शेतातील पाणी काढून देऊ नका कारण तू मला शेती भरपूर आहे शेतीच्या चारी बाजूनी चार काढून पाणी आडवा पाणी जिरवा ची मोहीम राबवा जिरली पाणी पुढे भविष्यात उपयोगी येईल
Dada vihir dhakva sonya foreiner sarkha gora pan aahey guni lekru dada aani ek cylinder ghya bara padel tatya tambakhu khau naka plzz araam kara kutey jau naka baher shree gurudev Datta 🙏🌺
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🌹♥️🙏🙏♥️🌹
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Raan padaak ka thivlay
तुमचे व्हिडिओ पाहिले की दिवस छान जातो. 👌🏼👌🏼👌🏼
सूर्यफुलाची लागवड का करत नाही...गरम हवामान आणि पाणीही कमी लागते.
स्टार शोष खड्डे तयार करा .रानात दगड खड्डे करून लहान मोठे दगड टाकून माती पसरून त्यावर वेली लावा पा नी जिरून विहीर पाणी पातळी वाढते
🌹🙏 जय गुरुदेव दत्त ! 🙏🌹
दादा अजून एक सिलिंडर घ्या. म्हणजे एक संपला तर दुसरा लगेच लावता येतो.
जल तारा प्रकल्प art of living .खूप छान आहे .u tub वर बघा फाय दा होईल
Very very beautiful video. Rainy season. You must be happy. Well also will be full. Take care. Good night.
Very Very nice video 👍👌👌👌👌
शेतातील पाणी काढून देऊ नका कारण तू मला शेती भरपूर आहे शेतीच्या चारी बाजूनी चार काढून पाणी आडवा पाणी जिरवा ची मोहीम राबवा जिरली पाणी पुढे भविष्यात उपयोगी येईल
Nice video sir Maharashtra state district yavatmal patanbori Namaste bhai
Dada vihir dhakva sonya foreiner sarkha gora pan aahey guni lekru dada aani ek cylinder ghya bara padel tatya tambakhu khau naka plzz araam kara kutey jau naka baher shree gurudev Datta 🙏🌺
Very nice video dada
दादा कमळ लावताना कोणती काळजी घ्यावी किंवा कमळ रोपं आणली होती का बिया होत्या त्याचा जरा विश्लेषण व्हिडिओमध्ये करा
मोहिमेवरून आणलेल्या भाताचं बी म्हणजे साळ पेरा दादा या पाणी साचलेल्या रानात
Beautiful video
दादा विहीर भरली का विहीर दाखवा
दादा मी करमाळची आहे माझं पण असंच कमळ आलं होतं नंतर खराब झालं मी रोहिणी माळी माझं घ्या
2 Like 😊
छान विडीओ ताई ❤
पणी वापसा लवकर होतो
Tumchya gavacha nav kay
Very very nice video
🙏🏻
❤❤
आबा फॅमिली दाखवा
दादा पहिल्यासारखा आता औषधी गुणधर्म सांगत नाही तुम्ही
जीथ उतार आहे आणि पाणी साठत तीन खड्डा करून त्यात दगड टाकुन पाणी साठत जमिनीत आणि जमिन चांगली राहते
शेती.करून.बगा.मग.कळेल.तिन.खडे.खदा.बोलून.होत.नाही.कराव.लागत
Tumhi he Pani vihirit takawe,