, मुलांना पण काम करण्यासाठी आणतात सगळेच आयुष्यात आयला
पाहिजे, ज्योती पाटील नागपूर❤❤❤
Very nice👍
खुप सुंदर आहे
Khup chan बाणाई ताई kanis yeu ka khayla mast ashi chulivar bhaji ahe chav tar 1no asel
तिघी जावा मस्त
Sula vahini khup chaan ahe 👌
कुट्टी करताना हात सांभाळा,आजचं लाईक सीमा आणि सुलाई साठी 👍
खूपच कष्टाळूपरिवार आहेअशा परिवाराला नजर न लागो कोणाची
Khupch chhan
खुप कष्ट करता तुम्ही आणि घरची सर्व लोक दादा खुप छान 👌👌👌
सिद्धूदादा छान. शक्कल लढवली.
मक्याचा पाला आपणासाठी स्वतः रस्ता बनवला आणि टू व्हीलर वर सर्व पाला आणला.
वाडा कधी जाणार कोकणात
खूप छान
सुलाला खुप कामाचा उरक आहे
सीमा पण लगेच कामाला लागते
कशा आहात बाणाई वहिनी आणि दादा ❤❤❤
बापुला बायको पोर नाही का राग मानु नका ते कधीच दिसत नाहीत म्हणून विचारले
आहेत
कुठे असता मग ते त्यांच्या कड का नाही राहत
दाखवा की मग@@dhangarijivan
❤❤ कष्ट हेच भांडवल आहे❤❤
तुमच्या कष्टाला सलाम. तुम्ही थकत नाही का?
बाणाई तुला व तुझ्या सर्व कुटुबियाना माझा नम्र सलाम.सकालपासुनचे कष्ट रात्री अ थरूणात पडल्यावरच संपतात पण तुम्हाला निद्रादेवी खूप प्रसन्न होतै हीच.संपती खरी व.आरोग्यदायी
❤ V ❤ very❤ nice❤❤ video❤❤❤❤ thanks❤for good❤❤❤all❤ videoes❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan video...kam karun garam garam chulivarch jevan khanyat khup aanad aahe....tumchyakade maka bghun kanis khaychi ichya zali😊😊😊
गावाकडे सकाळी कितीला उठता तुम्ही
You Tube var hach yek Chanel bgnyasarkha Ahe khup Chan ❤
शेतकऱ्यांचे कष्ट तुमच्या व्हिडीओ मुळे कळतात.
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
बाणाई ताई कुटूंब खूप च मस्त ❤😊
सुला ताई खूप कष्टाळू आहे
वड्याला असता तेव्हा बनाई ताई ची तब्बेत खूप बारीक असते आता घरी आहेत तर तब्बेत चांगली झाली आहे बरं वाटलं बघून अश्याच रहा ताई...😊
मक्याचा हुरडा माझा अति आवडता आहे. फारच चविष्ट खा मस्तपैकी.
कोणत्या देवाचे मंदिर आहे
सुला कामाला फास्ट आहे मी पण असच फास्ट काम करते❤❤❤❤❤❤❤
एक नंबर👌🎉
सीमा खूप गुणी मुलगी आहे
खुप छान कामं करतात ताई
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गावरान मक्याची कणसे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
बाणाई अर्चना सुलाई कष्टाळू आहेत
मुरघास बनवताना व्हिडिओ काढा आणि अपलोड करा आम्हाला पण बनवायचा आहे
Banai tai archana sula ya teenhi java khup chhan ahet
सीमा पण आई सारखी सुगरण असणार ना
कीती काम करते. बाणाई
सुलाई पण खूप काम करते मोर घास कसा बनवतात ते दाखवा बाकी खूप छान व्हिडिओ
खूपच छान एकत्र कुटुंब
Kup chan
खुप, सुंदर, मक्का, कापणी, तुम्ही, सेतीची, कामे, मस्त करता, खुप, छान, व्हिडिओ, पाट वला, मी, कोल्हा पूर कर
Bapuchi family dakhva na dada purn aani video mothe takat jana aajun chan aastat
Sagar kisan cha mulga aahe ka
होय
नमस्कार... 🙏🙏🙏 👌👌👌
सगळे लोक खुप कस्टाळु आहेत म्हणून शेती छान होते
👍🏻👍🏻🙏🏻
👌🏻👌🏻👌🏻
तुम्हाला किती मुले आहेत दादा सीमा एकटीच आहे का
दोन मुली व एक मुलगा आहे त्यांना