ओहो उपमुख्यमंत्री त्या मुंढे चा राजीनामा द्यावा पाहिला आणि मग बोला.. नाहीतर असेच गुंडाराज वाढत राहिल..आणि खडे बोल वगैरे सुनावले नाहीत.. उगाच काय शेरा मरता... मी त्याचे शब्द ऐंकलेत.. शांत पणे बोलत होते..😏😏 उगाच दिखावा केला आहे बाकी काही नाही...🤨👎
दादा धनंजय मुंडे व वल्मिक कराड सोडता कोणी खंडणी मागितली तर माफ करणार नाही असे सांगून टाकायला पाहिजे धनंजय मुंडे यांच पानही हलत नाही त्यांनी खंडणी तर मागीतली वरुन सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणाचे भागिदार आहेत यांना कसे बाहेर काढायचे फुल नियोजन दिसतं आहे
राज साहेब मेळाव्यात शेतकऱ्यावर जास्त भर द्या कारण सरकारचे आडमुठ्ठे आयात धोरण व शेती मालाचे पडलेले भाव कांदा अद्रक टमाटे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे राज साहेब स्थानिक स्वराज्य संस्था चे विलक्षण याच विषयावर होईल
Dhananjay Munde sajjan aahe ka? Law and Order thewaychi asel tar Dhananjay Munde ,Walya Karad and itar yana fashi dya nahiter goondanchi sankhya wadhel ,arajakta nirman hoil .
अहो दादा धनंजय मुंडे वर कारवाई करा पहिली
अरे अजित दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या अगोदर मेन सुत्रधार सोबत घेऊन फिरतात
स्वःता अजित दादा नी स्वच्छ व्हावा
अजित दादा ची ही हुलबाजी आहे, हिम्मत आहे का राजीनामा घ्यायची कारण तुम्ही सुद्धा धुतलेल्या तांदळा सारखे नाही.
अजित दादांना म्हणाव की नुसतं भाषण ठोकू नका कारवाई करा मुंडेवर
पहीला राजीनामा घ्या उगीच लोकांना वेड्यात काढू नका
दादांच्या अशा भूमिकेमुळे पक्ष पूर्ण संपून जाईल,
दादांचा पक्षच संपेल कारण त्यांच्याकडे स्वच्छ चारीत्र्य असणारी मानसच नाहीत स्वतः सुध्दा घोटाळेबाज आहेत
अगदी बरोबर बोलले आहेत
अजीत पवार यांनी गोलमोल बोलण्यापेक्षा सरळ राजीनामा घ्यावा नाहीतर द्यावा
पहिले 70 हजार करोड रुपये महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्त करा आणि मग भाषणबाजी करत फिरा दुसऱ्याला सांगेन स्वतःचे कोरडे पाषाण
अजित पवारांनी मराठा आरक्षणावर बोल पाहिजे
आणी मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घ्यावी
खंडणी अजित पवार चा सांगण्यावरून वसुली केली आहे
तरीही जनता अजित पवार,धनु मुंडे यांना निवडून देतात सलाम जनता
धनंजय यांनी राजीनामा द्यावा.
कोंबडा झाकून ठेवायच प्रयत्न ' चाललय
लोका सांगे ब्रम्ह ज्ञान आपण मात्र कोरडे पाशाण अजित पवार हिच म्हण शोभते तुम्हाला. 🙏
दादा फक्त वाल्मिक सारख्या देव माणसाला मदत करा आणि बाकी पण घरगडी वाल्मिक सारखें करोडपती बनवा
देव नव्हे राखक आहे
Tas zal tar maharastra vajari samajacha nachaki hoil jagan mushkil hoil
महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे लोकशाही धोक्यात आहे
लाडकी बहिण योजना संजय गांधी निराधार यांना का बंद केले आपलं भागल काय
ओहो उपमुख्यमंत्री त्या मुंढे चा राजीनामा द्यावा पाहिला आणि मग बोला.. नाहीतर असेच गुंडाराज वाढत राहिल..आणि खडे बोल वगैरे सुनावले नाहीत.. उगाच काय शेरा मरता... मी त्याचे शब्द ऐंकलेत.. शांत पणे बोलत होते..😏😏 उगाच दिखावा केला आहे बाकी काही नाही...🤨👎
ईतून पुढे काही करु नका मागच काय
दादाच मूर्ख आहे अस वाटतेय
हो आहेच शंका नाही
चारीत्र स्वच्छ ठेवा पण आधीचे काय ?
दादावर पण मोकोका लावा
Right Tai
एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
धनुला का घेऊन फिरता
दादाची त्याना साथ कसा घेणार राजीनामा
आधी पकडलेत त्यांना शिक्षा द्या, कधी काम करणार.
नुसता दम देऊ नका कारवाई करा
पोकळ दम मस्त दिला
राजकारण खुप खालच्या थराला गेले आहे.
Hyach samil aahe
आम्हाला 20000 रु पगार तर घरचे हिसोब विचारतात तर या नेत्याने कोठया वदी कमावले यांना कोन हिसोब विचानार
सरकारच चोरआहे
दम लागतो. हा तर पोचट बारामती कर
धनंजय मुंडे चे चेरीत्रय दिसत नाही का दादा तुम्हाला
सगळ्या चोरांकडून मालमत्ता काढूनघ
चारित्र्य स्वच्छ ठेवा कशाला म्हणताय सगळे स्वच्छ चारित्र्य वाले आहेत तुमच्याकडे
दादा धनंजय मुंडे व वल्मिक कराड सोडता कोणी खंडणी मागितली तर माफ करणार नाही असे सांगून टाकायला पाहिजे धनंजय मुंडे यांच पानही हलत नाही त्यांनी खंडणी तर मागीतली वरुन सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणाचे भागिदार आहेत यांना कसे बाहेर काढायचे फुल नियोजन दिसतं आहे
एवढं सर्वे पुरावे दिल्यानंतर भारी आहे माणूस काहीच करत नाही हेच होणार होतं बाकी काही नाही
अजित दादांनी जर धनुचा राजीनामा घेतला तर सुप्रिया सुळे धनुला जवळ करण्याचा प्रयत्न करणार
आता वराती मागून घोडे
Itke divas zopla hote ka 😢dada
Bol ghevra Ajit Pawar
Milibhagat 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा तुम्ही बीडचा बिहार उत्तर प्रदेश करु नका
अजित पवार अंबाजोगाई येथील काम न करता बिले उचललेली आहेत सन 2021-22पालक मंत्री धनु मुंडे कोट्यवधी ची बील आहेत बघा जरा
अधोगतीला गेलाय महाराष्ट्र
🙏
Ajit दादा मध्ये दम नाही धनु ची राजीनामा घ्यायची
राज साहेब मेळाव्यात शेतकऱ्यावर जास्त भर द्या कारण सरकारचे आडमुठ्ठे आयात धोरण व शेती मालाचे पडलेले भाव कांदा अद्रक टमाटे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे राज साहेब स्थानिक स्वराज्य संस्था चे विलक्षण याच विषयावर होईल
जनता के सामने तो बोलना पडता है,मगर परदे के पीछे क्या चल रहा है कीसीको पता नहीं होता.
Dada tumhich bhrast aahat 70 carodche Kai kele
Kho kho cha khel chalu aahe .To mitra ,ha mitra ,tu mitra chain aahe .
Dada tumhi swacha nahi rajinama dya Jo kakala hot nahi to jantela Kay honar fakt lutmar karnar
Dhananjay Munde sajjan aahe ka? Law and Order thewaychi asel tar Dhananjay Munde ,Walya Karad and itar yana fashi dya nahiter goondanchi sankhya wadhel ,arajakta nirman hoil .
Noutankibaj munde lagandishi gheun firtoy
Sagle chor jntela fkt mnayche He kru te kru ani pratyakshat gundala abhay dyayche
Bol Gevra
Bol Gevra Ajit Pawar
Jyachya mule chalay to tumchy जवळ उभा आहे dum denya peksha tyachacha rajinama ghya baghuya beed kas shant hot nahi
Gang chal Kala Subodh FIR auto Khaidi wala nai Dada Pada
😮
Taklyya,,,jo garaj,te hai, o baras,te nahi,
Ky jok charitry swashy thewa 😮😮😮😮
Dhas daru peun bolto
आजा फाक्त नाटक करतो हा पण त्या कटात सामील आहे सगळे मिळून चुरून खातात आजा सगळे नाटक कारा
ओबीसी चे नेते तुम्हाला सहन होईनात
Anjeli damaniya Donal tramp chay virodat janar😂😂😂😂