देवेंद्र फडणवीसांमागे लागलीय ‘ही’ पनवती | Pandit Rajkumar Sharma | Astrology

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • येणाऱ्या विधानसभेला राज्यात सत्तेसाठी घमासान होणार आहे. सगळेच पक्ष एकमेकांवर तुटुन पडताना राज्याची सत्ता कोणाला मिळणार? नव्या विधिमंडळाचा नवा सूत्रधार कोण असणार सांगतायत जगविख्यात ज्योतिषी पंडित राजकुमार शर्मा.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on RUclips: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #rajkumarsharma #eknathshinde #devendrafadnavis #rahulgandhi #vidhansabhaelection2024 #horoscope #supriyasulefc #sharadpawar #uddhavthackeray #nitishkumar #chandrababunaidu #narendramodi #amitshah #shrikantshinde #ncp #ajitpawar #bjp #shivsena #yashomatithakur ‪@mieknathshinde5887‬‪@DevendraFadnavis‬‪@NCPspeaks‬‪@bjp‬‪@nmffanclub‬‪@AmitShah‬ ‪@rahulgandhi‬‪@IndianNationalCongress‬

Комментарии • 761

  • @balasahebsankpal9199
    @balasahebsankpal9199 Месяц назад +174

    हा शर्मा ज्योतिषाच्या आडून महाराष्ट्र द्वेषी आहे हे लक्षात येतं.

    • @kishorpatankar3169
      @kishorpatankar3169 Месяц назад +12

      एकदम बरोबर 👌

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 Месяц назад

      ruclips.net/user/shorts0VlFwO_tVRk?si=15CdPExMDb1gPKx-

    • @kishordumbre6946
      @kishordumbre6946 27 дней назад +10

      सत्य आहे ते सांगत आहे बरं का

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 25 дней назад +4

      हा प्रवक्ता आहे भाजपा चा

    • @sagarharel6860
      @sagarharel6860 24 дня назад +2

      इंडि आघाडी चा प्रवक्ता आहे

  • @sanjaykate6620
    @sanjaykate6620 Месяц назад +105

    तुमची एक सुध्दा भविष्यवाणी खरी ठरत नाही

  • @Aaamitb
    @Aaamitb Месяц назад +109

    २०१४ पासुन पाहतोय,हे महाशय जे भविष्य सांगतात त्याच्या बरोबर उलट होत, सगळे जुने व्हिडिओ बघा म्हणजे कळेल

    • @prakashkshirsagar1119
      @prakashkshirsagar1119 Месяц назад +10

      ह्याला काहीही येत नाही मुलाखत घेणाराही त्याचा चमचा आहे

    • @sureshkurhade9085
      @sureshkurhade9085 20 дней назад +3

      मग ऐकतो कशाला?

    • @prashantmayekar1921
      @prashantmayekar1921 9 дней назад +1

      याला काय कळत नाही , बीजेपीचा चमचा आहे...

    • @prakashgore8483
      @prakashgore8483 8 дней назад

      😂😂😂😂😂

  • @balasahebsankpal9199
    @balasahebsankpal9199 Месяц назад +88

    महाराष्ट्राची ज्योतिष नाडी यांना कळणार नाही

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Месяц назад +46

    महाराष्ट्रात महाराष्ट्रातील ज्योतिषांना बोलवायला पाहिजे, हे तर नेहमीचेच महाराष्ट्र विरोधीच भूमिका व निर्णय घेत असतात व बोलत असतात.

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 25 дней назад +2

      इंडी गठबंधन बोलत आहे इंडिया गठबंधन बोलत नाही याची मनोमन कीती जळफळाट होतो आहे हे लक्षात येते,

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 23 дня назад +1

      😂😂😂😂😂

    • @MurlidharAndhale-qp6fx
      @MurlidharAndhale-qp6fx 20 дней назад

      0😮l😊Bjuo0​@@appasahebkhalde9870

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 16 дней назад

      ​@@appasahebkhalde9870गठबंधन (की `ठग'बंधन`🤔) *इंडि* च आहे...👁

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 16 дней назад

      ​@@appasahebkhalde9870A is for 'alliance'...म्हणजे `गठबंधन`❗🤨

  • @ashoksurve6432
    @ashoksurve6432 Месяц назад +56

    लोकसभेला महाराष्ट्रामध्ये कोणाला जास्त सीट मिळतील काय भविष्यवाणी केली होती. तुमची भविष्यवाणी खोटी ठरली.

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 20 дней назад +9

    परत एकदा श्री शिंदे साहेब एक नंबर मुख्य मंत्री

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Месяц назад +22

    राहुल पंतप्रधान? देशवासी हो जाए सावधान.

    • @chandrakantkarmal4811
      @chandrakantkarmal4811 27 дней назад

      का तुझी बायको पळवून नेहणार का

    • @sandeepkhanolkar8020
      @sandeepkhanolkar8020 24 дня назад +3

      परमेश्वरा आमच्या देशाचे आणि हिंदूंचे वाईट दिवस येऊ देऊ नकोस 🙏

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 Месяц назад +31

    लोकसभा निवडणुकीत यांनी सांगितलं होतं की 30 महायुतीला सीट भेटणार 16 सीट महाविकास आघाडी भेणार झाल उलटच, दक्षिणा मजबूत भेटत आहे,

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 25 дней назад

      😂😂😂😂😂पोल पाहुन भविष्य निर्वाह निधी आणखी काय

  • @apa3153
    @apa3153 17 дней назад +26

    CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ह्या दोन्ही पैकी एक चालेल मुख्यमंत्री

  • @shantaramhande9775
    @shantaramhande9775 Месяц назад +32

    गिरा भी तो टांग उपर, ऐसी बात है यह ज्योतिषी की.

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 Месяц назад +42

    बोगस भविष्य आहे टाईम महाराष्ट्रने या बोगस बाबीत वेळ घालवू नये.राजेश कोचरेकर आपली talent का अशी वापरता ????

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 Месяц назад +14

    आत्ता पर्यंत एखादी भविष्य वाणी खरी ठरली असल्यास एखादे उदाहरण दिजीये!

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi Месяц назад +43

    राजेश कोचरेकर आता तुम्हाला ज्योतिष लोकांची गरज वाटत आहे यातूनच कळते कि तुम्ही फडणवीसा साठी किती व्याकूळ झाला आहात ते मराठा बहुजन समाजाला कळले आहे, तुमची लोकसभेतील निवडणूका बद्दलचे व्हिडिओ बहुजन समाजाला मुर्ख बनवू शकला नाही

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 Месяц назад +9

    पत्रकार सर यांना माझी एकच विनंती आहे की हे काय यांचे भविष्य खरं वाटतं का

  • @mohangarje5538
    @mohangarje5538 Месяц назад +24

    पंडित जी आपने लोकसभा को क्या भविष्य बताया था उसका रिझल्ट सबको मालूम है

  • @chandrakantnandanwar8747
    @chandrakantnandanwar8747 Месяц назад +4

    याच भविष्य खूप वेळा खोटं ठरलाय 😊

  • @anitajain5905
    @anitajain5905 19 дней назад +6

    Bjp hai tho hindu hai

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Месяц назад +4

    पंडितजी आपका ज्योतिष फेल है

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi Месяц назад +6

    राजेश कोरेकर आणि तुझ्या ज्योतिषाला हे माहित नाही कि नितीशकुमार ला एक मुलगा आहे

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 Месяц назад

      ruclips.net/user/shorts0VlFwO_tVRk?si=15CdPExMDb1gPKx-

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Месяц назад +9

    हा पोपट कोण आलाय. कसला अंथविषवास.

  • @ashpak_007
    @ashpak_007 19 дней назад +2

    Fully satisfied witn Panditji

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 9 дней назад +1

    फडणवीस मुख्यमंत्री पाहिजेत तर महाराष्ट्रात विकास होईल

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 Месяц назад +7

    कोचले करांमुळे टाईम महाराष्ट्र बंद पडणार आहे

  • @sevakramlahane8041
    @sevakramlahane8041 Месяц назад +3

    यांचे आतापर्यंत सर्व खोटे ठरले आहे.

  • @rajeevkunte8737
    @rajeevkunte8737 24 дня назад +3

    You can predict anything but Rahul Gandhi will not become Prime Minister of India

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 Месяц назад +9

    पंडितजी व्यवस्थित मराठी बोलू शकतात,त्यांना आग्रह धरा.

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Месяц назад +4

    राहूल सोनिया --NATIONAL HERALD केस मे तिहाड कब जयंगे

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Месяц назад +1

      2019 me inhone kaha tha ki Narendra Modiji phirse prime Minister nahi ban sakate. BJP ko kam seats milegi. Lekin inaka bhavishya ekdam galat nikala.

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 Месяц назад

      Sach hai

  • @amitjaiswal-vp6wy
    @amitjaiswal-vp6wy Месяц назад +17

    पंडित जी आपण राज साहेब ठाकरे यांचे विधानसभा 2024 निवडणुकीमध्ये भवितव्य कसे राहील कृपया करून याबाबतही सांगावे.

  • @manojpatil6582
    @manojpatil6582 Месяц назад +1

    Thank you राजकुमार जी

  • @sandipgaikwad2145
    @sandipgaikwad2145 Месяц назад +3

    पंडीतजी आगोदर तुमच भवीष्य बघा, परत दुसर्यांच सांगा😂

  • @anilshinde7164
    @anilshinde7164 Месяц назад +13

    एक ही भविष्य खरं होत नाही

  • @muktakashyap6946
    @muktakashyap6946 14 дней назад +2

    जनता मोदी जी को आजन्म पीएम देखना चाहते है

  • @anandraonikam818
    @anandraonikam818 16 дней назад +2

    गरबस्या.CM. आम्हाला.नको.त्यांना.PM. बनवा.म्हणजे.गरात.बसून.देशाच्या. सी मिसे.रक्षण. करतील.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Месяц назад +18

    फडवीस बुदधीमान अभ्यासु माणूस
    धी

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql Месяц назад +12

    आपने लोकसभा कि भविष्य गलत हो गया

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 Месяц назад

    Time Maharashtra is trying to become the number one HMV RUclips channel.
    Best wishes for the agenda of journalism.

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 Месяц назад +7

    यांची भविष्यवाणी मागील दोन वर्षात कधीही खरी ठरली नाही.

  • @dr.ashwinsonawane6451
    @dr.ashwinsonawane6451 Месяц назад +2

    ॐ नमः शिवाय जय महाकाल हर हर महादेव जय मातादी कुलस्वामिनी

  • @sachinbelnekar2468
    @sachinbelnekar2468 Месяц назад +4

    कोचरे कर छान नरेटिव्ह सेट करता तुम्ही

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 Месяц назад +18

    खाली। कमेंट वाचून च कळलं देवेंद्र वर किती। प्रेम ये लोकांच😂😂😂😂

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад

      प्रेम फक्त सोशल मीडिया वर आहे जे आरएसएस आणि भटुकडी एक वातावरण तयार करणार आहेत.
      भटुकड्यांना असा तडाखा द्या परत नादी लागण्याच्या आधी विचार करायला पाहिजे.
      जर आपले भविष्य सांगणे चुकले तर एक माफी चा व्हिडिओ सुद्धा बनवावा शर्मा!

    • @dnyaneshwardoke1289
      @dnyaneshwardoke1289 Месяц назад

      कप्ती रावण आहे फडणवीस

  • @dattaraygokhale4894
    @dattaraygokhale4894 Месяц назад +5

    लोकसभा निकालाचे भाकित पूर्णपणे खोटे ठरले त्यामुळे आता या भविष्यवाणी वर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे नही आपण चारशे तीस पार सांगितले होते लोकसभाचा व्हिडिओ तपासून बघा 🙏

  • @NiTiN_vS16
    @NiTiN_vS16 27 дней назад +2

    खुप छान....
    इतकं रियल केलं आहे नाटक,
    शिंदे साहेब.... जितकं डोकं जनतेला येड बनवण्यात लावताय तितकं डोकं प्रामाणिक पने वागण्यात लावा.....
    धर्मवीर.. मग
    धर्मवीर 2
    च्या माध्यमातून स्वतःला जस लोकप्रिय करून घेतलंय.....
    किव्वा तशाच प्रकारे करून घेण्याचा प्रयत्न करत आहात......
    हे ही काही वेगळं नाही.....
    सरते शेवटी काय "एकनाथ"
    हे ज्योतिषी सर्वांना आदर देऊन नाव घेत आहेत....
    पण तुम्हाला "एकनाथ" एकेरीवर उच्चारून नंतर तुमची जी काय तारीफ केली जात आहे.....
    एकच सांगिन.....
    B
    वाह....
    अतिशय सुंदर माईंड गेम
    आम्ही मतदार एकदा फसू
    दोनदा फसू....
    पण प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला फसवू शकत नाही....
    इतकी जनता नक्कीच वेडी नाही
    तुमची शकुनी निती...
    तुमची कुट निती...
    एक दिवस तुमच्या अंगाशी येणार....
    तुमची सगळी प्रकरणं बाहेर निघणार....
    तेव्हा हेच पंडित ठेऊ आपण...
    आणि बघू तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांची स्थिती
    म्हणे....
    सुबह सात बजे से दुसरे दिन सुबह चार बजे तक काम करता है....
    आयला एअर पोर्ट वर रात्री पत्रकारांनी यांना त्यावेळी घेराव घातला होता तेव्हा यांना बोलायची शुध्द नव्हती....
    आणि हे सकाळी चार पर्यंत काम करणार
    😂

  • @milindovhal4261
    @milindovhal4261 Месяц назад +7

    Hum to mahavikas aagadi se ummid rakte hai

  • @pramilachogle476
    @pramilachogle476 Месяц назад +5

    Verygood❤❤🎉🎉

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Месяц назад +11

    सोयीनुसार भविष्य सांगणारे

  • @Mahendra.8977
    @Mahendra.8977 14 дней назад +2

    म्हणजे माध्यवरती निवडणूक निश्चित आहे
    गांधी pm नको रे बाबा

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 Месяц назад +23

    पंडित जी आप साफ बोले की देवेंद्र फडणवीस फिर मुख्यमंत्री बन सकता है। कोचरेकर साहेब नाराज हो गये ।

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 12 часов назад

    याचे सगळे आधीचे व्हिडिओ बघा, एक ही प्रेडिक्शन सत्य आल का बघा!
    स्पष्ट सांगत नाही फक्त शाब्दिक जूमलेबाजी

  • @kailasdhore3785
    @kailasdhore3785 Месяц назад

    खासदार निलेश लंके यांचे आपण दिलेले समिक्षण खरे ठरले. ❤❤

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 Месяц назад +18

    एकनाथ शिंदे मुख्य मंत्री पुन्हा होऊ शकतील.त्यांच्या नेतृवाखाली युती निवडणूक लढवेल.

  • @narendrabane2724
    @narendrabane2724 5 дней назад

    आज पर्यंत या शर्माची एकही भविष्य वाणी खरी झालेली नाही. त्यामुळे त्याने भविष्य वाणी सांगणे बंद करावे.

  • @user-dd2lo1qr2p
    @user-dd2lo1qr2p Месяц назад +24

    फडणवीस वर.जळत.राहा.ऐनार.तर.फडनवीस.साहेब

    • @SantoshKadus-qu6ru
      @SantoshKadus-qu6ru Месяц назад +2

      Had

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 Месяц назад +3

      १००१% येणारच..

    • @chandrakantkarmal4811
      @chandrakantkarmal4811 27 дней назад

      का महाराष्ट्राचे अजून वाटोळे करण्यासाठी का

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 27 дней назад

      @@chandrakantkarmal4811 महाराष्ट्राचे वाटवळ कुणी कुणी केलंय हे सर्वांना माहिती आहे..

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 26 дней назад

      @@chandrakantkarmal4811 महाराष्ट्राचे वाटवळ कुणी केले व कोण करित आहे हे सगळ्यांना माहिती आहे..

  • @shettyprakash5473
    @shettyprakash5473 6 дней назад

    👍👍👍

  • @yb.11
    @yb.11 Месяц назад +17

    तुम्हाला फडणवीस ची खूप काळजी वाटतेय

    • @sanjotmuge7838
      @sanjotmuge7838 Месяц назад +7

      हे चॅनेल च फडवणीस साहेब न शिंदे साहेब चे च आहे वाटत 😂

    • @user-hd6wq5wg4k
      @user-hd6wq5wg4k Месяц назад +5

      फडणवीस यांनी खोखे घेतले आहे असे वाटते

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Месяц назад +1

      शेवटी अनाजी पंतांची काळजी आणखी कोन घेणार.

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 Месяц назад

      ​@@godofliberty3664तुझ्या आईची गाव घेत काळजी😂😂😂

  • @EagleEye-qh5im
    @EagleEye-qh5im Месяц назад +2

    Kal yeh bol sakte Raj Thakre CM hoil. Paise gheun aaple bhavishya badaltat. Raj Thakre cha jula bhau aahe ha manus.

  • @sudarshanadsod9670
    @sudarshanadsod9670 23 часа назад

    पंडितजींनी लोकसभेच्या निवडणुकीत एकट्या भाजप ला ३००चे वर जागा मिळतील असे सांगितले होते.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 17 дней назад

    Great explaination pandit ji !

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Месяц назад +15

    एकनाथ शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच , तसेच मोदीजी नंतर योगीजी पी,एम , होणार ,

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade5439 Месяц назад +2

    पंचाहत्तर वर्षे तर २०२५ सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहेत ! मग दोन हजार सत्तावीसपर्यंत कसे काय ?

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 Месяц назад

      ruclips.net/user/shorts0VlFwO_tVRk?si=15CdPExMDb1gPKx-

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 Месяц назад

      सत्ता पिपासु सत्ता सोडत नसतो जनता च फेकून देते.

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 Месяц назад +3

    कोचरेकर चा चेहरा उतरलेला दिसतोय

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 Месяц назад +10

    राहुल जिंदगी में कभिभी पंतप्रधान नहीं बन सकता!

    • @chandrakantkarmal4811
      @chandrakantkarmal4811 27 дней назад

      झाला तर आत्महत्या करणार का

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 6 дней назад +1

    आधुनिक भारताचे महाचाणक्य ।।आधुनिक गोबेल्स फोडणीस च

  • @ramakant6304
    @ramakant6304 Месяц назад +16

    युती महाराष्ट्रात परत सत्तेत येईल आणि एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होतील.

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 Месяц назад +2

    पंडित राजकुमार शर्मा व राजू कोचरेकर मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद.

  • @arunpurigosavi5394
    @arunpurigosavi5394 5 дней назад

    मगर महाराज जी माथे पर गद्दारी का टिका लगा है उस का क्या शिंदे जी के पास 13 खासदार थे,9 चुनकर आये और उध्दव साहब के साथ 4 खासदार थे उनके 9 खासदार चुनकर आये है,अभी विधानजनसभा मे जनता गद्दारो को सजा देगी,

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 9 дней назад

    राजू कोचरेकर व पंडित राजकुमार शर्मा आपण योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद. असचं मार्गदर्शन करत रहा.

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar 3 дня назад

    कोणात असेल दम तोच CM,

  • @jitendrathakkar8159
    @jitendrathakkar8159 5 часов назад

    .इनकी दृष्टिकोण मे खोट है, इनको ज्ञान पचाना इनको भारी पड रहा है 😮 इनका खुद का अहंकार , अंधकार मे ले जायेगे

  • @sandeepkhanolkar8020
    @sandeepkhanolkar8020 24 дня назад +4

    मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हातून कोणत्याही चुका झालेल्या नाहीत 🙏
    तुम्ही भाजप विरोधी पत्रकार आहात 🙏तुम्हाला काँग्रेस कढून पैसे मिळतात 🙏

  • @chandrakantketkar6319
    @chandrakantketkar6319 Месяц назад +7

    पंडितजी शरद पवारजी कभी स्वर्गवासी होतील?

    • @chandrakantkarmal4811
      @chandrakantkarmal4811 27 дней назад

      का तूझ्या बापाबद्दल असेच वाटते का

    • @sandipbhagat11760
      @sandipbhagat11760 25 дней назад

      Tyani punarjnm ghetlyavar mag kay karaych.....😂😂😂😂😂

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Месяц назад +14

    देवेंद्र को शांती करणी चाहीये

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 Месяц назад

      ruclips.net/user/shorts0VlFwO_tVRk?si=15CdPExMDb1gPKx-

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Месяц назад

      टरबूज फोडना चाहिए

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 8 дней назад

    गंमत नीट ऐका..आता प्राप्त परिस्थिती देवेंद्र विरूद्ध पाहून ह्याचे ग्रह त्याच मार्गाने फिरू लागतात

  • @KashinatParve
    @KashinatParve Месяц назад +7

    माझ्या मराठयनो यआटरबउजआलआघरई बसवा यातच मराठेच हीत आहे

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад

      मराठे सुट्टी नाही देणार टरबूज ला.
      राणे ला सुद्धा फिरणे मुश्किल होणार आहे.

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 Месяц назад

    Great sir

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d Месяц назад +2

    पहिलेच चुकी चे नरेटीव सेट करु नका साहेब मोदी साहेबांचा performance कुठे ही कमी पडत नाहिये आपण चूक बोलत आहात

  • @vasantbaviskar5319
    @vasantbaviskar5319 Месяц назад

    पं.शर्मांची लोकसभेच्या भाजपच्या जागांची 300 आत ची भविष्य वाणी खरी ठरलेली आहे .धन्यवाद पंडीत जी.

  • @varshadil22
    @varshadil22 13 дней назад +1

    बाकी कुछ हो ना हो राहुल गांधी पंतप्रधान होने का बाद आपकी सुंता जरूर होनी हैं

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 16 дней назад

    *बळीराजा* के बारेमे पंडितजीको 🤔संभ्रम हैं ...`बली देना ऐसा अर्थ कदापि नहीं` ❗😊

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 Месяц назад +3

    कोचरे कर देवेंद्र चा द्वेष करतोय

  • @anamik3267
    @anamik3267 8 дней назад

    डॉक्टर त्यांचेकडे सर्वमान्य ज्ञान असताना चुकतात.मग ज्योतिषी चुकले तर काय झाले त्यांच्या ज्योतिषाकडे शास्त्र म्हणून पाहा.

  • @ShravanJadhav-xt1wn
    @ShravanJadhav-xt1wn 14 дней назад

    ये दुनिया तिसरे महायुद्ध कि तरप ज्यारही है भविश का क्या मतलब है

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Месяц назад +2

    एकनाथ शिंदे पुन्हा येवोत.

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 Месяц назад +1

    Very very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 6 дней назад

    महा विनाशकारी वसुलीतच आघडी सोडून कोणताही पक्ष सत्तेत असावेत.. असणारच ..

  • @ShauryaKukde
    @ShauryaKukde Месяц назад

    Sir u r correct panditji

  • @RajeshKumar-dl5fo
    @RajeshKumar-dl5fo 25 дней назад

    Abki raj kumar shrma jii CM Hoge ye meri bavisyawani hai

  • @milindovhal4261
    @milindovhal4261 Месяц назад +3

    Aane wale samay mein india gatbandan jeet kar aayegi

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 Месяц назад

      ruclips.net/user/shorts0VlFwO_tVRk?si=15CdPExMDb1gPKx-

  • @shriram1006
    @shriram1006 7 дней назад

    आ.राहुलजी गांधी यांच्या...
    तीन वेगवेगळ्या जन्मवेळा आहेत..
    १. रात्री ९:५२
    २. दुपारी २:२८
    ३. पहाटे ५:५०
    यांतली कोणती जन्मवेळ घेऊन पंडितजींनी कुंडली बघितली आहे?

  • @Bhartiyshetkari12
    @Bhartiyshetkari12 Месяц назад

    भविष्य महाराष्ट्र जनतेच्या हातात आहे

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 29 дней назад +1

    I'm BJP but support Ekanath bhau kashtalu mukhmantri

  • @suhaskothalkar653
    @suhaskothalkar653 17 дней назад +1

    2029 मे पी एम बनेंगे तो सिरप योगीजी

  • @KiranHingonekar
    @KiranHingonekar Месяц назад +9

    आपकी भविष्य वाणी गवतही होगी. जींदगीमे राहूल पंतप्रधान होणार नाही

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 12 дней назад +1

    गुरुजी आप तो मातोश्री के गुरुजी है

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Месяц назад

    पं.राजकुमार शर्माजी का विश्लेषण योग्य है.आगे क्या होगा 😅.

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 Месяц назад +5

    पंडित जी आप सत्य बोल रहे हैं । मोदीजी एक सिद्ध पुरुष है।

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 Месяц назад +10

    पंडितजी महाराष्ट्रात महविकास आघाडीचे सरकार येणार आणि भाजप ची गळती चालू राहणार.

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 Месяц назад

      घे केळ😂😂

    • @chandrashekharjagtap3256
      @chandrashekharjagtap3256 Месяц назад

      @@rahulaphale7705 माकडा तुझ्या बुडाला का 🔥🔥लागली.

  • @dilipkarhu3729
    @dilipkarhu3729 Месяц назад +1

    OM SAI RAM, 🌹🙏❤️

  • @pramodgarde506
    @pramodgarde506 Месяц назад

    बाकी काही असो पण 2024 लोकसभेचं भाकीत जवळपास खरं ठरलं.

  • @vyankateshdabke280
    @vyankateshdabke280 29 дней назад

    ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले असतील त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हेच मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे ।