म्हणून आडनावा ऐवजी लावते वडिलांचं नाव | Father's Day Special | Vallari Viraj & Her Father
HTML-код
- Опубликовано: 10 янв 2025
- 'फादर्स डे'च्या निमित्ताने झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतल्या लीला या पात्रातून घराघरात पोहोचणाऱ्या अभिनेत्री वल्लरी विराज आणि तिच्या बाबांसोबत खास गप्पा रंगल्या.आडनाव न लावता वडिलांचं नाव का लावते यामागचं कारणही तिने सांगितलं. पहा ही फादर्स डे स्पेशल गोड मुलाखत.
#vallariviraj #fathersday #happyfathersday #rajshrimarathishowbuz #navarimilehitlerla #marathientertainment
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192