नमस्कार ताई मी पूजा एक वर्षापासून मी तुमचे व्हिडिओ पाहते तुम्ही एका व्हिडीओ मध्ये बोलल्या होत्या की तुम्हाला तुमच्या घरासाठी एक कामवाली मावशी पाहिजे आहे तर माझ्या आईसाठी मला तुम्हाला विचारायचं होत माझी आई करेन काम पण तिला 24 तास तुमच्या घरी ठेऊ शकाल का तिला पैशाची खूप गरज आहे, तिचं वय45 आहे प्लीज ताई नक्की उत्तर द्या 🙏😔
केंद्रात लक्ष्मी पाय दाबताना विष्णू चे फोटो gheyun या mazay कडे आहे श्री यंत्र रुद्र यंत्र कमल गट्या ची माळ कासव स्टँड शंख वर ठेवा याचा केंद्रात जा सगले मिळतंय
ताई आम्ही च reaction द्या असे संगीतले होते ❤❤❤❤❤❤ Request केलेली होती आशु ताई ना SO many love from satara Faouji wife ❤❤❤❤❤ Yes तुम्ही दोघी lucky आहे त्या पेक्षा आम्ही lucky आहे Vidieo जरा मोठे बनवा ,, 2 parts आले तरी आनंद आहे❤❤❤❤❤❤ काळजी घ्या आनंदी रहा ❤❤❤❤
11 पासुन 5 मिनिटाला बघत होते व्हिडिओ आला का आज लेट झाल नेटवर्क प्रोब्लेम मुळ झालं असेल आला हे महत्वाचं 😊 ध्रुव कीती लाड करून घेतोय आई मम्मी दोघी च प्रेम मुलांना मिळतंय खुप छान 😊 आजची पण रेसिपी छान आहे चिकन ची रेसिपी नंतर दाखवा ताई 😊 शॉपिंग छान केली. ताई पुरण पोळी च परफेक्ट प्रमाण घेऊन पुरण पोळी ची रेसिपी दाखवा एकदा कोणत्यातरी सणाला प्लीज 😊
खुप छान व्हिडिओ आहे तुमचे व्हिडिओ खुप छान असतात चुका काढायला अजिबात आवडत नाही पण मला एक सांगायचे आहे तुम्हाला आता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर असे झाले आहे तर अहिल्या नगर म्हणत जा प्लिज
SHREE SWAMI SAMARTH. Tai tumchi shopping mastch jhali ,udyachya blog kadhi yeto ase jhale shopping baghaychi. Nasta recipe uttam jhali. Tai tumhi doghi kiti chan rahata. Tumhala shrimanticha ajibat maz nahi, hech tumchatle quality mala aavdete. Aajcha video chanch hota.
माझे सुध्दा chenal मॉनिटाइझ झाल्यावर pincode येतो तो आमच्या शेवगाव पोस्ट आॉफईस मध्ये आठ दिवस कोपऱ्यात येऊन पडले होते पण तेथील एका व्यक्तीला युट्यूब बद्द्ल माहीत होती म्हणून मला ते पोहचले नाही तर मला मिळाले नसते 😊
भारतीताई स्वातीताई आजचा नाश्ता खूप छान होता मी करून पाहीनरुमाल वर्धापन करण्यापेक्षा ही ट्रिक छान आहेती बेल आमच्या घरी आहेआमच्या पोर्चमध्ये लावलेली आहे कोणी पाहुणे आले की ते विचारतात काय वाचतो खूप छान आवाज येतोही बेल निगेटिव्ह जाण्यासाठी छान आहेमी स्वामी समर्थ केंद्रातगेले होते त्यांनी सांगितलं होतंबजरंग बलीची मूर्ती घरात ठेवू नाहीस्वामी समर्थांच्या केंद्रात तुला जसा पाहिजे तसा विष्णूचा फोटो भेटतो
Hiii tai chia seed getat ka daily tumhi 2ghi. Ani tya baddal sangar hote na tumhi. Delivery ntr 3month ntr gheu shakte ka chia seed. Ani kharch tyane wait loss hot ka 😊😊😊😊😊
तुम्ही खुप गोड आहात पण आत्ता जर पुणे मुंबई ला. गेलात की पहिल्यांदा तुम्ही सगळी आलुमिनीयम ची भांडी बदलून टाका करणं त्या भांड्यात शिजवलेला पदार्थ शरीराला घातक असतो तुम्ही आईकिया मध्ये खुप छान सिटल ची भांडी घ्या कढया पण मिळतात ते आधी घ्या ❤❤❤❤❤❤❤
प्रिय भारती आणि स्वाती, तुमचे सर्वच व्हिडिओ छान असतात. वेगवेगळे विषय घेऊन तुमही साध्या, सोप्या भाषेत मांडीत असता. तुमच्या जंगल villa ला भेट दयावी असे वाटते..पण तुमचे आमंत्रण असेल तरच येणार! 👍🙏🌹😁
खूप छान व्हिडियो ताई शॉपिंग पण छान केली तुमची चॉईस पण खूप छान आहे आणि शिवाय शॉपीगला मोठेदादा नेहमी सोबत असतात त्यांची पण छान चॉईस आहे मस्त ताई तुम्ही लकी आहात❤❤❤❤
नमस्कार ताई मी पूजा एक वर्षापासून मी तुमचे व्हिडिओ पाहते तुम्ही एका व्हिडीओ मध्ये बोलल्या होत्या की तुम्हाला तुमच्या घरासाठी एक कामवाली मावशी पाहिजे आहे तर माझ्या आईसाठी मला तुम्हाला विचारायचं होत माझी आई करेन काम पण तिला 24 तास तुमच्या घरी ठेऊ शकाल का तिला पैशाची खूप गरज आहे, तिचं वय45 आहे प्लीज ताई नक्की उत्तर द्या 🙏😔
Tai dukanache nav sanga me nager chi ahe
ताई आमच्याकडे पण चिकनला भाजीच बोलतात
केंद्रात लक्ष्मी पाय दाबताना विष्णू चे फोटो gheyun या mazay कडे आहे श्री यंत्र रुद्र यंत्र कमल गट्या ची माळ कासव स्टँड शंख वर ठेवा याचा केंद्रात जा सगले मिळतंय
Shree Swami Samarth photo🙏🙏🙏
Tumhi nagerche ahet ka.
ताई हनुमानची मूर्ती मंदिरात ठेवत नाहीत
ताई आम्ही च reaction द्या असे संगीतले होते ❤❤❤❤❤❤
Request केलेली होती आशु ताई ना
SO many love from satara Faouji wife ❤❤❤❤❤
Yes तुम्ही दोघी lucky आहे
त्या पेक्षा आम्ही lucky आहे
Vidieo जरा मोठे बनवा ,, 2 parts आले तरी आनंद आहे❤❤❤❤❤❤
काळजी घ्या आनंदी रहा ❤❤❤❤
❤❤❤❤❤❤tumhi monthly saving ani investment baddal video banva ❤❤❤❤❤❤❤
11 पासुन 5 मिनिटाला बघत होते व्हिडिओ आला का आज लेट झाल नेटवर्क प्रोब्लेम मुळ झालं असेल आला हे महत्वाचं 😊 ध्रुव कीती लाड करून घेतोय आई मम्मी दोघी च प्रेम मुलांना मिळतंय खुप छान 😊 आजची पण रेसिपी छान आहे चिकन ची रेसिपी नंतर दाखवा ताई 😊 शॉपिंग छान केली. ताई पुरण पोळी च परफेक्ट प्रमाण घेऊन पुरण पोळी ची रेसिपी दाखवा एकदा कोणत्यातरी सणाला प्लीज 😊
Tai नगरचे कोणते होम decore shop आहे त्याचे नाव द्या. आणि पुणे मध्ये कोणते आहे त्याचे नाव द्या
Bajrang bali fakt aanu nako tya peshawar Ram derbar gheu Shakti Bajrang chi murti fakt gharat thevat nahi
ताई शॉपिंग खूप छान केले दाजींचा स्वभाव खूप चांगला आहे
Tulsi baget devachya murtinchi dukane aahet Bharti tu punyala yeshil teva mala tumhala bhetta yeil
Tai shop cha address sanga na...
Lakshmi kamlat basleli ani 4 hatti bajula asa photo devgharat asava, vishnu ani Lakshmi fakt devalat asawet
Daji sadya Kay Kam kartay
👌👌👌👌👌
Water ch Kay ahe
Tai zade लावलेल्या ब्लॅक बकेट कुटून घेतल्या
👌👌❤❤
Khup chaan shopping keli ❤❤
Taai kapad bajarat gelyavr tumhi lassi valyanchya pudhe gelyavr janjale yanche msala dudh milate plz gelyavr jaa khup chan teast aahe
खुप छान व्हिडिओ आहे तुमचे व्हिडिओ खुप छान असतात चुका काढायला अजिबात आवडत नाही पण मला एक सांगायचे आहे तुम्हाला आता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर असे झाले आहे तर अहिल्या नगर म्हणत जा प्लिज
Bajrangbali chi murti nhit thevt gharat brahmnana vicharun theva
माता लक्ष्मी आणि श्री भगवान यांचा छोटा फोटोज ठेवावा
भारती स्वाती खरतर तुमच्या कडे एक खरोखर कपिला गाय पाहिजे तुम्हाला जागा पण भरपूर आहेत
ताई स्वातीचे मिस्टर म्हणजे तुमचे दीर राजू तुमचे रोज व्हिडिओ पाहतात का
Ho
ताई मी पण पुण्यात राहते कुठे येणार आहे प्लीज सांग ना भेटू शकते का प्लीज रिप्लाय द्या ना
Tai video kupch chan astat mazhi mulgi apang ahe ti bed aste pan tumcha vlog wait karat asete
Maze mister pn army mdhe ahe. Me tumchya vedio daily pahate. bhimashankar karkhana pargaon mdhe rahate. Atta suttivarti alo ahe tumala bhetnyachi echha ahe khup. Tumchya gave kont ahe. Ples replay
ताई देवघरात बजरंग बली चालत नाही तर बैठक मध्ये ठेवा ताई तुम्ही दोघी खुप छान आहात छान राहातात असंच राहा
Ho Tai aplya poran sathi changla nasta plz te Hanuman nko theu gharat
Mazya devgharat mi thevlay bajrang Bali tr mg aata tya photoch क्या karu.
ताई स्वातीच्या रूम ला attage washroom nahi ka
मारुतीची मुर्ती देवघरात नसती ठेवूनये
ताई हनुमानाची मुर्ती देवघरात ठेऊ नका ठेवत नाही वाटले तर फोटो लावा घरात
श्री यंत्र घेतल्यावर कमळ गड्ड्याची माळ पण घ्या श्री यंत्रावर ठेवल्यावर चांगला असतं
Msala dudh chya khup gadi aahet...janjale dudh mast aahe
Ata 3 ply steel chya kadhaya ani bidacha tawa kadhai ana
😊
Bajarag bali chi murti devghart nasavi Tai... .
Ani tumche videos khup Chan aastst...
Ani tumche jagal villa kuthe aahe
ताई गाय वासरु सोबत घेयची ना लक्षमी नारायणाचा फोटो आणा
SHREE SWAMI SAMARTH. Tai tumchi shopping mastch jhali ,udyachya blog kadhi yeto ase jhale shopping baghaychi. Nasta recipe uttam jhali. Tai tumhi doghi kiti chan rahata. Tumhala shrimanticha ajibat maz nahi, hech tumchatle quality mala aavdete. Aajcha video chanch hota.
Pune madhi kuthye gheta showpiece
माझे सुध्दा chenal मॉनिटाइझ झाल्यावर pincode येतो तो आमच्या शेवगाव पोस्ट आॉफईस मध्ये आठ दिवस कोपऱ्यात येऊन पडले होते पण तेथील एका व्यक्तीला युट्यूब बद्द्ल माहीत होती म्हणून मला ते पोहचले नाही तर मला मिळाले नसते 😊
Tai तुमचा झोपाळा रेडीमेड आहे का कोठून घेतला त्याच्यावरचे roof original कौला che ahe ka
काल तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे सोयाबीन बिर्याणी बनवली छान झाली होती सर्वांना आवडली ❤😊
ताई यात कांदा आणी भोपळा किसून घातल्यास धपाटे खूप छान होतात
ताई महादेवाच्या आंघोळीसाठी घंगाळ का नाही घेतलं
Ha photo asel tar chalel kuthe tar gharat
हनुमान cha photo murti nhi thevt gharat
Sony gift house tithe pn chan bhetat home decor
हुनमान मूर्ती घरात देवघरात ठेवत नाही
ताई श्री यंत्राचा अभिषेक शुक्रवारी करा जमल्यास दर शुक्रवारी कुंकुमार्चन करा त्याच्यावर.
ताई तुमच्या गावाचे नाव काय आहे नगर पासुन कीती कीलो मीटर आहे मला तुमचं घर व झाडे व मंदीर खुप खुप आवडले आहे मी तुमचे घर पाहचे आहे आले तर चालेल का
Tai teacher mama mami ahet त्यांचे नाव काय कोठे आहेत जॉब ल
खुप वेळ वाट बघत होते विडीओ ची मग मनात नसताना ही घरातील कामे उरकून पटकन मोबाईल हातात घेतला पाहिले तर विडीओ आलेला होता.मग 😊करून एक मोठा श्वास घेतला 😊❤
प्रोफेसर चौकामध्ये सोनी गिफ्ट हाऊस मध्ये पण खूप सुंदर शोपीस आहेत मॅडम एकदा तुम्ही जा तिथे
Kartat mul mazi mulgi krt nae jvl gheun krun dete mg tii krte kadhi kadhi krte natak mul mnhtl ki ashech krtat cute ahe baal
खूप छान व्हिडिओ आहे ताई मला पण होम डेकोरेशन सामान घ्यायचा आहे पण आमच्या इथे तसे दुकानच नाही
भारतीताई स्वातीताई आजचा नाश्ता खूप छान होता मी करून पाहीनरुमाल वर्धापन करण्यापेक्षा ही ट्रिक छान आहेती बेल आमच्या घरी आहेआमच्या पोर्चमध्ये लावलेली आहे कोणी पाहुणे आले की ते विचारतात काय वाचतो खूप छान आवाज येतोही बेल निगेटिव्ह जाण्यासाठी छान आहेमी स्वामी समर्थ केंद्रातगेले होते त्यांनी सांगितलं होतंबजरंग बलीची मूर्ती घरात ठेवू नाहीस्वामी समर्थांच्या केंद्रात तुला जसा पाहिजे तसा विष्णूचा फोटो भेटतो
मारुतीचा फोटो असलातरी हॉल मधे ठेवा
आम्ही नगरचे आहोत शोपिसच दुकान कुठे आहे
पहात असतील तर त्यांना आपण घरीच आहोत आपल्या असं वाटत असेल ना
भारती तुम्ही पेस्ट कंट्रोल करून घ्या. नेहीप्रमाणेच छान वलोग्
Triply che steel chi kadhai , patele ghya .aluminum chi sarv bhandi kadhun taka , changle nasate tyat Anna shijavane
ताई मला तुमचे व्हीडीओ खूप आवडतात मी रोज बघते🎉🎉
Taii kamvalichi rahaychi soyy ahe ka sangana plzzz...
Me magchya vlog mdhe pn vichrl
Hiii tai chia seed getat ka daily tumhi 2ghi. Ani tya baddal sangar hote na tumhi. Delivery ntr 3month ntr gheu shakte ka chia seed. Ani kharch tyane wait loss hot ka 😊😊😊😊😊
ताई दुकानाचे नाव टाका.
Tai dev gharat chandicha lahansa pela n toli ani rojcha naivedya sathi chandichi wati theval ki changal ast.. Mi pn ghetali ts
Tai तांब्याचे पाणी tank price kiti
ताई छान गाय वासरु आहे आता किचन मधे छोटी चुल आणा
Nagar madhe kuthe ahe tai shop
तुम्ही खुप गोड आहात पण आत्ता जर पुणे मुंबई ला. गेलात की पहिल्यांदा तुम्ही सगळी आलुमिनीयम ची भांडी बदलून टाका करणं त्या भांड्यात शिजवलेला पदार्थ शरीराला घातक असतो तुम्ही आईकिया मध्ये खुप छान सिटल ची भांडी घ्या कढया पण मिळतात ते आधी घ्या ❤❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ 👌👌❤❤
Hi ताई मी पण नगरचे आहे..... त्या भांड्याच्या दुकानाचं नाव सांगा ना कोणत्या दुकानात घेतले.... मला पण श्री यंत्र घ्यायचा आहे..... प्लीज सांग
आमच्याकडे धिरडे म्हणतात याला
Mi pn Rahurichi ahe
Shop cha address taka
Swati tula 1 mulagi hou de
Tai tumchya gaavch naav kay ahe
प्रिय भारती आणि स्वाती,
तुमचे सर्वच व्हिडिओ छान असतात. वेगवेगळे विषय घेऊन तुमही साध्या, सोप्या भाषेत मांडीत असता. तुमच्या जंगल villa ला भेट दयावी असे वाटते..पण तुमचे आमंत्रण असेल तरच येणार!
👍🙏🌹😁
Khup chan😊😊
खूप छान व्हिडियो ताई शॉपिंग पण छान केली तुमची चॉईस पण खूप छान आहे आणि शिवाय शॉपीगला मोठेदादा नेहमी सोबत असतात त्यांची पण छान चॉईस आहे मस्त ताई तुम्ही लकी आहात❤❤❤❤
Tai tumhi kuthe rahtat
Tai tumhhala aambe vikayche aahet ka
Hi tai bajarangi devyat Tevt nahi
Aaj लेट झाला व्हिडिओ....... जूने व्हिडिओ पाहत बसले मग
Aarti work video slow dhakhva
ताई druv sarkh ch माझ्या मुली पण करतात
Kuthe ahy tumch ghar
Mam mlana tumhi earing organiser banavlay tharmacolcha tya videochi link havi.......🙏
Water fountain💧 gyayala pahije hota khup chan techyatun dhur pn yet hota 💫☄️⛲
Abhinandan tumha doghi che
Tai tumchya gavapadun Shirdi kiti dur ahe
ताई बजरंग मूर्ती घरात nko
😢स्वातीताईला अशाच दोन राजकुमारी होवा
Tai स्वयंपाक तुम्हीच करता का तुमची बहीण नाही करत का तुमचे व्हिडिओ छान असतात मी सहज विचारले तुम्हाला
ताई तुमच्या गावाचं नाव काय आहे
Ya dosa madhye takat bhijvayache ajun Chan lagto
Tai hanumanchi murthi nasavi devgharat