थँक्यू सर तुमच्या विडिओ च्या माध्यमातून आपण कितीही विश्वासाचे मित्रांशी किवा नातेसंबंधात किती हुशारीने वागले पाहिजे कारण परका धोका तर देतोच पण आपलेही देऊं शकतात
रितुची 100% चुक आहे! स्वताच पुरुष आशनही पर पुरुश्या बरोबर मैत्री का आनी कशासाठी ! स्त्री पुरूषा मधे मैत्री अशुच सक्त नाही! वासना प्यार इस्क़ मोहब्बत आकर्षण असतो त्या पेक्षा काहि ही नाही
भाऊ व्हिडिओ नाद खुळा होता पण आपल्याला तूमचा एकतर्फि न्याय आवडलेला नाही टोटल मुलांना दोष देऊ नका त्याच्या जागी मी जरी असतो तरी कदाचीत मी ही तीच्या प्रेमात पडलो असतो चार वेळा घरी गेल्यावर आणि ते हि नवरा नसताना याला काय म्हणायचे ते तुम्हीच ठरवावा जर मी चुकलो तर अपराध किवा गुन्हा हा माझ्याबरोबरच होणार
बिगर ओलखीचे माणसावर ईतका विश्वास ठेवताना आकल गहाण ठेवली होती काय ़आशिक्षीत पण नवहती की आपण फसवलो गेलो महणायला ़ आनोलखी फोन आला तर माणुस लगेच रांग नंबर महणुन ठेऊन टाकतो ़ 100 टके चुक तीची आहे ़
Correct ani fb la pn olkich asl tech request accept kraychi na kashala konachi pn karaychi mi tr fkt olkicha mulinchich krte accept anolki muline pathwli tri mi accept nahi krt mi
@@shubham_M7777 maazya nawryachya maitrini aahet ki yetat ghri tyani sagle cl wr pn bolte mi tyanchyashi aani ek aaplya ghratle baaher saangayla mala nhi patat ghratle ghratch discuss aste aamch gawashi charcha krt nhi aani as karun aaplya ghrachi waat nhi laawaychi ashi Lok sandwich bgt astat tumchi baayko krt asel dusryabarobr sagl where mi nhi krt KY asel te ghrat mi directly bolte
सर मला तर वाटल तुम्ही मला क्राईम स्टोरी मधुन block केल की काय.माझ्या कमेंटला रिप्लाय पण येत नव्हता..मी तर आज दुसर्या मोबाईलवरुन क्राईम स्टोरी सर्च करणार होते..😢😢
नमस्कार सर हे आत्ता असले प्रसंग खूप घडतात. मला तर असे वाटते की मुली व महिला नी सुद्धा आजकल क्राईम स्टोरी पाहणे गरजेचं आहे.कारण यांमध्ये महिला याना ह्या कथा पहाणे म्हणजे.अशील असतात असा गैरसमज झालेला आहे. पण यामधून आपण काय घावे व काय नाही ते आज खूप गरजेचे आहे.
Bhau roz tumcha story che aturtene vaat pahaycho aaj kai story takatat bhau pan achanak 2 te 3 divas jhale story kahi aikalai nahi bhetali kai jhale samjle Nahi bhau ka Story upload nahi karat ahet. tumhala va tumcha story la khup missssssss kela no problem bhau take care. Tabiyatichi kalji ghya.
सर मला वाटत घरी एक नवरा असताना पण अनोलकी friends..अस करण चुकीच आहे हा video पाहुन जे Facebook use करतात मुलीनी काही तरी बोध घेतला का..? रितुच Rong hote..jar Retu ne Facebook che privacy settings change kele aste tar कदाचीत अस घडल नसत.. please sar reply
Ami fecbook vaparat nahi thank you video super 👌👌👌👌❤️❤️
थँक्यू सर तुमच्या विडिओ च्या माध्यमातून आपण कितीही विश्वासाचे मित्रांशी किवा नातेसंबंधात किती हुशारीने वागले पाहिजे कारण परका धोका तर देतोच पण आपलेही देऊं शकतात
रितुची 100% चुक आहे! स्वताच पुरुष आशनही पर पुरुश्या बरोबर मैत्री का आनी कशासाठी ! स्त्री पुरूषा मधे मैत्री अशुच सक्त नाही! वासना प्यार इस्क़ मोहब्बत आकर्षण असतो त्या पेक्षा काहि ही नाही
मला खुप भिती वाटली ही स्टोरी ऐकून खुप छान भरपूर शिकायला मिलत
घरचं पंचपक्वानाच ताट सोडून उकिरड्यावरच खरकट खाण्यात बायका वरचढ ठरतायत सध्या...
😁😁😁👌
सर्व बाया नसतात काही असतात
@@mahithakur6837 😊😊
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
नका माफी मागू आम्ही समजून घेतो मस्त स्टोरी
माफी कशा साठी, आपण छान माहिती देता, लोकांना जागे करण्यासाठी आटापिटा करीत आहात,
आभारी आहोत
अशा घटना सर्रास घडत आहे आणि चालु आहेत फसवनुकी च्या अब्रू च्या भीतीने बाहेर येत नाही।
Right
Khup chan abhinadan dada
भाऊ व्हिडिओ नाद खुळा होता पण आपल्याला तूमचा एकतर्फि न्याय आवडलेला नाही टोटल मुलांना दोष देऊ नका त्याच्या जागी मी जरी असतो तरी कदाचीत मी ही तीच्या प्रेमात पडलो असतो चार वेळा घरी गेल्यावर आणि ते हि नवरा नसताना याला काय म्हणायचे ते तुम्हीच ठरवावा जर मी चुकलो तर अपराध किवा गुन्हा हा माझ्याबरोबरच होणार
बरोबर आहे... तुम्ही म्हणता ते पटतेय...
यात माझा उद्देश केवळ सावध करणे हा आहे... त्या पद्धतीने मांडणी केली आहे...
@@dsdmarathi Correct
2,4 भाग उशिरा आले तरी चालतील
पण तब्बेत सांभाळा.... काळजी घ्या
तुमचे व्हिडीओ खूप मार्गदर्शक आहेत.
Take care sir...
Realy missed u & ur storys
.
TC
Mulga aani mulgi kadich best friend asat nahi bhaau.... One side love astaat 😂😂😂😂😂😂
खूप सविस्तर माहिती देतात तुम्ही सर
इतका भोळा विश्वास कोणावर ठेवु नये या व्हिडिओ मुले समजले सावधान करणारा व्हिडिओ आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे
बिगर ओलखीचे माणसावर ईतका विश्वास ठेवताना आकल गहाण ठेवली होती काय ़आशिक्षीत पण नवहती की आपण फसवलो गेलो महणायला ़ आनोलखी फोन आला तर माणुस लगेच रांग नंबर महणुन ठेऊन टाकतो ़ 100 टके चुक तीची आहे ़
Correct ani fb la pn olkich asl tech request accept kraychi na kashala konachi pn karaychi mi tr fkt olkicha mulinchich krte accept anolki muline pathwli tri mi accept nahi krt mi
Very Nice Story
What is necessity to make freindship with Ronny.Ritu was not good woman when all family was nice.
सगळी चुक त्या मुख॔ रीतूची आहे .विवाहित बाईला मिञ नसतोच.नवरा हाच तिचा सव॔ काही असतो.
Vrushali tai episode no sanga na plz..jya baddal tumhi comment box madhe takali
Ka lagn zaal manun mitr asu Nye ka lagn zaal ASL tri aaplya limitade rahil ki KY hot nhi
Right
@@bharatipatil241 Nahi. Tumchya navryachi best friend (female) Asel tr tumhala aavdel ka? Manus aahe, Mansachi ichha kadhi pn badlat aste. Tumche personal secrets tila sangitle tr tumhala chalel ka? Agdi asach Bayko la pn best friend (male) nsava
@@shubham_M7777 maazya nawryachya maitrini aahet ki yetat ghri tyani sagle cl wr pn bolte mi tyanchyashi aani ek aaplya ghratle baaher saangayla mala nhi patat ghratle ghratch discuss aste aamch gawashi charcha krt nhi aani as karun aaplya ghrachi waat nhi laawaychi ashi Lok sandwich bgt astat tumchi baayko krt asel dusryabarobr sagl where mi nhi krt KY asel te ghrat mi directly bolte
South indian movie chi ashich ek story ahe..
लय वाट बघितली राव
सार खुप छान जय महाराष्ट्र 👍 👍 👍
अनेक कथांची एक कथा केलेली असल्याने स्थळ , काळ , वेळ याचा संदर्भ लागत नाही. कथा तुमच्या नेहमीच्या कथे प्रमाणे वास्तववादी वाटत नाही.
हो सर
सावधानतेचा इशारा देण्यासाठी हि स्टोरी बनवलीय
खूप छान स्टोरी सांगितली सर.
Kahi ladies 4 te 5 boyfriend banawtil...pan acting paar pativrata sarkhi kartil.. kess kapayala pan navaryala vicharun karnaar khup acting karnaar
फेसबुक मित्र असो नाहीतर कोण दुसरा मित्र असो. कोणालाही एवढ जवळ करायच नाही
१००१%✓
बायकांना सतक॔ करणारी कहाणी
Interesting.
Sir very good detailing
Good
Thx .....sir.......thanku so much
ग्याग स्टार लोकाची स्टोरी सागत जा सर
dsd कथा माणसाला सावध करतात.
Sir tumchi tabyet sambhala ani khup miss kele sir tumhala Kalji ghya tabetichi pn tumhi
Good Maheti sir
B.Sonawane
नवरा असताना पर परुषाचशी संबध
khup changli mahiti thumhi hya storimadhun dili tnx dada
Sir tumache vid mi regular pahate
,, nise information,,, dhanyavaad 🙏v majhya channel la pliz cominity La takal ka
Very good sar
सर मी रोज रात्री 8.30 वाजता तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होतो गेली पाच दिवस
All is well sir 🤩
Right agdi khar ahe
Bhau Tu Chan Sangitle He Aase Chalu Aahe
Ram Krishna Hari ll
विनाशकाले विपरीत बुद्धी.
We'll come to back sir, and thanks to very important information
Manjula shettay chi story sanga sir
धन्यवाद सर इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल, तब्येतीची काळजी घ्या.
Take care.... sir
आजकाल हवामान बदलत आहे काळजी घ्या व्हिडिओ पेक्षा आपण महत्वाचे आहात सर
Sir story ushira Ali tari chalel pan tabyetichi kalaji ghya. Nice story ajkal social media dware khup fasavnuk hote. Fakta kalaji ghene he mahatvache
Oh no it's okay dear son don't be so sorry that you have to join hands take care next time all the best Good God bless you
सर मला तर वाटल तुम्ही मला क्राईम स्टोरी मधुन block केल की काय.माझ्या कमेंटला रिप्लाय पण येत नव्हता..मी तर आज दुसर्या मोबाईलवरुन क्राईम स्टोरी सर्च करणार होते..😢😢
😅
Rani love you 😘❤️
@@manoharmali8381 this is boy
😷🤔😪💝
Tumhi regular pahta n regular comment pan karta rani nice 😊
Aamhi khup miss kelya story's 😔
चालूच राहते, जान है तो जहाँ है
....समस्त महिला व मुलींना नम्र विनंती की कधीही अनोळखी व्यक्तीशी फेसबुक मैत्री करू नका...व आपला whatsapp नं सुद्धा देऊ नका
Khara aha
खर आहे भाऊ थँकस
Ok sister
Barobar aahe
सर तीचं पण चुकले नवरा व सासु सासरे नसतानाही घरी बोलावले हीच चूक झाली
Tumchi gosht sangaychi padhat khup changli ahey. Keep it up.
Take care for you.
Note:- always make your wife to work, never make your wife a housewife 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लैगिंक शोषणाचे खोटे गुणहे दाखल केल्याचे व्हिडीओ बनवा
Ha manus bahercha hota pan jar natyatil koni as karat asel tar kay karayche please sanga
take care bhau
kahi problem nahi sir pan kalji ghya
Dr RC
Same story vartati ek movie banala ahe sir "Digital Thief" bghun gyal khup chaan movie ahe same story
सर ही एक कथा काल्पनिक आहे का??
Pls रिप्लाय.....
हो
@@dsdmarathi ok
Thanks sir ji mla pan facebook open karaych hot. Pan ata he ailawar ata nahi open karnar kadhi.
Datta bhau tumchi tabyet nehami changli rahu de, we miss your story
नमस्कार सर हे आत्ता असले प्रसंग खूप घडतात.
मला तर असे वाटते की मुली व महिला नी सुद्धा आजकल क्राईम स्टोरी पाहणे गरजेचं आहे.कारण यांमध्ये महिला याना ह्या कथा पहाणे म्हणजे.अशील असतात असा गैरसमज झालेला आहे.
पण यामधून आपण काय घावे व काय नाही ते आज खूप गरजेचे आहे.
Tech mi mhanat hote aapan kuthe aahat karan stories upload zalya navhatya vaat baghat asato
Bhau roz tumcha story che aturtene vaat pahaycho aaj kai story takatat bhau
pan achanak 2 te 3 divas jhale story kahi aikalai nahi bhetali kai jhale samjle Nahi bhau ka Story upload nahi karat ahet.
tumhala va tumcha story la khup missssssss kela no problem bhau take care.
Tabiyatichi kalji ghya.
Take care of you
Take care ,sir
साहेभ ही स्टोरी वर साउथ मधि एक मूवी आहे मला मूवी चे नाव आठवत नाही ......
🤦♀️🤦♀️🤦♀️
ओळरव करताना सावधान,एवढ शिकुन अक्कल काय गहान ठेवता.जीव गेला.
परक्या माणसा वर असा भरोसा करू नये
Take care sir
Aamhala kalji lagli ....
Tumcha shaq konavar aahe😂😂👌👌
फेसबुक वरील मैत्रीवर भरवसा ठेवून स्वतः चा. घात झाला आहे.
धन्यवाद सर. सोशल मीडिया वर काय काळजी घ्यावी ह्याबद्दल सावधान केलेल्या बद्दल धन्यवाद
तब्येत महत्त्वाची आहे .. video nanter pan hot राहतील .. काळजी घ्या sir Tumi .. 🙏🙏
सर मला वाटत घरी एक नवरा असताना पण अनोलकी friends..अस करण चुकीच आहे हा video पाहुन जे Facebook use करतात मुलीनी काही तरी बोध घेतला का..? रितुच Rong hote..jar Retu ne Facebook che privacy settings change kele aste tar कदाचीत अस घडल नसत.. please sar reply
सोशल साईट वर घालण्यापेक्षा Netflix ch webseries पहा दिवस कसा निघून जाईल कळणार पण नाही , आणि नेटफलिक्स च webseries top notch असतात
साहेब व्हिडिओ आपल्याला नंतर बनवता एईल पण सर्वात आधी तब्बेतीची काळजी घ्या आणि दिवस पण खूप वाईट चालू आहे।।प्लिज साहेब।।।।
अडरवल्ड माहीती सागा सर
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
हो आता महिलांनाच लक्ष्य केले जात आहे...कृपया महिलांनी सावध राहा सोशल मेडियापासून....
ruclips.net/video/6ym8dyK94i0/видео.html
Yah movie ki link he check karo,👆👆👆
Me tar na fb vaprte na hi ankin kahi only my books is my best friend
Sir, Take care.
तब्येत बरी नव्हती हे उत्तर काँमन वाटतय भाऊ विचार कराय लावते खुप कारण कारणे अनेक असु शकतात बरोबर ना
Tech bollo mala new video ka nahi bhetat aahet tumcha ,... Kalji ghya tumchi
काय सर मी तर रोज यु टुबवर तुमचे विडीयो सोदयचै सर मी तुमाला खुप मिस केल
Take care
H to
सर मी याच स्टोरी वरती एक साउथ चे पिक्चर आता पाहिला आहे
नाव काय आहे त्या पिक्चर चे? सांगता येईल का सर
त्या पिच्चर चे नाव सांगता येईल का
khup miss kelya rao story, savay zaliye roj chi....