Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
तुम्ही सर्व माहिती खूप छान व योग्य दिलीत कारण आज काल मजूर प्रश्न खूप मोठा झाला आहे त्या साठी हे टोकन मशिन उत्तम पर्याय आहे ,यंत्राची किंमत नाही सांगितली
खुप छान व सविस्तर माहिती मिळाली. आपली तळमळ पाहून आनंद झाला. खुप मेहनतीने व कष्टाने VDO तयार केले ला दिसते. धन्यवाद
खूप चांगली आणि उपयोगाची माहिती देता तुम्ही
जळगांव जिल्हा मध्ये कुठे मिळेल या बाबत मार्गदर्शन करावे.
He yentr powar widder la jodata yeyilkay?
जबरदस्त आहे 👌👌 कुठे भेटल अणि किमत काय आहे
At post.kothale tal.purandar madey pathvale ka
Very good
लय भारी आहे हो
किंमत किती आहे
Tumhi dhakltay , odle tar chaltay kay
या यत्रा ने कापूस सरकी लग्वाढ करता येते का??
सर याची कीमंत कीती आहे दोन लाईनचे जुगाडाची
खूप चांगली यंत्र
Test report v GST bill milel ka anudanas patr aahe ka
Yes available for More information whatsapp or call on 8208441819
Kapashi sathi chalate ka
संगमनेर ता.जि. अहमदनगर येथे भेटेल का ?
बियाणे मुजवण्यासाठी रोलर ची सोय नाही का ? रोलर ची आवश्यकता असते का? किंमत कीती? कृपया मार्गदर्शन करावे.
For more information contact no:8208441819
Sar 2said ne soyabin peru shakti ka
Mast Yantra ahe. Sir yacha Test Report ahe ka karan majha Subsidy madhye no lagala ahe...
नाही.
याला म्हणतात हा खरा टोकणी यंत्राचा शोध ,एकेरी टोकन यंत्रापेक्षा दुहेरी यंत्र खरोखरच योग्य आहे.
रान सपाट दिसते, पण आमचे रानात ढेकळे व दगड गोटे जास्त आहे, तिथे हे मशीन चालेल का?
हो चालेल...अधिक माहितीसाठी व डेमो पाहण्यासाठी बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर 8208441819
Ya यंत्राने कापूस लागवड करता येईल का...
Cotton seeds tokan karta yete ka sir ji
सर टेकन यंत्र पेट्रोल चालत आहे का त्याची किंमत किती आहे सर थोडी माहिती सांगा आम्हाला त्याची किंमत कळवा
माहिती खूप छान सांगितली किंमत मात्र सांगितली नाही बिघाड झाल्यास सुट्टी पार्ट मिळतात का
सर्व स्पेअर्स उपलब्ध आहेत....
Varmba var chalnar kay
किंमत किती आहे आणि सांगली मध्ये डिलिव्हरी होईल का
टोकण यंत्राची किती किंमत आहे?
Bed kashe padale
दोन बिया मधील अंतर 9 इंचापेक्षा कमी करता यायला पाहिजेत सर . त्यासाठी काही सुविधा करावी .
Kiimat kiti v kothe bhetel
अता या मशीन ला फक्त बॅटरी वर चालणारा यंत्र विकसित करा.
😃👌🏻👌🏻👌🏻 काय
सर एका यंत्राची किंमत किती आहे
Very nice bhau .but cost kay ahe?
या म्हशीला शासकीय अनुदान प्राप्त आहे का
bina kakri k perni kar sakte kya
किमत किती आहे या यंत्राची
ताग, dhenchya टोकू शकतो का?
होय
Aati sunder
Thanks...
खत आणि बियाणे टोकन यंत्राची किंमत किती आणीबियाने टोकन यंत्राची किंमत किती
कुठे मिळेल मशीन किंमत किती आहे
खुपच छान
दादा बैल जोडी सोबत एक विडीओ बनवा
किंमत आहे किंमत किती आहे कुठे उपलब्ध लोणार ला मिळेल का
Machinchi price kiti ahe
सरी काढत असताना ट्रॅक्टरला रेजरला जोडू शकतो का
Number ek jugad👌👌🙏🙏
धन्यवाद सर....
नाशिक, येथे भेटेल,का, किंमत,किती,,,सी.नगल
Price chi range tari sanga.... Ghyaych asel tar kase ghenar?
Bhat pika sathi asa machine banva ki.
भात पिकासाठी उपलब्ध आहे...अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...
सर एका टोकण यंत्राची किमत किती आहे
मिक्स लागवड यातून पडणार का
Babar saheb kuthy milel
Tokanyntr कोठे मिळेल किंमत किती
तूर कपाशी चालते का
खत आणि बियाणे टोकन यंत्राची किंमत किती आहे आणि कुठे मिळेल
Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur 82084 41819
कापूस लावता येतो का? किंमत काय आहे
Power tiller ला जोडून व्हिडिओ दाखवा
कांदा बीज ज्वारी बाजरी कापूस टोकन होईल का? कृ.सांगा
Bajiri.jauri prta yati ka
Nahi
कापूस पेरू शकतो का
नमस्कार,माला सांगा सिंगलची मशीनकिंमत किती व डबल मशीनची किंमत किती
9500/-19500/-
Kimmat tar sanga n bhau
Khupach chaan aahe mashin, price kay aahe sir?
किंमत किती? व ट्रान्सपोर्ट करता का?
dhhan perta yeiL ka
Minimum distance setting option kitna hai sir?
किंमत व कोठे मिळेल ते सांगा
Rate kiting ahe
किती किंमत आहे यत्राची राव सां
भात बियाणे टाकता येईल का
बीड जिल्हा मधे कोणाकडे दिले आसेल तर फोन न व पत्ता सांगा सर मी घेऊ ईछीतो
दादा, इतक्या लोकांनी किंमत विचारली पण तुम्ही का सांगत नाही
किंमत किती आहे सर
होम डीलीवरी सह सर्व खर्च कीती हे सर्व कळवा
भात पिकाची लागवड करता येते का
हो
Price kay ahe
ज्वारी टोकन करता येते का
बाजरी व गहू पेरता येईल का?
अधिक माहितीसाठी 8208441819 संपर्क करा.धन्यवाद.
नमस्कार साहेबया यंत्राच्या साहाय्याने भात पेरणी करता येईल का
2feet×9inchperni kelyas संख्या एकर la kiti होते
प्याज लगा सकते है क्या
ज्वारी पेरता येईल का
नाही
दोन ओळीतील अंतर कमीतकमी किती होते???
खुप छान माहिती दादा सुर्य फूल पेरनी होईल का
नाही..सर..
गाव -पाकणी तालुका उत्तर सोलापूर 2एकर पेरणी करून मिळेल काय साहेब
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....
Kimmat kitee aahe mashinchi
हे.टोकन यंत्र कुठे मिळते क्रपया सांगा
जमिनीत थोडेफार दगड गोटे असतील तर तेथे चालेल का??
हो सर चालेल.
Praise Kay ahe sir
Instate of 2can we join 4 to 6 machines for seeding.
प्लीज सर कृपया दोन मशीनची किमत सांगा सिंगल आणि उबल .
For More information whatsapp on 8208441819
4 बाय 2फूट जमते का सर कापूस लागवडीसाठी
3 by. 1 lavn kra Kapus tevhach avarege changla deil
किती किमत आहे फोन नबर दाखवा व कसे मागवता यैईल
बैला सोबत जोडता येते काय सर
ट्रॅक्टर चालते का
Price
Machien prices kiti
3.5 फूट बेड वर दोन्ही बाजूने बियाणे टोकन करायचे ऍडजस्टमेंट कशी कराल होईल का
तसेही अट्याचमेंट उपलब्ध आहे.
Price किती आहे

कापूस लावता येतो का?
किंमत काय आहे
Power tiller ला जोडून व्हिडिओ दाखवा
कांदा बीज ज्वारी बाजरी कापूस टोकन होईल का? कृ.सांगा
Bajiri.jauri prta yati ka
Nahi
कापूस पेरू शकतो का
नमस्कार,माला सांगा सिंगलची मशीनकिंमत किती व डबल मशीनची किंमत किती
9500/-
19500/-
Kimmat tar sanga n bhau
Khupach chaan aahe mashin, price kay aahe sir?
किंमत किती? व ट्रान्सपोर्ट करता का?
dhhan perta yeiL ka
Minimum distance setting option kitna hai sir?
किंमत व कोठे मिळेल ते सांगा
Rate kiting ahe
किती किंमत आहे यत्राची राव सां
भात बियाणे टाकता येईल का
बीड जिल्हा मधे कोणाकडे दिले आसेल तर फोन न व पत्ता सांगा सर मी घेऊ ईछीतो
दादा, इतक्या लोकांनी किंमत विचारली पण तुम्ही का सांगत नाही
किंमत किती आहे सर
होम डीलीवरी सह सर्व खर्च कीती हे सर्व कळवा
भात पिकाची लागवड करता येते का
हो
Price kay ahe
ज्वारी टोकन करता येते का
बाजरी व गहू पेरता येईल का?
अधिक माहितीसाठी 8208441819 संपर्क करा.धन्यवाद.
नमस्कार साहेब
या यंत्राच्या साहाय्याने भात पेरणी करता येईल का