EP 237 एक हृदय तीन ठोके / एका पोरीच्या नादात तिघे बरबाद by dsd marathi story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 184

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 3 года назад +29

    "प्रेम वासना आणि खून" हा विषय इतका गुंतागुंतीचा आहे की बाकी सगळे विषय लहान आहेत.आणी त्याबद्दल जितके समजून सांगाल तितके कमीच आहे.पण देशमुख साहेब तुम्ही एक समाजसुधारक संत आहात.तुम्ही सांगीतलेल्या रंजक कथा ऐकून शेकडो लोक सुधारले आसणार.हे कार्य तुम्ही चालू ठेवाल हि अपेक्षा.

  • @FarmerTeacher-uf6rp
    @FarmerTeacher-uf6rp 3 года назад +34

    मी पण असल्या मुलीच्या जाळ्यात अडकलो होतो पण सुदैवानं वेळीच चांगला निर्णय घेतला व त्या मुलीचा नाद पण सोडला.

  • @Shubhadhapujari5417
    @Shubhadhapujari5417 3 года назад +18

    तुला पाहताच बाला कलेजा खलास झाला सर 1no 😂😂😂👌👍

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 3 года назад +11

    तुमची बोलण्याच्या शैली मुळे बघता बघता माणूस खूप व्हिडिओ पाहतो तुमच्या दादा साहेब ..great one..

  • @tanujasolapure4451
    @tanujasolapure4451 4 года назад +16

    परमेश्वर काहीना खूप अनुकूल परिस्थिती देतो. त्याचं त्यांना सोने करून घेता येत नाही. हे लोक आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेतात.आणि काही प्रतिकूल परिस्थितून मार्ग काढून स्वतःला , कुटुंबाला , समाजाला सुखी करतात. यासाठी चांगले वाचन, संस्कार, संगत पाहिजे. वाचनाने, कौटुंबिक सिनेमा पाहून जिवन समृद्ध होते. काही सुंदर मुली कधी फसून तर कधी फसवून जीवन बरबाद करतात.तरूण मुलामुलींनी असे व्हीडिओ पाहीले तर अशा व्हीडीओंची संख्या कमी होईल.

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 4 года назад +6

    साहेब तुम्ही माहीती एकदम अचूक आणि चांगली देता तुम्ही या महाराष्ट्रात ग्रेट आहेतगुणवत पुरस्कार शासनाने दिला पाहीजे

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 3 года назад +5

    सर तुम्ही खूप छान सांगता काही काही वाक्याला हसू येते

  • @दिनकरपाडावे

    जेवढे सुशिक्षित तेवढे नव तरूण हे असेच असतात. आज पर्यंत ह्या डी एस् डी च्या माध्यमातून दिसू येत आहे. आपले अभिनंदन🎉🎊 दत्ता सोनवणे साहेब. ❤

  • @latamane6788
    @latamane6788 4 года назад +10

    bhari bolta

  • @ntosh1244
    @ntosh1244 2 года назад +2

    दुरून,डोंगर,साजरा!🙏🏿🙏🏿

  • @payalinamdar7107
    @payalinamdar7107 Год назад +1

    सर एक बोलू का कोनी कोना वर प्रेम केले काय केले हा नतर चा विषय पण त्या आई बाबा चे काय झ्याणी आपला जवान लेकरू हरवले त्याच्या टोक्या चे काय विडिओ बघून तर शिकायाला भेटते पण वाईट पण वाटते लोक आसे का करतात भोले नाथ सगळ्याना चागली बुधी देव

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад

    Thanks for super stores

  • @sapnatidake2546
    @sapnatidake2546 Год назад +1

    Bheja khalaaaas jhala majha aikun sir😂😂😂

  • @dilipjadhav4570
    @dilipjadhav4570 Год назад

    सर तुम्ही स्टोरी खूपच छान प्रकारे सांगता.त्या मधून खूप काही शिकता येते..🙏

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 года назад +2

    रूम रूम वर....। बीचारीला ऊगीचच कुनीतरी छळतय ऊगच त्रास देतय खराय बाबा तेच मनीश चे प्रेम आंधळ होत म्हनूनतर तेचा मेंदु गुडग्याच्या वाटीत टाकला होता .

  • @JanraoKharate
    @JanraoKharate 7 месяцев назад

    धन्यवाद

  • @rockstarabhi1010
    @rockstarabhi1010 4 года назад +1

    Ek no story aani he real aahe ek mulgi svatachya khushisathi kitipn mulanche Ayush barbad kru shkte👍👍👍👌👌

  • @dilipgharte5312
    @dilipgharte5312 7 месяцев назад

    Nice story

  • @anjumsayyed9776
    @anjumsayyed9776 4 года назад +10

    बाइचा नाद करोडपती बरबाद

  • @aditihalwai2536
    @aditihalwai2536 4 года назад +2

    Nice story. Ani dhanyawad changli mahiti dilya baddal

  • @savitagurav2005
    @savitagurav2005 4 года назад +2

    खूपच छान स्टोरी सांगितली भाऊ 👌👌👌👌

  • @pradipjawade9160
    @pradipjawade9160 4 года назад +4

    छान स्टोरी. होती , पहिल्यांदाच अशी. बघितली स्टोरी

  • @KoustubhKapoor
    @KoustubhKapoor 5 месяцев назад

    ठोक्यात किती ठोके तिचे आहेत याचा आज काल काहीच नियम नाही 😂😂😂

  • @Paddy007-t6j
    @Paddy007-t6j 4 года назад +10

    Nakki hrudayachech thoke mhanaychet ka tumhala😂😂😅

  • @kisanralebhat9006
    @kisanralebhat9006 3 года назад

    सरवानी.धडा.घावा.अशी.माहीती.देता..थॅक.....किसनराव.राळेभात. जामखेड, अ.नगर

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 3 года назад

    खूप छान गोष्ट आहे

  • @atishchavan3335
    @atishchavan3335 6 месяцев назад

    तीझे तीन ठोके सोरी ह्रदय चे ठोके

  • @deepakdalvi4024
    @deepakdalvi4024 3 года назад +6

    डिम्पल ला simple समजू नका 😂😂😂😂😂😜😜😜

  • @cookingplaza225
    @cookingplaza225 3 года назад

    Changla dhada ghenyasarkhi story hoti.👍

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 3 года назад

    आईल पन कळायला पाहीजे तु ज्या मुलाबरोबर प्रेम आहे चांगला निर्णय आहे का दहा वर्षे झाली नंतर पोलिस तपास करत आहे

  • @prakashthorve2770
    @prakashthorve2770 4 года назад +3

    सर खूप छान सागता

  • @prakashkulkarni9783
    @prakashkulkarni9783 4 года назад +1

    ATTI SUNDER KATHA DHANAYAVAD.

  • @hemlatakalpande4973
    @hemlatakalpande4973 Год назад

    Khup muli aahet Je ase kaam karat aahet. nalayak. Upar se tamtum. Under se Bhagvan jane.

  • @payalinamdar7107
    @payalinamdar7107 Год назад +1

    सर मि बाऊन्सर काम करते मला तर आसले रोज बघावे लागते पण सर तुमचे विडिओ बघून बघून खुप सावद आसते मि निट काम ते घर घर ते काम

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 9 месяцев назад

      शाब्बास बेटा,अशी स्वतःच खबरदारी घेतली तर पुढील अनर्थ टळतो, आईबाप कुठे कुठे लक्ष ठेवतील.अशीच सद्बुद्धी प्रत्येक मुलीला असावी.

  • @vijayshenkar4278
    @vijayshenkar4278 4 года назад +3

    Aasch honar hot zal te bar zal mulgi vedi ahe sopi ghost ahe muli kade polic chokshi. hou shakate. Last sangitlelya ghoshti vichar karnysarkhya

  • @arunshirgaonkar4720
    @arunshirgaonkar4720 4 года назад +4

    तुमचे बोलणे अत्यंत गमतीदार असते.

  • @sureshthube1742
    @sureshthube1742 4 года назад

    फेसबुक साहेब धन्यवादा तुम तो एकदम मस्त स्टोरी

  • @shridharkaneri6430
    @shridharkaneri6430 4 года назад +2

    Sundar story sir

  • @sunilkamble1747
    @sunilkamble1747 2 года назад

    छान माहिती सांगता

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 4 года назад +2

    Sundr

  • @kanchanpawar3595
    @kanchanpawar3595 3 года назад +1

    Very nice sir

  • @ashokanandrao9028
    @ashokanandrao9028 3 года назад +3

    Never become mad after anyone till you know true colour.

  • @ramkisanrajput8396
    @ramkisanrajput8396 4 года назад +1

    गूड

  • @raniohol6380
    @raniohol6380 4 года назад +25

    सर तुम्ही ज् विश्लेषण करता ना कधी कधी हसायला येत..पण छान वाटत तुमची स्टाेरी ऐकायला

  • @kingonly644
    @kingonly644 Год назад

    तुमच्या कथा काल्पनिक आहेत, हे सुरवाती पासून समजते, कथा सत्य असेल तर काही proof सुद्धा देत जावा

  • @NewStudd
    @NewStudd 4 года назад +16

    सर एक विनंती आहे हे 1st view 2nd view वाल्या बालीश येडझव्यांना reply नका देत बसू ह्यांना आणखी चेव येतो कमेंट करायला

  • @kishorjoijode2881
    @kishorjoijode2881 4 года назад +2

    Khup chhan sir

  • @krishnapatil716
    @krishnapatil716 4 года назад +2

    1St viw

    • @dsdmarathi
      @dsdmarathi  4 года назад +1

      Thanks

    • @NewStudd
      @NewStudd 4 года назад +1

      उपकार केले 👏👏👏 तुम्ही चौथे 1st viewr aahat 😂😂😂

  • @shubhamdadar1274
    @shubhamdadar1274 4 года назад +3

    2 and view

  • @shadow-ib9kq
    @shadow-ib9kq 4 года назад +2

    हे असं नाय ... ठोके हे ठोकेच असतात...😂😂😂

  • @vijaykachare3
    @vijaykachare3 4 года назад +2

    सर खूप छान

  • @rajendrakatarmal6649
    @rajendrakatarmal6649 4 года назад +1

    Lay bhari

  • @sapnatidake2546
    @sapnatidake2546 Год назад

    Mla ha khoonavishyi tr soda pn ti ekti itke thhoke jama karat basli Tila kiti intrest bapre tumhi sanga Astana mla khup hasu yet hot hyat .la ajibat kahi naval vatl nahi karan aatachi pidi hi khup kharab vrutichi ahe

  • @ashokkalarikal6666
    @ashokkalarikal6666 3 года назад

    Amazing Sir.

  • @shriallinone6111
    @shriallinone6111 4 года назад +3

    First view 🙏🙏🙏👌

    • @dsdmarathi
      @dsdmarathi  4 года назад +1

      Thanks

    • @NewStudd
      @NewStudd 4 года назад +2

      उपकार केले 👏👏👏 तुम्ही चौथे 1st viewr aahat 😂😂😂

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 4 года назад +3

    वासनांध मुर्खांचा बाजार आहे. तिघांचे ही नुकसान झाले आहे.

  • @anuchimkar5914
    @anuchimkar5914 4 года назад +2

    2 nd view

  • @dnyaneshwarchoudhary8878
    @dnyaneshwarchoudhary8878 3 года назад

    Namaskar, bhau, sundr

  • @imranian1654
    @imranian1654 4 года назад +2

    Nice

  • @jadhavfamily6672
    @jadhavfamily6672 Год назад +3

    जर मुलीने प्रपोज नाकारले तर तिच्या नादी लागू नये.
    पैसे न देता जर ती प्रेम करत असेल तर ठीक नाहीतर अश्या मुलीचा नाद करू नये आणि विषाची परीक्षा घेऊ नये.

  • @kirannavale4185
    @kirannavale4185 4 года назад +2

    Ho mast

    • @sanjaysonune3110
      @sanjaysonune3110 3 года назад

      आपली सांगण्याची पद्धत मला खुप आवडते.....

  • @mast5485
    @mast5485 4 года назад +1

    Mast

  • @ashokkalarikal6666
    @ashokkalarikal6666 3 года назад

    Amazing Sid

  • @shekharagnihotri7890
    @shekharagnihotri7890 3 года назад

    तीन जनं चांगलेच ठोकत असतील

  • @dattajagdhane8891
    @dattajagdhane8891 2 года назад

    गुलीगत धोका 😄😄😄😄😄😄

  • @dhanashridongare3165
    @dhanashridongare3165 2 года назад

    ही बया कोणावरच प्रेम करत नव्हती ती फक्त पैशाची भुकेली होती😡😡 आणि वासनांध होती

  • @dkwareyer7149
    @dkwareyer7149 4 года назад +4

    कुठलाही नाद करा पण हा नाद करू नका.

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 4 года назад +4

    Ek naar teen yaar

  • @श्रीहंस
    @श्रीहंस 4 года назад +8

    धंधे वाली डाँली

  • @manojmanjrekar2949
    @manojmanjrekar2949 4 года назад +3

    👍

  • @dhanashridongare3165
    @dhanashridongare3165 3 года назад +1

    ❤️👍

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 4 года назад +4

    नमस्कार सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @atulkamble397
    @atulkamble397 4 года назад +4

    Good story sir.

  • @NewStudd
    @NewStudd 4 года назад +19

    ह्रदयाचे ठोके नाही सर..😂😂😂 ते ठोके होते फक्त

  • @sameerdewle7428
    @sameerdewle7428 3 года назад +1

    सोनावणे सर🤣🤣😅👌

  • @LalaMote4
    @LalaMote4 4 года назад

    Mast Story

  • @jatiabharti332
    @jatiabharti332 4 года назад +1

    Nice bro

  • @snehalughade6230
    @snehalughade6230 4 года назад +3

    Rahayla kuthe aahe o deshmukh sir thumhi

  • @balukothule7808
    @balukothule7808 3 года назад

    Ek ladki teen ,thoke🙈

  • @sandipbade8434
    @sandipbade8434 4 года назад +2

    3 ठोके

  • @pankajpawar6604
    @pankajpawar6604 4 года назад +2

    एक फुलं ❤️ तीन ठोके छान पिक्चर आहे

  • @Indiankbmp
    @Indiankbmp 4 года назад +7

    3 ठोके या शब्दाचा कोणता अर्थ घ्यायचा..???

  • @vaishalishirke9848
    @vaishalishirke9848 3 года назад

    🙏 sir

  • @ashasutar2835
    @ashasutar2835 4 года назад +5

    Character and goodness is more important than face.
    "Vinashkale viparit budhhi" yalach mhantat.

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 4 года назад +2

    रामराम

  • @bhagvanyadav1592
    @bhagvanyadav1592 4 года назад +1

    tula pahata bala kalija kalas jala. right sir

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 3 года назад

    Aisa laga par vat lagali😅😅😅😅

  • @chinmay6417
    @chinmay6417 4 года назад +8

    Heading khup Bhari h sir 😂😂😂

  • @jayramkorgaonkar2220
    @jayramkorgaonkar2220 4 года назад +2

    Jaberdast dast story

  • @ganeshthakur3034
    @ganeshthakur3034 Год назад

    Hasav ki radav ky paristhiti aali ahe kalyug ahe

  • @kishormore6799
    @kishormore6799 4 года назад +5

    ऐसा लगा म्हणजे पार वाट लागली 😅😂

  • @gajananjangam9756
    @gajananjangam9756 3 года назад

    Y

  • @navroz1135
    @navroz1135 4 года назад +1

    कमलेश तिवारी हत्याकांड वर पण update दया

    • @ganeshshingote9822
      @ganeshshingote9822 4 года назад +1

      खूप छान विश्लेषण केलय हे ऐकुन तरी तरुण मुलं मुली सावध होतील असं मला वाटत

    • @navroz1135
      @navroz1135 4 года назад +1

      @@ganeshshingote9822 शीख लोकांना तर आजही अपयश येतेच ना
      ते काय शिकले त्यांच्या लाहोर च्या हत्याकांड वरून

  • @Hskpatil
    @Hskpatil 3 года назад

    ठोके 😂😂😂😂😂😂😂

  • @natha9683
    @natha9683 3 года назад

    I am

  • @vishwasyewale4406
    @vishwasyewale4406 4 года назад +6

    मा. श्री देशमुख साहेब नमस्कार जेजुरी देवाची चोरी झाली होती ती स्टोरी सांगा

  • @rahulshinde7181
    @rahulshinde7181 4 года назад +2

    रुदयाचे ठोके ???
    सातारा कर वेगळे अर्थ काढतात

  • @kamleshphalne9452
    @kamleshphalne9452 4 года назад +5

    गरीब लोकांनी मुलांना जन्म नाही दिला पाहिजे . त्यांना मुलं सांभाळता येत नाहीत .

  • @anuradhabhokare4862
    @anuradhabhokare4862 3 года назад

    Sir tumi khup bhari explain karta starting Khup hasayla yete

  • @ravindramadavi6306
    @ravindramadavi6306 4 месяца назад

    काही मुल नकिच जागरुक होयिल