Maharashtra Assembly Election 2024 Analysis | Eknath Shinde | Prakash ambedkar | Bjp | Shiv Sena |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 157

  • @bhartigade-e4f
    @bhartigade-e4f 2 часа назад +40

    वंचित ला कमी लेखने mva ला महागात पडले...

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 2 часа назад +34

    स्वाभिमानी नेतृत्व, म्हणजेच प्रकाश आंबेडकर.

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 2 часа назад +35

    महाविकास आघाडीने वंचित आघाडीला स्वीकारले नाही, वंचित आघाडीची भरपूर बदनामी केली, याचा त्यांना चांगलाच फटका बसला,

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 2 часа назад +31

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी ❤✌️

  • @prasenjeetmane8807
    @prasenjeetmane8807 2 часа назад +22

    वंचित च्या प्रत्येक उमेदवाराला झालेल्या मतदानाची आकडेवारी उपलब्ध व्हावी.

  • @sanjaykhade-ub6wj
    @sanjaykhade-ub6wj 2 часа назад +32

    बौध्द समाजाला वांचीतला विश्वासात घ्यावे लागणार

  • @RekhaTayade-gh8ju
    @RekhaTayade-gh8ju Час назад +12

    बाळासाहेब तुम्ही हरले असुद्या पण तुम्ही दुसऱ्या पक्षांनाही हरवले याचा आनंद आहे जयभिम जयवंचित आघाडी

  • @shashikalaaravindpol1291
    @shashikalaaravindpol1291 2 часа назад +25

    E V M मुळेच आज महाराष्ट्रातील जनतेला काळा दिवस बघावयास मिळाला

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 3 часа назад +26

    ❤ jaybhim 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Kshitijasnake369
    @Kshitijasnake369 3 часа назад +24

    Only vba 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Jay bhim.....❤❤❤❤❤❤

  • @SunilNaik-s6d
    @SunilNaik-s6d 3 часа назад +24

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या, राजकारणापासून बौद्ध समाज सुध्दा दुर जाताना दिसत आहे ह्याबद्दल चिंतन करायला पाहिजे.

    • @rajanidongare8252
      @rajanidongare8252 Час назад

      VBA BADDAL PRASAR MADHAEM CHUKICHA KUPRACHAR KARIT AAHE KAHI BOUDHALOK BALI PADAT AAHET

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 2 часа назад +17

    सर्व ठीक आहे पण निवडणुका या फक्त बॅलेट पेपर वरच झाल्या पाहिजेत.

  • @rajumane1197
    @rajumane1197 3 часа назад +51

    ऊदव ठाकरे याचा ईगो वंचित ला दुर केले त्याचा परिणाम झाला

  • @gngn2412
    @gngn2412 Час назад +8

    Only one VBA jayshivray jaybhim jaybhart.

  • @mahendrasalve7976
    @mahendrasalve7976 3 часа назад +26

    Only VBA

  • @ashvinwaghmare1634
    @ashvinwaghmare1634 Час назад +8

    साहेब बाळासाहेबांनी व आपल्या सर्वच कार्यकर्ते,उमेदवार यांनी भरपूर मेहनत केली निवडणुकीत परंतु,evm ने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आणि काही प्रमाणात आपल्या sc,st व ओबीसी लोकांनी देखील वेळेवर धोका दिला...जयभीम, जय वंचित बहुजन आघाडी.असेच कायम लढत राहू...विजय एकदिवस नक्कीच मिळेल.

  • @kabirkolhe8731
    @kabirkolhe8731 Час назад +6

    बाळा साहेब ऐकटे evm विरोधात बोलले .पण कोणी साथ दिली नाही आता परिणाम पाहा. VBA जिंदाबाद

  • @shahiri3622
    @shahiri3622 3 часа назад +21

    Sir मी नाशिकला राहतो.... नाशिक मध्ये राहतो नाशिक ला भाजप च्या काही उमदेवाराणी मतदान मोजणी अगोदरच निवडून आल्या चे ब्यानर लावले होते.. अन मतदानाच्या दोन दिवसा आधीच ब्यानार बनवायला टाकले होते... म्हणजे येवढा आत्म विश्वास कसा काय.... म्हणजे कुठं तरी पाणी मुरले.. Sir लोक पैसे देऊन ही मतदान करत नाही... लोक पण खूप हुशार आहेत.. यांनी Evm मध्ये 100% घोर केला... जर हे evm बंद करून सर्व जागा जरी आल्या तरी चालणार स्वागत असणार पण सम्पूर्ण जगाने evm बंद केल्या मग हे का करत नाही........ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 3 часа назад +24

    VBA all time power full one and only leader prakash Ambedkar saheb all time right 📚📘📖🖊️🙏

  • @sandipwankhade1361
    @sandipwankhade1361 3 часа назад +19

    हे कारण सर्वात मोठे आहेः १००%

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 3 часа назад +10

    Power of Ambedkar ❤

  • @Pooja7824
    @Pooja7824 3 часа назад +19

    EVM घोळ आहे 🎉

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 3 часа назад +7

    VBA ladhen ge to hum Jitenge❤❤Adv Prakash Balasaheb Ambedkar❤❤❤❤

  • @sakharamsalve4151
    @sakharamsalve4151 Час назад +7

    जय भिम जय संविधान जय विज्ञान

  • @pramodkharat2234
    @pramodkharat2234 3 часа назад +17

    Vba jay bhim

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 Час назад +6

    वंचित मुळे महा विकास आघाडीला खुप मोठा फटका बसला एवढे मात्र नक्की

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp 3 часа назад +13

    🎉🎉🎉जयभीम vba

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 3 часа назад +12

    Only one BALASAHEB AMBEDKAR
    Only one VBA
    EVM Ani vikala gelela MATADAR Raja, Aati Aatmavishwas Aasanara MVA Paksh

  • @rajubaisane4563
    @rajubaisane4563 2 часа назад +11

    सगळा ईव्हीएम चा खेळ आहे

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 2 часа назад +8

    Ban evm

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 часа назад +4

    बाळासाहेब अगोदरच बोलले होते की, जरांगेचा पाहिला बळी शरद पवार असतील,केवळ दहा जागा.

  • @pratikkamble47
    @pratikkamble47 3 часа назад +7

    VBA vote percentage kiti ahe he sanga

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 часа назад +11

    बरोबर

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 2 часа назад +4

    वंचित शिवाय प्रयाय नाही लक्षात घ्या

  • @prashantrandive6639
    @prashantrandive6639 Час назад +2

    Management करण्याची गरज आहे तरंच VBA win होऊ शकते.

  • @manishjagtap6098
    @manishjagtap6098 2 часа назад +5

    खुप सुंदर विश्लेषण.

  • @prashantgedam9377
    @prashantgedam9377 3 часа назад +5

    It's all EVM game and Democracy finished

  • @ankushkhillare6768
    @ankushkhillare6768 Час назад +2

    जयभीम सर,
    वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना कित्ती मतें पडली त्याची यादी कृपया जाहीर करावे ही नम्र विनंती.

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 3 часа назад +4

    Only VBA... Jay Bhim 🇪🇺💪

  • @mahendrakamble3829
    @mahendrakamble3829 3 часа назад +6

    EVM घोळ झाला आहे.

  • @BhagwanBelkhede
    @BhagwanBelkhede 2 часа назад +2

    VBA is a great party in Maharashtra State assembly India .

  • @sunilbagul7664
    @sunilbagul7664 3 часа назад +4

    ईव्हीएम विजय झाला

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 3 часа назад +2

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim Jay Bharat, Jay Savidhan, Long live democracy of India. Balasaheb Ambedkar ❤❤❤❤❤❤

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 2 часа назад +3

    Vba kadhi yenar nivdun 😮

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 3 часа назад +5

    Jai Bhim and Jai VBA 👍

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 2 часа назад +2

    Only VBA jaibhim

  • @gautamingle2176
    @gautamingle2176 2 часа назад +2

    एकतर वंचित ने mim सोबत युती करावी किंवा महविकास सोबत युती करावी एकटे कधीही लढू नका

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 2 часа назад +2

    Sir MVA ne VBA la sobat ghetale nahi asi bomb apan kiti divas marnar aple khate jari open zale aste tar bare zale aste nivdun yenyachi khatri aslelyach jaga ladvavya bsp sarkhya sarva jaga ladvun kay fayda?

  • @pranitkhemrajbhaisare2454
    @pranitkhemrajbhaisare2454 40 минут назад +1

    हेच लोकसभेला व्हायला पाहिजे होते. पण आपले लोक बे अंकली आहेत.

  • @sukhdevadsule6888
    @sukhdevadsule6888 Час назад +1

    वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना किती मतदान पडले व पर्सेंटेज याचा एक व्हिडिओ बनवा

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 47 минут назад

      पाच दहा हजार असतील या पेक्षा काय जास्त असणार 😁😁😁😁😁😁😁😁

  • @adarshgaming9992
    @adarshgaming9992 3 часа назад +4

    Vba❤

  • @SudhirPundge-o2w
    @SudhirPundge-o2w 9 минут назад +2

    आपले लोक बाराचे निघाले 100

  • @raghunathpatil2792
    @raghunathpatil2792 3 часа назад +3

    MVA ने वंचित लां सोबत घेतले नाहीं

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 3 часа назад +4

    जय vba औरंगाबाद.

  • @kanchankambale6888
    @kanchankambale6888 3 часа назад +4

    Maharashtr vikala electronic evm mation jinkli

  • @AshokKamble-v9z
    @AshokKamble-v9z 2 часа назад +1

    You are right 👍

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 3 часа назад +4

    MVA cha clean sweep zhala, ghamandi MVA 😂

  • @ParvinKamble-iu3cv
    @ParvinKamble-iu3cv Час назад +2

    VBA jindabad

  • @pramodpendurkar4442
    @pramodpendurkar4442 3 часа назад +4

    पैसा EVM चा घोटाळा

  • @balholikar1736
    @balholikar1736 2 минуты назад

    कृपया वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात पडलेल्या मताचे आकडेवारी मतदारसंघ निहाय कळवा

  • @anilpanduranga2151
    @anilpanduranga2151 2 часа назад +2

    आमी harlo तर वेब जिंकले तरी vba

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 Час назад

    VBA चा विजय असो ओन्ली बाळासाहेब आंबेडकर

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 3 часа назад +11

    मविआ फटका बसला खूप छान शरद पवार यांनी १९९० पासून काँग्रेस संपवण्याची सूरूवात केली ती उबाठा पर्यंत व ते आता स्वतः संपले आता वंचित बहूजन ‌आघाडी ला चांगले दिवस येतील

    • @Renaissance861
      @Renaissance861 Час назад +1

      गैरसमज. कॉंग्रेस संपू शकत नाही.

  • @sureshgaikwad4560
    @sureshgaikwad4560 2 часа назад +1

    VBA zindabad

  • @pranitkhemrajbhaisare2454
    @pranitkhemrajbhaisare2454 41 минуту назад +1

    Mva चा पराजय म्हणजेच vba चा विजय.

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 2 часа назад

    वंचित बहूजन आघाड़ी ,जयहो

  • @Mohan-z6b
    @Mohan-z6b Час назад

    सर वंचीत चे मतदान किती सविस्तर सांगा.

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 2 часа назад +1

    गा वा गावत कार्यकर्ते तयार करावे

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 2 часа назад +1

    वंचित वंचित जयमिम

  • @amolsalve5670
    @amolsalve5670 3 часа назад +4

    Ladki Bahin yojana , effect

  • @pravin2399
    @pravin2399 2 часа назад +1

    अरे दादा EVM Ban करण्यासाठी काही तरी प्रयत्न करा.

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 Час назад

    आंबेडकर नावाशिवाय निवडणूकीचा निर्णयच होऊ शकत नाही.

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 31 минуту назад

    मला वाटते जे सर्व काही निवडणुकीच्या निकालाचे परीणाम दिसतात ते आणि ते फक्त ईव्हीएम मशीनची कमाल आहे

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 Час назад +1

    VBA la sapatn vagnuk mva la bhovli, changli bhovli

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 2 часа назад +1

    वंचित को साथ न लेना पहली बडी गलती....
    वंचित और बाकी छोटे दलो को छोटा समझना दुसरी बडी गलती...
    लोकसभा चुनाव का नशा ज्यादा चढना...
    फिर EVM का बहुत बडा स्कॅम....
    इतनी सारी बातो ने हरा दिया....

    • @Renaissance861
      @Renaissance861 Час назад

      अरे भाऊ तुम्हारे बाळासाहेब ही आने को तयार नहीं थे

  • @PrakChwdry-cj6tu
    @PrakChwdry-cj6tu Час назад +1

    This guy unable to understand the dynamics of society

  • @pranitkhemrajbhaisare2454
    @pranitkhemrajbhaisare2454 43 минуты назад

    Mva ला vba कडे मागे धाववेच लागेल. Vba चे पुढे चांगले दिवस आहेत.

  • @sudhirbhadarge6282
    @sudhirbhadarge6282 2 часа назад +1

    Vba la kiti takke matdan jhale te analyse kara

  • @mush_offl
    @mush_offl 2 часа назад +1

    VBLa dalit sodun Kontahi samaj vote karat naahi, Prakash Ambedkar ni MVA kinva MIM sobat yuti karavi nahitar BBM Sarkhi durdasha honar VBAcha

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 3 часа назад +4

    मतदान तर केले वंचित बहुजन आघाडीला पण मी पहिल्याच म्हटले होते एकही उमेदवार निवडून येत नाही देवळाली मतदार संघातून मतदान केलेले आहे वंचित ला

  • @pvsakpal
    @pvsakpal Час назад

    100%=🙏🙏🙏

  • @vilasnarwade1267
    @vilasnarwade1267 3 часа назад +1

    Nice

  • @tusharkadam1592
    @tusharkadam1592 Час назад

    वंचित बहुजन आघाडी चा एक तरी आला का नाही 😢

  • @deoraowavhale539
    @deoraowavhale539 2 часа назад +1

    Amhi astitvasathi ladhto

  • @laxumankadam6657
    @laxumankadam6657 Час назад

    वंचित उमेदवारांच्या मताची संख्या सागाणारा हिडीओ बनवा

  • @AshokGawai-z6b
    @AshokGawai-z6b Час назад

    पण वंचीतला किती जागा जिंकलया.

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 2 часа назад +1

    🚩 Hindu ekta 230 ✌️✌️✌️

  • @yashyt84454
    @yashyt84454 2 часа назад

    कांग्रेस और बीजेपी ने दोन्हो पक्ष ने मिस उपयोग लिया

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 2 часа назад +2

    वंचित ही भाजपची बी टीम आहे वंचित भाजपचा सेटलमेंट आहे

  • @GovardhanIngale-q7q
    @GovardhanIngale-q7q 20 минут назад

    वंचीत वटिंग फुटत नाही तुमी गैर समज करू नका

  • @PagareArun
    @PagareArun 2 часа назад

    Jay bheem 🎉🎉🎉

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 28 минут назад

    सर बौध दलित साथ देत नाही वचीतला

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 12 секунд назад

    जयभीम साथियों।

  • @PremilaWankar
    @PremilaWankar 2 часа назад

    Jay bhim jay savidhan

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 44 минуты назад

    Evm चा प्रताप

  • @GovardhanIngale-q7q
    @GovardhanIngale-q7q 23 минуты назад

    वंचीत हार नाही

  • @kamleshsontakke864
    @kamleshsontakke864 2 часа назад

    Only vba

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 2 часа назад

    Jb tk evm hai mhavikas aagadi or mhayuti ye sbhi manuvadi satta me baithe ge bhujano ko satta he bahat rkhne ke liye hi evm lai hai BAN EVM

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 2 часа назад

    Boudhani Ham Do Hamare 5 Lekar paida karave Sankhya Vadhavavi Anyai Honar nahi Ani satta pan Yeil Maharashtrat Boudhanchi Sankya 7 Koty Jhali pahije karan khup DarRoj Boudhanvar Anai Hoto sankya pahun Tari Anyai Honar nahi Ani satta pan Yeil,....❤VBA VBA VBA VBA VBA VBA VBA VBA VBA VBA

  • @dinkarsonawale3709
    @dinkarsonawale3709 19 минут назад

    VBA n atta ethun pudhe Kami jaga ladhvun nivdun anavya