Chhaava Movie: ऐतिहासिक 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवरून नवा वाद, Amol Kolhe काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 588

  • @Satish482
    @Satish482 11 дней назад +1159

    कोल्हेंमुळे छ्त्रपती संभाजी महाराज घरोघरी नाही पोहचले, छत्रपतींमुळे कोल्हे घरोघरी पोहोचले🙏

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 11 дней назад +11

      Agdi barobar

    • @shekharohol
      @shekharohol 11 дней назад +27

      पुरंदरे बद्दल पण हेच म्हणत जावा. बाकी आपल्या मताशी सहमत

    • @rgodase
      @rgodase 11 дней назад +10

      Correct. Kolhe chya adhi suddha Sagla itihas tond path hota.

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 11 дней назад +12

      @ purandare kadhi rajkarnat padle nahit.. kolhya rajkarnat ala ani ata swata la maharaj samajtoy…. Labad kolhya chi tulana babasahebanshi nako

    • @yad84
      @yad84 11 дней назад +11

      Kolhe gharaghrat pasarale he khare ahe pan tyani maharajacha khara ethihas pochavla he manya karave lagel

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo 11 дней назад +600

    2-3% lokan mule ch ch.शिवाजी ch. संभाजी महाराजांचा इतिहास देशभर पोहचत नाही एखादा चित्रपट आला की बारीक सारीक गोष्टी काढून विरोध. ekdam correct Manalat Kolhe sir....! First day First Show Jay Shambhu Raje .. 🚩

    • @AbhijeetPatilWagh
      @AbhijeetPatilWagh 11 дней назад +1

      😢 दुर्दैव

    • @amir2510
      @amir2510 11 дней назад +5

      Hindvi swarajya word pn nahi use kel tar kay fayada movie cha ??
      Aani chhatrapati sambhaji Maharaj yani forced conversion la oppose kelt .
      Tech nahi dakhawal tar kay fayada na ?

    • @nins143
      @nins143 11 дней назад +6

      ​@@amir2510 तो शब्द नाहीच मूळ घोषणेत.
      हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा

    • @muliks5978
      @muliks5978 11 дней назад

      Ha chuslim ahe.yala movie yeu yachysarkhech lok fivat ahet lokana​@@amir2510

    • @bhushannshelar9739
      @bhushannshelar9739 11 дней назад +5

      काही लोक मुद्दाम अस करतात कारण त्यांना महाराजांना सगळ्यांपर्यंत पोहोचू द्यायचं नसत… अस वाटायला लागल आहे.

  • @AdityaKadampro
    @AdityaKadampro 11 дней назад +988

    लेझीम पारंपरिक नृत्य जर जगासमोर जाणार असेल तर ते या माध्यमातून दिसले पाहिजे..

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 11 дней назад +28

      Tyat lezim kami Ani dance jast ahe😂raastyavar nach navhte maharaj

    • @AdityaKadampro
      @AdityaKadampro 11 дней назад +12

      @mr.hatpro5150 maharajancha asa apman kru nka......lejhim khel-nrutya he Maharashtrach paramparik khel aahe ani khel kheltana maharajana pahan he aaplyasathi khup svabhagyacha aahe.....
      jai maharashtra..🚩🚩

    • @bharatpatil8771
      @bharatpatil8771 11 дней назад +5

      Bhau vicky kaushal dance karto aahe atishay chukiche aahe

    • @Jeetkiore
      @Jeetkiore 11 дней назад +1

      @@AdityaKadampro मग मावळ्यांना दाखवा ना आमच्या राजांना कशाला

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 11 дней назад +3

      ​@@AdityaKadamprotula akkal aahe ka maharaj kay thumka navhte lavat toh vicky thumka lavtoy 😂 Maharaj kay shaukeen hota kay 😂 Udya Maharaj la Natrang dakhavtil chalel ka 😂

  • @sanketghadage9552
    @sanketghadage9552 11 дней назад +399

    जळू नका ... support करा

  • @DL11-he2hd
    @DL11-he2hd 11 дней назад +730

    अरे आई घाल्याणनो बारीक़ सुरिक घोषटिचा विरोध करतात म्हणून महाराजनवर लोक मोठा बजट मूवी बनवायला घाबरतात बनऊ दया मूवी संपूर्ण जगा समोर महाराजांचा इतिहास येऊ दया 😡

    • @prashant__1997
      @prashant__1997 11 дней назад

      हा बनवू द्या मग ते काहीही बनवू गप तु लवड्या 😂

    • @sarthakgaming5914
      @sarthakgaming5914 11 дней назад +12

      Correct ✅

    • @THOSHI-cn6hg
      @THOSHI-cn6hg 11 дней назад +6

      True

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 11 дней назад +13

      ही गोष्ट बारीक-सारीक आहे? आणि त्यांना नाचलेला दाखवून तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे. पिक्चर साठी अशा गोष्टी करायची गरजच काय आहे. अशा गोष्टी टाळता आले असते

    • @THOSHI-cn6hg
      @THOSHI-cn6hg 11 дней назад +15

      @@JaiMaharashtra1902 thats not the point, jar 1 -2 percent wrong ahe tar 98 percent correct pn ahe, asach karat basolo tar movie kon banavnar

  • @marathiconcept
    @marathiconcept 11 дней назад +72

    "छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम योद्धा होते" याशिवाय विरोधकांना काहीच माहीत नाही. फक्त विरोधासाठी विरोध करणं एवढं त्यांना कळतं. छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक आणि एक उत्तम कलावंत सुध्दा होते.

  • @MadhavY-o3h
    @MadhavY-o3h 10 дней назад +28

    आमचे शंभु राजे प्रत्येक कलेत निपुण होते.
    लेझिम महाराष्ट्राचं पारंपरिक नृत्य आहे.
    काहीच चुकीचे नाही.
    जय शंभुराजे ❤

  • @Ananya_kokare
    @Ananya_kokare 11 дней назад +165

    मी पंजाब मध्ये राहते ..मला मनापासून वाटते की छावा चित्रपटमधून छञपती संभाजी महाराजांचा इतिहास देशा बाहेर पोचावा... छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट केल्याबद्दल आभार...पण चुकीचा नाच, इतिहास दाखवून आम्हा शिवप्रेमीच्या मनाला लागेल अस काही नसेल ह्या चित्रपटात ही अपेक्षा व्यक्त करते....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 शिवप्रेमी

    • @Dnger111
      @Dnger111 11 дней назад +1

      Asa jhala na tr kadhich koni movie banvaanar nahi he lakshat theva tai dhangad dhingana nahi dakhvala lezim ahe kharch shivpremi ahe ki navala

  • @nileshpawar2715
    @nileshpawar2715 11 дней назад +261

    1947-२०१४ पर्यंत bollywood वाल्यांनी छत्रपती शिवाजी किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचेवर कधीही चित्रपट बनवला नाही २०१४ पासून मराठी चित्रपट आणि हिंदिंत महाराजांचं नाव तरी घेतलं जातय हा चित्रपट बनविणारा दिग्दर्शक सुद्धा मराठीच आहे

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 11 дней назад +14

      Bhava banav la hota chhatrapati sambhaji maharajan var pan congress ne to picture yeun dila nahi tumhi search karun bagha hi movie ( sambhaji 1687 ) trailer ajun ahee he release houn dilich nahi

    • @roshanchavan5003
      @roshanchavan5003 11 дней назад +2

      Pn to ata release kela sambhaji 1687

    • @siddharthshete7749
      @siddharthshete7749 11 дней назад +6

      स्टार प्रवाह वर शिवछत्रपती मालिका.
      Black and white मध्ये शिवराय, बाजीप्रभू यांचे कित्येक सिनेमे पाहायला मिळतील

    • @Crazy_CR7_World
      @Crazy_CR7_World 11 дней назад

      निल्या भिकरचोट अंधभक्ता 😂 आला का बैला 2014 च घेऊन इथ... माहिती घे आणि मग ये इथ गु खायला...😂😂

    • @umeshborade2144
      @umeshborade2144 10 дней назад +1

      Ekdam barobar

  • @sd_dariyfarm
    @sd_dariyfarm 11 дней назад +34

    किती पण विरोध करा सुपरहिट होत असतो आणि होतच असतो महाराजांचा कट्टर मावळा❤

  • @shitalmane5520
    @shitalmane5520 11 дней назад +17

    जर तुम्ही शिवप्रेमी असाल ना तर अजिबात या पिक्चर ला तुम्ही विरोध करणार नाही माझा छत्रपती संभाजीराजे जगातील प्रत्येक व्यक्तीला कळायला पाहिजे❤❤

    • @bhagyashrikhose6511
      @bhagyashrikhose6511 8 дней назад

      कळायला पाहिजेत पण चुकीचे नको..मला हे Sambhaji महाराज नाही तर Khilji चीन झलक दिसत होती trailer मध्ये...लेझीम महाराष्ट्र राज्यातील नृत्य इतरांना माहिती झाले पाहिजे पण प्रजेने करणे जास्त योग्य...jodha-akbar...मुघल ए आजम मध्ये अकबर ला नाचताना दाखवले नाही ...शिवाय लेझीम ही पूर्ण नाही त्यातही bollywood नृत्य आहे...यावर आक्षेप आहे

  • @allrounders9471
    @allrounders9471 11 дней назад +37

    महाराज कलाकौशल्यपूर्ण होते त्यातील एक कला दाखवण्याचा प्रयत्न

  • @vaibhav_2000
    @vaibhav_2000 11 дней назад +9

    दिग्दर्शकाला आखिल भारतीय पातळीवर प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटात काही बदल केले जातात. त्यामुळे कथा सर्वापर्यंत पोहचते. जय शंभुराजे ❤️❤️

    • @mandark8545
      @mandark8545 10 дней назад

      But main goshta tyana dharmaveer ka bolala jata he dakhvla tar khara Artha ahe movie la nahitar kahi upyog nahi...

  • @Life_lesson_with_NSG
    @Life_lesson_with_NSG 11 дней назад +155

    लेझिम हा डान्स आहे की पारंपरिक नृत्य?
    हे फक्त एकदा सर्वांनी समजाऊन घ्यायला हवे...
    मग ह्या विषयावर आपले मत मांडायला हवे.

    • @warrior6833
      @warrior6833 11 дней назад +3

      Paramaparik Nrutya ahe lezim he.......nidan movie mule Tari to nrutya prakar aajachya pidhi la samajel......support karava hya movie la lokani.....

    • @APSAPS-d8d
      @APSAPS-d8d 11 дней назад +2

      शिवकाळ बखर कागदपत्रात कुठंही लेझिम चा उल्लेख आढळत नाहीत.

    • @dandeliondotterel
      @dandeliondotterel 9 дней назад

      Mala sanga kontya history book madhe lihilay ki raja rani ektr public madhe dance kart hote?? Koni sangital chatrapati sambhaji maharajani chatrapati shivaji maharajanchya rajyabhishekala dance kela??

    • @madhukarsalve5213
      @madhukarsalve5213 8 дней назад

      Lezim shows energy and enthusiasm and vigour of maratha shiv sainik so plz support the movie Chhava.

    • @APSAPS-d8d
      @APSAPS-d8d 5 дней назад

      @@warrior6833 Gandhi movie madhye Gandhi bharat swatantrya zalyachya anandat dandiya khelat aahet. Kase vatel te.

  • @amittambe3486
    @amittambe3486 10 дней назад +14

    *एवढा भव्य दिव्य हिंदी सिनेमा आपल्या धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले महाराजांवर येत असेल तर कुठलीही आडकठी नकरता आणि छोटे-मोठे मुद्धे काढून यात विघ्न आणू नका..🚩*

    • @mandark8545
      @mandark8545 10 дней назад

      100% percent tyat conversion chya prayatnacha shot pan dakhvla nasnar...tar movie ardhvat hoil

  • @FilmySpeak-p1y
    @FilmySpeak-p1y 10 дней назад +4

    या विषयावर छत्रपती संभाजीराजांची भूमिका आठवणीत रहावी अशारीतीने वठवणाऱ्या, अमोल कोल्हे सरांची Sensible प्रतिक्रिया ऐकून छान वाटलं. चांगल्या कलाकृतींना नेहमीच पाठिंबा द्यावा 😊

  • @sujaysuryvanshi422
    @sujaysuryvanshi422 11 дней назад +11

    तुमच्या मुळे आम्हाला संभाजी राज समजलं 👍👍👍आता पूर्ण भारताला कळूदे

  • @beedkar-ambajogai
    @beedkar-ambajogai 11 дней назад +6

    छावा हा पिचर सिनेमात खूप पुढं जाणार आहे म्हणून हिंदी डायरेक्टर दबाव टाकायला पाहात आहेत आपण त्याचे बळी न पडता छावा हा बाहेरचा देशात पोहचवून महाराजांच इतिहास पसरवला पाहिजे 🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे

    • @Moonieee0007
      @Moonieee0007 5 дней назад

      Hindi log nahi maratha log ch karat ahet virodh💀

  • @surajhumane9256
    @surajhumane9256 11 дней назад +2

    एकदम बरोबर बोललात 👍 आजवर जेवढे चित्रपट झाले महाराज्यांच्या जीवनावर, कोणत्याच चित्रपटामध्ये १००% खरा इतिहास दाखवला गेलेला नाही आहे. पण थोड्या मोठ्या मंचावर 50% माहिती का असेना पण महाराजांबद्दल पूर्ण जगाला समजणे गरजेचं आहे. चित्रपटाला विरोध करू नका तुम्हाला काही कमी जास्त सांगायचं असेलच तर नंतर लोकांना समजावून सांगा जे महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर राहतात. 🙏🚩

  • @user-tu5wr6dl3z
    @user-tu5wr6dl3z 11 дней назад +31

    Je वाद निर्माण करत असतील त्यांना तुडवा 😠 super hit film honar❤

  • @ajinathdongare5977
    @ajinathdongare5977 10 дней назад +1

    लेझीम हा आपला पारंपारिक खेळ आहे आणि हा चित्रपट सुपर डुपर होणार आहे छावा चित्रपट आम्ही पण बघणार

  • @rajurewade3821
    @rajurewade3821 11 дней назад +3

    आपल्या महाराजांचा चित्रपट आहे.. सर्वांनी ह्याचे स्वागत केले पाहिजे, आपलेच लोक जर विरोध करत असतील तर असे चित्रपट पुन्हा बनणार नाही याची आपण दखल घ्यावी.. किमान कोणीतरी किमान कोणी तरी धाडस करून हा चित्रपट बनवला त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे...
    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @yzthala
    @yzthala 11 дней назад +2

    आम्ही नक्की पाहणार❤❤

  • @prachisalvi5099
    @prachisalvi5099 7 дней назад +1

    लेझीम हे पारंपारिक नृत्य आहे सिनेमात दाखवायलाच हवे। विरोधाचा प्रश्नच नाही। आमचा लेझीम नृत्याला पूर्ण पाठिंबा आहे

  • @sarika7387
    @sarika7387 6 дней назад +1

    अशी कोणतीही गोष्ट न्हवती जी शंभूराजे यांना अशक्य होती त्यामुळं लेझिम सारखा पारंपरिक खेळ ते खेळू शकतात कारण त्यांना सामान्य लोकांत मिसळन आवडायचं

  • @mayvedant
    @mayvedant 11 дней назад +98

    असं कधी झाल नसेल का ? की महाराजांनी पारंपरिक नृत्य केलं नसेल.
    या पिक्चर ला विरोध करणाऱ्या सारखं काहीच नाही

  • @aksha13tv84
    @aksha13tv84 10 дней назад +1

    अगदी बरोबर सर 🚩🚩🚩

  • @986mak
    @986mak 7 дней назад +1

    छत्रपती संभाजी महाराज कला प्रिय होते. आणि ते स्त्रियांचा मान सन्मान करायचे स्त्रीला सर्व क्षेत्रात प्राधान्य मिळाले पाहिजे या विचारांचे होते एकपत्नी होते. त्याचे स्वतःच्या पत्नी बरोबर लेझिम नृत्य करताना चित्रीकरण झाले असेल तर त्यात वावगे काय ते नक्कीच आनंदाच्या क्षणी खेळले असतील.आणि या मुळे समाजात एक योग्य संदेश ही जाईल तरीही लोक जर विरोध करत असतील तर मला वाटते ते महाराजांची उत्तम कलाकृती इतिहास जगासमोर आणण्यास अडथळा निर्माण करत आहेत

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 9 дней назад +1

    जर चित्रपट खरोखर चांगला बनवला असेल आणि या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा वाघ महाराष्ट्राचा छावां जगासमोर येणार असेल तर केवळ लेझीमच्या दृश्यावर आक्षेप घेता कामा नये कारण मराठ्यांचा शौर्य आणि मराठ्यांचा राजा जगासमोर आलाच पाहिजे तो जगाला कळलाच पाहिजे

  • @vinaydeshmukh7787
    @vinaydeshmukh7787 11 дней назад +40

    News 18 लोकमत Headlines जरा जपून वापरात जा की लगेच वाद अन काय ..... म्हणून abp maza १ नंबर आहे . एड्याचा bazar मीडिया

  • @swaralikashinde4574
    @swaralikashinde4574 10 дней назад +2

    छावा चित्रपटाला ऐका वेगळ्या प्रकारे (Negative का होईना) पण पब्लिसिटीच मिळवून दिल्याबद्दल कलाकार अमोल कोल्हेचें मनापासून आभार 🙏🙏🙏
    बाकी हा चित्रपट आजपर्यंतचा सर्वांत मोठा ऐतिहासिक चित्रपट ठरेल यात तिळमात्र ही शँका नाही.

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 11 дней назад +2

    संभाजी महाराज हे सर्व गुण संपन्न होते..या चित्रपटात ते काय बाजीराव मस्तानी सारखे वाट लावली या गाण्यावर नाचताना नाहीं दाखवले आपला महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ लेझिम खेळताना. दाखवले असेल तर त्यात वावग काय..

  • @prathmeshghatkar306
    @prathmeshghatkar306 11 дней назад +5

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा जीवन प्रवास पाहिला तर माझ्या धाकल्या धन्याला कधी असा वेळ मिळाला नसेल की ते असे नाचु शकले असतील कारण थोरल्या महाराजांच्या निधना नंतर जो काळ ह्या महाराष्ट्रात सुरू झाला तो कदापि छत्रपती संभाजी महाराजांना असा वेळ देणारा नव्हता निजाम, औरंग्या, पोर्तुगाज, डच, इंग्रज स्वराज्यावर नजर ठेऊन होते आणि कधी हि ते हातातुन जाईल अशी भयान परस्थिती महाराष्ट्रात होती जी धर्मवीर संभाजी महाराजांनी ओळखली आणि स्व कष्टाने स्व अहुतीने पुन्हा ह्या महाराष्ट्राला नवसंजीवनी दिली. विकी कौशल ह्याने खुप मेहनत घेतली आहे ह्या चित्रपटासाठी त्यामुळे काही गोष्टी वगळून आपण त्याच्या पाठी उभे राहिले पाहिजे कारण चित्रपटाच्या रूपाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक राज्यात आणि देश विदेशात जाणार आहे आणि त्या रूपाने ह्या दोन पिता पुत्रांचे कर्तुत्व समजणार आहे त्यामुळे काही गोष्टी वगळून आपण चित्रपटाला समर्थन केले पाहिजे कारण ह्यात आपल्या मराठी लोकांचे हि आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे काही भाग पुन्हा चित्रीत करणे हे हि खर्चिक काम आहे ज्यामुळे हा चित्रपट पुर्ण पण बंद हि होऊ शकतो त्यामुळे ह्या चित्रपटातुन जे चांगले आहे ते घेऊयात बाकी वगळून टाकूयात...

  • @dadninja9189
    @dadninja9189 5 дней назад

    महापराक्रमी, महाबलवान, महावीर,भाषा कोविद, संस्कृत पंडित, धर्मवीर, स्वराज्य रक्षक, श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय ॥

  • @pravinbhosale2807
    @pravinbhosale2807 11 дней назад +3

    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा खरा इतिहास महत्वाचा आहे ..... त्याचा ऑफिस बॉक्स होऊ नये .....

  • @sandeshbodake4681
    @sandeshbodake4681 11 дней назад +11

    खुप छान बोललात सर, आपल्या राजांच्या बद्दल खूप काही सांगून जाईल हा चित्रपट.

  • @mangeshwankhede5181
    @mangeshwankhede5181 11 дней назад +39

    Dr. Amol kolhe agdi khar bolat ahe...Chhava movie la support kara...Jast lokanparant pohochava... Support Chhava...🚩🚩

  • @nanobot3663
    @nanobot3663 10 дней назад +2

    चित्रपट तर आम्ही बघणाराच बघू कोण काय करतंय. महाराजांचं नाव बाहेर देशात पोहोचणे महत्त्वाचं आहे. अशीच आडकाठी करत राहिले तर एवढा मोठा इतिहास पुस्तकातच राहील.

  • @NAPTE.
    @NAPTE. 11 дней назад +9

    Jay shree Krishna

  • @aishwaryabhogavkar
    @aishwaryabhogavkar 11 дней назад +8

    खूप सुंदर अमोल कोल्हे❤🎉
    तुम्ही मनाने सुध्दा राजे आहात🎉

    • @AtharvaGaikwad-z5q
      @AtharvaGaikwad-z5q 11 дней назад

      हा कावळा महा बेक्कार आहे

  • @user-ssmss
    @user-ssmss 11 дней назад +2

    Vicky Kaushal... ❤❤
    Amol Kolhe... ❤❤❤
    Rashmika Mandana♥️

  • @lwaysganesh
    @lwaysganesh 8 дней назад +1

    Support our marathi cinema ❤❤

  • @vishnunimbekar8982
    @vishnunimbekar8982 11 дней назад +4

    ह्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग खटकला.... हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा... पण हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा अस असायला हवं... बाकी सब ठिक लगा

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 11 дней назад +3

    Thank you amol saheb tumhi support kartay❤❤❤❤ lokana kadhudet chuka

  • @nkulkarni403
    @nkulkarni403 10 дней назад +3

    कोल्हे, विकी कौशल आणि मोहन जोशी यांनी संभाजी महाराजांची भुमिका तुमच्या पेक्षा जास्ती चांगली साकारली आहे. त्यांच्या अभिनया पुढे तुम्ही केलेला अभिनय अगदीच मिळमिळीत आणि कंटाळवाणा वाटतो.

  • @dhaneshbankhelebankhele8177
    @dhaneshbankhelebankhele8177 11 дней назад +2

    अमोल दादा आणि विकी चे आभार चांगली मालिका आणि छान सिनेमा बनविला म्हणून कारण या आधी बाल गंधर्व नाटक गृहात छत्रपती संभाजी महाराज यांचे नाटक आणि जुनी पुस्तके वाचली तर इतिहास हा फार बेकार मांडला आहे

  • @mauliedits4344
    @mauliedits4344 11 дней назад +3

    हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा ❎
    हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा

  • @kiranborude5358
    @kiranborude5358 11 дней назад

    अगदी बरोबर बोलले अमोल साहेब 💯

  • @krishnanil
    @krishnanil 7 дней назад +1

    कारणी सेनेसारखा छपरीपणा भगव्या टोप्या घालून प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची महाराष्ट्रात पद्धत पडायला लागलीये..ऐतिहासिक तथ्य बदलत नसतील तर महाराष्ट्रीय कला प्रकाराचे योग्य सादरीकरणाला विरोध नसावा..

  • @pralhadpaiginkar2348
    @pralhadpaiginkar2348 11 дней назад +1

    🙏🚩Jai Bhawani 🌺🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🏵🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌼🙏👏👌💪💞🙏

  • @ProfitHub-ch2bu
    @ProfitHub-ch2bu 11 дней назад +3

    Great 👍

  • @AtharvaGaikwad-z5q
    @AtharvaGaikwad-z5q 11 дней назад +4

    आम्ही मराठा समाजातील लोकांना हा चित्रपट यायला हवाय ...कारण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदीप्यमान एतिहास अखंड हिंदुस्थानाला कळायला हव

    • @KyleCrane-vf1nd
      @KyleCrane-vf1nd 11 дней назад +1

      Are yavda boltos nidhan trailer madhe tar bhag "he rajya hava hich shrinchi iccha" Asa mantla ahe ani kharya madhe maharaj "he hindavi rajya wahva hich shrinchi iccha" Asa ahe pan ya movie cha director ekdum hindu virodhi ahe yachya kadna apeksha karna maanje..... Ya director che adhi che chitrapat bhagha tarihi chitrapat release jhala ki kalelach changla ahe ki nahi. Trailer madhe kuthehi hindu shabdacha upyog nahi ahe.

    • @mandark8545
      @mandark8545 10 дней назад

      ​@KyleCrane-vf1nd
      Atleast Aurangya ne force conversion cha kelela asafal prayatna Dakhvla pahije.
      Sambhaji maharajana dharmaveer ka mhantat te dakhvle pahije

  • @deepakdesai2931
    @deepakdesai2931 11 дней назад +1

    हे 🚩हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्री ची इच्छा 🙏

  • @UmeishElectricals
    @UmeishElectricals 11 дней назад

    Amol kolhe sir, such a educated politician🎉

  • @Noreligion5
    @Noreligion5 11 дней назад +1

    Mahadev suddha nrutya karto
    Nrutya ha aplya sanskriti cha ek ghatak ahe
    Jai shivaji jai sambhaji

  • @shankarwadkar7830
    @shankarwadkar7830 11 дней назад +2

    वाद घालणे हे आपले परम कर्तव्य

  • @PingoriFarmsmilk
    @PingoriFarmsmilk 11 дней назад +4

    तुमच्या विचारांचं स्वागत आहे .
    इतिहास योग्य रीतीने दाखवला जात असेल तर नक्की च सर्व जण स्वागतच करणार आहेत .
    फक्त लेझिम नृत्य दाखवल्या मुळे वाद निर्माण होण्याचे कारण नाही ❤🎉

  • @user-ssmss
    @user-ssmss 11 дней назад

    Chhaava ❤❤❤

  • @Bbi3p2026
    @Bbi3p2026 9 дней назад +1

    Sambhaji Maharaj Said:
    हे 'हिंदवी' स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा"
    Hindu Swaraj God's Wish 🚩🚩🚩

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 9 дней назад

    आमचा सपोर्ट आहे फिल्म ला world wide 18भाषात movie येत आहे त्यामुळं आम्ही पाहणार 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @archanamehta6890
    @archanamehta6890 6 дней назад

    Amol kolhe sir Sambhaji rajenchi bhumika tumhi kelit tyala tod nahi
    Pratkshya Sambhu rajech ahet asech
    feel hote l can not imagine any other person in that role .Apratim kam

  • @omkarlembhe5515
    @omkarlembhe5515 9 дней назад

    जय भवानी जय शिवाजी

  • @vishalkale3222
    @vishalkale3222 11 дней назад +1

    Full support book fist day Movie
    Full support 🎉🎉🎉🎉

  • @prasad5066
    @prasad5066 11 дней назад +2

    हा सगळा प्रकार शंभू महाराजांचा इतिहास लोकापर्यंत न पोहोचू देण्याचा प्रयत्न आहे

  • @AmeyRane-w3p
    @AmeyRane-w3p 10 дней назад

    Well say ❤: thank you 🙏

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 11 дней назад +4

    लोकं त्या ट्रेलर मध्ये नाच दाखवला म्हणून विरोध करत आहेत पण
    "हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा?" ह्याचा काय अर्थ आहे? 😡
    हिंदवी स्वराज्य!
    विरोध करायचा असेल तर योग्य गोष्टीचा तरी करा!
    #Chhaava trailer

    • @pawmah602
      @pawmah602 11 дней назад +3

      महाराजांचं तेच वाक्य आहे..इतिहास वाचा

  • @sanketanbhule1668
    @sanketanbhule1668 11 дней назад +2

    Good ❤

  • @क्षीरसागर-ठ3म
    @क्षीरसागर-ठ3म 11 дней назад +2

    उलट हिट कसा पिक्चर होईल या सर्वांनी लक्ष दिले पाहिजे महाराष्ट्रीयन असेल तर आणि छत्रपतींना मानणारा असेल तर

  • @Jimm678
    @Jimm678 10 дней назад

    Barobar aahe

  • @maheshmistri6590
    @maheshmistri6590 10 дней назад +1

    मराठी चित्रपटाला कोणी विचारणार नाही याची भीती आहे याला कारण बॉलिवूड महाराज यांच्या सर्व series परत अनेल....

  • @riderkarider
    @riderkarider 11 дней назад +9

    कोल्हे साहेब आपल्याबद्दल मनापासुन आदर आहे 😊🚩

  • @YogirajFilmCreationsMovies
    @YogirajFilmCreationsMovies 11 дней назад

    सपोर्ट आहे..आपला
    ..❤❤

  • @anant5319
    @anant5319 11 дней назад

    जय शंभूराजे 🚩🚩🚩
    हर हर महादेव........🏰

  • @pseries3746
    @pseries3746 11 дней назад +1

    अमोल कोल्हे आभार तुमचं 🙏🚩🚩🚩

  • @sandipbanote7365
    @sandipbanote7365 11 дней назад

    अतिशय सुंदर ट्रेलर आहे.. सर्व मराठी बांधवांनी पिक्चर पाहावा

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 11 дней назад +14

    शोधा अजून चुका शोधा 😢

  • @ravijagdale2799
    @ravijagdale2799 11 дней назад

    Sir grat 🎉🎉🎉🎉

  • @shubhamkhandekar7271
    @shubhamkhandekar7271 11 дней назад +4

    💯💯💯

  • @omkarlembhe5515
    @omkarlembhe5515 9 дней назад

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 11 дней назад +4

    नियतीने घडवलेला हा महानायक शौर्यचा पुतळाच होता, त्याला तसंच वीर रूपात इतिहासाला धरून दाखवा..बाजीराव काशीबा ई, मस्तानीला बिनडोकपणे नाचवून आपला पोरकटपणा सवंगपणा, दाखवला गेला तेव्हाच निषेध झाला असता तर आज हा काळ सोकावला नसता..

  • @SHUBHANGISAWANT-y6m
    @SHUBHANGISAWANT-y6m 11 дней назад +1

    लेझीम आपला पारंपारिक खेळ आहे पण लेझीम खेळणे आडून नृत्यदाखवूनचूक केलीय छञपती संभाजी महाराज शूर वीर तडफदार असेच आवडतात

  • @Hindu_lily
    @Hindu_lily 7 дней назад

    Aise movie hazar bar bannava la pahile 😡 jai bhavani jay Shivaji

  • @Indian_muslim333
    @Indian_muslim333 11 дней назад

    संभाजी महाराजांची गाथा त्यांना नाही वाटतं की घरो घरी चित्रपटा द्वारे पोहोचावी...बाकी नंगे पुंगे अगदी OTT वर subscribe करून पाहतात. जे पाहायचं ती वीर गाथा आणि चरित्र बघा ना कसं चित्रीत केले आहे 💯

  • @viveksamant4872
    @viveksamant4872 11 дней назад

    आम्हाला फक्त आभाळकडे बघुन थुकता येते. आम्हाला कष्ट नको आणि इतरांनी घेतले तर आम्हाला बघता येत नाही. म्हणून आम्ही मागे आहोत आणि राहणार. पण विकी सर तुमच्या जिद्धीला आमचा नमस्कार. तुम्हाला लिहुन देतो आम्ही हा चित्रपट बघणारच.

  • @SandippatilPatil-j7z
    @SandippatilPatil-j7z 11 дней назад

    Suport chava movie 🎉🎉jay jijau ❤❤jay shivray❤❤jay shamburaje ❤❤jay mard mavale❤❤😊😊😊😊

  • @kiranbendmali9923
    @kiranbendmali9923 11 дней назад

    बरोबर आहे

  • @nileshpawaskar5639
    @nileshpawaskar5639 10 дней назад +1

    मंडळी कोल्हेना seriously घेऊ नका त्यांना जर छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल जरा जरी आदर वाटत असता तर ते, महाराज्यांचा वेळोवेळी अनादर ज्या राजकिय पक्षाकडून/ ज्या पक्षाच्या राजकिय नेत्यांन कडुन केला जातोय त्या पक्षात कधीच राहीले नसते. जय शिवराय,जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Spectre0786
    @Spectre0786 11 дней назад

    जेवढी जास्त controversy तेवढा जास्त famous होणार 👍

  • @yashraj4003
    @yashraj4003 11 дней назад +1

    बरोबर,चित्रपट बनवा पण गरीमा सांभाळून

  • @wp7342
    @wp7342 6 дней назад

    Chhatrapati Shivaji Maharaj us best played by only amol Kolhe

  • @AM-wt9eo
    @AM-wt9eo 11 дней назад +1

    Good that you support

  • @adityashinde6314
    @adityashinde6314 11 дней назад +3

    अमोल सर माझ्या मनातलं बोल्ये
    खरंय यार इतक्या बारीक गोष्टीवून वाद निर्माण नका करू

  • @vishnukendre3348
    @vishnukendre3348 11 дней назад

    असे आताच नाही तर छ शिवाजी महाराज छ संभाजी महाराज याना पण विरोध करणारे पहिले आपलेच होते

  • @ArchanaRao-g9g
    @ArchanaRao-g9g 11 дней назад

    खरं तर तुमच्या मुळे आम्हाला संभाजी महाराज कळले

  • @patil7822
    @patil7822 11 дней назад +1

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा अशी म्हण आहे....त्या ट्रेलर मध्ये विकी कौशल म्हणतोय...हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.....म्हणजे हिंदी फिल्म इंडस्ट्री हिंदूद्वेशी आहे हे सरळ सरळ दिसून येत आहे....कोल्हे त्याबद्दल अजिबात आक्षेप घेत नाही.....राष्ट्रवादी फॅक्टर

  • @MayurHange
    @MayurHange 11 дней назад

    Chatrapati Sambhaji maharaj ❤

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 11 дней назад +29

    बरोबर, महाराज लोकांना कळायलाच पाहीजे🚩

  • @Pasha_bhau_12
    @Pasha_bhau_12 11 дней назад +1

    Kolhe saheb barobar bolle

  • @महाराजा3649
    @महाराजा3649 11 дней назад +1

    एक तर शिवाजी महाराज, संभाजी महाराज इतिहास जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे यात ही काही तरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. संभाजी महाराज कला प्रेमी नसतील का लेझीम नृत्य फार जुनी परंपरा आहे.

  • @pradnyayadav2122
    @pradnyayadav2122 9 дней назад

    सिनेमाला प्रतिसाद देणं आपलं कर्तव्य आहेच, पण याचा अर्थ असा होत नाही की चुकीच्या गोष्टींचा विरोध करायचा नाही, राजघराण्यातील स्त्रियांनी पारंपारिक नृत्य केले तरी जर आजुबाजुला फक्त स्त्रिया असतील तरच त्या करायच्या, इतर पुरुषांसमोर करत नव्हत्या, महाराणी पदाची एक आब असते