शास्त्री महाजांना चरण स्पर्श नमस्कार, मनमोहक वाक्यांचे उच्चार स्पष्ट करून समजेल असे सांगणे म्हणजे आव्हानात्मक अभंग आहेत. जय हरी माऊली.अशी भाषा देव अवतारी म्हणावे महाराज.
सप्रेम जय हरी जय माऊली महाराज 🙏🙏🙏 आपली सुमधूर वाणी, सुश्राव्य असे संतांचे अमृत कण, आपल्या मुखातून जन्मा आलो आजि....... या अभंगाचे किर्तन रुपी महाप्रसादाचा आज लाभ झाला. असेच आपल्या मुखातून कीर्तन, प्रवचन, व्याख्यान ऐकण्याचा आम्हाला लाभ मिळत राहो हीच भगवंत चरणी व आपल्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
आदरणीय ह. भ. प नामदेव शास्त्री यांचे कीर्तन व प्रवचन ऐकताना श्री ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराज गाथा अभ्यासाची नावीन्य पूर्ण समज बुद्धीत निर्माण होते. कोटी कोटी धन्यवाद महाराज.. जय जय राम कृष्ण हरी....
खुप खुप आभार आहे गझल मनासारख आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खूप खूप धन्यवाद सर्वांना छान माहिती दिली माहाराजचा आशिवादानी चागले ऐकायला मिळाले 50वषातकषाततगेलेआताचागलेऐकायला
माऊली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, कारण, साधू संथ ज्ञानेश्वरी पारायण करतात पण आमच्यासारखे,, अज्ञानी सुध्धा, आपले सिद्धांत आवडीने ऐकतायत, द्यानेश्र्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अशा क्रांतीकारी विचारांची आवश्यकता आहे.... गुरुमाऊली कोटी कोटी नमन.
🙏🙏Ramkrishna hari🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खूपच सुंदर जय हरी माऊली, अमृताच्या स्वाद लाभला
खुपच छान कीर्तन अमृत प्राशन केल्याचा अनुभव येतो महाराज तुम्हाला शतशः प्रणाम करते जय जय रामकृष्ण हरी 🌹🙏🌹
शास्त्रीजी बाबा माझी ज्ञानेश्वरी लिखित पूर्ण झाली 🙏🙏
खूप छान किर्तन! तुम्ही सांभाळीले म्हणुनी फळ आले"!माऊली खूप छान! 🌸💐🌸🙏🌸🙏
धन्यवाद महाराज, आपणास ऐकतो तेंव्हा पासून माझा आतला प्रपंच सुधारला🙏🙏🙏
खूप छान वाटलं !जय हरी विठ्ठल !असाच योग येत राहो जीवनात शेवटच्या क्षणा पर्यंत !जय हरी विठ्ठल !ज्ञानेश्वर महाराज की जय !
धन्य झालो जन्मा आलो,
माऊली आपणच आहात
कान पावन झाले
जय हरी माऊली खूपच सुंदर ज्ञानेशरीहेघ जीवन हे च सुसंस्कार आणि हेच महाराष्ट्रात ऐश्वर्य आहे जय भगवान जय शास्त्रीजी उदंड आयुष्य लाभो तुम्हाल
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज
शास्त्री महाजांना चरण स्पर्श नमस्कार, मनमोहक वाक्यांचे उच्चार स्पष्ट करून समजेल असे सांगणे म्हणजे आव्हानात्मक अभंग आहेत. जय हरी माऊली.अशी भाषा देव अवतारी म्हणावे महाराज.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤
महाराज तुम्हाला प्रणाम करते ' तुमचे किर्तन मला खूप खूप आवडने मी रोज तुमचे यु टुब्य चे किर्तन ऐक ते मला फार समाधान लाभ ते
सप्रेम जय हरी जय माऊली महाराज 🙏🙏🙏 आपली सुमधूर वाणी, सुश्राव्य असे संतांचे अमृत कण, आपल्या मुखातून जन्मा आलो आजि....... या अभंगाचे किर्तन रुपी महाप्रसादाचा आज लाभ झाला. असेच आपल्या मुखातून कीर्तन, प्रवचन, व्याख्यान ऐकण्याचा आम्हाला लाभ मिळत राहो हीच भगवंत चरणी व आपल्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
राम कुष्ण हरी खूप छान आहे
Khup khup chan maharaj manache parivartan hote tumche kirtan akun
@@mohitpawar8294 maje kup bhagya ahe Maharaj tumachya rupat mi mauli bagte kharach jay jay ram Krishna Hari god Vani sunder vichar koti koti pranam
मोठ्या माणसाच्या सानिध्यात राहीलेने आपले विचार व्यापक व विशाल होतात
धन्यवाद शास्त्रीजी🙏
आदरणीय ह. भ. प नामदेव शास्त्री यांचे कीर्तन व प्रवचन ऐकताना श्री ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराज गाथा अभ्यासाची नावीन्य पूर्ण समज बुद्धीत निर्माण होते. कोटी कोटी धन्यवाद महाराज.. जय जय राम कृष्ण हरी....
Kharach
खुप खुप आभार आहे गझल मनासारख आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले
ज्या लोकांना खर आयुष जगायच आसल त्यांनी रोज महाराजांच्या वाणीतून ज्ञानेश्वरी ऐकावी......🙏🙏🙏🙏🙏
अमृतमय वाणी...
चिंब भिजलो....
दंडवत...
अशिच सरस्वती आपल्या
जीभेवर नादौ हीच गुरू चरणी प्रार्थना
ब्रेन वॉश किर्तन ऐकण्यात आले आहे धन्यवाद
तुम्हीं संभालिले संथीं, भय, निरसले, खंती, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञान राज माऊली तुकाराम
पन्नास... इथपर्यंत , ऐकले आहे... शिल्लक नंतर ऐकेन .फारच सुंदर सांगितले आहे🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
दुसरी माउलीच आहे फारच छान आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले होते
खरा देव सापडला... नामदेव महाराज शास्त्री आपणास कोटी कोटी नमन 🙏🙏
Khoop diwasapasun dnyaneshwari che nirupan aikaychi iccha hotee aaple kirtan aikun trupt zale kaan sadar naman mauli 🙏🙏
आपले कीर्तन ऐकत असताना अमृत प्राशन केल्याचा आनंद मिळतो
.
खूप छान उपदेश माऊली
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खूप खूप धन्यवाद सर्वांना छान माहिती दिली माहाराजचा आशिवादानी चागले ऐकायला मिळाले 50वषातकषाततगेलेआताचागलेऐकायला
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली धन्य धन्य
लाखाचा शब्द आहे माऊली
रामकृष्ण हरी माऊली. महंतजी आपले प्रवचन ,कीर्तन श्रवण करतच राहावे.मनाला शांती वाटते आपल्या निर्भिड विचारांनी.
खूप छान उपदेश करतात माऊली ऐकत ररहावेसे वाटते
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
खुप छान माऊली
मी आपले कीर्तन ऐकून मन प्रसन्न होते
Dhanay vadh
lN. lMM
खुप खुप खुपच आवडले राम कृष्ण हरी
साष्टांग नमस्कार माऊली
तुमचं कीर्तन प्रवचन भजन आयकत रावस वाटते🙏🙏
खुप छान चिंतन माऊली🙏🙏🙏🙏🙏
काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर व घेण्या जोगे.👌💐
जय भगवान बाबा
खूप खूप छान महाराज.......🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
खूप छान विवेचन माउली माउली राम कृष्ण हरि
अतिशय उपयुक्त सूदर विचार आहेत
अतिशय सुंदर माऊली जिल्हा रत्नागिरी
लाखाचा शब्द आहे माऊली आपला
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏🌹💐
अतिशय सुंदर माऊली तुकाराम माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
अमृततुल्य शब्द आहेत माऊली
गुरू माऊली
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
नमस्कार माऊली
अत्यंत योग्य चिंतनशील विचार शील प्रवचन
धन्य ती ज्ञानेश्र्वर माऊली.
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jagranaa
खुपच मार्मिक भाष्य केले शास्त्रीजी......
फार मोलाचे बोल आहेत 🙏🙏🙏वारंवार ऐकावे असे विचार 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
Best chintan
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागर नाजिल्हा, रत्नागिरी
खूप खूप खुपचं आवडले
Ram Krishna hari khup chhan
राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन जिल्हा रत्नागिरी
आत्मचिंतन करायला लावणारे निरूपण केले आहे.
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
जय गुरुदेव🌹 👏
अप्रतिम माऊली
खूप सुंदर किर्तन आहे
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
मस्तक हे पायावरी आपुल्या.🙏🙏🙏
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या
Khup chhan chintan
अति सुंदर महाराज
खुप छान महाराज
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खुप छान महाराजी
अानंदम् शाकंरीविद्या 🙏🙏🙏
सुंदर किर्तन माऊली जिल्हा रत्नागिरी
आपले दर्शनास येण्याची तीव्र ईच्छा आहे महाराज
आपण कसे आहोत याचे चिंतन करायला लावणारी अमृत वाणी. ..
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🌹💐💐
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
सुंदर हरिकिर्तन.धन्यवाद ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री.
जय हरी 🙏
जय हरी महाराज 🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
आरती भगवानबाबा sachita नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा तुळशी वुगवळ्या रक्त सांडले जेथे धावुनी आले देव दिले अभय तेथे आरती भगवानबाबा schita नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा बैसुनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली किर्ती चराचरी आरती भगवानबाबा sachita नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा जिल्हा रत्नागिरी
श्री भगवान बाबा की जय
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जिल्हा रत्नागिरी
आवडीने आयकत बसू वाटते खुप छान
कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार वारंवार जिल्हा रत्नागिरी
Dnaywad maharaj
Very good sidhant
माऊली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, कारण, साधू संथ ज्ञानेश्वरी पारायण करतात पण आमच्यासारखे,, अज्ञानी सुध्धा, आपले सिद्धांत आवडीने ऐकतायत, द्यानेश्र्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी
जय भगवान बाबा जिल्हा रत्नागिरी