ये शहाण्या असा विचार स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यानी केला असता तर जो तू सल्ला देत आहेस तसा आजही आपण पारतंत्र्यात असतो. चांगल्या गोष्टीसाठी कामे कराविच लागतात
मोबाईल आमचा ,,,बॅलन्स आमचा विडिओ बघणारे आम्ही comments करणारे आम्ही ....मग जर विडिओ अँपलोड करतात त्यांना ...problem नाही ...आम्ही सराचे मनोबल वाढवतो ...हा स्वतंत्र भारत देश आहे प्रत्येकाला स्वतंत्र आहे ते संविधानाने म्हणजे माझ्या विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकरा नी अधिकार दिला हयाच्यावर कुणी बंधन आणु नाही अन्यथा सायबर क्राईम मधे हे जाणार
हि कंगना गावी पण नीट राहणार नाही (कुठे तरी काशी करणार )मी काय बोललो तुमच्या लक्षात आलं असेल हा फुकट च गेला (तिला बगुन ह्याचा वळवळत असणार हे नक्की त्याचा जवळचा मित्र असेल त्याला विचारा )
Ho Bhau Tu Manto Te Barobar Aahe Konachya Banghadit N Padlele Bare Aahe Navara Bayko Kiva Konachi Gharatil Bandne Pan Chalu Aastat Tula Mahit Aahe Bahu Ualat Aaplayala Eyikayla Lagte Tula KayKarayche Aamche Aami Bagun Gevu Aase Aahe Aanubav
दत्ता साहेब आजवर तुम्ही सादर केलेल्या स्टोरी हया २३८ भाग पार पाडले या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन, पण साहेब निदर्शनात आणून देऊ इच्छितो की या सर्व स्टोरी ह्या सॉलव केसेस होत्या पण तुम्ही काही अंसोल्व स्टोरी पण घ्यायला हव्यात ज्ज्या मध्ये मोठे टिविस्ट आहेत, उदा. नागपूर येथील 20 वर्ष जुनी पारेख ज्वेलर्स च्या मुलाचे कौटुंबिक अपहरण, कृपया नोंद घ्यावी अशी विनंती
साहेब आपल्या video मधुन खुप काही शिकायला मिळत. तरी आपल्याला विनंती आहे की मुंबई मलाड मधील कुरार विलेज हत्याकांड वरील video बनवा. चौघांना रात्रभर मारहाण करून, जीवंत जाळल गेले होते.
Ashich ek ghatna virar madhe zali hoti. muline par jatit lagna kele mhamun milichya gharchyani mulala thar kele ani jo tyancha mitra hota madhyasthi karnara tyala hi marle. Ani kalantarane tya muline nantr swa jatit lagna kele. Shevti jichya mule he ghadle ti aj sukhat ahe ani tichya mule jya 2 gharanche karte mula geli te aj hi yatana bhogat ahet. Very sad
मला एक सांगा सर तुम्ही एवढे विडिओ पोस्ट करता ...मग एक व्यक्ती रोज तुम्हाला सांगते ...जेजुरी देवाची स्टोरी साठी...मग तुम्ही त्याची इच्छा का पूर्ण करत नाही,,,एकदा विडिओ बनवा आणि विषय मिटून जाईल ...plz sir
Media madhe sarvat jast he prakaran jast gajat aahe sir plz Sushant sing rajput la naay ha Milala Pahije sir plz justice for Bollywood star s.s.r.plz sir sushant Sing rajput var video banva
ही.गोष्ट.आम्हाला.ऐकच.वार्ता.सांगते.आणी.शीकवते.की.कोनी.कोना.मधे.पडु.नये.कारण.त्याच्या.तच.न.पडलेल्या.व्याक्तीच.भलहाय.
नालायक मुलगी आहे तिला सजा दया
Kashala lokanchya fatkyat paay takaycha ase zhaley
कंगना कंगन घालतात आहे सगळे
ये शहाण्या असा विचार स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यानी केला असता तर जो तू सल्ला देत आहेस तसा आजही आपण पारतंत्र्यात असतो. चांगल्या गोष्टीसाठी कामे कराविच लागतात
Tumhi Andhshraddha Nirmulan var Video Banva...Mumbai madhye Ek bai aahe Vidya Devi.. I don't know how to contact you
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
❤️🙏🙏🙏 TX
मोबाईल आमचा ,,,बॅलन्स आमचा विडिओ बघणारे आम्ही comments करणारे आम्ही ....मग जर विडिओ अँपलोड करतात त्यांना ...problem नाही ...आम्ही सराचे मनोबल वाढवतो ...हा स्वतंत्र भारत देश आहे प्रत्येकाला स्वतंत्र आहे ते संविधानाने म्हणजे माझ्या विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकरा नी अधिकार दिला हयाच्यावर कुणी बंधन आणु नाही अन्यथा सायबर क्राईम मधे हे जाणार
हि कंगना गावी पण नीट राहणार नाही (कुठे तरी काशी करणार )मी काय बोललो तुमच्या लक्षात आलं असेल हा फुकट च गेला (तिला बगुन ह्याचा वळवळत असणार हे नक्की त्याचा जवळचा मित्र असेल त्याला विचारा )
Ok Sir
Ho Bhau Tu Manto Te Barobar Aahe Konachya Banghadit N Padlele Bare Aahe Navara Bayko Kiva Konachi Gharatil Bandne Pan Chalu Aastat Tula Mahit Aahe Bahu Ualat Aaplayala Eyikayla Lagte Tula KayKarayche Aamche Aami Bagun Gevu Aase Aahe Aanubav
नाही मदत केली तर समाज डोळे झाक करतो असा आरोप होतो
दत्ता साहेब आजवर तुम्ही सादर केलेल्या स्टोरी हया २३८ भाग पार पाडले या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन, पण साहेब निदर्शनात आणून देऊ इच्छितो की या सर्व स्टोरी ह्या सॉलव केसेस होत्या पण तुम्ही काही अंसोल्व स्टोरी पण घ्यायला हव्यात ज्ज्या मध्ये मोठे टिविस्ट आहेत, उदा. नागपूर येथील 20 वर्ष जुनी पारेख ज्वेलर्स च्या मुलाचे कौटुंबिक अपहरण,
कृपया नोंद घ्यावी अशी विनंती
Hi Bhau Mi Dombivli Made Rahate Aahe 😳😳😳😳🤔🤔👍👍👍👍
उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश राकेश नक्की कुठला आहे.
Jewaayla bolwnaar aahe ka Rakesh la 😂😂
साहेब आपल्या video मधुन खुप काही शिकायला मिळत.
तरी आपल्याला विनंती आहे की मुंबई मलाड मधील कुरार विलेज हत्याकांड वरील video बनवा.
चौघांना रात्रभर मारहाण करून, जीवंत जाळल गेले होते.
Khup chaan sagitle maje pn aasech vichra aahe aapan konala sagayche nahi aani Mg tech गोड hotat Kathi Kathi aapan Kahi konala changle sagitle tar aapan vait hoto te changle hotat maje natevaik pasun khup savth rayte . mla Kahi kalle tar me sagtch nahi. Friend aaso Kiva natevaik aaso mla Kay karayche .👍
ते दोन मित्र फालतू मध्ये अडकले.काहीच कारण नाही त्याला मदत करायची.मूर्ख .बिनडोक बसले आत्ता तुरुंगात.छान स्टोरी सर.धन्यवाद.
Sundar story sir sagitli
बरोबर आहे सर
Sir bollywood star sushant sing
Rajput var 1 video Banva
Khr manje jagala disrynchya bangdit padaaychi kup ghan saway aahe swatachya ghratl bgt nhit pn dusryanch KY chaly te lagech bgtat
Appreciate Deshmukh saheb
Datta sir app ka doylog👌👌👌rahta hai🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳👌👌👌
Ashich ek ghatna virar madhe zali hoti. muline par jatit lagna kele mhamun milichya gharchyani mulala thar kele ani jo tyancha mitra hota madhyasthi karnara tyala hi marle. Ani kalantarane tya muline nantr swa jatit lagna kele. Shevti jichya mule he ghadle ti aj sukhat ahe ani tichya mule jya 2 gharanche karte mula geli te aj hi yatana bhogat ahet. Very sad
Tya mulicha Kahi dosh nahiye yaat
Sir plz neeraj Grover murder case
Baddal video banva
Dusryanchya bangdit padnyapeksha khi tri kaam dande Kara ki kashala dusryanch laagte
मला एक सांगा सर तुम्ही एवढे विडिओ पोस्ट करता ...मग एक व्यक्ती रोज तुम्हाला सांगते ...जेजुरी देवाची स्टोरी साठी...मग तुम्ही त्याची इच्छा का पूर्ण करत नाही,,,एकदा विडिओ बनवा आणि विषय मिटून जाईल ...plz sir
मी प्रयत्न केलाय
पण अधिकृत माहिती साठी वेळ लागेल
ती मिळाली की लगेचच video येईल
@@dsdmarathi thanku sir ...te roj vichartat mhnun bole mi...
@@dsdmarathi kolhapur madl bhavane bahinicha murder kelel saanga ki
सांगा मी काय करू आता बंद झाले की ❓
Media madhe sarvat jast he prakaran jast gajat aahe sir plz
Sushant sing rajput la naay ha
Milala Pahije sir plz justice for
Bollywood star s.s.r.plz sir sushant
Sing rajput var video banva
🙄
Nice story
कंगना 🤣🤣🤣
कंगना 😃😃😃😃
Chan
Hoy khari kahani Aahe me dombivali t rahtAahe
Mast
सर कमलेश तिवारी हत्याकांड
Try to cover
As per my suggestion
bhatu sonawane
चुकीचे पाउल टाकताना वीचार करायला हवा
Barech kahi ghenyasarakhe
Nice
491 viwes
Namaste deshmukh saheb
234 like
Sir Laden encounter sanga please
First 1 view sir
So sad
Sir aj 3 view
9 view sir...😊....7 like
मा. श्री देशमुख साहेब नमस्कार जेजुरी देवाची चोरी झाली होती ती स्टोरी सांगा
नाव मस्त ठेवलय सर 🤣🤣
Sir tumca mobile number pahije mala mazya life made khup motha problem ahe ky karu sanga sir mala
भाऊ मी सराना बोले त्यांना संपूर्ण योग्य ती माहिती काढू दया..नक्की ते विडिओ बनवतील....नका टेन्शन घेऊ
विचार करायला लावणारी स्टोरी आहे
First👍
Tumhi 3 re 1st viewer. Aht
काय अर्धवट माहिती घेऊन येतो अर्धवटराव तुझ्या बातम्यांना कोणी लाईक बी करत नाही आणि मित्रांनो कोणी लाईक बी करू नका