Dhananjay Munde Breaking: धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी, कारण काय? Beed Bhagwangad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 63

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 5 часов назад +15

    मोठ्या आस्थेने भगवान गडावर जात होते आता मात्र नाही जाणार . महान गड जर खुनी आणि नैतिक पातळी नसलेल्या लोकांना मदत करत असेल तर आज माझी श्रद्धा हारली

    • @jaihind8335
      @jaihind8335 3 часа назад +1

      इतकी डळमळीत श्रध्दा असावी? गडावर कुणी तरी गेलं म्हणजे गडाचा पाठिंबा आहे अस अर्थ होता का याचा, मुंडेच मला काही देण घेण नाही पण तुमची श्रद्धा खरच होती का? का निवडक श्रध्दा होती, म्हणजे भगवान गडावर कुणी जावे व कुणी जाऊ नये त्यावरून तुमची श्रध्दा ठरणार? म्हणजे ऊद्या धनंजय मुंडे पंढरपुर ला किंवा रायगडावर गेले तर तिथून तुमची श्रध्दा उठेल का? वैद्यनाथावरील श्रध्दा उठलीच असेल कारण धनंजय मुंडे तिथे जाऊन आलेत? 😊याला Selective श्रध्दा म्हणतात (देव कसा अडवू शकेल कुणाला त्याच्याकडे येण्यापासून)

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 5 часов назад +25

    परळी वैजनाथचा तिसरा डोळा उघडला आहे
    ज्यातून पापी वाचू शकत नाही

  • @dsn7193
    @dsn7193 5 часов назад +15

    उत्कृष्ट भगवानगडा कडून इतर गड महंतानी आदर्श घ्यावा की आपापल्या जातीचा राजकारण्यांना असेच पाठबळ द्यावे

  • @rajuzanjad2028
    @rajuzanjad2028 5 часов назад +15

    गोरगरीब लोकांचे हत्या धनंजय मुंडे च्या आशिर्वाद ने झाल्यात. विधानसभा निवडनुकीच्या काळात२१० बुथ वर ताबा मिळवला त्या बद्दल काय.

  • @GaneshMekale-p9g
    @GaneshMekale-p9g 4 часа назад +8

    भगवान गडावर देव असेल तर गुन्हेगारांचा हिशोब करील..

  • @nanasaheblavand218
    @nanasaheblavand218 6 часов назад +27

    मुंडे दोन नंबर मधून कमावलेले पैसे गडाला देतात. मंत्री पद वाचवण्यासाठी ची शेवट ची धडपड करत आहे

    • @sachingambare7226
      @sachingambare7226 6 часов назад +2

      काय करावे

    • @dipakshinde5118
      @dipakshinde5118 6 часов назад +2

      Tuzya aai la gheun gela DM ajj

    • @AfatfAllu
      @AfatfAllu 4 часа назад +1

      Aaa thuuu thumchy vichar vor

    • @xyz-gq7iy
      @xyz-gq7iy 3 часа назад

      तुझी बहिण घरात आहे का बघ आधी त्याला कवल्या मुली लागतात​@@dipakshinde5118

    • @rahulkasare1082
      @rahulkasare1082 3 часа назад

      ​@@dipakshinde5118तू मराठा असुन त्या जातीवादी लोकांचे समर्थन कशे करु शकतो भावा😮

  • @SunilAsalkar-jh9hu
    @SunilAsalkar-jh9hu 54 минуты назад +2

    घ्या शेवटच दर्शन

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 6 часов назад +24

    नामदेव शास्त्री महाराजांनी भूमिका स्पष्ट करावी 🙏

    • @NandkishorDound
      @NandkishorDound 6 часов назад +4

      काही नाही सर्वच समाज यैवु शकतो सर्वच समाजाचे शास्रीजी आहे

    • @AfatfAllu
      @AfatfAllu 4 часа назад

      Dm shastri la guru mantat ❤

    • @indinlovers1236
      @indinlovers1236 3 часа назад

      दीड शहाण्या.. भक्त गडावर जावू शकत नाही काय?

  • @dattakarande3194
    @dattakarande3194 6 часов назад +17

    अती तिथं माती होणारच भगवान बाबा उघडपणे बघत असतील

  • @bapumore5533
    @bapumore5533 4 часа назад +3

    भगवान बाबा सुद्धा तूझ्या सारख्या अपराध्याला माफ करणार नाहीत

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 5 часов назад +6

    शास्री जी लोकांचा देवावरचा विश्वास उडेल जर भ्रष्टाचाराने बरबटलेले आपल्या आश्रयाला आले तर

  • @ajaydherange5832
    @ajaydherange5832 6 часов назад +11

    भगवान बाबा तुमच्यावर असा विश्वास उठला 😅

  • @harishpawar7609
    @harishpawar7609 6 часов назад +9

    नवीन पुरुष वैशा

  • @sachinjadhav-gy9tr
    @sachinjadhav-gy9tr 6 часов назад +5

    फूल. ड्रामा कंपनी 😂😂😂

  • @अनिलkale
    @अनिलkale 5 часов назад +3

    अरे तीथे देवा जवळ आलेल्या या रक्षासाला हाकला

  • @pradipdeshmukh6397
    @pradipdeshmukh6397 4 часа назад +2

    Dev Bhagwan baba munde la kadhi maf karnar nahit Namdev shatri khup changle sant aahet

  • @NandkishorDound
    @NandkishorDound 6 часов назад +10

    सर्वच सहन करणार पण गडाविषयी व शास्त्रीजी विषयी जर कोणी ही टिपणी करु नये ही विनंती

    • @shivajipabdurang8134
      @shivajipabdurang8134 4 часа назад +1

      गडाविषयी काही चुकीचे टिप्पणी जर केली तर गाठ भगवान गडाच्या भक्तांसी आहे लक्षात ठेवा म्हणा

  • @vishalkaradvk5875
    @vishalkaradvk5875 4 часа назад +1

    DM Boss ✌️

  • @ShrikantAwachar
    @ShrikantAwachar 5 часов назад +2

    Dhanu bhau khar saga kiti mal chapla.........

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 3 часа назад

    😅😅 मीडिया वाले तुमची आम्हाला खेळू द्या वाटते प्रत्येकाला अधिकार आहे त्या ठिकाणी जाण्याचा तुमचे बुडाला एवढी का आग लागली

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 5 часов назад +2

    Bhagvan baba pan tula vachvnar nahi dm

  • @angadlatpate2635
    @angadlatpate2635 6 часов назад +3

    हें चॅनल बंद करायला पाहिजेत खोट्या बातम्या देणारे TRP मिळण्यासाठी कोणत्या स्तराला जाईल काही सांगता येत नाही बातम्या बघणारे लोक 60% कमी झालेत आता

  • @chaitanyakande9494
    @chaitanyakande9494 6 часов назад +3

    काय फालतू बातम्या देता राव...अरे कुठ तरी मुक्काम करनारच न...3rd क्लास पत्रकारिता

  • @angadlatpate2635
    @angadlatpate2635 6 часов назад +4

    चर्चा फक्त बातम्या देणारे करत आहेत दुसर कामच नाही सध्या न्यूज चॅनल ला

  • @RamkisanMaske
    @RamkisanMaske 4 часа назад

    नालायकाला साथ देऊन

  • @ssg7685
    @ssg7685 6 часов назад +4

    हे काही नवीन नवीन नाटक करतात.. अंगात काय येतय. आजी म्हणतात माझा नातू आहे द्या त्याला सोडून आणि आता हा गडावर मुक्कामाला काय गेलाय किती नाटक करा पण जनता सर्व समजते...

    • @Mahakal_Bhakt-g777
      @Mahakal_Bhakt-g777 5 часов назад

      काही बहादर #लाभार्थीनी तर वाल्या ला #समाजसेवक पदवी देवून टाकली 😂😅

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 5 часов назад

    काहीतरी वेगळे चालु असेल डोक्यात

  • @Amolladane9139
    @Amolladane9139 3 часа назад

    भगवानगड खुनीगड😅

    • @jaihind8335
      @jaihind8335 3 часа назад +1

      मला त्या मुंडे बद्दल काही देण घेण नाही पण गडावर बोलताना तारतम्य ठेवून बोल, रायगडावर अस बोलले तर आवडेल का तुला?

  • @pradipdeshmukh6397
    @pradipdeshmukh6397 4 часа назад

    Bhagwan baba ni kadhi jati che rajkatan kele nahi

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 3 часа назад

    Tya mhataryachi laal karyla aala

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 6 часов назад

    चारीत्र्य जपा 😂

  • @RahulKumar-vf4sl
    @RahulKumar-vf4sl 5 часов назад +2

    कसं असतय आधी टिपाड भरून गू खायचा आणि परत रडायचं माझी मुलगी ३ री ल आहे..
    कोण नाही वाचणार तुला

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 5 часов назад +1

    Praju kade ja

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 5 часов назад +1

    Rajakiya mahnun naka😢😮😮
    Ghotalyat aani hatyaches prakarnat sakhya mami chi jamin hadapli aahey aani mahadev munde chea kutmbacha yala shapp lagla aahey dev Jane aani kiti nirapradhi chey bali madhey sahbhagi😢😮😅😅😅

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 6 часов назад +1

    नाटक कंपनी.

  • @ganeshdahiphale1925
    @ganeshdahiphale1925 6 часов назад

    इथ का गेले तिथ का गेले.काय चँनल वाले

  • @pradipphad4413
    @pradipphad4413 6 часов назад +3

    DM BOSS ❤

  • @mast1755
    @mast1755 6 часов назад +1

    Jay bhagwan Baba

  • @dayawankute937
    @dayawankute937 5 часов назад

    जय भगवान

  • @sachingambare7226
    @sachingambare7226 6 часов назад +1

  • @babruwansundarraonawale7300
    @babruwansundarraonawale7300 3 часа назад

    भगवानगडाचे तरी पावित्र्य राखा