दादा वहिनी खूप छान मी पण कुर्डूवाडी ची आहे आता गणपती रांजणगाव मध्ये आहे तुमचे व्हिडिओ मी रोज बघते असं वाटतं की मी माझ्या गावालाच आहे खूप सुंदर खूप छान असेच व्हिडिओ टाकत जावा
I remember my earlier day's with my mother who use do same as you are making lunch like this. My father and me use to eat same like you. Thanks🌹❤ for reminding my Golden days. Nice video🎥
Dada tumhi pratyek bhajit shengdane takata chaltat ka , mala ter ek shengdana khaala teri pitaa hote anni doke pan dukhate ,shengdana nahi badhanyasathi kahi upay aahe ka,?
दादा तुमचं गाव कोणते आहे ... तुमचं शेत बघायला आवडेल मला .. किती सुंदर हरीण होते तिथे .. जितक्या चविष्ट तुमचे रेसिपी असता तितकेच सुंदर तुमच्या रानातले वातावरण आहे
साहेब तुम्ही तुमच्या घरून याच्या घरी जाल, परंतु साधं पाणीही विचारणार नाही हा संदीप बघत तुम्हाला. जास्त अपेक्षा ठेवू नका या माणसाकडून जर अनुभव घ्यायचा असेल तर कुर्डूवाडी च्या अलीकडे ढवळस रेल्वे स्टेशनच्या पुढेच या माणसाचे शेती आहे तुम्ही जाऊन स्वतः अनुभव घ्या
Wowww.... Kitti bhariiii
तनुजा आणि दादा तूम्हाला भाजी खुप फ्रेश मिळते पण तुम्ही भाजी चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्या नंतर चिरा त्याचा पौष्टिक पणा कायम राहतो🙏🙏❤️
Barobar a he
Jast ambat hote mnun tani chirun dhutli tai
तनुजा कोणत्याही भाज्या चिरण्या आधि स्वच्छ धुवाव्यात कारण त्यातील पोषक घटक निघुन जातात. खूप छान video
छान वातावरण आहे
निसर्ग रम्य
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज
खूप सुंदर झाली भाजी शेपू आंबाडयाची पातळ भाजी ताईंनी खूप छान केली आहे शेतातलं सुंदर आणि स्वच्छ हवामानामध्ये जास्त जेवण जातं आवडलं मला 👍👍👍
श्रीगुरुदेव दत श्री स्वामी समर्थ❤️🌹🙏🙏🌹❤️
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे
लय लय भारी आहे
जय जय स्वामी समर्थ जय जय गुरूदेव दत्त जय जय गण गण गणात बोते
Congratulations for 5 lakh subscribers.
दादा वहिनी खूप छान मी पण कुर्डूवाडी ची आहे आता गणपती रांजणगाव मध्ये आहे तुमचे व्हिडिओ मी रोज बघते असं वाटतं की मी माझ्या गावालाच आहे खूप सुंदर खूप छान असेच व्हिडिओ टाकत जावा
रानातली ताजी ताजी भाजी मस्तच रेसीपी वहिनी 👌👌👍
व्वा हरीण बघायला मिळाले,निसर्ग रम्य वातावरण, आणि जेवण,मस्त
पाले भाजी चिरणा आधीधुवायची जीवन सत्व कमी होती नाही
सुनबाई
Kiti छान वातावरण झाले आहे. हिरवे गार,बाजूला पक्ष्यांचा आवाज,चुलीवर सवयंपाक,बासरीचे music. छान केला व्हिडिओ.
Kiti sunder vatavrn ahe tumchya kde sgl hirv hirv zaly bgunc fresh vatt ekdm
Tanuja,sandip kiti God Jodi me tumcha aajichavyachi me nehmi resepi pahate shepu-chuka bhaji mastach lagnar Mi pan Ashish karate,
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
I remember my earlier day's with my mother who use do same as you are making lunch like this. My father and me use to eat same like you. Thanks🌹❤ for reminding my Golden days. Nice video🎥
Khup chan
Shri Swami samartha.
खूप छान
तुमची काटवट बघुन खुप छान वाटले लहानपणीच्या आठवण आली 👍👌🏻👌🏻
😅dog bhaakri khaato.. Waah..
जय दत्त गुरुदेव दत्त
vahini mast tazi bhaji shetatali
🙏🏼👌🏻🤝🏻👍🏻🌧🌤⛅🌨⛈🌩👑👑👑👑👑👑राम राम भाऊ
Wow very nice racep my favourite 😊❤❤
Amazing view and chan recipe ahe😍
राम राम संदीप दादा तनुजा वहिनी खूपच छान चुका शापूची गरगाटी भाजी गरम भाकरी पापड खूपच छान व्हिडिओ दादा
भाजी चिरण्या आधी धुवायची असते ,
Mast 👌👌keli gargati bhaji vahini 😊
Delicious recipe
Very nice and tasty thali recipe Vaini. Mouth watering recipe. Thank you for sharing this recipe
मी पण आज अशीच भाजी केली. फक्त मी ज्वारी पीठ ऐवजी डाळीचे पीठ घातले.😅😅😅
🙏👌
तुमची ज्वारी कोण ती प्रकार ची आसते. आम्हाला ज्वारी बद्दल माहिती दयावी.
खुप छान ताई
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Chan Recipe mast video
मस्तच 👌🏼 आणि वातावरण सुद्धा मस्त! वहिनी तुम्ही खूप बारीक झाल्या आहेत, का बरं? काळजी घ्या.
Congratulations dada 🎉500k complete zale 🎉🎉
खूप छान मोकळ्या वातावरणात. जेवन बनवून खायला. 👌👌
Tumche video khup changle astat😊
खूप छान एक नंबर
छान 👌👌👌👌
Dada tumhi pratyek bhajit shengdane takata chaltat ka , mala ter ek shengdana khaala teri pitaa hote anni doke pan dukhate ,shengdana nahi badhanyasathi kahi upay aahe ka,?
सगळं अगदी ताज आणि फ्रेश छान
Ram Ram bhavu ani vaini
पालेभाजी आधी धुऊन घ्यावी.. नंतर चिरावी
Chan ksl na gavkdch veglch ast aami khup miss krto yaar..kdhi nvete vrshatun akadach bghaila bhett tyat sglyankde jaun bhetaila lagt tyatch ardha vel jato aamcha asa nisrgachya sanidhyat khup kmi vel asto aami paisa asun upyog nsto jeevnat khara aanand tr ya nisrgat aahe 👌
कुटे राहता तुम्ही
शिजवलेल्या भाजीच पाणी फेकाचच नाही सर्व चव जाती
Congratulations dada vahini 500k subscribers complete ❤😊
👌👌🙏🙏
भाजीत कोणतीच पौष्टीकता राहिली नाही
मी आजच बनवली
Bhaji chirun dhuvayachi nahi aadhi dhun ghet ja
तनुजा कोणतीही भाजी कपायच्या अगोदर दुत जा
छान ताई तुम्हाला फ्रेश भाजी मीळते
तनुजा वहिनी खूप छान भाजी माझ्या आवडीची पण तुम्ही चिरून धुऊ नका भाजी आधीच धुवून घ्या आंबट नाही लागत मी नेहमी करते
खूप छान वातावरण 👌🌳🌿☘️🍀
मी ढवळसचीआहै पण मी खोपोलीत आसते तुमच्या कडुन गावातील माहीती मिळते छान वाटते
Gagangiri मध्ये खोपोली ते काय
भाजीत हळद टाकायला विसरली का g बाई की तुम्ही टाकतच नाही
Nice
ता ई तुमच गाव कुठले आहे
👍👍👍👍🥰
दादा तुमचं गाव कोणते आहे ... तुमचं शेत बघायला आवडेल मला .. किती सुंदर हरीण होते तिथे .. जितक्या चविष्ट तुमचे रेसिपी असता तितकेच सुंदर तुमच्या रानातले वातावरण आहे
साहेब तुम्ही तुमच्या घरून याच्या घरी जाल, परंतु साधं पाणीही विचारणार नाही हा संदीप बघत तुम्हाला.
जास्त अपेक्षा ठेवू नका या माणसाकडून जर अनुभव घ्यायचा असेल तर कुर्डूवाडी च्या अलीकडे ढवळस रेल्वे स्टेशनच्या पुढेच या माणसाचे शेती आहे तुम्ही जाऊन स्वतः अनुभव घ्या
Aamcha gavala Titvi pakshi sarkha ordla ki Masli fish khup yenar boltat
👌👌👌
छान
खूपच छान रानातलं जेवण
नमस्कार तुम्ही कुठे राहता गाव कोणते आहे
खुप छान ताई
Nice
👌👌
छान
mast