धनु राशीचे जुलै महिन्यातील भविष्य । dhanu rashifal । Sagittarius rashifal July 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    धनु राशीचे जुलै 2024 मधील राशिभविष्य
    Dhanu rashiche July 24 rashifal
    सन 2024 मधील जुलै महिन्याचे स्वागत करण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक असाल. या व्हिडिओ मध्ये आपण धनु राशि साठी हा जुलै महिना कसा राहील? हे पाहणार आहोत. योजना व नियोजन करून तुम्ही प्रत्येक कार्य करीत असता. आपली ही ओळख धनु राशीने जपून ठेवावी. धनु राशीचे जातक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने संघर्ष करत आहेत. अग्नितत्त्वाची, राशीचक्रात नवम या भाग्यस्थानात येणारी गुरु महाराजांची मूळ त्रिकोण रास म्हणजे धनु रास होय. संघर्ष करणे आणि त्यात यश देखील मिळवणे हा तुमचा स्थायी स्वभाव आहे. त्यानुसारच तुम्ही वागणे हे अत्यंत आवश्यक आहे.या व्हिडिओच्या शेवटी ज्योतिष शास्त्रामध्ये या महिन्यात करायचे विशेष, व परिणाम कारक उपाय देखील सांगितले आहेत. याबद्दल प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते. खूप लोकांच्या उत्सुकतेपोटी व आग्रहास्तव आपण जुलै महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ धनु राशीच्या जातकांसाठी आहे. धनु राशीच्या लोकांचे जुलै महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
    धनु राशीचे वैवाहिक जीवन
    Sagittarius July astrology 2024
    Sagittarius July horoscope prediction 2024
    धनु राशीचे व्यक्तित्व 2024
    धनु राशिचा महिना कसा असेल
    धनु राशी कौटुंबिक सुख 2024
    2024 मध्ये धनु राशीचे भविष्य काय असेल
    Sagittarius Rashi che career 2024
    धनु राशीचे जुलै 2024 मधील लाभ
    dhanu Rashi bhavishya 2024
    धनु राशी भविष्यफळ 2024
    dhanu Rashiche arogya July mahinyat kase rahil
    Sagittarius rashi dhan labh 2024
    धनु राशी भविष्य 2024
    Sagittarius prediction 2024
    dhanu Rashiche sampurna bhavishya 2024
    dhanu Rashi education
    जुलै महिना धनु राशि साठी कसा असेल
    #drjyotijoshi #astroguru #Sagittariusrashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 105

  • @rutujasohani216
    @rutujasohani216 Месяц назад +51

    माझी रास धनू आहे. कोणतीच गोष्ट अडचण आलेशिवाय होत नाही. कितीही समोरच्याला जीव लावा , त्याच्या सगळ्या अडचणी सोडविण्यात मदत केली तरी माझ्यावर वेळ येते तेव्हा मी एकटीच असते. कष्टाने मिळवले आहे सगळ मी पण तरीही मला आयत मिळालाय असे टोमणे ऐकून घ्यावे लागतात. या दहा वर्षात खूप अडचणींना सामोरे जावे लागले. शेवट चांगला होतो पण तोपर्यंत अनंत अडचणींचा सामना केलेला असतो.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @FARUKHKHAN-ez7mb
      @FARUKHKHAN-ez7mb Месяц назад +2

      दीदी अगदी बरोबर.धन्यवाद

    • @yogeshdixit6995
      @yogeshdixit6995 Месяц назад

      Same to about me

    • @yogeshpatildharangaon8228
      @yogeshpatildharangaon8228 Месяц назад +2

      माझं ही तेच होतंय ...कोना साठी काहीही करा आपले हात कोरडेच

    • @vaishali9222
      @vaishali9222 Месяц назад +1

      Ho agadi khar aahe 😢

  • @vaijayantinaik1089
    @vaijayantinaik1089 Месяц назад +10

    माझी रास धनु आहे.
    माझे आयुष्यच त्रासदायक आहे.
    कोणतेही काम सहज होत नाही.
    खूप stragle केल्याशिवाय कामात यश मिळत नाही. आता त्याची सवयच झाली आहे
    आता पाउण आयुष्य गेले. आता कसलीच आशा नाही. फक्त उर्वरित आयुष्य देवाच नाव घेण्यात जावे ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI Месяц назад +34

    अडचणींशिवाय धनु राशीची कामे होत नाहीत.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +3

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @snehallatad2184
      @snehallatad2184 Месяц назад +1

      धनू राशीच्या अडचणी कधी संपणार

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI Месяц назад

      @@snehallatad2184 प्रयत्न करत रहाणे हाच एक पर्याय आहे.

    • @amolgavate5859
      @amolgavate5859 Месяц назад

      Solution ​@@AstroguruDrJyotiJoshi

  • @DnyaneshwarPatil-hc2cs
    @DnyaneshwarPatil-hc2cs Месяц назад +7

    धनु रास त्यात मुळं नक्षत्र नेहमी उद्विग्न मानसिकता चांगलं करुन ही निराशा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @bhagyodaychannel4959
    @bhagyodaychannel4959 Месяц назад +14

    अडचणी मुळे आत्मविश्वास कमी होऊन जातो.. अशात काय करणार?
    उलट अजून समस्या वाढतात

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @amolgavate5859
      @amolgavate5859 Месяц назад +1

      Where?​@@AstroguruDrJyotiJoshi

  • @jitudigvi
    @jitudigvi Месяц назад +1

    Suspasta talk.dhanyvad.

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 Месяц назад +9

    Sarvat vait raas luck lihaych rahun gel bahutek Shani tar kayam bhut houn basla mangutivar😂

    • @STM96557
      @STM96557 Месяц назад

      @@sunnystar5672 खरय अगदी

  • @vimallandge413
    @vimallandge413 28 дней назад +1

    Jai joytish guru maa namaskar 🙏👏

  • @pushpalatajangam1412
    @pushpalatajangam1412 Месяц назад +1

    जय ज्योतिष 🙏

  • @suhasghorpade1256
    @suhasghorpade1256 Месяц назад +1

    हेच माझे बरोबरपण!
    हरहर ज्योतीष!❤❤❤❤❤

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 Месяц назад +1

    जय ज्योतिष

  • @snehallatad2184
    @snehallatad2184 Месяц назад +1

    जय ज्योतिष 🙏🏼🙏🏼

  • @user-bz1uh6hg8j
    @user-bz1uh6hg8j Месяц назад +1

    ❤ जय ज्योतिष ❤

  • @shirishnewaskar1014
    @shirishnewaskar1014 Месяц назад

    ❤Har Har jAY JYOTISH

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Месяц назад +1

    जय ज्योतीष

  • @meenadhakane5433
    @meenadhakane5433 Месяц назад +3

    हरहर जोतिश घरघर जोतिश🎉🎉❤❤

  • @narayaninandurkar3651
    @narayaninandurkar3651 Месяц назад +2

    Maz ghar husband cha navani aahe tyachi dhanu ras aahe

  • @shubhampawar2062
    @shubhampawar2062 Месяц назад +1

    🎉🎉👏👏🎉🎉

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 Месяц назад +1

    Jay jotish

  • @MEGHASONAWANE-eh1rc
    @MEGHASONAWANE-eh1rc Месяц назад +1

    Har Har jotish

  • @tmkoc7119
    @tmkoc7119 Месяц назад +1

    आभारी आहे

  • @sachinsonar6229
    @sachinsonar6229 Месяц назад +1

    Har har jotish

  • @user-gm4pm4rv1t
    @user-gm4pm4rv1t Месяц назад +1

    Har har jyotish 🙏🙏

  • @Bhagyashri0402
    @Bhagyashri0402 Месяц назад +13

    Dhanu rashi chya life madhe sagle problem ch ahet kdhi ch khi nit hot nhi ye

  • @bhaveshsukhadia7774
    @bhaveshsukhadia7774 Месяц назад +1

    જય શ્રી કૃષ્ણ જય ગણેશ જય શ્રી જ્યોતિષ

  • @jyotishah2568
    @jyotishah2568 Месяц назад +5

    नौकरी लागेल का खूप दिवसांपासून प्रयत्न करते आहे पण काम होत नाहीये,कृपया मार्गदर्शन करा.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-ft1ip7be3j
    @user-ft1ip7be3j 22 дня назад +1

    Dhanyawad madam. Lagna baddal ekhda video banava. Plz. Mazi dhanu ras ahe. ✌👌

  • @dhanrajpatil4891
    @dhanrajpatil4891 Месяц назад +2

    Har Har Jyotish, Jai Jyotish.

  • @bhushanchaudhari8146
    @bhushanchaudhari8146 Месяц назад +1

    माझ्या चांगले होते .तुम्ही सागत ते बरोबर आहे

  • @satishparith521
    @satishparith521 26 дней назад +5

    धनू राशीला चांगले दिवस येणार का .दहा वर्षे त्रासदायक झाले आहेत

  • @user-vo5do8xr7t
    @user-vo5do8xr7t Месяц назад +1

    काही कारणाने मला काम सोडावं लागलं आहे मग मला दुसरं काम मिळेल का

  • @narayaninandurkar3651
    @narayaninandurkar3651 Месяц назад +3

    Mam maz ghar विकायला काढले आहे लोक् yetat pan kaam nahi hotay kay karu

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @YGirishnav
    @YGirishnav 16 дней назад +1

    नमस्कार मॅडम

  • @latakore3397
    @latakore3397 Месяц назад +1

    Mla khup divasanpasun two wheelet shikaychi ahe thodi chalvate pn confidence nahi kuthe padel ka, yachi bhiti manat yete

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @yogeshghodke5214
    @yogeshghodke5214 28 дней назад

    माझी रास धनु आहे
    काही अंकशास्त्र चे उपाय केले असता मला फायदा झाला ...
    शुभ दिवस सांगितल्याबद्दल खूप खूप आभार 21 ला तर गुरुपौर्णिमा...
    ....आपण सांगितलं तस परिश्रम आहेत जीवनात

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 дней назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @dhanrajgosavi
    @dhanrajgosavi 27 дней назад +1

    ताई तूमच आयकून मनाला बर वाटतं

  • @jayantkamble1610
    @jayantkamble1610 Месяц назад +1

    hi

  • @NDS2400
    @NDS2400 17 дней назад +1

    If we want to do a consultation from ma'am for horoscope, how to connect with her ?.

  • @ganeshbajaj8897
    @ganeshbajaj8897 26 дней назад +1

    Mala patrika dakhvachi aahe phon no riccev nahi zala

  • @kjgaming7867
    @kjgaming7867 14 дней назад +1

    Mazi dhanu ras aahe 2-1-1965hi Mazi birth date aahe 4-15 hi Janam vel ahe mi sarakha ajari asato Mazi kuthali ch kame hot nahi pls mala kahitari upay sanga

  • @Sup_30_K
    @Sup_30_K Месяц назад +1

    Jivnat sukh kadhi bhetnar mahit nahi 😢😢 fakt adchani adchani ani manstapashivay dusre kahich nahi.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @poonamwaghmare6974
    @poonamwaghmare6974 25 дней назад +1

    माझे धनु रास आहे मॅडम मी खूप परेशान आहे या

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  24 дня назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shalininaolakhe1152
    @shalininaolakhe1152 28 дней назад

    Mazi mulgi Shruti -- 13 :08 : 1989 chi aahe .janam nav - Bhagyashree aahe. Tichya Vivaha sathi aamhi khupch pareshan aahe. Khup upay kele .pooja path khup zale. Kahich phrak nahi zala. Mazya mulicha Vivah kadhi honar? Vivaha Sukh kase rahil? Please.❤

  • @vruneshb.3133
    @vruneshb.3133 28 дней назад

    धनु = अडचणी 😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 Месяц назад +1

    जय ज्योतिष