कोथिंबीर टोकण करता येते. फक्त बियाणे टोकन यंत्र कोथिंबीरसाठी योग्य ठरेल कारण बियांतील अंतर 6 इंच ठेवता येईल.....धन्यवाद.. For More information whatsapp or call on 8208441819 Address- Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur
फक्त बियाणे टोकण यंत्र फिक्स 4 इंच नोजल संख्या 16 उपलब्ध आहे. तसेच फक्त बियाणे टोकण यंत्र फिक्स 5 इंच नोजल संख्या 14 उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पत्ता बठाण ता. मंगळवेढा जि.सोलापूर 8208441819 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.धन्यवाद....
महत्वपूर्ण व्हिडिओ बनविल्या बद्दल धन्यवाद दोन्ही यंत्रा मधील फरक कळाला ,मला बीयाणे टोकन यंत्र 3नग पाहिजे आहेत माझ्या कडे vst 130di power tiller आणि sathi attachment आहे , त्याला जोडायचे आहे , फोन नंबर द्या
सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
खत setting kas करायचं
Rs kiti aahe sangaa
soyabean 9inch war chalel ka
Sir valit chalal ka nozar matin bharun yeil ka
For More information call or whatsapp on 8208441819
Address- Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur
Sir. tokan. yantrane. biyane. tokalya nantar. tyacha yantrane khat. perata. yel ka.
भाऊ, भात पेरणी कशी करावी
खत व बियाणे टोकन यंत्राची किंमत किती आहे
भाव किती आहे
Bhau 6!9.12he.kshe.kelya jate te pan saga
ruclips.net/video/cp8oJwHQZAg/видео.html
Khup chan mahiti dilit...
Sir. Tokan. Yantra biyane avaji khat perta yel ka
क़ीमत
Bhai suryaful chi Seed lawta ete ka
Nahi
उरलेले बियाणे कसे काढावे ते सांगा
Khat aani biyane tokan yantrachi kimmt kiti aahe
Phone no.8208441819
Prisce kiti
या मशिनद्वारे तांदूळ पेरता येऊ शकतो का?
हो टोकण करता येते. अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.धन्यवाद....
@@adhuniksheticagodva या यंत्राद्वारे तांदूळ बियाणे पेरणी च एखादा व्हिडिओ आहे का उपलब्ध?
हो मिळेल
@@adhuniksheticagodva असल्यास नक्की शेअर करा.म्हणजे निर्णय घ्यायला सोपं होईल.
खताचे मशिन दोन नवजल मधून बि पडत नाही काय करायला लागले सर
दादा मशीन चे रेट काय आहे
खुप छान महिती
दोन्ही यंत्राची किंमत सांगावी दादा
Kay.tokan.magavnaysate.mobael.nobar.paheje
For More information whatsapp or call 8208441819
Tractar chal nare seed drill details below.....
खूप छान भाऊ
किंमत काय आहे डबल बियाने यंत्राची
Price
बीयाणे यंत्रामध्ये खत टोकण करता येतं काय
For More information whatsapp or call on 8208441819
खूप छान सर
धन्यवाद ...
Cat Kami karne ki setting
Price Kay aahe donhi yantrach pn sanga 🙏
For More information whatsapp on 8208441819 Thanks....
Sir Tokan yantra
Subsidy baddal mahiti dya vi ....aaplya kade test report aahe ka...??
For More information call/ what's app on 8208441819
फोन उचला बाबर सर टैस्ट रीपोर्ट भेटनार का सबसिडीस पात्र आहे का
छान माहिती
दीड फुट दोन फुट अंतरावर करता येईल का
ह्या मशीनला अनुदान आहे का ???
अनुदानास पात्र आहे.
बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर
8208441819
@@adhuniksheticagodva अनुदान घेता वेळेस मिळणार की अर्ज करावा लागेल आदी.आणि किती टके अनुदान आहे.
एका दिवसात किती एकर टोकण होईल 1.5फुटावर सोयाबीन
किंमत किती आहे.
For More information whatsapp on 8208441819
Kapus shoyabin pikasati chalel ka
Sr 2 pn mashin chi priza pitee aahi
सोयाबीन हरभरा व् कपास साठी एकच कोणती मशीन घावी
फक्त बियाणे टोकण यंत्र घ्यावे.
सोयाबीन साठी कोणत चांगलं आहे
Khat v biyane tokan yantrachi price sanga sir.
Biyanyachya machine madhun bee n takata fakt khat deu shakto ka
Nahi
किंमत काय आहे हे सांगणे
अधिक माहितीसाठी 8208441819 संपर्क करा.धन्यवाद.
नमस्कार या दोन्ही मशीनची किंमत किती आहे....
Phone no.8208441819. फोन करा सर
फक्त बियाणे टोकन मशीन चि रेट किती
सोयाबीन बेडवर ४ फूट बीड आहेत. नोजलच अंतर किती करवी आणि किती बिया टाकाव्यात
मला घ्यायचं आहे
याच कोटेशन व प्रोजेक्ट रिपोर्ट अर्जंट पाहिजे
Sir ya machin mdhun गोखूर खत म्हणजे शेंद्रिय खत देता येतो का?
दाणेदार खत चालेल
मी धाराशिव जिल्हायातील असुन मला नं 1 च्या काॅलीटीचे यंञ घेवायचे आहे, मग जवळ कोठे मिळेल आणि त्याची किंमत किती असेल
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...
भाऊ कोथिंबीर टोकन करता येईल का
योग्य कोणते यंत्र आहे
कोथिंबीर टोकण करता येते. फक्त बियाणे टोकन यंत्र कोथिंबीरसाठी योग्य ठरेल कारण बियांतील अंतर 6 इंच ठेवता येईल.....धन्यवाद..
For More information whatsapp or call on 8208441819
Address- Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur
मित्रा खत व बियाणे बाॅक्स किती किलोचे आहे
4किलो
@@adhuniksheticagodva धन्यवाद
बिया व खत किती किलो बसतात
3kg / 3kg
कीमत किती आहे
Kimat batao
Kimat sanga
Kimmt sanga
Price kite aahy
Kimat sanga
7900 Tokan
9500 Tokan With Fertilizer
सुर्यफूल बीयाणे टोकण करता येते का या मशिन ने?
मी उस्मानाबाद जील्हातील रहिवासी आहे मला मशिन घ्यायची आहे जवळ कोठे आसाल्यास पत्ता पत्विल्या बर आहे
बि पेरणी यंत्राची किंमत सांगा
सुर्यफुल बिग पेरणी करता येते का
नाही
किमत काय खत व बियाणेसाठी मशिन
9500/-
फक्त बियाणे टोकन यंत्राची किंमत किती आहे
7900/-
4ईचं होणार नाही का
फक्त बियाणे टोकण यंत्र फिक्स 4 इंच नोजल संख्या 16 उपलब्ध आहे. तसेच फक्त बियाणे टोकण यंत्र फिक्स 5 इंच नोजल संख्या 14 उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पत्ता बठाण ता. मंगळवेढा जि.सोलापूर 8208441819 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.धन्यवाद....
दादा आम्हाला हवे होते म्हणून फोन लावला पन उचलला नाही तुम्ही.
प्रवासात असेल आणखी एकदा फोन करा.धन्यवाद
3 inch sadhi machine naahi aahe ka...
Khat kiti gram padate
कितनी कीमत है धोनी मशीन
👌👌👍
खत बरोबर बियाणे पेरणी छान आहे पण बियाणे पेरणी करताना किती बिया एकच वेळी पडतील
बियाणे संख्या कमी-जास्त करण्याची सोय आहे.
किंमत
सरकी टोकण होते का
👌👌👌👌👌
धन्यवाद...
किंमत सांगा
साहेब नमस्कार.... जालना I एका पेक्षा अधिक बीज पाडन्याची सिस्टम आहे का आपल्या पेरणी यंत्र मध्ये..?? please reply
बियाणे संख्या एका पेक्षा अधिक करण्याची सोय उपलब्ध आहे.
कीमत कीती आहे कापुस टोकता यतेका
मला बीयाणे अधिक खाते देण्याचे टोकण यंत्र घेणेचे आहे कृपया किमंत किती व कोणाकडे मिळेल याची माहिती ध्यावी.
बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर
मो 8208441819
वर्धा जिल्ह्यात कुठे मिळेल विकत घेण्यासाठी पर्याय सांगा
अधिक माहितीसाठी 82084 41819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....
खत आणि बीया मुळे मशीन लोटायला त्रास होतो का सर
नाही सर...
Thanks sir
👍👍👌👨🏽🌾
धन्यवाद..
महत्वपूर्ण व्हिडिओ बनविल्या बद्दल धन्यवाद
दोन्ही यंत्रा मधील फरक कळाला ,मला बीयाणे टोकन यंत्र 3नग पाहिजे आहेत
माझ्या कडे vst 130di power tiller आणि sathi attachment आहे , त्याला जोडायचे आहे , फोन नंबर द्या
82084 41819
आपल्याला आंतर जास्त झाले आहेत कमीतकमी ५ते६ ईच आंतर आसेल झाड संख्येत वाढ होते ९ईचभरपुर झाले आहे पर्याय नाही कां दोन पेटीचे टोकण खत वाफरता आलें पाहिजे
Mobile number diya
For More information whatsapp or call on 8208441819
खत किती किलो बसते
किंमत
किमत किती आहे
किंमत किती आहे