सुख कशामुळे प्राप्त होतं |नामदेव महाराज शास्त्री कीर्तन Namdev Maharaj Shastri kirtan|Namdev shastri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 55

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 Месяц назад +11

    🚩जगातील सर्वोच्च ज्ञानी संत आहेंत न्यायाचार्य डॉ. ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज.
    🚩जय भगवान 🙏🏻💐

  • @NivruttiYadmal-lf5gs
    @NivruttiYadmal-lf5gs 22 часа назад +1

    ऐवढ साधे पद्धतीने समाजाला समजेल असे सूंदर कीर्तन फक्त महाराज या़चे वानीतुन मीळते मी खूप दूखी होतो या संसारात पण हे कीर्तन ऐकले व मी सर्व टेन्शन घेन सोडून दीले

  • @asha212
    @asha212 13 дней назад +2

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @RajuWagh-sv3vf
    @RajuWagh-sv3vf 17 дней назад +2

    तुमचे विचार देशाला चांगल्या मार्गावर नेऊ शकतात

  • @asha212
    @asha212 Месяц назад +44

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад +3

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @shankaranarase8356
    @shankaranarase8356 Месяц назад +3

    उच्चकोठटीचे कीर्तन.

  • @अरूणघोडसेपाटील

    खरच निःशब्द

  • @asha212
    @asha212 Месяц назад +1

    म्हणता माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत आमचे भगवानबाबा चारी धाम भगवानगड 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад +2

    होऊन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 24 дня назад

    जय हरी माऊली 🙏🌹

  • @asha212
    @asha212 Месяц назад +6

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @navnathjaybhaye8324
    @navnathjaybhaye8324 19 дней назад +1

    Jay Bhagwanbaba.

  • @SwatiJadhav-sf3fu
    @SwatiJadhav-sf3fu 11 дней назад

    चरण स्पर्श बाबा किती गोड आणि मार्मिक भाषेत आत्मज्ञान दिलंय 💐💐💐🌼🌼🤲

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sonuFokmare
    @sonuFokmare 21 день назад

    No 1 maharaj for varkare saprathay

  • @sangitajadhav5632
    @sangitajadhav5632 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी

  • @AdinathDahiphale_
    @AdinathDahiphale_ 27 дней назад

    Namdev shastri ❤

  • @pandurangwaghmare2542
    @pandurangwaghmare2542 5 дней назад

    रामकृष्ण हरी माऊली जी पांडुरंग मा वाघमारे चेम्बुर मुंबई❤❤

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AdinathDahiphale_
    @AdinathDahiphale_ 26 дней назад +1

    26:38 येवोनिया कृपावंते। तुकयास्वामी सद्‌गुरुनाथे।।
    हात ठेविला मस्तकी। देऊनि प्रसाद केले सुखी।।
    माझी वाढविली मती। गुण वणविया स्फूर्ती।।
    निळा म्हणे मी बोलता। दिसे परि त्याची सत्ता।।

  • @madhurigavane5980
    @madhurigavane5980 Месяц назад

    🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @asha212
    @asha212 Месяц назад +1

    सोन्याची समाधी गळ्यात महंताने बांधिली माऊलीची ज्ञानेश्वरी सोपी करून सांगितली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад +7

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान वारकर्यांचे भुषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Месяц назад

    ओम् नमो ज्ञानेश्वरा 🙏🌷💕💐🚩🎵

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 24 дня назад +2

    लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🙏🌹

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @RustumTate-l2h
    @RustumTate-l2h Месяц назад

    Very effective and reliable kirtan

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 17 дней назад

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री गुरुवर्य वै भगवान बाबा वामन भाऊ म्हतारबाबा शिंदे भिमसीहं बाबा किजय

  • @govinddiggikar7747
    @govinddiggikar7747 Месяц назад

    🙏

  • @asha212
    @asha212 Месяц назад +2

    अनेक होतील महंत नाहीत नामदेव शास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bapuravsuryawanshi6255
    @bapuravsuryawanshi6255 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर नारायणस्वामीजी आहेत बरोबर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад +2

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉वर्षाव 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад +1

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @AdinathDahiphale_
    @AdinathDahiphale_ 26 дней назад

    17:31 मोकळें मन रसाळ वाणी । याचि गुणीं संपन्न ॥१॥
    लक्ष्मी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥
    नमन ते नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥२॥
    तुका म्हणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥३॥

  • @nandkishorkaranjekar4849
    @nandkishorkaranjekar4849 2 дня назад

    NGK Adyal, सेवा, निवृत शिक्षक ❤🎉❤

  • @AdinathDahiphale_
    @AdinathDahiphale_ 26 дней назад +2

    जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ॥१॥
    रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥
    वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां ब्रम्हत्वेसी ॥२॥
    फिरविला घट फोडिला चरणीं । माहावाक्य ध्वनि बोंब जाली ॥३॥
    दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पीलें ॥४॥
    तुका म्हणे रक्षा जाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥ 1:52

  • @kishormore4489
    @kishormore4489 Месяц назад

    Jay Hari bhagvan baba 🙏🙏

  • @asha212
    @asha212 Месяц назад +1

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज शिकवून शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    गुरूमाऊलींचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फेडीले कानाचे 🎉🎉🎉🎉🎉

  • @umeshsalokhe2130
    @umeshsalokhe2130 Месяц назад

    LL my

  • @AdinathDahiphale_
    @AdinathDahiphale_ 26 дней назад

    19:10 एऱ्हवीं तरी पार्था। जन्ममरणाची निमे कथा।
    ऐसिया प्रयत्नातें आस्था। विये जयांची ॥ १७५ ॥
    तयां तो प्रयत्नुचि एके वेळे। मग समग्र परब्रह्में फळे।
    जया पिकलेया रसु गळे। पूर्णतेचा ॥ १७६ ॥

  • @asha212
    @asha212 13 дней назад +1

    गुरूमुखीचे अमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 дней назад

    गुरूमाऊलींचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फेडीले कानाचे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Месяц назад

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य गडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Sarkaar40
    @Sarkaar40 Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @arunpathade9048
    @arunpathade9048 21 день назад

    राम कृष्ण हरी