धनु राशीचे ऑगस्ट महिन्यातील भविष्य | Sagittarius rashifal August 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    Read your birth chart
    👩‍🍼 भविष्य कसे पहावे - ऑनलाइन कार्यशाळा 👨‍🍼
    कार्यशाळेत सहभागासाठी सदर फॉर्म भरावा
    forms.gle/H4Cg...
    धनु राशीचे ऑगस्ट 2024 मधील राशिभविष्य
    Dhanu rashiche August 2024 rashifal
    सन 2024 मधील ऑगस्ट महिन्याचे स्वागत करण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक असाल. या व्हिडिओ मध्ये आपण धनु राशि साठी हा ऑगस्ट महिना कसा राहील? हे पाहणार आहोत. डोकं शांत असेल तर निर्णय सहसा चुकत नाहित. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. अत्यंत टार्गेट ओरिएंडेड असलेली, एका विशिष्ट दिशेने प्रवास करणारी रास म्हणून धनु राशीची विशेष ओळख आहे. अडचणीत असताना त्या अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे असते. धनु राशीच्या जातकांनी मागील काही वर्ष साडेसातीचा सातत्याने त्रास सहन केलेला आहे. अडचणीचा व संघर्षाचा सामना करून तुम्ही वाटचाल करीत आहात. मात्र ही वाट आता नक्कीच संघर्षातून प्रगतीकडे जाणार आहे. शनिदेव आता तुमच्या तृतीय स्थानांमध्ये असल्यामुळे येथून पुढे ते तुम्हाला अनेक गोष्टीत सहकार्य करणार आहेत. ज्या द्वारे ते तुमच्या व्यक्तिमत्वात सकरात्मकता आणणार आहेत.या व्हिडिओच्या शेवटी ज्योतिष शास्त्रामध्ये या महिन्यात करायचे विशेष, व परिणाम कारक उपाय देखील सांगितले आहेत. याबद्दल प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते. खूप लोकांच्या उत्सुकतेपोटी व आग्रहास्तव आपण ऑगस्ट महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ धनु राशीच्या जातकांसाठी आहे. धनु राशीच्या लोकांचे ऑगस्ट महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
    धनु राशीचे वैवाहिक जीवन
    Sagittarius August astrology 2024
    Sagittarius August horoscope prediction 2024
    धनु राशीचे व्यक्तित्व 2024
    धनु राशिचा महिना कसा असेल
    धनु राशी कौटुंबिक सुख 2024
    2024 मध्ये धनु राशीचे भविष्य काय असेल
    Sagittarius Rashi che career 2024
    धनु राशीचे ऑगस्ट 2024 मधील लाभ
    dhanu Rashi bhavishya 2024
    धनु राशी भविष्यफळ 2024
    dhanu Rashiche arogya August mahinyat kase rahil
    Sagittarius rashi dhan labh 2024
    धनु राशी भविष्य 2024
    Sagittarius prediction 2024
    dhanu Rashiche sampurna bhavishya 2024
    dhanu Rashi education
    ऑगस्ट महिना धनु राशि साठी कसा असेल
    #drjyotijoshi #astroguru #Sagittariusrashi #augustprediction2024 #augustrashifal2024
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 110

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 Месяц назад +71

    आज पर्यंत मी बघत आलोय की धनु राशी ला प्रत्येक वेळीच कुठला तरी ग्रह त्रास देण्यासाठी आलेला असतोच व त्या मुळे सतत कितीही कष्ट केले, ध्येय ठेवून काम केले तरी ही यशस्वी होणं लांब असतेच उगीच गोलमोल करून समजूत काढल्या सारखं भविष्य सांगून वेळ मारून नेताय.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +2

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @prabhakarkardekar8153
    @prabhakarkardekar8153 27 дней назад +4

    अगदीच बरोबर वरील दोन लोकांनी सांगितल आहे त्याच्याशी मी सहमत आहे.किती खडतर प्रवास करीत आहे.चांगल काही घडतच नाही.🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  27 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @YGirishnav
    @YGirishnav Месяц назад +12

    नमस्कार मॅडम , जुलै महिना खूपच त्रासदायक गेला . हितशत्रू चा त्रास झाला .मला असे वाटते धनु राशी चे लोकाचे आयुष्य खूपच खडतर आहे. माहित नाही या सगळ्या प्रवासात कधी उत्तम होईल.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +2

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत

  • @bhagwatmundhe6981
    @bhagwatmundhe6981 Месяц назад +15

    धनु राशीचे जीवन नेहमी संकटात आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @bhushanagnihotri8808
    @bhushanagnihotri8808 Месяц назад +4

    आज पर्यंत मी बघत आलोय की धनु राशी ला प्रत्येक वेळीच कुठला तरी ग्रह त्रास देण्यासाठी आलेला असतोच व त्या मुळे सतत कितीही कष्ट केले, ध्येय ठेवून काम केले तरी ही यशस्वी होणं लांब असतेच मी पण राजा चा रंक झालो. डोके काम करणे बंद झाले मागे मी आपल्याला संपर्क करून कुंडली दाखवली होती ऑनलाइन.त्यावेळे तुम्ही स्गिटलेले उपाय ही केले पण पाहिजे तसा उपयोग झाला नाही

  • @dhananjayjoshi9059
    @dhananjayjoshi9059 20 дней назад +3

    धनु रास कधी पुढे जाणार आहे का नाही कितीही कष्ट करा पन कायम भिकारी च आसे वाटते सगळ्या जगाचे पाप आम्हीच केले आहे आहो घरचे सुध्दा विचारत नाही कायम भिक मागावी लागते दुसर्या कडे आयुष्यभर साडेसाती लागली धनु राशी त येऊन सगळ्यात भंगार रास धनु

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Месяц назад +12

    धनू राशी ला खरे वागणारी, सत्य बोलणारी माणसे भेटणार आहेत की नाही. जय जोतिष्य 🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @MotiramLandge
    @MotiramLandge Месяц назад +21

    धनु रास हि नेहमीच अडचणीत राहणार आहे का कारण धनु रास च भविष्य कधीच चांगले नसते

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Месяц назад +4

    श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता ओम् नमः शिवाय हर हर महादेव 🎉❤

  • @yogeshrathod5809
    @yogeshrathod5809 Месяц назад +9

    Maze rash dhanu ahe fakt ayusha madhe trass ch hoto 😢konte ch kam hot nahi ase wate sagde sodu. Chale jaway

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-gk7gq1si1b
    @user-gk7gq1si1b Месяц назад +5

    श्री गुरूदेव दत्त

  • @anuradhabhande885
    @anuradhabhande885 16 дней назад +1

    जय ज्योतीश 🙏🙏🙏

  • @jitendrabeloshe7973
    @jitendrabeloshe7973 Месяц назад +14

    राजा होतो रंक झालो धनु रास

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @bhushanagnihotri8808
      @bhushanagnihotri8808 Месяц назад

      माझे ही अगदी असेच झाले .

  • @drdasi4020
    @drdasi4020 Месяц назад +2

    Jai jyotish ❤

  • @radhajoshi3248
    @radhajoshi3248 Месяц назад +2

    जय श्री राम 🙏🙏💐🌹

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      जय ज्योतिष 🙏

    • @VimalDaund
      @VimalDaund 21 день назад

      माझी रास धनू आहेहे ‌.@@AstroguruDrJyotiJoshi

  • @richardfernandes2730
    @richardfernandes2730 Месяц назад +2

    Jai Jothist

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Месяц назад +3

    धन्यवाद
    जय ज्योतीष

  • @vrundagaikwad-on3mh
    @vrundagaikwad-on3mh 23 дня назад +1

    माझी रास धनू आहे या महीन्यात मी सारखी आजारीच होते मी वृंदा गायकवाड मी नेहेमी तुमचें व्हिडीओ बघते औरंगाबाद मधून

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  22 дня назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 Месяц назад +2

    जय ज्योतिष

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 Месяц назад +2

    Jay Jotish

  • @priyankaganacharya6223
    @priyankaganacharya6223 Месяц назад +1

    Jay jyotish

  • @deepakmane5057
    @deepakmane5057 Месяц назад +3

    मॅडम आपले यूट्यूब वरील व्हिडिओज मी नेहमी पाहतो मला या राशीचा खूप त्रास होत आहे. कोणतीच कामे लवकर होत नाहीत.. आणि होत्याच नव्हत होत. पण मी प्रयत्न करत असतो. हातात तोंडाशी आलेली सगळी कामे अचानक थांबतात आणि केलेली नियोजन सगळे चुकतात मला आर्थिक अडचणी खूपच चालू आहेत किरकोळच आहे पण त्याचा खूप तरास होत आहे. एका त्रास होतो की सुसाईड कारावास वाटत. देव करो लवकर यातून बाहेर पडो.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाही.

    • @kiranbhagwatkb8040
      @kiranbhagwatkb8040 Месяц назад

      @@deepakmane5057 ho rao mla tech hote

  • @udayjadhav8602
    @udayjadhav8602 Месяц назад +2

    🙏🙏🚩💐

  • @user-ft1ip7be3j
    @user-ft1ip7be3j Месяц назад +2

    Thank, u. Mam✌👌

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 Месяц назад +2

    मी सहा एकर जमीनीचा मालक आहे ती जामीन योग्य भावात विकली तर माझी आर्थीक चिंता संपेल पण गिर्हाईक मिळत नाही आहे काही ऊपाय.

  • @bhivadarade6037
    @bhivadarade6037 Месяц назад +1

    Jay Jay Jotish shubham Bhavtu

  • @VarshaKhamkar-ol1uu
    @VarshaKhamkar-ol1uu Месяц назад +3

    हर हर शंभू🙏🙏

  • @kaustubhdixit4555
    @kaustubhdixit4555 Месяц назад +1

    🌹🙏🕉️🙏🌹

  • @sushamagandhi6019
    @sushamagandhi6019 Месяц назад +3

    Jai jyotish

  • @mayuripurohit6056
    @mayuripurohit6056 Месяц назад +3

    July महिन्याच्या राशी भविष्यात इतक्या वर्षांची मेहनत फळाला येईल अस सांगितल होत आणि maz ts zalahi aahe.....

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ashapatil4705
    @ashapatil4705 Месяц назад +1

    नमस्कार ताई, माझ्या मुलीचे जन्म तारीख 7एपि़ल 1999आहे धनु रास आहे. तरी ती सिडयाक कोर्स केला आहे वीस तारीख पासुन कमपस येणार आहे.तरी तिला नोकरी लागेल काय ती लव्ह मॅरेज केली आहे

  • @VarshaMusale-f3n
    @VarshaMusale-f3n 24 дня назад +1

    माझी रास धनु असून ह्या महिन्यातच माझे पोटदुखीमुळे ऑपरेशन झाले आहे, परंतु त्याच बरोबर माझ्या पती चे माझ्या बरोबर चे संबंध ह्या काळात पूर्णपणे बिघडले आहेत , त्याच्या या वागण्याचा मला व माझे आई वडिलांना सुद्धा खूप त्रास झालेला आहे, त्यामुळे मला आत्ता त्या व्यक्तिबरोबर राहणे जड जात आहे, परंतु मी 43 वर्षांची महिला असून् माझे दोन मुले आहेत त्यामुळे निर्णय घेता येत नाही, आपण कृपया सल्ला द्यावा ही विनंती. जय ज्योतिष!

  • @vimallandge413
    @vimallandge413 Месяц назад +2

    Jai joytish guru maa namaskar 🙏

  • @user-vw4wb7wl1t
    @user-vw4wb7wl1t Месяц назад +1

    Mazya Aayushyat kadhi baddal hotil problem thamblach nahit plzzz solution sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sandhyajadhav2876
    @sandhyajadhav2876 5 часов назад

    मासिक भविष्य अजिबात च खरे ठरले नाही

  • @linitabhoir287
    @linitabhoir287 Месяц назад +2

    धनु आणि मेष राशी यांचे लग्नानंतर जमेल का ..ही रास एकमेकडासाठी योग्य आहे का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      सामंजस्याने वागल्यास नक्कीच चांगले असेल

  • @user-vo5do8xr7t
    @user-vo5do8xr7t 10 дней назад +1

    दोन महिने झाले घरी आहे मनासारखे काम लागत नाही कधी लागेल काम

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-gm4pm4rv1t
    @user-gm4pm4rv1t Месяц назад +1

    Jai jyotish 🙏

  • @ajaypatil7805
    @ajaypatil7805 Месяц назад +1

    उपाय केले तर काय होते ?

  • @user-hx6jk8ij1h
    @user-hx6jk8ij1h Месяц назад +1

    Mam dhanu rashi aahe mla kutehi sarkha 17 ha no ditoy plz replay❤

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 Месяц назад +2

    धनु राशी आहे
    वणिज करण आहे.

  • @yogeshraut-b1k
    @yogeshraut-b1k Месяц назад +1

    धनु राशी नेहमी संकटात असते तर आपण काय उपाय करावे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vithal6813
    @vithal6813 11 дней назад +1

    सप्टेंबर महिना कसा आहे धनु रास

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 дней назад

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

    • @vithal6813
      @vithal6813 11 дней назад

      @@AstroguruDrJyotiJoshi नोकरी चा काही योग आहे का माझी परीक्षा आहे 4 सप्टेंबर ला थोड सांगा ना

  • @official-ig8tl
    @official-ig8tl Месяц назад +1

    Dhanu rashi kkk a evada trass ka asto

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @KrishnatPatil-rv1fb
    @KrishnatPatil-rv1fb Месяц назад +3

    धनु. राशी ला. कायम अडचणी. आहेत

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @user-jy1ux4gv1h
    @user-jy1ux4gv1h 19 дней назад

    धनु राशीला सुखच नाहीये.दर महिन्यात काही ना काही अडचणी येतात.

  • @vimaljadhav5653
    @vimaljadhav5653 Месяц назад

    मॅडम माझ्या मुलीची धनु रास आहे.ह्या राशीच भविष्य आम्ही नेहमी बघतो.पण तुम्ही जे भविष्य सांगता त्यानुसार तिच्या आयुष्यात काहीच घडत नाही.का?

  • @sagar44168
    @sagar44168 Месяц назад +1

    ९/०१/१९८६ धनु रास आहे सरकारी नोकरी चे संकेत आहे का

  • @yogeshrathod5809
    @yogeshrathod5809 Месяц назад +1

    Dhanu rash ni sucied ch kele tevch chagle honar

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत.

  • @archanabhandari8983
    @archanabhandari8983 Месяц назад +1

    तिला येवू देवू नका म्हणजे काय tital दिलं आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @madhusudantamboli3039
    @madhusudantamboli3039 Месяц назад +1

    धनु रास मुलगा आहे माझा भविष्य बरोबर आहे फक्त मला यश आले नाही माझी रास तुला आहे कधी च बरोबर आले नाही माझी वय 56आहे

  • @shobhabende5416
    @shobhabende5416 Месяц назад +1

    कीती दिवस धनुला त्रास आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @jitendrabeloshe7973
    @jitendrabeloshe7973 Месяц назад +1

    कृपया तुमचा फोन नंबर मिळेल का

  • @meenalphadnis9383
    @meenalphadnis9383 Месяц назад +2

    जय ज्योतिष

  • @smitadeshmukh9116
    @smitadeshmukh9116 Месяц назад +2

    Jay jyotish