राहुरीवरून आले सबस्क्रायबर भेटायला | पावसाने उडाली कुरडईची धांदळ | मिक्सरमध्ये केला नायटा खरूज उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 177

  • @savitakure2781
    @savitakure2781 4 месяца назад +21

    स्वाती खुप काम करते ती मला खुप आवडते मोठ्या बहीणी सांगीतलेली सगळं करते❤🎉🎉

  • @VidyapankajThube
    @VidyapankajThube 4 месяца назад +4

    ताई मी पण नगरची आहे आणि आम्ही पण दोघी सख्या बहिणी सख्या जावा आहे आणि आमचं पण तुमच्या दोघींसारखाच बाँडींग आहे आम्ही पण खूप प्रेमानी राहतो आणि तुम्हाला पाहून तर अजून भारी वाटतं

  • @trivenisarode4306
    @trivenisarode4306 4 месяца назад +7

    भारती होळीच्या आधीच उन्हाळा कामे करायचीच खुपच कडक उन असते.होळी नंतर वारा पण सुटतो.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 4 месяца назад +4

    चिक बघून लहानपणीची आठवण झाली, चिकापासून ते कुरळि ओली आणि कोरडी पण खाण्याची मजा काही वेगळीच असते, आता विभक्त कुटुंब झाल्यामुळे हे प्रकार पण कमी बघायला मिळतात, दोघीही बहिणी खूपच मेहनती आहेत❤❤❤

  • @sunitabhamre1191
    @sunitabhamre1191 4 месяца назад +2

    मी सुनिता भामरे 10-12 दिवसापासून आपले बरेच व्हिडिओ पाहिलेत. तुमचा स्वभाव खूपच छान आहे.व्हिडिओत दाखवलेले शेंगदाणा चिक्की आणि डोनट हे मी केले,घरात सर्वांना खूपच आवडले.

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 4 месяца назад +10

    ताई चिक राहतो पावसाच वातावर झाल तर त्या मधले वरचे सर्व पाणी काढायचे आणि नंतर दुसर पाणी ओतायच आणि दुसरी दिवशी बनवायच्या चिकाचा वास सुध्दा येत नाही खूप छान होतात

    • @poojaamale6182
      @poojaamale6182 4 месяца назад +1

      हो ताई आम्ही पण असंच करतो याने कुरडया आणखी पांढराशुभ्र होतात आम्ही उलट एकदा दोनदा पाणी चेंज करतो

  • @jayshreewankhede5744
    @jayshreewankhede5744 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई मी नागपूर वरुन आहे मी तुमचे व्हिडिओ 8 ते 10 दिवस झाले बघत आहे पण मी या आठ ते दहा दिवसात जवळपास भरपूर व्हिडिओ बघितलेले आहे मला खूप आवडत आहे आज चा व्हिडिओ मी पूर्ण बघितलेला आहे खूप छान आहे.

  • @अन्नपूर्णाकेट्स

    स्वातीताई आणि भारतीताई तुमच्या भावाचं जागरण खूप छान झालं तुम्ही सगळ्यांनी डान्स पण खूप छान केला🎉🎉😂❤ माझ्या मनात विचार आला होता तुम्हाला भेटायला केडगावला यावं पण तुमचा घरचा कार्यक्रम असल्यामुळे नाही आले

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 4 месяца назад +10

    खूपच छान माहिती देतात भारती ताई आणि स्वाती ताई मी अगदी उत्सुक तेने दररोज व्हिडीयीची वाट पाहत असते व्हिडियो पहिल्याव र खूप छान वाटते तुमचा हेवा हि वाटतो❤❤❤❤❤

  • @ratnmalakhose7556
    @ratnmalakhose7556 4 месяца назад +25

    एक महिना झाले मी तुमचे ब्लाँग बघते ताई खुप छान सख्या बहिणी सख्या जावा किती प्रेमाने रहता तुम्ही दोघी असंच प्रेमाने रहा

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  4 месяца назад +1

      Thanks

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 4 месяца назад

      फंगल साठी सनेज कंपनीचा नेम सोप पण 100% आयुर्वेदिक आणि विलास करणारा आहे खूप लेडीजला त्याने पण फरक पडला आहे

    • @ChaitanyaSanap-v7s
      @ChaitanyaSanap-v7s 4 месяца назад

      Mi pn

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 4 месяца назад +1

    मी पण हा उपाय करुन बघणार,कारण माझ्या सासुबाईंना पायाला इन्फेक्शन झाले आहे तर मी पण करुन बघणार हा उपाय, धन्यवाद ❤❤

  • @rohinisarode2764
    @rohinisarode2764 4 месяца назад

    छानच झाल्या बर का भारती आणि स्वाती कुरडया 😊😊 किती मेहनत घेतली होती तूम्ही, त्यात त्याला आई चा व जाऊबाई चा हात लागला मग होणारच मस्त 😊😊 किती ग ॲक्टीव्ह आहात तूम्ही मला तूमचे बोलणे फार आवडते,तूमचा व्हिडिओ नाही पाहीला तर चुकल्या सारखे होते अशाच राहा निरागस, प्रेमळ, मनमिळाऊ ❤❤

  • @artibadhe5592
    @artibadhe5592 4 месяца назад +1

    Mi tumhche video tin महिन्यापासून पाहते मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ आणि तुम्ही पण,खूप शिकायला मिळत तुमच्याकडून😊❤

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 4 месяца назад +2

    आम्ही होळीच्या आधीच ही सर्व कामे करतो एक तर उन्हाळ्यात खुप ऊन झाले की कंटाळा पण येतो व होळीनंतर वारा सुटतो

  • @papoint142
    @papoint142 4 месяца назад +2

    फौजी आले की मजाच मजा दोघींची

  • @Prathmesh5345
    @Prathmesh5345 4 месяца назад +5

    खुपच् छान आहे भारती आणी स्वाति 🎉🎉

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 4 месяца назад

      तुम्ही करता येते योग्य पद्धत आहे फक्त मिरची मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी बरणीमध्ये एक बिबा टाकावं म्हणजे मसाला खराब होत नाही

  • @rajshreecthombare8819
    @rajshreecthombare8819 4 месяца назад

    छान झाल्या कुरड्या तुम्ही दोघी बहिणी खुप छान राहता

  • @samikshawankhede4461
    @samikshawankhede4461 4 месяца назад +2

    Swati tai khup mehanati ahe.......

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 4 месяца назад +1

    लोखंडाचा पायाचा सोर्या घ्या लवकर आणी छान होतात .

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 4 месяца назад +2

    या बॉटल मध्ये ही काही दिवसांनी leakage होते, खूप खराब दिसतात.इतर shopping छान.कुरड्या छान

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 4 месяца назад +1

    स्वाती खूप खुश दिसते फैजी येनार म्हंटल्यावर

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 4 месяца назад +1

    Khup chhan kurdaya banvalya ❤❤

  • @Love_of_lotus
    @Love_of_lotus 4 месяца назад

    Chasn zalya kurdaya👌🏻👌🏻 Swati tu Raju bhau baddal kahihi sangtana kiti chamak aste tujhya dolyat… kharach Faujinbarobar faujinchya baikanna dekhil salute🫡🫡🫡🫡 Fauji aalyaver tumhi doghech kuthetari phirayla jatil… ❤️❤️❤️ familysobat ter trip hotach rahil pan dogha dekhil kithetari jaun yetil🥰❤️

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 4 месяца назад +5

    तुमच्या सर्व वस्तू छान आहे लिंक टाका बरं ताई तुम्ही दोघी बहिणी खूप मेहनती आहे जरा आराम पण करत जा

  • @deepakkadam2283
    @deepakkadam2283 4 месяца назад

    छान छान माहिती देता बहिणी बहिणी धन्यवाद ❤❤

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 4 месяца назад +1

    Tai mazya hatachya koprachya bajula kall dag zalyat donhi hatavar te kashe jatil plizz sanga na

  • @ramabailingayat6800
    @ramabailingayat6800 3 месяца назад

    खुप छान दोघेही बहिणी असच राहा मिळुन

  • @chaitanyahande2795
    @chaitanyahande2795 4 месяца назад +3

    ताई पातेल्याच्या बाहेरून तेल आणि निरमा पावडर मिक्स करुन लावा म्हणजे का ळ होत नाही आणि पटकन निगत घासल्या वर

  • @sangitaWath
    @sangitaWath 4 месяца назад +2

    Window la double curtain kase kai ty please dakhva

  • @ShobhaGadhave-bp1cn
    @ShobhaGadhave-bp1cn 4 месяца назад

    Tai til takun kurdai krun paha khup chan hotat ardhya white n ardhta tilachya kacchya khyala chan lagtat

  • @sadhanabhegade5883
    @sadhanabhegade5883 4 месяца назад

    मे महिन्यात असेच वातावरण राहते , त्यामुळे उन्हाळी वाळवणं कधीही शिवरात्र झाली की लगेचच पुढच्या पंधरा दिवसात करावी त , तेंव्हा खुप कडक उनं असतात

  • @ashalaxman7974
    @ashalaxman7974 4 месяца назад +1

    Khup chhan

  • @VaishaliShete-in7zc
    @VaishaliShete-in7zc 3 месяца назад +1

    छान

  • @PrakashShelke-g5u
    @PrakashShelke-g5u 4 месяца назад

    खूप खूप छान माहिती दिली

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 4 месяца назад +3

    Amcha agri msala znznit

  • @SAIGAMING-kz3kb
    @SAIGAMING-kz3kb 24 дня назад

    तुमचा दोघींकडे बघुन खुप छान वाटते❤

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 4 месяца назад

    Khup chan ❤🎉Shree Swami Samarth. ❤🎉

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 3 месяца назад

    मस्तच व्हिडिओ 👌👌❤️❤️

  • @tukaramtakawane6163
    @tukaramtakawane6163 4 месяца назад +1

    मिरच्या कापले की छान फुटतात

  • @madurajamdar8951
    @madurajamdar8951 4 месяца назад +2

    मस्तच👌

  • @sandiptheng5710
    @sandiptheng5710 4 месяца назад +3

    ताई पुढच्या वर्षी तसं नाही करायचं लवकर गहू टाकायचे म्हणजे कोरड्या छान होतात या दिवसात पाऊस येतोच

  • @deepamotewar6404
    @deepamotewar6404 4 месяца назад

    मोहरी मध्ये मिक्स केले मिरचिचे बी तरी फोडणीला छान लागते.नि कढवलेल्या तेलात पण छान लागते हे बी.

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 4 месяца назад +2

    Druvbala aambe pikale ki aamhala pathav

  • @sonal9600
    @sonal9600 4 месяца назад

    *स्वाती खुप छान काम करते...दोघी खुप मस्त आहात*

  • @harshalawanjari8037
    @harshalawanjari8037 4 месяца назад

    Ag Bharti &Swati me nashikla aste mazyakade ya ekdam
    Mala pan jungle villa baghahyla aawadel baghu aata mala tumhi doghi bahini khup awadtat ashach chhan raha i

  • @sakshii6242
    @sakshii6242 4 месяца назад +2

    मी पण प्रत्येक वर्षी पाच किलो मसाला बनवते लवंगी मिरची तीन किलो बेडकी शकेशंवरी दोन्ही मिळून दीड किलो असे प्रमान घेते आम्हाला मसाला तिखट पाहीजे असतो

  • @vinodkshirsagar6155
    @vinodkshirsagar6155 4 месяца назад

    छान वाटले विडीयो.

  • @artibadhe5592
    @artibadhe5592 4 месяца назад +2

    Tai चामखीळ आणि म्हस यासाठी उपाय सांगा ना plz

  • @shubrhakamtekar608
    @shubrhakamtekar608 4 месяца назад

    तुमचा ध्रुव खूप छान आहे

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 4 месяца назад

    Tondavar til ,kale dag ,pimples janyasathi ghrguti upay

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 4 месяца назад

    Barati Mami ne aani Tai ni gataleliya kuredaya kupe Chan

  • @akshaykolse4422
    @akshaykolse4422 4 месяца назад +1

    Tumcha jangal villha bgacha aah ttai

  • @ShobhaGadhave-bp1cn
    @ShobhaGadhave-bp1cn 4 месяца назад +1

    Swati purn mummychi carbon copy h❤❤

  • @savitakudle233
    @savitakudle233 4 месяца назад

    Mam I like your blogs and jungle villa very much.I warch your all blogs.when fauji is going to come I want to salute him❤

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal9081 4 месяца назад

    भारती ताई तुम्ही channel la join button दिलय तर खुप साऱ्या ताईना माहित नसते ते कशासाठी काय फायदे आहेत त्याचे तर ते पण सांगा एकदा वीडियो मधे 😇

  • @VarshaKorgaonkar-v9w
    @VarshaKorgaonkar-v9w 4 месяца назад

    खूप च सुंदर आहे व्हिडिओ आणि तूम्ही पण

  • @meenakshinikam4934
    @meenakshinikam4934 4 месяца назад

    भारती स्वाती तुमची ममी सर्व्हिस करते का कुठे व्हिडिओ खुप छान आहे,👌👌👌👌

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 4 месяца назад

    भारती आणि स्वाती खूप छान दिसतात कुरडया धृवबाळ आंबे पिकल्यावर आम्हांला पाठवून दे व्हिडिओ खूप छान

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 4 месяца назад +1

    👌👌👌👌

  • @kundagunjal9736
    @kundagunjal9736 4 месяца назад

    chan माहिती दिली

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 3 месяца назад

    ताई खूप छान आहे आम्हाला ही पाहायला आवडेल तुमचा जंगल विला

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 4 месяца назад

    खूप छान व्हिडियो

  • @suvarnabansode3361
    @suvarnabansode3361 4 месяца назад +1

    Mast 👌

  • @geetafatangade4512
    @geetafatangade4512 4 месяца назад

    Khup sagl kam krta tai tumhi

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 4 месяца назад

    Kansonchafa che jhad lava khup chan smell yeto

  • @anitasune4273
    @anitasune4273 4 месяца назад +1

    स्वाती, भरती तुम्ही आमच्या नातलग आहे असं वाटते तुमच्या व्हिडीओ मध्ये दिखावा कुठेच नसतो त्यामुळेच की काय व्हिडीओ पाहण्यात मज्जा येते तिखटाच्या डब्ब्यात हिंगाचा खडा टाकायचं खाली व तिखट भरल्यावर वर ठेवायचा नंतर झाकण लावायचे

  • @avidadadodke2629
    @avidadadodke2629 4 месяца назад

    कुरवड्या पापड्या करायचा म्हणल्यानंतर पावसाचा खूपच टेन्शन असतं ताई आम्ही पण करताना कुरवड्या पावसाचा टेन्शन होतं

  • @latadahale5333
    @latadahale5333 3 месяца назад

    छा न असतात विडिओ फार आवडते मी रोज पाहते

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803 4 месяца назад +2

    झाडाच्या बुडाला मोट खडे मीट टाका त्याने झाडाची जडे मजबुत होतात आणि झाडाना थंडावा मिळतो

  • @archanapadale1942
    @archanapadale1942 4 месяца назад +1

    Tumhi Doghi bahini Chan ahat

  • @akshaykolse4422
    @akshaykolse4422 4 месяца назад

    Ttai he aamche relative aah

  • @swatigangdhar4818
    @swatigangdhar4818 4 месяца назад +1

    ताई मी पण तुमच्यासारखी फौजीची बायको आहे . मला तुमचे सगळे vidio आवडतात . ताई माझं ही नाव स्वाती आहे . भारती ताई ची smile 😊खूप छान आहे

  • @pallavidevgir
    @pallavidevgir 4 месяца назад +1

    Tai mazi mummy tya valvlelya chikache ladu bnvaychi dry fruits ghalun

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 4 месяца назад

    ❤kurudai making is really a time consuming n dedication work but later whole family will enjoy. I hope u have inquired giving sweet for ur cute Marshall... Not good. Only some times u can I think. V give some times. Ur shopping is nice meshho is good app for kitchen items.

  • @anitarathod3565
    @anitarathod3565 4 месяца назад

    Ya oil bottle la dekhil vagal yeto, mi use kel aahe

  • @deepakkadam2283
    @deepakkadam2283 4 месяца назад

    खुपच छान मलाही तुमच पाहावयास खूप आवडेल

  • @VaishaliGarud-mi2jj
    @VaishaliGarud-mi2jj 4 месяца назад +2

    Hi good morning

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 4 месяца назад

    Very nice view 😊tumc jangal vila mla khup aavadt . kurdai pn Chan zhali 😊

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 4 месяца назад +1

    तुमच्याकडून खुप काही आहे शिकण्यासारखं 😊

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 4 месяца назад

    Anjirache zad konatya nursery madhun aanale aahe

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 4 месяца назад

    Tai konta positive thought ghete to sangat ja. Khup chhan blog. Chhan kurdai keli

  • @shivtejgunjal
    @shivtejgunjal 4 месяца назад

    मस्त

  • @Asha-d4k
    @Asha-d4k 4 месяца назад +2

    I was waiting for video from this morning

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 4 месяца назад

    Very nice 🌹

  • @kanchankale9566
    @kanchankale9566 4 месяца назад

    Tai nkki ti chikachi resepy sang

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 4 месяца назад

    Gavhachs chik khup paushtik rahato punjabi lok khup khatt

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 4 месяца назад

    ताई कुरडई एप्रिल मद्ये च करायची ऊन खुप असते 👍

  • @anujajadhav1298
    @anujajadhav1298 4 месяца назад

    Chikachi powder recipe nakki dakhava plzzzz

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 4 месяца назад

    कुर्डया छान च झाल्या आहेत.तु डबे मागवले.त266रु.चे ते कुठून मागवले.छानच वाटले.त्याची काॅलेटी कशी आहे.

  • @Sandhya-d2i
    @Sandhya-d2i 4 месяца назад

    तुमचा विडिओ मी नेहेमी बघते, तुम्ही doghi माझ्याकडे या अलिबाग ला.

  • @ankitaraut9728
    @ankitaraut9728 4 месяца назад

    Tai mi tumcha Frist video 15diwsa aadhi pahila tevha pasun mi tumchya video chi roj vat pahat aste khup shikayla milte tumchyakadun

  • @nanakotame1112
    @nanakotame1112 4 месяца назад

    ताई तुम्ही जो सिक्रेट मसाला बनवला तो frij मधेच ठेवला पाहिजे का

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 4 месяца назад

    Kurdya kadhinpn feb to april ch kryach konte pn walwn vara wavdhan naste

  • @seemapisal5007
    @seemapisal5007 4 месяца назад

    Ag epril madhe karun takat ja

  • @meenahiree
    @meenahiree 4 месяца назад

    Nice

  • @shlokkshirsagar662
    @shlokkshirsagar662 4 месяца назад

    Kup chan tai mahti dayta

  • @Sunder9229
    @Sunder9229 4 месяца назад

    ताई केंस दाट होण्यासाठी उपाय

  • @dipeshkarale7091
    @dipeshkarale7091 4 месяца назад

    Mast❤

  • @ManishaJori-h4w
    @ManishaJori-h4w 4 месяца назад

    Tai aamch gav ahe rahuri

  • @manishakarad1707
    @manishakarad1707 4 месяца назад

    Hi 👋 I watch your vlogs daily . Tell me plz name of your Village 🙏 🙏 I
    Am your subscriber 😊.