Bigg Boss Marathi 5 EP 48 Review Arya Eviction Fair or Unfair? भाऊंवर महाराष्ट्र नाराज?

Поделиться
HTML-код

Комментарии • 1,6 тыс.

  • @Real20251
    @Real20251 Месяц назад +679

    ♥️आर्या ने महाराष्ट्रच मन जिंकले ती बiहेर गेली तिची AV पब्लिक ने बनवावी अIता♥️😭

    • @al-jawhara8342
      @al-jawhara8342 Месяц назад +1

      Aaj kal thappad maarkr jqnta ka dil jeet rahe😂hindi me abhishek aur ab ye

  • @xyz-zy4hh
    @xyz-zy4hh Месяц назад +218

    बिग बॉस ने प्रेक्षकांना गृहीत धरल्यामुळे भावपुर्ण श्रध्दांजली 😢

  • @maayaasankpal6981
    @maayaasankpal6981 Месяц назад +156

    आर्याने कोणतेही पाप केलेले नाही तर पुण्यच केलेय तसही महाराष्ट्रातील करोडो लोकांचा हात सळसळत होता निकीला कानाखाली आवाज काढण्यासाठी पण तेच महत्वाचे काम आर्याने पार पाडले आणि महाराष्ट्राला खूष केले Love you Aarya ❤थोबाडीत दिली तिथच तू विनर झालीस
    बिग बॉस ला प्रेक्षक जनता सांगून दमले निकी अरबाज ला काढा पण बिग बॉस त्या दोघांचे पायपुसणे आहे त्यामुळे ते काही ऐकत नव्हते तसही अरबाज निकी पुढे बिग बॉस चे काही चालतच नाही
    आर्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद ❤👍

  • @milindpatbaje9686
    @milindpatbaje9686 Месяц назад +155

    आर्या विनर घोषित
    सिजन 5 संपला धन्यवाद

  • @Real20251
    @Real20251 Месяц назад +1048

    अरबाज पटेल मराठी संस्कृतीचा मराठी सणiचा अपमान करतो त्यiला नाही पाहायच कोण कोण सहमत आहे?

    • @karunagosavi6143
      @karunagosavi6143 Месяц назад

      Bb che maker na sudha maharshtra cha abhiman nahi mhanun hya paypushni che kautuk karat ahet BYCOT BB 5

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे Месяц назад +3

      ❤❤❤❤

    • @darkknight4313
      @darkknight4313 Месяц назад +3

      सहमत

    • @dipeshutekar14
      @dipeshutekar14 Месяц назад +2

      Boycott bigboss

    • @dipeshutekar14
      @dipeshutekar14 Месяц назад

      मराठी संस्कृतीचा अपमान केला इथे देशाचा अपमान केलाय त्याच्या YT madhe. का ठेवले आहे त्या अरबाज ला अँड नीकीला

  • @AmolPatil-r1j
    @AmolPatil-r1j Месяц назад +327

    छत्रपती शिवाजी महाराज याच्या राज्यातील वाघिण फक्त आर्या जाधव

  • @pratibhaadarshe3160
    @pratibhaadarshe3160 Месяц назад +236

    बाळाच्या टास्क वेळी पहिल्यांदा निकी आणि अरबाज ने लंगोट कपड्यांमध्ये लपवले होते, तेव्हापासून हे लपवण्याची पद्धत सुरू झाली आहे, हे सोयीस्कर रित्या bb ची टीम आणि रितेश भाऊ विसरत आहेत.

    • @an_kita02
      @an_kita02 Месяц назад +4

      Khup unfair kelay BB nee..starting Nikki ani tichya Arbaj ne ch keliy pratek goshti la gharat..BB zoplele astat tevhaa
      #biasedbb

    • @archumulye8501
      @archumulye8501 Месяц назад +4

      तेच तर आर्या नी काहि केल तरी ते चूक....बहुतेक Niki winner हे आधीच BB ने ठरवले आहे म्हणुन ते nikki च काहीही चालवून घेत आहेत .....partiality पाहिल्यापासून आहेच......❤Arya

    • @arthinadgir2070
      @arthinadgir2070 Месяц назад +1

      Nikki Mati khalli tar tumi pan khanar ka

  • @Sunanda-r8f
    @Sunanda-r8f Месяц назад +112

    निकी अर्बजचा रोमान्स चालतो सोशल मीडियावर ,तो नाही का बघत लहान मुले आपल्या फामिलीसोबत? त्यांचे माकडचाळे बंद करा बिग बॉस,

    • @santoshpawar2583
      @santoshpawar2583 Месяц назад +1

      अगदी बरोबर बोललात भाऊ

  • @Suvarna15-7
    @Suvarna15-7 Месяц назад +282

    निक्की ने आर्या ला वडीलांवरून किती वेळा बोलली होती आर्याने तिला एक नाही चार पाच कानाखाली लावून येयचं होत.

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे Месяц назад +2

      💯💯💯💯💯💯👍

    • @abhibedarkar5549
      @abhibedarkar5549 Месяц назад

      Very True

    • @supriyass7136
      @supriyass7136 Месяц назад +5

      नुसते वडिलांबद्दल च नाही तर निकी आर्याला bodyshaming पण करायची ..तिने तिच्या वजनाबद्दल पण बोलले आहे ..टास्क मध्ये म्हैस म्हणाली तिला ..इतके humiliate केल्यावर कोणीही स्वाभिमानी माणुस हात उचलेल च ना ..

    • @sandipgaikwad3475
      @sandipgaikwad3475 Месяц назад

  • @SangitaKute-k2t
    @SangitaKute-k2t Месяц назад +47

    मंदार रितेश ला सांग आता परत महाराष्ट्राच्या पब्लिकच नाव गेम मध्ये घेऊ नकोस,जर मताची किंमत नसेल तर

  • @Rahulssssss4
    @Rahulssssss4 Месяц назад +464

    बाकीच्यांनी पण नीक्कीच्या चार कानाखाली मारा आणी बाहेर या..आम्ही प्रेक्षक तूम्हाला ट्रोफी देतो..100 दीवस लाचारीत राहण्यापेक्षा ,वाघीणी बनुन बाहेर या

    • @sujatachoudhari1216
      @sujatachoudhari1216 Месяц назад

      एकदम बरोबर एकेक थप्पड देऊन बाहेर या

    • @KulaRing-ki7hh
      @KulaRing-ki7hh Месяц назад +6

      Are te tropy sathi ny... Paisa sathi ani fame sathi kartayet😂... Apan lakha bolavu pn tyana paisa ny deu shakat na😅

    • @UsernameNhiHain
      @UsernameNhiHain Месяц назад

      Marun hi fame Bhetel bhava...Ani baher Yeun podcast krun paise ​pn miltil😜@@KulaRing-ki7hh

    • @arthinadgir2070
      @arthinadgir2070 Месяц назад

      😆😆😆😆😆😆😆😆😆😆😅😅😅​@@KulaRing-ki7hh

    • @minarwaingankar27
      @minarwaingankar27 Месяц назад

      @@KulaRing-ki7hhMitra he Maharashtra aahe aata Pn ha Colors marathi ani bhik boss aaplyach paishyavar chaltoy.. apan bghtoy tyachech paise miltat..
      Tu jithe rahto tithe kahi matches bharat asnar na mg kai sponsers kami aahet… bakiche lok baher Pn paisa kamvtat… Asa paisa kay kamacha jithe man sanman nai

  • @SuchitaKudale-y4b
    @SuchitaKudale-y4b Месяц назад +21

    आर्याने घराबाहेर येताना अजून दोन कानाखाली लावले असते तर महाराष्ट्रात अजून खुश झाला असता आर्या घाबरू नको पूर्ण महाराष्ट्र तुझ्या मागे आहे

  • @swatikarkera8838
    @swatikarkera8838 Месяц назад +157

    Arbaj ने Janhavi चा हात ज्या पद्धतीने ओढला होता त्यावर एकदाही रितेश भाऊ बोलले नाहीत हे पाहून फार वाईट वाटलं

  • @adityasurwase3645
    @adityasurwase3645 Месяц назад +59

    ✴️निकी आणि अरबाज ला trophy द्या
    आणि महाराष्ट्राच्या जनतेचा वेळ वाया घालू नका.
    #boycottbb

  • @Marathikavita95
    @Marathikavita95 Месяц назад +341

    आर्याला परत बोलवलं पाहिजे नाही तर ही big boss ची खूप मोठी चूक होईल ‌.

  • @sarthakreal9777
    @sarthakreal9777 Месяц назад +33

    #आर्या 🔥
    Real वाघीण ❤️

  • @DigambarBhore
    @DigambarBhore Месяц назад +85

    आर्या bigboss ची शान होती

  • @AgricosPranjal
    @AgricosPranjal Месяц назад +183

    मंदार मी काल eviction झाल्यावर लगेच tv off केला. Boycot bigboss.. आणि हा show मराठी माणसासाठी नाहीच ये...

    • @Cakesby_nikitamhatre
      @Cakesby_nikitamhatre Месяц назад

      Correct 😢

    • @rashmikaranjkar1567
      @rashmikaranjkar1567 Месяц назад +1

      बापूंनी आम्हाला अहिंसा सांगितली आहे

    • @YashShitole-g9g
      @YashShitole-g9g Месяц назад

      ​@@rashmikaranjkar1567 kaypan ... jhevha yogya veli keleli hinsa Barobar aste .

    • @vishalingle3661
      @vishalingle3661 Месяц назад

      Same here

    • @drajaykadukar5253
      @drajaykadukar5253 Месяц назад

      Me colors marathi tata sky varun kadhun takale ani jiocinema uninstall kele

  • @bharatinarvekar2652
    @bharatinarvekar2652 Месяц назад +137

    बिग बॉस ला अरबाज आणि निकी शिवाय कोण दिसत नाही लाज वाटायला पाहिजे दोघांना खुश ठेवतात आहे T R P साठी

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 Месяц назад +19

    ह्या दोघां चे लव प्रकरण लहान मुलांना दाखवा छान आहे.

  • @mayu.....890
    @mayu.....890 Месяц назад +136

    #We__want__arya__back....... 😢😢

  • @poojadeore3217
    @poojadeore3217 Месяц назад +30

    माझ्यासाठी तर आर्या जिंकलेली आहे...

  • @ashishpatil817
    @ashishpatil817 Месяц назад +298

    निकीच्या घागरा मध्ये जी 400 लोक होती त्या मध्ये रितेश आणि Big boss पण होतेय हे आज सिद्ध झाले आहे
    Biggboss❌निक्कीचाdoormat✅

  • @nitingavali2753
    @nitingavali2753 Месяц назад +39

    आजपासुन बिगबॉस बघणाऱ्या दर्शकाना भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏

  • @Prashubhai06
    @Prashubhai06 Месяц назад +62

    वैभव खरंच लोकांच्या मनात जागा बनवण्याची असेल तर त्याने देखील निक्कीला कानाखाली देऊन गर्वाने बाहेर यावे...😂😅जनता खुश bigg Boss ढुस 😅😊

  • @poojapardeshi6308
    @poojapardeshi6308 Месяц назад +35

    बिग बॉस ने ठरवलं आहे निक्की आणि अरबाज यांनी काही जरी केलं तरी त्यांना काहीच बोलायचं नाही घरा बाहेर काढायचं नाही

  • @mayurdabhade4516
    @mayurdabhade4516 Месяц назад +111

    रितेश ने गप्प घरी जावं हे काम फक्त मराठी BB मध्ये मांजरेकर च पाहिजे

  • @rampujarivlogs9404
    @rampujarivlogs9404 Месяц назад +11

    भावा तू लाईव्ह आला नाहीस रात्री मनात वेगवेगळे विचार येत होते.... गॉड ब्लेस यू भावा तू हमेशा लाईव्ह येत जा daily

  • @Rutujakadam291
    @Rutujakadam291 Месяц назад +69

    Aarya is the best ❤❤❤

  • @SunilDewale-ju1gv
    @SunilDewale-ju1gv Месяц назад +21

    आर्या मुळे आत्ता गेम ला गती आली होती परंतु बिग बॉसच घाबरलं यामुळे आर्याला बाहेर काढले

  • @PratapPachpor
    @PratapPachpor Месяц назад +112

    Vote for Arya 👍👍👍

  • @prafullatathakur9937
    @prafullatathakur9937 Месяц назад +52

    आर्याने निकीच्या कानाखाली मारली हे प्रेक्षकांना दाखवल नाही का? तर हा शो लहान मुल बघतात मग निकीँ अंग प्रदर्शन करते हे कीती योग्य आहे आणी तुमचा B B चा कॅमेरा सारखा तिथेच आसतो हे लहान मुलाना दाखवता कीती योग्य आहे आर्या बद्दल जे केल ते चुकीच आहे.😢😢

  • @santoshjagtap3486
    @santoshjagtap3486 Месяц назад +36

    आमची आर्या (ब्रो) परत यायला हवी नाहीतर आम्ही बिग बॉस पाहणे सोडून देऊ...

  • @sachinmule569
    @sachinmule569 Месяц назад +41

    सगळ्या महाराष्ट्र ला वाटतं कि आर्या परत यावी ♥️♥️🙏🙏

  • @malhariladlad6937
    @malhariladlad6937 Месяц назад +169

    रितेश भाऊ सुद्धा बिग बॉसच्या महाराणी समोर झुकला ते वाईट वाटते

  • @nitinrchavan10
    @nitinrchavan10 Месяц назад +11

    कानाखाली चालत नाही तर सरळ सरळ धक्का तो पण जोरात द्यायला सुरुवात केली पाहिजे बाकीच्यांनी... ती फिक्की जसे रितेश चे शब्द पकडून इतरांना हिणवते तसच ह्या लोकांनी पण केल पाहिजे...

  • @seemsjosh-zq6qq
    @seemsjosh-zq6qq Месяц назад +109

    प्रेक्षकांच्या मताला खरंच किंमत आहे का? कालच्या एपिसोड वरून वाटत नाही तसं.
    किमान महाराष्ट्राचे प्रेक्षक ठरवतात असे तरी रितेश यांनी नको म्हणायला

  • @jalindarchandgudechandgude7499
    @jalindarchandgudechandgude7499 Месяц назад +13

    आर्याला रिएंर्टी द्यावी कोण चांगले वाईट वागते हे ठरवण्याचा अधीकार बिग बॉसला नाही की रितेश ला पण नाही तो फक्त प्रेषक जनतेला आहे. 🙏

  • @manishapophale8370
    @manishapophale8370 Месяц назад +146

    आता बिग बॉस ने तिच्या पाया पडल्या तरीही आर्या ने घरात येऊ नये तिला गरज उरली च नाही आता या शो ची आम्ही पण बॉयकॉट करतोय हा शो..

    • @gayatribodhe5590
      @gayatribodhe5590 Месяц назад +2

      brobor

    • @pallavisatam2721
      @pallavisatam2721 Месяц назад +2

      मन की बात👍

    • @Rahulssssss4
      @Rahulssssss4 Месяц назад +1

      100% barobar bollat tumhi🙌 Arya la kahich garaj nahiye ya show chi..Jatan tine bolun jayla hawa hota ki," Ritesh ji tumhi nd biggboss tumhi khup bhangar khel kheltay ya season cha"

    • @ShreyaMehare-f2k
      @ShreyaMehare-f2k Месяц назад

      😅​@@Rahulssssss4

    • @ajitnikam6842
      @ajitnikam6842 Месяц назад +1

      Ho बरोबर आहे

  • @Crazy_shorts.991
    @Crazy_shorts.991 Месяц назад +72

    आर्याची पुन्हा एकदा wild card एन्ट्री झाली पाहिजे..........Big Boss मध्ये.....mandar tu support kr...... मी जरी सुरज चा फॅन असेल तरी.......

    • @manishadhanwate4037
      @manishadhanwate4037 Месяц назад +2

      Aata Arya ne parat bigg Boss madhe nahi yaav . Tich mothi kanakhali asel bigg Boss chya

  • @sidsawant134
    @sidsawant134 Месяц назад +416

    आजपासून 'बिग बॉस मराठी' बघणं बंद:

    • @BipinArolkar
      @BipinArolkar Месяц назад +16

      आर्या नाही तर बिग बॉस नाही

    • @karanghodvinde4796
      @karanghodvinde4796 Месяц назад

      RUclips वर बघा colors आणि jio सिनेमा वर बघू नका TRP डाऊन करा

    • @swapnilgarud8433
      @swapnilgarud8433 Месяц назад +18

      मी बिगबॉस पाहणं बंद केलं आणि तुम्ही केव्हा करणार,
      आपल्या मराठी माणसासाठी आजच बिग बॉस पाहणे बंद करा

    • @dhirajpradhan3446
      @dhirajpradhan3446 Месяц назад +13

      Uninstalled jio cinema

    • @alpanascindia82
      @alpanascindia82 Месяц назад +6

      Naka baghu

  • @prafullatathakur9937
    @prafullatathakur9937 Месяц назад +17

    आरबाजने जान्हवी हात खेचला हे किती : योग्य आहे त्याला का नाही बाहेर काढल ही हिंसा नाही का? 😢

  • @rahulchitte7769
    @rahulchitte7769 Месяц назад +55

    महाराष्ट्राची वाघीण आर्या जाधव

  • @sudhakargaikawad
    @sudhakargaikawad Месяц назад +14

    दादा आर्या चा interview घे please 🙏😭

  • @Super1Pratima
    @Super1Pratima Месяц назад +161

    #Nikkiche 2 Doormat Bigboss ani Arbaz. Shame on Big boss Marathi.

  • @swatijondhale8354
    @swatijondhale8354 Месяц назад +9

    आर्या..खूप अभिमान आहे तुझ्यावर आम्हाला...

  • @madhavipatil7410
    @madhavipatil7410 Месяц назад +92

    UNFAIR......आर्या ला दोन punishment कसे काय देऊ शकतात ? जेल आणि elimination
    निक्की toooooo much irritated करते......
    आर्या ची re -entry व्हायलाच पाहीजे.....हयाची
    Clip ही नाही दाखवली पण निक्की अरबाज च नाही नाही ते लहान मुलांना बघाव लागत

    • @hsx248
      @hsx248 Месяц назад

      Biggboss ni straight sanghitala ki yaa badal decision weekend ka denar toparyant jail asa

  • @Rahul-dada385
    @Rahul-dada385 Месяц назад +16

    बिग बॉस हा शो आम्ही फक्त मराठी रील स्टार साठी बघतो फुल सपोर्ट आर्या
    सुरज चव्हाण
    जानवी किल्लेकर
    संग्राम दादा
    डिपी दादा
    वर्षाताई
    वैभव चव्हाण
    पेडी दादा
    या सर्वांना माझा फुल सपोर्ट आणि महाराष्ट्राचा सुद्धा ❤❤❤
    अरबाज आणि निकी बिग बॉसची पाळलेली कुत्री आहेत boycoat मराठी बिग बॉस

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 Месяц назад +201

    आर्या ने आणखीन 2-4 लगावले पाहिजे होते !
    आर्या ला बाहेर काढू नका!
    शहाणे व्हा!
    तिला परत घ्या. नाहीतर
    BAN. BAN. BAN !!!
    BIGGBOSS MARATHI !!
    👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎

  • @anjalipatil4280
    @anjalipatil4280 Месяц назад +11

    नसले चाळे करणार्याना सपोर्ट आहे बिग बॉसचा.अरबाज निक्की ला डोक्यावर घ्या आनि नाचवा तसही ती‌ रानी आहेच बिग बॉसच्या घराची😊

  • @dattakumkar9351
    @dattakumkar9351 Месяц назад +44

    आर्या सोबत निक्कीला ही घराबाहेर काढले पाहिजे होते कारण आर्याला हे करायला निक्की ने च भाग पाडले आहे असं बोलायला काही हरकत नाही.

  • @Ride_with_st16
    @Ride_with_st16 Месяц назад +8

    आता जरी पुन्हा बोलवलं तरी आर्या ने जाऊ नये. सेल्फ रिस्पेक्ट पण important आहे. अंकिता पन अभिजित ला बोलली की प्रतेक वेळी एकाला च टारगेट केल तर माणसाचा कंट्रोल सुटणार च .. त्या मूळ आर्या न स्वतःच्या कामावर लक्ष देऊन या शो पेक्षा पण मोठ व्हायला पाहिजे.

  • @suhasshinde2477
    @suhasshinde2477 Месяц назад +34

    Aarya blamed being Violent and asked her to leave the BIG BOSS home. If this is the rule, Team A (Especially Arbaz and Nicki) has been violent from day one, and until today, No strict action has been taken against them. This is an apparent injustice to Aarya, and she should be reconsidered on this ground and be invited to play.

  • @ashishwaghmare1632
    @ashishwaghmare1632 Месяц назад +10

    आर्या ने महाराष्ट्रातील जनतेचे मन जिंकली पण बिगबॉस आणि रितेश देशमुखने शेण खाल्ले

  • @kavitapatilnandedkar5024
    @kavitapatilnandedkar5024 Месяц назад +88

    दादा season 3 च्या चावडीत MM म्हणायचे की चावडीत मी जे बोलतो त्यावरून इतरांना कोणीही टोमणे मारायचे नाहित त्यावर अजिबात भाष्य करायच नाही अन काल रितेश दादा संग्राम दादाला MR INDIA म्हणाले व MILD CARD म्हणाले तर निक्की तेच शब्द वापरून कालच्या भागात त्यांना चिडवत होती (ब्रेकमध्ये जे घरातील SCENE दाखवतात त्यामध्ये होतं)

    • @adikagavkhare7976
      @adikagavkhare7976 Месяц назад +1

      Kharay

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh Месяц назад +10

      अरे तो काय होस्ट आहे का? मराठी प्रेक्षकांनी त्याच्या आशय नसलेल्या चित्रपटांना पण मोठ केलं आणि हा हांडगा महाराष्ट्रीयन लोकांची mentality काढणाऱ्या लोकांना supoort देतोय.

  • @archumulye8501
    @archumulye8501 Месяц назад +12

    बहुतेक Niki winner हे आधीच BB ने ठरवले आहे म्हणुन ते nikki च काहीही चालवून घेत आहेत .....partiality पाहिल्यापासून आहेच......❤Arya

  • @meghrajkhandare9681
    @meghrajkhandare9681 Месяц назад +681

    कुणाकुणाला वाटतं आर्या परत यावी 🙋🙋

    • @pallavisatam2721
      @pallavisatam2721 Месяц назад +12

      अजीबात तिने परत येऊ नये, तिला सन्मानाने परत बोलवणार आहेत का?

    • @shilpan.8396
      @shilpan.8396 Месяц назад +1

      ​@@pallavisatam2721 exactly

    • @sushmaparulekar90
      @sushmaparulekar90 Месяц назад +3

      Ho mala vaty

    • @Apurvanaik250
      @Apurvanaik250 Месяц назад

      Geli ti ghari ticha Instagram la mi check kela mi 5 year jhale insta banda karun pan aarya sobat je jhala tar mala rahavla gela nahi mhanun mi pahila ki ti kharach baher geli ki nahi te

    • @humptydumpty8984
      @humptydumpty8984 Месяц назад

      आर्याला वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये भरती करायला हवं. तिला गरज आहे.

  • @GuneshDeo
    @GuneshDeo Месяц назад +7

    Well done aarya support only aarya

  • @kishorrayate8237
    @kishorrayate8237 Месяц назад +56

    एक दिवस निक्की ने कॅप्टन असताना आर्याला उपाशी ठेवले ते विसरले Big Boss

  • @abhayamore691
    @abhayamore691 Месяц назад +9

    रितेश देशमुख यांनी हा शो सोडावा,त्यांचा रिसपेक्ट कमी करून घेतील ते

  • @surekhagawas394
    @surekhagawas394 Месяц назад +29

    संग्राम दादा अरबाज चा पाय मोडून बाहेर या पहिल्याच हप्त्यात देशमुख तुम्हाला कसे काय बोलू शकतात आज देशमुख ठरवून आला होता बी टीम ला झापायचे.ते पण फेक आहे

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 Месяц назад +17

    बिग बॉस शो बघणं , मी कालपासूनच बंद केलं .. फक्त बिग बॉस 5 च नाही तर यापुढे बिग बॉसचा कोणताही सीझन बघणार नाही .. एवढेच कशाला .. colour marathi बघणंच बंद करणार ..

  • @anitalone9654
    @anitalone9654 Месяц назад +59

    भाऊचा धक्का एकदम बोर कंटाळा आला

  • @D_J40
    @D_J40 Месяц назад +8

    अरबाज आणि निकीच्या अत्यंत वाईट धक्काबुक्की ला माफ आणि सगळ्या महाराष्ट्राला शिक्षा?

  • @maithili8710
    @maithili8710 Месяц назад +42

    Unfair

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 Месяц назад +9

    आम्ही पहिल्यांदाच Big Boss पाहत होतो.... काल पासून पाहणे बंद केलं...त्यामुळे तुम्हाला पण bye bye......

  • @aparnarane8224
    @aparnarane8224 Месяц назад +21

    मी तर म्हणते एकच काय दोन-तीन कानाखाली लावून द्यायला पाहिजे होत्या चांगल्या... आर्याने उलट जायच्या आधी अजून दोन ठेवून निघायचं होतं तिथून

  • @santoshkhandagale7053
    @santoshkhandagale7053 Месяц назад +3

    शिवकन्या आर्या वाघिण आहे तुला महाराष्ट्राचा सलाम.
    अरबाज निकिचा डोअर म्यट नाही तर बी बी मेकर्स आणि रितेश देशमुख आहेत

  • @pritishmate1253
    @pritishmate1253 Месяц назад +137

    भाऊ चा धक्का❌ निक्की चा पुळका✅

    • @suryakantchavhan7419
      @suryakantchavhan7419 Месяц назад +4

      Nikki समोर बिग बॉस झुकला.....रितेश भाऊ आम्हाला लाज वाटते....तुम्ही हा शो करताय..... सोडून द्या

    • @bablugaikwad604
      @bablugaikwad604 Месяц назад +2

      निक्की अरबाज ची लव्हस्टोरी, रोमान्स दाखवा
      त्यांचेच लाड पुरवा
      त्यांनी काही केलं तरी चालत मात्र दुसर कोणी केलं की त्यांना बाहेर
      Unfair Decision

    • @aniket.0189
      @aniket.0189 Месяц назад +1

      👍👍

  • @MonikaShinde-d8e
    @MonikaShinde-d8e Месяц назад +3

    या मधून फक्तं एवढच कळत मंदार दादा, की आर्या निकीला नडते म्हणून त्यांनी तिला घरात ठेऊन शिक्षा न देता घरातून बाहेर काढल

  • @SnehalBhoir-s9j
    @SnehalBhoir-s9j Месяц назад +45

    Ritesh Deshmukh nehami mhanto....BB saglyana HERO banyacha chance deto.....pan kal Ritesh Deshmukh la HERO banaycha chance hota....to nahi HERO banu shakla....very disappointed

    • @Yadavji65678
      @Yadavji65678 Месяц назад +1

      Mhanunach sagle side role miltat na bhava tyala, lead nastoch kadhi

  • @AkshayJabare
    @AkshayJabare Месяц назад +13

    अरबाज आणि निक्की चे कपडे आणि दोघांचे रोमान्स 10 वेळा दाखवाल पण निक्की ला आर्यन मारलं हे नाही दाखवल कारण लहान मुल बघतात , मग काय निक्की चे लहान लहान कपडे आणि अरबाज सोबत ची लफडी दाखवता का लहान मुलांना

  • @shashikalabele3658
    @shashikalabele3658 Месяц назад +66

    आर्याचं बरोबर आहे स्टार्टिंग पासून आर्याला निकी ने खूप त्रास दिला होता बरोबर केला आर्याने

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे Месяц назад

      हो बरोबरच आहे नितीने आर्याला खूप त्रास दिला होता तिचा बाप पण काढला होता मग तिचा संयम सुटणारच ना कारण ती स्वाभिमानी मुलगी आहे निकी सारखी भीमान नाही

  • @digambaraher4387
    @digambaraher4387 Месяц назад

    आर्या विनर महाराष्ट्राची मने जिंकली बिग बॉस सीजन फाईव्ह संपला जय महाराष्ट्र आर्या अभिनंदन तू महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा अभिमान आहे

  • @OmkarBilhare
    @OmkarBilhare Месяц назад +26

    Arya should come again.She is queen.She has courage to fight her opponent

  • @mr.perfect-os3zd
    @mr.perfect-os3zd Месяц назад +5

    आर्या ची एकच गोलीगत फाइट 👊👊👊, नीक्की एकदम हवा टाइट 😵😵‍💫😵

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 Месяц назад +65

    आर्या ला परत नाही घेतले तर
    BIGGBOSS TOTALLY BAN BAN BAN !!!
    इथे एक लक्षात घ्या
    BIGGBOSS आणि. REITESH
    हे दोघेही doll आहेत!!
    खरं तर
    Colors marathi वर BAN आणा!!!
    चला
    TRP. ZERO करूया !!!

    • @shraddzk5260
      @shraddzk5260 Месяц назад +2

      एक वेळ review बघेल मी मंदार दादा चा... पण तो निक्कीचा बिग बॉस बघणं बंद....

  • @DevaChavan-i6s
    @DevaChavan-i6s Месяц назад +3

    दादा त्या निकि ला ट्रॉपि द्या आणि शो संपवा, आमी सुरज मुळे शो बगतो. आता तर असं झालायना, बिग बॉस, निकी आणि, अरबाज चे गुलाम आहेत.

  • @aditishivade513
    @aditishivade513 Месяц назад +27

    Bigboss बघणं बंद आजपासून 😡😡🤬🤬

  • @sanskarmaa
    @sanskarmaa Месяц назад +5

    सर्व सदस्यांनी ऐकाच वेळी ऐके दिवशी निक्कीच्या कानाखाली मारावी, आनी बिगबाँसने सर्वांना बाहेर काढा, आणी आरबाज निक्कीचा च बिगबाँस चालु द्या, कारन ते बिगबाँसचे फेवरेट आहे

  • @swapnap2059
    @swapnap2059 Месяц назад +25

    काल खूप वाईट वाटले, शेवटी जे चुकतात त्यांना रितेश दादा ने बाजू घेतली,😢

  • @Paras725
    @Paras725 Месяц назад +3

    Queen aarya❤

  • @Suvarna15-7
    @Suvarna15-7 Месяц назад +96

    काल बिग बॉस बघून कळलं बिग बॉस निक्की आणि अरबाज चा चमचा आहे . त्यांना ते काही बोलत नाही . संग्राम दादा . सूरज. पंढरीनाथ दादा यांना काही पण बोलतात ते चालत . निक्की अरबाज ची एवढी लायकी नाही की त्यांनी काही बोलावे . हे नाही दिसत बिग बॉस ला आता .

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे Месяц назад +1

      😂😂😂😂😂❤

    • @pallavisatam2721
      @pallavisatam2721 Месяц назад +2

      Agree, काल संग्राम यांच्याकरता mildcard हा शब्दप्रायोग कितपत योग्य आहे.

    • @marutichougale6284
      @marutichougale6284 Месяц назад

      प्रत्येक केंटेंस ने निक्की च्या थोबाडीत मारून बाहेर काढा.

    • @marutichougale6284
      @marutichougale6284 Месяц назад

      मी बिग बॉस पहने बंद केले आहे.

    • @marutichougale6284
      @marutichougale6284 Месяц назад

      आर्याला आत घ्या.
      नाहीतर पूर्ण महाराष्ट्र बिग बॉस बंद करेल.
      रितेश भाऊ व बिग बॉस फार चूक केलेत.

  • @Sulochanaghlap1986
    @Sulochanaghlap1986 Месяц назад +2

    मला आठवत आहे विशाल त्यांच्या bb मध्ये असाच प्रसंग झाला होता तेव्हा स्वतः विशाल की विकास बोले होते एक चान्स द्या त्याला,विकासच बोलला होता त्या वेळी,,❤❤❤❤

  • @Jaysoin-hv2vt
    @Jaysoin-hv2vt Месяц назад +57

    रितेश भाऊ तुम्ही निक्की अणि अरबाज चे पाय पुसणे झाले आहेत जेवढी इज्जत कमावली तेवढी गमावली भाऊ आता हे होस्टिंग वैगरे सर्व सोडा तुम्ही घरी बसा... 😡😠😠

  • @sarojpatel8413
    @sarojpatel8413 Месяц назад +5

    We are baykot big boss
    Marathi....

  • @kavitapatilnandedkar5024
    @kavitapatilnandedkar5024 Месяц назад +53

    दादा BB जस आर्याच्या बाबतीत UNFAIR झालं तर सुरजच्या बाबतीत होईल कां???.... कारण आर्याच्या बाबतीत जनता काय म्हणतेय याचा BB ला काहीच फरक पडत नाहीये मग सुरजच्या बाबतीत जनता कितीही SUPPORT केली तरी कशावरून ते सुरजला धोका देणार नाहीत....???
    दादा यासाठी आधीच काहीतरी प्रयत्न व्हायला हवेत 🙏🙏🙏🙏

    • @anagharailkar1710
      @anagharailkar1710 Месяц назад

      Wait अँड watch.

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh Месяц назад +5

      सुरजचां टीआरपी साठी वापर केला जात आहे, अंकितला विनर बनवतील आणि निकीला runner up बनवतील

    • @rahulrajkamble2263
      @rahulrajkamble2263 Месяц назад +2

      सूरज, डिपी यांना फक्त टीआरपी साठी ठेवणार त्यांना विनर करणार नाहीत...

    • @suvarnaguram7273
      @suvarnaguram7273 Месяц назад

      सुरजलाच वोटिंग करणार.

    • @shraddzk5260
      @shraddzk5260 Месяц назад

      Trp saathi Suraj la last weekend madhe kaadhtil... Jasa last season la prasad la kadhla hota... TRP saathi use karun ghenar fkt tyachya...

  • @mansikamble5030
    @mansikamble5030 Месяц назад +5

    आर्याने बाहेर निघताना परत एकदा कानाखाली वाजवून निघायला हवे होते

  • @arvindbartakke2014
    @arvindbartakke2014 Месяц назад +24

    BB पाहणे नुसते बंद करू नका,ॲप काढून टाका.म्हणजे किती लोकांनी आज ॲप cancel केले हे त्यांना कळेल...

    • @drajaykadukar5253
      @drajaykadukar5253 Месяц назад

      Me jiocinema uninstall kele ani colors marathi tata sky varun kadhun takale

  • @prashantshinde5375
    @prashantshinde5375 Месяц назад +3

    बिग बॉस हा शो नाही तर अरबाज आणी निक्की या दोन लोकांचा हानिमुन लाइव्ह आहे

  • @kishorrayate8237
    @kishorrayate8237 Месяц назад +22

    आर्या जाधव जिंदाबाद ❤

  • @pranavtawale6891
    @pranavtawale6891 Месяц назад +9

    हे सगळं खूप irrating आहे . तळपायची आग मस्तकला जातेय . आता ritesh दादा चा पण राग येतोय . bigboss boycot केल पाहिजे . काल खरंच वाटल महेश सर पाहिजे होते .

  • @Real20251
    @Real20251 Месяц назад +91

    B टीम ने आर्या ला कधिच साथ दिली नाही ती बiहेर जताना पण नाही B टीम 😡

  • @factoflife5414
    @factoflife5414 Месяц назад +4

    मराठी बिगबॉस मध्ये अरबाज निकी हांच्या सारखे हिंदी कलाकार आल्या मुळे बिगबॉस मराठी हिसंक होत चाललं आहे

  • @sujataborhade9040
    @sujataborhade9040 Месяц назад +42

    आर्या बरोबरच आहे मराठी माणसांच्या वतीने nikicha जाळ काढला

  • @bugmanoriginal31
    @bugmanoriginal31 Месяц назад +6

    आर्याने चूक केली खरंच चूक केली आणि तेही दोन चुका केले, पहिली चूक निकी च्या कानाखाली नुसती थप्पड मारली तर लाथ घालायला हवी होती आणि दुसरी चूक त्त्या निक्की सारख्या थर्ड क्लास बाईची माफी मागणे.🎉

  • @RiyaPitale-rp5zs
    @RiyaPitale-rp5zs Месяц назад +13

    Vote for aarya

  • @PurvaPatil-5152
    @PurvaPatil-5152 Месяц назад +1

    Aarya ne ekdum barobar kel 👍khartar sagalya nikki virodhat lokanchi ichcha aaryane purn keli.aarya aamchi vaghin ❤

  • @HumanEarth-i2q
    @HumanEarth-i2q Месяц назад +16

    Aarya❤️ bb boycott... Bb स्वतःच पायपुसणं आहे अरबाज निकी च

  • @anupamaghogare570
    @anupamaghogare570 Месяц назад +1

    😮😮