Chhava | छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचचा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 22

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Час назад

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩जय श्रीराम हर हर महादेव 🔱🙏🚩

  • @sopan880
    @sopan880 2 дня назад +3

    जय शिवराय

  • @rajeshavdhut8567
    @rajeshavdhut8567 2 дня назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 18 часов назад

    आपला एकुण एक शब्द खरा आहे.

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 2 дня назад +4

    जय जिजाऊ

  • @avinashghodke3407
    @avinashghodke3407 2 дня назад +5

    अखेर आपला विजय होणार साहेंब. देश कि ब्रिगेड संभाजी ब्रिगेड

    • @SahilYadav-ju4hp
      @SahilYadav-ju4hp 2 дня назад

      शरद पवारांचे तळवे चाटणारे

  • @AppasoNavale
    @AppasoNavale 2 дня назад +3

    एकदम बरोबर बोललात शिंदे सर एक मराठा लाख मराठा

  • @devendragainkar7688
    @devendragainkar7688 2 дня назад +2

    Santosh Shinde Saheb Aapanala yash Aale Aapale Dhanyawad..

  • @AshaShinde-im6re
    @AshaShinde-im6re 2 дня назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्यांचा कुणी चुकिचा इतिहास दाखवत असेल तर आम्ही शिवप्रेमी कदापि सहन करणार नाही. आवाज उठवला त्या सर्व शिवप्रेमी चे आणि संभाजी ब्रिगेड चे खूप खूप अभिनंदन . खोटा इतिहास सहन करणार नाही या नंतर कुणी चुकी करणार नाही.

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 2 дня назад +1

    संतोष शिंदे साहेब मी तुमचा मोठा फॅन आहे आणि पुढे सुद्धा राहील पण तुम्ही हे बोलताय निर्माते झुकले अस झाल तस झाल अहो पण लक्ष्मण उतेकर साहेब हे मराठी निर्माते आहेत. हे ही लक्षात घ्या दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय तेच बरोबर आणि दुसरे कोण काय एकादी त्यात त्यांच्या काल्पने ने गोष्ट घातली तर त्यात काय चुकले?आणि त्यात जो विषय लेझीम ह्या विषया बद्दल तुम्ही बोलताय अहो त्यावे संभाजी महाराज यांचं वय 15 ते 20 वर्ष असल्या मुळे त्याला धरून त्यांनी तशी कल्पना कदाचित केली असेल. आणि एका मराठी निर्मात्याने संभाजी महाराज यांच्यावर जे धाडस केलं याचा अभिमानच वाटेल. जय शिवराय जय संभूराजे.

  • @AdityaKadampro
    @AdityaKadampro День назад +1

    आत्ता बोलून झालं असेल तर १४ फेब्रुवारीला सर्वांनी पिक्चर बघायला गर्दी करा अस पण सांगा.....नाहीतर उद्या मूव्ही मध्ये हिंदू देवतांचा गुण गाणं छत्रपती संभाजी महाराज गातात म्हणून बघू नका सांगाल..जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव.🚩🚩🙏

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 2 дня назад +1

    लेझिम खेलाची शुरुवात गणपति उत्सवतुन शुरू झाली।छत्रपतिच्या कालात गणपति उत्सव होते याच कुठलही पुरवा नहीं।दूसरी गोस्ट छावा सिनेमा है शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरी वर आधारित आहे।ही कादंबरी म्हणजे शिवाजी सावंत यांच्या नाथीतुन सोडालेला मनुवादी बाण आहे।

  • @satishsakpal5496
    @satishsakpal5496 День назад

    साहेब राजे संभाजीचा संभाजी 1989 असा मूव्ही रिलीज का नाहीं झाला

  • @nehabadhe6732
    @nehabadhe6732 22 часа назад +1

    Band kr tuch thobad ... Kiti toxic ahe tu.. marathi manus marathi mansacha pay khechtch rahto

  • @amittandale7862
    @amittandale7862 2 дня назад

    Sir, movie madhe chukicha itihas asel tr movie chya start la hav tr ek vakyat dakhvayla sanga ki ha khara amcha khara etihas nahi. He vakya dakhvun pan virodh vyakti karu shakto. Movie banned karan ha upay nahi. Jya prakare etihas karana movie dakhvnyat yeil tyanchya sobat kahi film makers na pan tya veli movie dakhva. Mag te sudha eka scene madhla symbolism, ha scene dakhavne ka imp ahe or tyancha pan pov te mandu shaktat. Yach ashyach virodha mule koni big scale var rajyani var movie banvat nahi. Nahitr aata paryant kityek movies banle aste, maharashtra ch kiti tourism vadhal asat. Tikde hollywood la look disney, harry poter che set baghnyasathi jagatun lok yetat. Te tri sarv fictional ahe.. pan aaplya rajyancha etihas khara ahe Ani bavya ahe.. he lokana samajnya sathi jara marg sope karun dya..

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 2 дня назад +2

    संदीप शिंदे तुम्ही पुर्णपणे डाव्या विचारसरणीच्या च्या संघटनेत आहात लवकरात लवकर बाहेर पडा हि संघटना लवकर च बंद होणार मी ती बंद करणार है आपला शब्द आहे

  • @SaurabhChaturbhuj
    @SaurabhChaturbhuj 2 дня назад +6

    विषय संपलाय! २९ तारखेला इतिहासकारांसाठी special screening ठेवलाय
    आणि तो laxuman utekar पण एक शिवप्रेमी आहे
    तू भुकन बंद कर!! तु आणि तुझी तालिबानी संघटना काय दर्जाची आहे हे आख्या गावाला माहितीये उगी लई सत्याचा vaali असल्यासारखा बोलू नको
    उगी वाहत्या गंगेत हात धुवून Footage खाऊ नये
    Jankar😂😂

    • @digambarparekar6154
      @digambarparekar6154 2 дня назад

      Amcha chatrapati shambhaji Maharaj la aurengjeb cha swadhin karnare mahastradrohi gaddar annaji panta cha auladini hide ghan pasarau naye Jai shivray Jai Maharashtra

    • @CHHAAVA1657
      @CHHAAVA1657 2 дня назад

      तु गु खाण बंद कर