धनु राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Dhanu mahilansathi 10 niyam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    धनु राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम dhanu mahilansathi 10 niyam
    निसर्ग कुंडलीच्या भाग्य स्थानात येणारी व भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवणारी म्हणजे धनु रास होय. आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत. जीवन जगत असतांना त्यात थोडी शिस्तबद्धता असणे अत्यंत आवश्यक असते. ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते. नियम खूप छोटे छोटे असतात. मात्र त्यांचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण धनु राशीच्या महिलांनी पाळावायचे दहा नियम समजून घेणार आहोत.
    अशाप्रकारे धनु राशीच्या महिलांनी हे जर काही महत्त्वाचे नियम जर लक्षात घेतले, आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचं पालन केलं तर तुमचं आयुष्य अधिक सुखकर व सुखद होईल. पुढील भागात पुढील राशीच्या महिलांसाठीचे महत्त्वाचे नियम आपण समजून घेणार आहोत. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    #drjyotijoshi #astroguru #dhanurashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 61

  • @meenadhakane5433
    @meenadhakane5433 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही सांगितलेल अगदी बरोबर आहे . माझ्या बाबतीत अगदी तसेच घडत आहेत. जय जोतीश❤❤❤🎉🎉🎉

  • @kanchangawali3915
    @kanchangawali3915 2 месяца назад +1

    अगदी बरोबर

  • @ayushajitnagare9645
    @ayushajitnagare9645 2 месяца назад +2

    Thank you madam.... Khup chhan mahiti

  • @sailikhair_palekar5198
    @sailikhair_palekar5198 2 месяца назад +1

    खूप छान आणि correct advice

  • @aartimahatme5751
    @aartimahatme5751 2 месяца назад +1

    छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏

  • @sunandakshirsagar6199
    @sunandakshirsagar6199 2 месяца назад +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई❤

  • @samdeshmukh493
    @samdeshmukh493 2 месяца назад +1

    खूप सुंदर माहीती.

  • @falkemanoj6477
    @falkemanoj6477 2 месяца назад +1

    JAY JYOTISH MAM

  • @farzananalawala3794
    @farzananalawala3794 2 месяца назад +1

    Thank you mam..it was nice knowing about discipline and self discipline. I will definitely try out all the possible tips given by you. Thank you

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 2 месяца назад +1

    जय ज्योतिष

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar 2 месяца назад +1

    🎉 जबरदस्त मॅडम 🎉

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 2 месяца назад +1

    Jay Jotish thnx guru maa

  • @sailikhair_palekar5198
    @sailikhair_palekar5198 2 месяца назад +1

    Perfect🎉❤

  • @vimallandge413
    @vimallandge413 2 месяца назад +1

    Jai joytish guru maa 🙏

  • @Harshali2020
    @Harshali2020 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली आहे.. माझी रास धनु आहे

  • @smitajagushte9120
    @smitajagushte9120 2 месяца назад +1

    खुप छान सांगतल

  • @shivangivichare1394
    @shivangivichare1394 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @manishahamirani1223
    @manishahamirani1223 2 месяца назад +1

    Thanks

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 2 месяца назад

    शिस्त, विनम्रता आणि समृद्धी

  • @bhavnaingale4174
    @bhavnaingale4174 2 месяца назад +2

    Hoo madam maze pay khup dukhatat, bones cha pn problem suru zalay, madam me khup shistpriy vyakti aahe maze mister mla Hitler bolato aani bhau sudha, pn halli mla jast konat misalayla aavadt nhi karn khote bolane shivay ekde ek aani tikde ek bolane asha lokanmule mla ekat rhayla aavdat

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @rohinithikekar2570
    @rohinithikekar2570 2 месяца назад +2

    🙏🙏🙏 very true

  • @jayashreekotwal944
    @jayashreekotwal944 2 месяца назад +1

    खूपच छान माहिती मिळाली. Dhanyawad mala माझ्या मुलांची पत्रिका तुम्हाला दाखवायची आहे तर प्रथम काय करावे लागेल please mala sanga

  • @ranjanapathak5908
    @ranjanapathak5908 2 месяца назад +1

    धन्यवाद मॅडम 🙏👌💐

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 2 месяца назад +1

    खरेतर सगळंच धनु पुरूषांना देखील लागू आहे.

  • @bhartiwankhade2819
    @bhartiwankhade2819 2 месяца назад +1

    Hi

  • @UrmilaMaid-my8vt
    @UrmilaMaid-my8vt 2 месяца назад +1

    Namaskar, mala basic astrology cha course karaycha ahe kahi mahiti deu shakta ka?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад +1

      सप्टेंबर महिन्यात नवीन बॅच ओपन होईल

    • @UrmilaMaid-my8vt
      @UrmilaMaid-my8vt 2 месяца назад +1

      ओ. के. तेव्हा मला join व्हायला आवडेल....

    • @UrmilaMaid-my8vt
      @UrmilaMaid-my8vt 2 месяца назад

      केव्हा सुरू होणार त्या बद्दल कळाले तर बरे होईल.....

  • @bhartiwankhade2819
    @bhartiwankhade2819 2 месяца назад

    Phone number aha ka mame

  • @user-dj9ph3sj2u
    @user-dj9ph3sj2u 2 месяца назад +2

    dhanu rashi chya mulichae lagnache yog kase aahet te sangawe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад +2

      लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @poojarokade10
    @poojarokade10 2 месяца назад +1

    Basic jyotish course karayecha ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад +1

      सप्टेंबर महिन्यात नवीन बॅच ओपन होईल

    • @poojarokade10
      @poojarokade10 2 месяца назад +1

      @@AstroguruDrJyotiJoshi please contact details dya mam join kareche