आज मुले पावसात भिजले || साड्या आणि ब्लाऊजच्या डिझाईन निवडल्या || डोळ्याखालील काळ्या डागावर उपाय…..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 542

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 8 месяцев назад +47

    तुमच्या विडिओ मध्ये सर्वात जास्त मला तुमचे गार्डन आवडते व नंतर पक्षी, पाण्यात अंघोळ करतात ते पाहुन खूपच छान वाटते नंतर तुमचे दोघींचे एकमेकांवरचे पे़म व दोघी जी घरातील सर्व कामे करतात ती पाहु मला पण एकप़कारची एनजीओ येते

    • @nandapatil4195
      @nandapatil4195 8 месяцев назад +3

      त्या टेकडीवर थोडे झाड लावा .कडु लिंब वड रबर आशी एखाद आयडिया काढताना पावसाळ्यात कि गावातील काहि महिला पुरूष घेवुन ग्रामपंचायत ची मदतीने जिल्हा परिषद च्या माध्यमातून रोप मागवून कराना आस जर झाल ना तर खऱ्या आर्थात जंगल व्हिला होईल.

    • @amolandhale109
      @amolandhale109 8 месяцев назад +1

      दोन्ही ताई मला तुमच्या ब्लॉग मध्ये मला तुमचा स्वभाव तुमच्या दोघांचे प्रेम खूप आवडतं

  • @janhavimahadeshwar8012
    @janhavimahadeshwar8012 8 месяцев назад +12

    तुमचे फौजी बॅकग्राउंड, सामाजीक बांधीलकी, घरगूती वातावरण, पाळीव प्राण्यांबद्दल असलेली माया, खेड्यामधल्या वातावरणात वसवलेला स्वर्ग हे सर्व भारी वाटते

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 8 месяцев назад +20

    कुठल्या पण झाडाला फळ इथून आल्यानंतर देवापुढे ठेवत जावा खरंच तुम्ही दोघी पण खूप गोड आहात तुमच्याकडे वातावरण पण छान वाटते असे

  • @swatisonawane3884
    @swatisonawane3884 8 месяцев назад +15

    व्हिडिओ बघण्या मागचे कारण म्हणजे तुमच्या दोघींचे एकमेकिंग वर चे प्रेम , परिवाराला एकत्र बांधून ठेवण्याची ताकद आहे तुमच्या प्रेमात . तुम्ही दोघी मध्ये थोडाही दुजा भाव नाही .मुलामध्ये पण दूजा भाव नाही .सर्व छान जुळवून ठेवले आहे .आणि त्याचे सर्व श्रेय तुमच्या दोघींना जाते.

    • @sabainamdar944
      @sabainamdar944 8 месяцев назад

      Sagle shrya doghichya ai baba la jate tynchya sanskarala jate

  • @Pranoti15
    @Pranoti15 8 месяцев назад +5

    तुम्ही दोघी बहिणी तुमच्या आईवडिलांचा अभिमान आहात. चांगल्या सुना आहात, छान आया आहात, महत्वाचे म्हणजे तुम्ही चांगल्या पत्नी आहात, सर्वात महत्वाचे म्हणजे घरासाठी उत्तम गृहलक्ष्मी आहात. तुम्ही तुमची सर्व कर्तव्य आनंदाने पार पाडता. आमच्यासाठी तुम्ही मोटिवेशनल व्यक्ती आहात ❤

  • @kavitayadav2022
    @kavitayadav2022 8 месяцев назад +9

    तुम्ही दोघी खुप छान आहेत...video बघताना तो skip करावा लागत नाही ..इतके छान आहेत ..

  • @chaitaliavhad7166
    @chaitaliavhad7166 8 месяцев назад +3

    खूप छान व्हिडिओ.खरच तुम्ही दोघी घरातल्या लक्ष्मी आहात. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्या दोघींमध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही. घरातली कामं उरकून फावल्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करतात. तुमचे व्हिडिओ बघून अनेक स्त्रियांना मोटिवेशन मिळेल. खरंच तुम्हा दोघींना सलाम.

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 8 месяцев назад +6

    सगळ्यात म्हणजे तुम्ही दोघी खूप आवडतात तुमच्या दोघी कडून शिकायला खूप काही आहे तुम्ही दोघे हुशार पण खूप आहात तुम्ही तुम्ही कुठल्या गोष्टी मध्ये अडून बसणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही परफेक्ट आहात तुम्ही दोघी आपल्या कामामध्ये खूप रमून पण जातात छान तुम्ही दोघी बोलायला लागल्यावर पॉझिटिव्ह खूप वाटतं नशा पर्सनल उत्तर देताना पण खूप छान उत्तर देता तुम्ही त्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @VidyapankajThube
    @VidyapankajThube 3 месяца назад

    तुमच्या घरातील एकत्र कुटुंब पद्धती पाहून एकत्र कुटुंबाचे महत्व तर कळतच पण तुमच प्रण्यांवरचं प्रेम ,तुमच्या सगल्यांमधला प्रामाणिक पणा , एकमेकांचा आदर आणि कष्ट करण्याची शमता पाहून आम्हाला सुद्धा खूप काही शिकायला भेटत आणि तुमचा उत्साह पाहून आम्ही पण खूप घेतलय तुमच्या व्हिडिओ मधून त्यामुळे सलाम दोन्ही ही फौजिना आणि तुम्हाला दोघींना thank u ❤

  • @danyyoutuber536
    @danyyoutuber536 8 месяцев назад +2

    सुशिक्षित असून पण घरातील वडीलधारी माणसांना जीव लावणे, आणि प्राण्यांवर प्रेम, गावातील लोकांशी पण प्रेमाने वागणे, सर्वात महत्वाचं दोघीची बॉण्डिंग मला फार आवडली ❤️ आणि साधी भाषा आपुलकी ची खूप छान

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 8 месяцев назад +1

    मला तर सर्वच गोष्टी खूप आवडतात तुमच्या आणी विडिओ पहिला की काम करायला एनर्जी येते इतक्या ग्रेट आहात तुम्ही 👍👌👌🥰माझी मुलगी सुट्टी लागल्या पासून 1वाजण्याची वाट पाहते विडिओ पाहण्यासाठी आम्ही दुपारी जेवणाचा टाइम 1:30चा केलाय विडिओ पाहता पाहता जेवण करतो

  • @sonalikubal2210
    @sonalikubal2210 8 месяцев назад +4

    नमस्कार ताई...... तुमच्या दोघींकडे पाहून खूप छान वाटतं,छोटी बहीण किती मोठ्या बहिणीचा आदर करते आणि मोठी बहीण आहे तिला खूप सांभाळून घेते. घरातील सर्व काम तुम्ही मिळून मिसळून करता. एवढ्या मोठे घर तुम्ही किती सहजपणे सांभाळून घेत आहात,सर्व कामे हसत हसत करता. तुमच्या दोघींकडे पाहून मलाही काम करण्यासाठी एक छानशी स्फूर्ती मिळते. तुमच्या दोघींचे प्रेम पाहून मलाही माझ्या बहिणीची आठवण येते.तुम्ही दोघी अशाच एकत्र राहा सदैव हसत आणि सुखात रहा.❤❤❤

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th 8 месяцев назад +1

    तुम्हा दोघीं चे व्हिडीओ खूप छान असतात त्या मुळे तुमचे मंदिर पहिले की प्रथम मन प्रसन्न होते नंतर निसर्ग पहिला की मनाचा व शरीराचा सर्व च थकवा जातो तुमचे डेली रुटीन पाहून आम्हास ही तुमच्या सारखं काम करावेसे वाटते व नाते कसे असावे व कसे जपावे ते कळले असेच व्हिडिओ छान टाकत जा

  • @sumanlad3178
    @sumanlad3178 8 месяцев назад +8

    तुम्हा दोघी बहिणींना सगळ्यातल सगळंच येत....हे पाहून छान वाटते. alrounder आहात तुम्ही.... भरपूर छान छान ideas मिळतात तुमच्यामुळे..❤

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 8 месяцев назад

      ताई घरी एखादं फळ आल्यावरती देवासमोर पण ठेवा

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 8 месяцев назад

      हा मुलींना मी पण पार्लर चालवते एक लाख रुपये महिना कमावते मला पण खूप लोकं नाव ठेवतात

    • @swatijadhav6546
      @swatijadhav6546 8 месяцев назад

      Home remedies kup Chan asttat

  • @rollno.50ayushwagh9f3
    @rollno.50ayushwagh9f3 7 месяцев назад +1

    ताई मी सध्या नवीनच व्हिडिओ बघत ला सुरुवात केली आहे. तुमचे जुने पण व्हिडिओ मी पाहिले खूप छान व्हिडिओ आहे खूप मोटिवेशनल आहेत आणि तुमच्या कामाचा उत्साह पाहून मला खूप कामाला उत्साह येतो त्यामुळे मी तुमच्या व्हिडिओची वाट बघते व मी माझी मैत्रीण ना तुमचे व्हिडिओ शेअर केले त्यांनाही खूप आवडले थँक्यू सो मच

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 8 месяцев назад +8

    तुम्ही दोघी बहिणी खूप इनोसंट आहात...कुठेच दिखावा नाही.जे सांगाल.. दाखवाल ते रिअल आहे.. खूप कष्टाळू आहात.. कौतुक वाटते .. खूप पुढे जाल ..❤❤🎉🎉

  • @ArchanaGadage
    @ArchanaGadage 8 месяцев назад +3

    तुमच्या कामाची लगबग मला खूप आवडते आणि तुमच्या दोघींचं एकमेकींवर असलेल प्रेम खूप आवडते

  • @vaishalisargar9011
    @vaishalisargar9011 8 месяцев назад

    मला सगळ्यात जास्त तुमचा आवडता अक्काला आणि बाबाला खूप रिस्पेक्ट देता. तुमचं सर्व काही आनंदाने करता. हल्ली कसं झाला आहे ज्या सुशिक्षित मुली आहेत त्यांना आपले जे अडाणी सासू-सासरे आहेत त्यांच्याबद्दल लाज वाटते आणि त्यांचं कोणी एवढं प्रेमाने करतही नाही मग त्यांना तशी वागणूक ही देत नाही त तर तुम्ही दोघी ते सासू-सासऱ्यांचा रिलेशन खूप छान सांभाळता. बाकी तर सर्व गोष्टी तुमच्या खूपच छान आहेत. शब्दात बोलण्याला तोडच नाही अप्रतिम आहेत 👍❤

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 8 месяцев назад +2

    मला तर तूम्ही दोघि बहिनिच फार आवडता येवढं सगळं तुमच्याकडे असून तुम्हाला जराही घमंड नाही नाहि तर काही लोक असे असतात की दोन पैसे जास्त दिसले कि त्यांचं वागणं बदलून जातं पण तुमच्या त असं का हिच नाही सगळे कसे मिळुन राहता आणि झाडांवर मुक्या प्राण्यांवर प्रेम करता खूप छान वाटत ❤️❤️

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 8 месяцев назад +1

    ताई मी एक च सांगेन तुमचे सर्व विडीओ एक नंबर आसतात रोज नवीन विडीओ मध्ये रोज छान काही तरी शिकायला मिळते तुमची प्राण्यावरचे प्रेम आणि काळजी पाहुन खूप भरून येते आक्कांची काळजी खूप छान व बाबांची पण

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 8 месяцев назад +2

    ताई तुम्ही खुप काळजी घेता घराची ते पाहुन खरच प्रेरणा मिळते जे चागले आहे ते घेते खुप छान आहेच छान छान व्हिडिओ दाखव ताई जा

  • @AshaJadhav-g8l
    @AshaJadhav-g8l 8 месяцев назад

    दोघी ताई खूप छान आहात.नैसर्गिक वातावरण खूप‌ च सुंदर.तुमच्यात बिलकुल गर्वीष्टपणा नाही पॉझीटीव्ह एनर्जी मिळणारे सर्व व्हीडीओ.

  • @anilpinge4602
    @anilpinge4602 7 месяцев назад

    Mi sanjiwani pinge mla tumhchi bonding khup chan vatate n tumhche video bghitle ki khup positive feel hote.

  • @nilamtavhare4065
    @nilamtavhare4065 8 месяцев назад +6

    सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा न कडे पाहून नाती किती सुंदर आहेत त्याला कसं जपावं हे तुमच्या दोघींकडे पाहून शिकण्यासारखं आहे ...खूप गोष्टी वर घरगुती उपाय सांगितले ते शिकलो...घर हे एक अशी गोष्ट आहे ती आपण जेवढं clean ठेऊ तेवढ ते जास्त positive energy भेटते .. तुम्ही झाड, प्राणी, खूप जपता ते पाहून मला पण वाटत मी हे करू शकते.. तुमचं घर तर सुंदर आहे पण तुम्ही दोघी पण छान आहात.... स्वाती ताई चे बोलणं खूप छान आहे ती जे ताई ताई ताई अस करत असते ते ऐकून मला पण माझ्या ताई ची आठवण येते... तुमच्या कडून केक series चा wait करतोय... आणि तुम्ही स्वातीची receipe शेअर करणार होतात तो व्हिडिओची wait करतोय.....blouse वरील आरी वर्क
    चा व्हिडिओ बाकी आहे..... लवकर व्हिडिओ शेअर करा.... दादा, ध्रुव, रूद्र, बाबा, आई खूप छान आहेत.....

  • @littlekids2767
    @littlekids2767 8 месяцев назад

    तुम्ही खूप हुशार आहात तुमच्या मध्ये खूप खूप चांगले गुण आहेत... तुमच्या कडे पाहून खूप positive energy milate❤

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 8 месяцев назад +2

    तुमचे घर स्वभाव बोलण्याची पद्धत आणि तुमचा खरे पणा सर्व खूप आवडतात

  • @vrushalidalavi656
    @vrushalidalavi656 8 месяцев назад +5

    सादे सिम्पल विडिओ असतात त्या मुळे मला खूप आवडतात.. मला पण कधी कधी काम करायचा कंटाळ येतो.. पण तुम्हाला पाहिल की अस वाटत ह्या किती काम करतेत... तुमची energy पाहून मला पण energy येते ❤

  • @ShubharambhSheetalVlogs
    @ShubharambhSheetalVlogs 8 месяцев назад +4

    आताच्या जमान्यात एकत्र पद्धतीने राहुन समजून घेऊन एकजुटीने, प्रेमाने राहता येईल आणि आपली प्रगती कशी करता येईल हे उत्तम उदाहरण आहे. आणि मुलांना ही योग्य तो आदर्श घेता येईल आणि आपल्या यू ट्यूब फॅमिली ला ही ह्याचा फायदा नक्कीच होतो.

  • @amritakachhava4182
    @amritakachhava4182 8 месяцев назад

    Tumche videos madhe mala tumcha sadhe pana khup aavdto..itke education asun pn gavi rahun samadhani suddha rahta..te baghun khup chhan vatat kharchh

  • @aaravgaming5489
    @aaravgaming5489 8 месяцев назад

    सर्वात महत्त्वाचे तुम्ही सासुबाई ची खुप काळजी घेता तुमची फॅमिली खुप छान आहे ❤

  • @kalpanagaikwad8129
    @kalpanagaikwad8129 8 месяцев назад +2

    Good morning
    सगळे च व्हिडिओ छान च असतात.
    वेगवेगळ्या विषयांवर volg असतात.
    शिवाय दररोज अतिशय आनंदात काम करता.
    त्यामुळे आपल्या त प्रेरणादायी काम करण्याची वृत्ती वाढते.
    घरं छान उत्साहाने सजवता. दोघी खूप छान, हुशार आहात. नवीन ज्ञानात भर पडू शकते.
    जीवनाकडे positively पहाता.
    खूप छान ताई प्रश्नांची उत्तरे ही न कंटाळता देता तेही छान...
    असेच positive रहा, आनंदी रहा.
    अशीच तुमची प्रगती होवो.
    हीच स्वामी चरणी प्रार्थना..

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 8 месяцев назад

    तुम्हा दोघींमध्ये खूप सकारात्मकता आहे आणि हे खूप छान आहे की तुम्ही दोघी बहिणीच जावा जावा आहात नाहीतर दोघींमध्ये खूप मतभेद झाले असते तुमचं हे विश्व तुमच्या दोघींवर अगदी आनंदाने डोलत आहे ज्याला आमचाही अगदी Positive सपोर्ट मनापासून ❤👍👌🥰

  • @poojabargaje3929
    @poojabargaje3929 8 месяцев назад

    ताई तुम्हा दोघींचा काम करण्याचा उत्साह मला खूप आवडतो तुमचे व्हिडिओ माझ्यासाठी खूप युजफुल असतात आणि गावाकडचं वातावरण खूप आवडतं

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 8 месяцев назад

    ताई तुम्ही सर्व नातेसंबध सांभाळून प्रचंड मेहनत करता आणि मी पाहते तुमचे रोज विडिओ तुम्ही कधीच बोलत नाही की मला आराम करायचा आहे ☺️नवनवीन गोष्टी तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवता आणि जंगल व्हिला रेसिपी पण तुम्ही छान केल्या.तुम्हाला दोघीना पण शहरी आणि ग्रामीण संस्कृती चे सर्व ज्ञान आहे त्याचबरोबर फौजी पण तुम्हाला खुप सपोर्ट करतात अशी सुंदर तुमची फॅमिली आहे आणि डोंगराच्या कुशीत असं तुमच स्वर्गहून सुंदर असे तुमचे घर आहे ❤️कारण तिथे काहीच कमी नाही 🥰💫✨💕🔱

  • @dipaliethape8899
    @dipaliethape8899 8 месяцев назад

    तुमच्या दोघींचं प्रेम. आजोबांचं आजीची माया. नवऱ्याची असलेली छाया. ही खूप आवडते आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तुमचे अनुभव खूप छान प्रकारे सांगता. खूप काही शिकायला मिळते. एक नवा उत्साह मनात निर्माण होते.

  • @sunilgaikwad7093
    @sunilgaikwad7093 8 месяцев назад

    व्हीडिओ छानच असतात ताई तुमचे, तुमचे बाबा मला जास्त आवडतात, वडीलधारी व्यक्ती घरात असण काय असत हे तुमचे व्हीडिओ बघून समजते, चार पिढ्या एकत्र राहता तुम्ही, जुन्या नव्याची सांगड एकत्र बघायला मिळते, भारी वाटत 🙏

  • @monahipprage6558
    @monahipprage6558 8 месяцев назад +1

    तुम्हा दोघींना बघून खुप एनर्जी भेटते खुपच all-rounder आहात तुम्ही दोघी खुप काही शिकण्यासारखे असतात तुमचे व्हिडीओ आणि मेन म्हणजे तुम्हाला असणारी फौजींची साथ✨very nice👍🏻👏

  • @aartiadhane1618
    @aartiadhane1618 8 месяцев назад

    तुम्ही दोघी खूप छान आहे , आणि खूप postive देता, घर खूप सुंदर आहे आणि तुम्ही जस घर clen ठेवता तुमचं बघून मला आता clen ठेवची सवय लागली .... butiful family 🎉❤ aarti

  • @sunitamali8259
    @sunitamali8259 8 месяцев назад +5

    तुम्ही दोधी कूप मेहनती आहात तुमचे अंगण आणि बाग आणि तुमची चिवचिव फार आवडते

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 8 месяцев назад

    भारती ताई आणि स्वाती ताई तुम्ही allrounder आहात रेसिपीज घरातलं काम बाबांचं अक्कांच सगळं सांभाळून स्वतःचे मुलांचे नातेवाईक सगळं सांभाळून तुम्ही छान पद्धतीने व्यवस्तीत करता कौतुक करण्यासारखा खूप आहे तुमचा दोघींना पाहून खूप एनर्जी येते मला खूप छान ताई all द बेस्ट ताई तुमचा पुढील वाटचालीसाठी

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605 8 месяцев назад +1

    तुम्हा बहिणीचें प्रेम चांगल्या गोष्टी ना एनर्जी देते. खूप छान सजावट केली.

  • @rupaliakolkar7382
    @rupaliakolkar7382 8 месяцев назад

    First join family madhe rahatat hi gost khup Chan ahe, Ani tumhi doghi sister ahat , hardworking ahat velech niyojan karun sagli kame karatat
    Kharach hats off tumhala doghina , creativity khup ahe tunchya madhe

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441 8 месяцев назад +1

    तुमच्या,दोघी,बहिणी.ची.काम.करण्याची,खूप छान, आहे,दोघी,खुप,ऐक,विचाराने,राहातात,ते,खुप.आवडतात, आशाच,दोघी,ऐक,विचाराने,रहा

  • @BhartiSahane-qr9eg
    @BhartiSahane-qr9eg 8 месяцев назад +1

    सिलवासा वरून मी बघते तर हा व्हिडिओ खूपच छान आता तुमचे सगळे व्हिडिओ

  • @kajal_mate
    @kajal_mate 8 месяцев назад +1

    तुमचा व्हिडिओ मधून खूप पॉसिटिव्ह एनर्जि मिळते. 😊
    तुमचा व्हिडिओ मध्ये बाकीचा न सारखं अजिबात काही नाही राहत , म्हणजे मी हे करते मी ते करते,फॅमिली चे भांडण अस काही नसत ,म्हणून तुमचे व्हिडिओ खूप आवडतात❤, आणी तुमचा व्हिडिओ मधून खूप काही शिकण्या सारखं असत , खूप गोष्टींच नॉलेज देतात तुम्ही, आणी घरात पॉसिटिव्हिटी राहावी म्हणून वेगवेगळे शोपिस् आणतात ते खूप छान वाटत....

  • @jyotimom3765
    @jyotimom3765 8 месяцев назад

    Tumche eakiche bal pahun khoop energy yete tumbi kiti understanding aahe ❤

  • @priyankadevkate4327
    @priyankadevkate4327 6 месяцев назад

    Tai tumhi doghi bahini khupch mast ahat ......ajakalchya muli as vagat nahit tumhala chngale sanskar dilet tumchya aai vadilani Ani saglyach goshtit tumhi khupch hushar Ani evd kam karata ya kalattr mulila fakat aram ...hech bagtat. Pn tumhi kharch great ahat asach pudhe jat raha Ani happy raha video madhe kiti chan ekdam friendly bolta sagal share karata Really mast ch and tumch house pn khup chan saglyach goshtit khup bhari bolayla shbadcg nhi

  • @hemaskitchen7026
    @hemaskitchen7026 8 месяцев назад

    ताई तू सुरुवातीला म्हणतेस ना सर्व ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं स्वागत आहे ते मला फार आवडतं❤

  • @JayavantKakade-v1b
    @JayavantKakade-v1b 8 месяцев назад

    तुमच्या गार्डन चे विडिओ छान असतात आणि तुमचं पहाटे उठून आवरणे ते सुद्धा खुप छान वाटते माझी मुलं सुध्दा तुमचे विडिओ रोज पाहता खूप छान वाटतं👍👍

  • @priyankamandalekar3381
    @priyankamandalekar3381 8 месяцев назад

    Hello ताई.... तुह्मी दोघी खरंच सर्व गुण संपन्न आहात..तुह्मी किती आवडीने आणि आनंदाने सगळी काम करत असतात मी आता 8 दिवस झाले तुमचे व्हिडिओ पाहते... मला खुप आवडले तुह्मी अगदी घरातील असल्या सारख्या वाटत..तुमचं जंगल विला खुप आहे 🥰आणि गार्डन तर एकच no.... तुमचं कौतुक कराव ठेवढं कमी आहे मी गेल्या आठ दिवसात तुमचे सगळे व्हिडिओ आणि रील्स पाहल्या... Proud of u both ❤️😇

  • @saritasutar563
    @saritasutar563 8 месяцев назад

    Tumhi doghi milun khup chaan ghar sajval ahe ani mala suddha teen daji ahet te pn khup lad kartat holl chaan sajvala ahe❤

  • @mehandiartarchana2913
    @mehandiartarchana2913 8 месяцев назад

    घरातील माणसं ....एकीच बळ...साधा स्वभाव. ...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sarikasatalkar1515
    @sarikasatalkar1515 8 месяцев назад +1

    Tumchyavar khup Chan sanskar kelele ahet tumchya aai vadilani. Tumchya madhe khup sar talent bharlel ahe , tumchyakdun ky shikav Ani ky nhi as hot, oll rounder ahe tumhi.tumchya gharch vatavran khup Chan ahe .gharchyancha swabhav. Bharti tai ne khup struggle kelel ahe akka ajari astani,pn aj sagl khi Chan ahe.bki kitihi bolal tri kmich ahe pn comment khup mothi hoil .

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 8 месяцев назад +2

    कॉटन साडी जी दाखवली न ती बहुतेक लिनन आहे, कॉटन नाही,ब्लाउज डिझाइन किती सुंदर निवडल्या ग❤❤आमचं तर सर्व टेलरच्याच भरवशावर असत, अन ती लोक कधीच मनासारखं शिवत नाहीत, तुमचं खूप छान आहे मस्त हवी तशी डिझाइन घरीच बनवता आणि टाकता सुद्धा

  • @ranjanaPrakashDandge
    @ranjanaPrakashDandge 8 месяцев назад

    तूमच्या विडियो मधून एक प्रेरणा भेंटते एकत्र राहाण्याचि प्राण्यां पासुन तर माणसा प्रेयत आणि तूमच्या दोगी च प्रेम असंच राहो मला हे आवडते व सासूला सासरे ल्या पण खूप जिव लावता हे बघून दूसरया मध्य ही बदल होऊं शकतो असे मला वाटते

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 8 месяцев назад

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात व्हिडिओ मधूननवीन नवीन शिकायला मिळते. तुमचे दोघींचे एकमेकांवरचे प्रेम पाहून खूप छान वाटते किती प्रेमाने राहतात.आणि सगळ्या पक्षांचं घरातलं झाडांचं मुलांचं करून आपल्या ऍक्टिव्हिटी सांभाळूणं करतातखूप छान वाटतं तुम्ही दोघी ऑल राऊंडर आहेत.❤❤👌👌👌👌 असाच हसत खेळत रहा ताई तुम्ही सख्या बहिणी आणि सख्ख्या जावा आणि सोबतच सगळं, कोणाचीच गरज पडत नाही मग. 👌👌🌹🌹

  • @PriyankaPatil-ko5ig
    @PriyankaPatil-ko5ig 8 месяцев назад

    तुमच्या घरामधला जो गार्डन एरिया आहे तो मला खूप आवडतो आणि तुमचं जे निसर्ग विषयीचे प्रेम आहे ते पाहून आमचंही मन एकदम निसर्गमय होऊन जातं

  • @frostgamer4175
    @frostgamer4175 8 месяцев назад

    सर्वात प्रथम तुम्ही खुप भाग्यवान आहात कि एवढया छान निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहाता आणि तुमच्या एवढया कामातून आमच्या साठी छान छान व्हिडिओ बनवता तुमचे खुप खुप आभार मला तुमचे सर्व च व्हिडिओ मधुन खूप काही शिकायला मिळाले ❤😊

  • @varshatangde8750
    @varshatangde8750 6 месяцев назад

    तुमचा व्हिडिओ बघून मला खूप आनंद होतो याच्या मागचं कारण की तुम्ही दोघी जावा खूप छान राहतात तुमचा आदर्श घ्यावा तेवढा कमीच आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकींना समजून घेणे पैसा महत्त्वाचा नसतो माणुसकी महत्त्वाची असते खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही दोघी पण तुमच्या दोघींचा कौतुक करावं तेवढं कमीच

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 8 месяцев назад

    ताई तुम्ही दोघेही खूप छान आहात आणि किती छान बोलतात..मला तुम्ही दोघी खूप आवडतात मी खूप आवडीने तुमचे व्हिडिओज पाहते रोज.❤❤❤

  • @ShobhaPatil-e5e
    @ShobhaPatil-e5e 8 месяцев назад

    आई तुमचे सगळेच व्हिडिओ मी आवडीने बघते तुम्ही दोघी सख्या बहिणी खूप चांगल्या राहतात ते पण मला खूप आवडते मी तुमच्या सर्व राणा बाण सगळं मस्त बारीक सारे काम है तुम्ही आवडीने करतात घरगुती पदार्थ सर्वे भावा व्यवस्थित बघता म्हणून मला खूप आवडते मला खरंच आहे तुमचं खूप खूप मनापासून व्हिडिओ पायाला खूप आवडते मी बघितल्याशिवाय झोप येत नाही

  • @Miniaturetastyfood-mp4zy
    @Miniaturetastyfood-mp4zy 8 месяцев назад

    Tumhi j bharbharun aayushya jagata Ani manapasun saglya goshtitun swatach Ani amchyahi aayushyat positive value Ani info addition krta..te khup chhan ahe....thanks and khup khup shubhechha..

  • @AnanyaMungal-lo3fz
    @AnanyaMungal-lo3fz 8 месяцев назад

    "फुल दिसायला कितीही सुंदर असली तरी ओळख ही सुगंधाने होते. त्याच प्रमाणे माणुस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या,त्याची ओळख ही त्यांच्या svabhav अणि वागणुकीवर होते. ❤❤❤❤
    तसेच,तुमचे चॅनल पाहून आम्हाला खूप काही शिकायला मिळते. तुम्ही आमच्या साठी खूप motivational आहात. तुमचे प्रेम अणि आदर पाहून खूप मस्त वाटते. 😊🥰
    All Rounder आहात दोघी बहिणी ❤❤❤😊😊
    आजून एकदा Congratulations 🎊 for 100K subscribers ❤❤😊

  • @duhitamane4702
    @duhitamane4702 8 месяцев назад +1

    Tumhi nisarg premi ahet he khup chhan vatat

  • @poonamjain9115
    @poonamjain9115 8 месяцев назад

    Tumache video khup postive vattat..Gharat kaam karnyachi ..Ani swataha active rahanyachi prerana milte.. relation sambhalnyachi pan prerana milte.. love u r vlog

  • @jayashrifule8279
    @jayashrifule8279 6 месяцев назад

    मला तूमच्या दोघींचे संस्कार खूप आवडतात संस्कार छान असतील तर सर्व छान असत

  • @ranjanakhamkar93
    @ranjanakhamkar93 8 месяцев назад

    मला तुमचं घर खूप आवडते, आणि तुम्ही दोघी बहिणींचे बॉण्डिंग आवडते बोलण्याची पद्दत 👌👌

  • @chitrapatil2919
    @chitrapatil2919 8 месяцев назад +1

    तुमच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला सर्वच आवडते😅 दोघी खूप उत्साहाने आणि हसत खेळत सर्व कामे करतात 👍

  • @Dnyaneshwari-z7j
    @Dnyaneshwari-z7j 8 месяцев назад

    तुम्ही दोघी खूप छान आहात सर्व परिवार सांभाळून सर्वगुण संपन्न त्या घरातील महालक्ष्मी आहात

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 8 месяцев назад

    Tumchya video madhe sarva positivity milte sagle anandi astat khupach chan dogincha vichar sarwach kahi awadte.

  • @karunaadpaikaradpaikar7963
    @karunaadpaikaradpaikar7963 8 месяцев назад

    सखखा बहिणी सखखा जावा , तुम्हा दोघांना पाहून खुप फेश वाटते. मला सगळ्यात जास्त तुमच जंगल वीलाच गा्डन खूप आवडते. Surrounding area, तर खूप छान आहे. त्यात तूमची राजहंस बदके, ससा, चिमणी, dogs, cats, jungle vill a che sarv जण खूप खूप आवडतात. तुमचे vlog बाकीच्या सारखे नाही, खूप different आहे. रोज नवीन नवीन पाहायला आणि शिकायला मिळतात. म्हणून मला खूप आवडतात. तूम्हा दोघांची खूप खूप प्रगती होऊ दे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 8 месяцев назад

    दोघी बहिणी खूप छान माहिती देतात तुमचे 🏠छान आहे पण तुमचे बोलणे सागने छान प्रकारे आहे❤❤

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 8 месяцев назад

    Tumhi dhoghi khupach sanskari ahe ani tumch ghar khupach chan 👌🏻 ahe निगेटिव्ह comment kad lakhsh deu naka tumche vidio ekach number astat❤

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 8 месяцев назад

    Devgharachi mandani kshibkarta te dakhva na detail madhe ani faujinch waldrop kas organize karta te sudha tumala avad active pahun khun positive energy milte

  • @mukundmashale7870
    @mukundmashale7870 8 месяцев назад

    Mala tumche garden avadatey khup tumcha banglow ani tumchya doginche positive vichar khup avadatat

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 8 месяцев назад +5

    तुम्ही व्हिडिओज पाठवता ते खूप वैविध्यपूर्ण असतात. All round बहिणी आहात तुम्ही👭🏽 तुम्हाला पाहण्याची... तुमची गोड चिवचिव ऐकण्याची आता ओढ निर्माण झाली आहे. तुम्हाला खूप खूप आशिर्वाद❣️❣️

  • @kalpana1
    @kalpana1 3 месяца назад

    ताई, छान आहेत तुम्ही,तुमचा दोघींचा संसार नेहमी आनंदाने फुलत राहो.तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @narmadadeshmukh7948
    @narmadadeshmukh7948 8 месяцев назад

    ताई तुमचे विडिओ खुप काही शिकायला भेटत मला तुमच बोलण खूप आवडत आणि तुमचे विडिओ बघून मन प्रसन्न होत

  • @DIPALITOLMARE
    @DIPALITOLMARE 8 месяцев назад

    ताई मी खूप आळशी होती तुमचे विडिओ पाहुन पाहुन मी खूप काम शिकली दिवसभर झोपणारी दिपा आज दिवसभर कानाकाही काम करत असते खूप धन्यवाद।

  • @AnitaYadav-rn7yn
    @AnitaYadav-rn7yn 8 месяцев назад

    तूम्ही दोघी पण तूमच्या जबाबदारी खूप छान सांभाळतात 🎉 तूमच्या आक्का च्या आजारपणात तूम्ही खूप छान काळजी घेतली ❤ तुमच्या कडून शिकण्यासारखं खूप काही आहे 🎉तुमचे घरं बघितले की असं वाटतं की आपण पण असंच घरं डेकोरेट करायचं 😂मला बहिण नाही पण तूमचे व्हिडिओ बघायला लागले तर असं वाटतं की मला बहिण आहे आता तिचा फोन येणार 11वाजता येवढ्या आतुरतेने व्हिडिओ ची वाट पाहत असते ❤❤❤❤

  • @vandanaware319
    @vandanaware319 8 месяцев назад

    Swati aani bharti tumhi doghihi khoopch hushar aani premal aahat tumhala baghun khoop positive energy yete

  • @MalaDhutode
    @MalaDhutode 8 месяцев назад

    मुलींनो तुमचे गार्डन खुप सुंदर आहे तुमची बोलणाची पध्दत व समजून सागंणे खुप सुंदर आहे तुम च्या दोघी बहिणीना खुप सुभेछा

  • @rutujatandalerutujatandale1183
    @rutujatandalerutujatandale1183 8 месяцев назад

    मला तुमचे video बघायला आवडतात कारण तुमची घराची साफसफाई बघुन मला माझ्या घरात साफसफाई करण्यासाठी एनर्जी मिळते.तुम्हाला एवढे काम असुनही तुमच्या चेहऱ्यावर हसू असते.तुम्ही तुमच्या आक्का ची खूप काळजी घेता या सगळ्या गोष्टींमुळे video बघायला आवडतात तुमच्या video मधून शिकण्यासारखं खूप आहे.❤

  • @UjvalaJejurkar-xi6ju
    @UjvalaJejurkar-xi6ju 8 месяцев назад

    ताई व्हिडिओ खूप छान राहतात मी रोज बघते तुमची सर्व फॅमिली खूप सुंदर आहे जंगल विला पण खूप सुंदर आहे

  • @vickyrevar8151
    @vickyrevar8151 8 месяцев назад

    Mala tumchya doghinch bonding khup avdt..ani tumch ghar pn khup sundar aahe..tumchya kadun nehmi new thing shikayla miltat..tumhi doghi allrounder aahat..tumchyamadhe Beauty , talent,Hardworking ani Honesty he gun aahet..tumche kautuk karayla words kami padat aahe...Tumchi ashich pragati hovo..tumhala lots of success milo ... Hich Maharajanchya charni prathana..keep it up..shri swami samarth..

  • @yogitapacharne3220
    @yogitapacharne3220 8 месяцев назад

    Mala hi gardening karayla khup awadt...tumchya ghari yave ase khup manat aahe baghu ...tumhala bhetayla yeuch.

  • @arpitaRankhambe
    @arpitaRankhambe 8 месяцев назад

    Namaskar doghina🙏🙏
    मी तुमचे vlog daily पाहते. तुमची family, घरातलं positive वातावरण, आजू बाजूचे परिसर खूप आवडते. असं वाटतं जणू की आम्ही खूप जवळचे नातेवाईक आहोत. तुमच्या talent ला 100 तोफी सलाम 👏👏 दाजींचा तर नादच खुळा 😊😊घरातले सगळे जण मस्त आहात❤❤ महादेव सदैव तुमच्या भावी आयुष्यात आनंदी आनंद भरावे हीच सदिच्छा❤️❤️❤️ Lots of love from GOA 🏖️

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar2534 8 месяцев назад +2

    ताई तुमचे व्हिडीओ खूप छान असतात.बहिणी आणी जावा पेक्षा तुम्ही दोघी मैत्रिणी जास्त आहात.स्वाती ताईंच्या अनिवर्सरीला भारती ताईन खूप छान समजून सांगितलं,परत स्वाती ताईला मिस्टरांची आठवण आली तरी चेस्टे मध्ये घेऊन जातात दादा न भारती ताई मला खूप आवडलं ते,दोघीही मुलांना आपले स्वतःचे मूल असल्यासारखे ट्रीट करतात.देवांची पूजा एकदम मनाला भवते 🙏🏻👌🏻👍🏻.बाबांची काळजी घेताय ह्या वयात त्यांना सांभाळून घेताय त्यांना बोलत करता खूप मस्त वाटत.आक्कांना सासू बाई सारखं नाही तर आई सारखं बोलतात मला हे सगळं बघून रडायला येत किती छान आहेत हे सगळेजण प्राण्यांची पक्षांची माणसांची किती काळजी घेतात.तुमच्या सगळ्या कार्यक्रमात जे डान्स करता आणी समोरच्याला ही नाचवता मला आवडत तुमचं.आणी भारती ताई व्हिडीओ मध्ये बोलत असतील तर स्वाती तु ही बोल तु सांग हे मला फार छान वाटत की लहान बहिणीला जावेला ही लहान आहे अस वागवत नाही मोठी बहीण जाऊ असून पण एकोप्यांनी रहाता.तुमच्या बद्दल किती सांगायचं तरीही थोडच आहे का तर रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत तुमच्या व्हिडीओ मधून.आणी कसलाच गर्व नाही बोलण्यात मस्ती नाही हसत खेळत असता सगळ्यांबरोबर 👌🏻👍🏻.मी माझ्या आईला न दीदी ला ही तुमचे व्हिडीओ बघायला सांगते.ते बघतात.दादा पण समजून सांगतात सगळ्या गोष्टी.जागरण गोंधळ च्या वेळी गेम खेळलात ते बघायला खूप मज्या आली.आता स्वाती ताईंचे मिस्टर आल्यावर अजून काहीतरी नवीन नवीन् बघायला आवडेल.असच सगळेजण हसत खेळत मज्या मस्ती करत आनंदी आरोग्यदायी रहा आणी छान छान जंगलवीला रेसिपी पाठवा.हिच श्री ह्रिषीकेश महादेव चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 8 месяцев назад

    तुमच्या व्हिडिओ मधून किती तरी शिकण्यासारख आहे तुमचे गार्डन खूप छान आहे अशी कोणतीच गोष्ट नाही कि पहायला आवडत नाही तुम्ही दोघी बहिणी खूप खूप all rounder आहे तुमचे घर खूप छान आहे तुमची फॅमिली खूप छान आहे मोठ्या दाजींनचा स्वभाव खूप छान हसून काॅमेडी करतात तुमचे मुल खूप छान आहे

  • @latadahale5333
    @latadahale5333 7 месяцев назад

    तुमचे विडीओ खुपच आवडता आनंद मिळत

  • @BaliramYewale
    @BaliramYewale 8 месяцев назад

    Tai devala fal tevaych n सर्वात aadi pn kup mastt tai tumi kup god aahat doghi pn positive response milto tumcyakd

  • @gorakshwani424
    @gorakshwani424 8 месяцев назад

    Kharch khup Chan video astat.tumhi doghi sarv gun sapana, Sushil Ani tumhach kam karnachi daily routine aprtim.tumhi Navin pidi sathi ek adarsh ahat kunala pan heva vatal.sagli Nati khup Chan japta.mahadav ch mandir khup mast,ashch tumchy var shambhu Mahadev Krupa karavi

  • @ashwinichaudhari1745
    @ashwinichaudhari1745 8 месяцев назад

    तुमचे विडिओ पाहून काम करण्यात खूप intrest वाटतो आणि नवीन शिकायला मिळाते आणि मी रोज विडिओ बघते......

  • @harshagakare8387
    @harshagakare8387 8 месяцев назад

    Mi, Nagpur madhun tumche video baghte mla aavdatat, khar sangaych tar tumhala milalela husband cha sath yamule tumhi doghi etka kahi karu shaklat. Keep it up 👍👍 be happy 😊😊

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 8 месяцев назад +1

    तुम्हाला खूप खूप काँग्रॅच्युलेशन तुम्ही महिन्याला एवढे घरी बसून कमावता खूप खूप अभिमान आहे तुमचा आम्हाला. घरी बसून अर्थात तुमचा आरामाचा वेळ तुम्ही यासाठी देता.

  • @rakhisirsat9149
    @rakhisirsat9149 8 месяцев назад

    Tai tumache vidio made khup shiknyasarkhe astat...aani Navin khup kahi sikayla miltat....

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 8 месяцев назад

    Khup chan tumchi bolnyachi namrata positiviti itki chan ahe na vlog sanmpuch naye ase vatate

  • @aarya2307
    @aarya2307 8 месяцев назад

    तुमच बोलन्याच ट्यूनिग खूप आवड़त जांगलविला खूप छान आहे

  • @siddarthgite5982
    @siddarthgite5982 8 месяцев назад +1

    ताई‌ तुम्ही खूप हुशार आहेत दोघी . ऑल राऊंडर आहात तुमच्याकडे पाहून खूप एनर्जी येते . तुमची फॅमिली खूप छान आहे . तुमच्या व्हिडिओची रोज वाट पाहते तुमची फॅन सोनाली गीते.

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 8 месяцев назад

    तुमच्या दोघी बहिणी चे बॉ न डिंग खूप आवडते म्हणून व्हिडिओ पाहायला आवडतात