2014 ला आधी आरक्षण काॅंग्रेस व राष्ट्रवादीने दिले.फडणविसने ते मुद्यामुन कॅन्सल केले व नंतर दिले व नंतर उध्दव साहेब झाले म्हणुन रद्य केले गेले व नंतर शिंदेने एसीबीसि दिले ते बिनकामाचे आहे. ओबीसी ला सर्वप्रथम आरक्षण साहेबांनिच लागु केले होते.व नंतर मराठा व ओपनमधील गरीबांसाठी नरसिंहरावांना सांगुन EWS आरक्षण साहेबांनी लागु केले पण ईंदीरा साहनी प्रकरणात ते टिकले नाही जे 2019 निवडणुक तोंडावर गुर्जर,पटेल,मराठा 58 मोर्चै ,जाट,राजपुत मागणीवर EWS दिले व ते टिकवले पण? तुकाराम ,छत्रपती,फुले,शाहु,बाबासाहेबांना त्रास देणारे व मराठ्यांचे पानिपत करणारे,सावित्रिबाईवर चिखल फेकणारे,मस्तानी चे बाजीराव पेशवे व अकबर ,औरंगजेबव ईंग्रजांची व गुलाम सत्तेची चाकरी करणारे षंड आपल्याला काय आरक्षण देणार?
राष्ट्रवादीने असे समर्थन का करावे ? पवार आडनाव वाचतानाच मनात शंकेची पाल चुकचकते. कारण अजित दादा महायुतीत असले तरी आमचे विचार वेगवेगळे आहेत असे सांगत आले आहेत. अगदी बटेंगे तो कटेंगे बद्दलही त्यांनी नाराजी दाखवली होती.
फडवणीस च cm होणारं, 2019 ल झाले नाही म्हणून 2 पक्ष फोडले, आता तर bjp कडेच बहुमत आहे, (ap n shinde मध्ये जाऊन जे जिंकून आले आहेत ते सुद्धा फडवणीस मुख्यमंत्री हवा असे बोलणारं ) मग मुख्यमंत्री पण तेच होणार
@@ashishfadnis587 बहुमत आहे, जे बाण मधून कित्येक निवडूण आले आहे जसे की निलेश राणे मुर्जी पटेल हे bjp madhun शिंदे च्या सिम्बॉल वर विन झाले आहे, तसेच अजित पवार मधून पण सेम असतील मला नाही माहित नाव
Devendra ji is right candidate, 2019 people of Maharashtra gave mandate to Devendra ji and again in 2024. Shinde Sena must understand mood of Maharashtra. BJP won 132 seats with 90% strike rate. Shinde Sena should not be greedy
मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे साहेब पाहिजे त फडणवीस साहेब आणि सर्वांचीच आणि जनतेची इच्छा आहे फक्त आणि फक्त शिंदे साहेब च खरे विजेते आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण भावाला आशिर्वाद दिला
BJP should keep patience otherwise people will say USE and THROW policy applied by HIGH AUTHORITY . Common masses will get SHOCKEED At least for certain years in the beginning Mr Shinde must get CM office of Maharashtra State one of the seniors 80yrs observations in politics
कंमेंट्स मध्ये शिंदे गॅंग तुटून पडली आहे.. म्हणे शिंदें मुले भाजपच्या सीट आल्या.. मग भाजप संघ का गोट्या खेळत होते का.. उलट भाजपच्या मध्यप्रदेशच्या लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेचे एवढे सीट आले आहेत हे विसरू नका
अभ्यासू व्यक्तिमत्व आणि विकासाच्या दृष्टीने देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असणे योग्य आहे आणि त्यांचा तो हक्क पण आहे. शिंदे साहेब पण चांगले मुख्यमंत्री आहेत पण भाजपाचे आमदार जास्तं आहेत त्यामुळे कार्यकर्ते आणि आमदार नाराज व्हायला नको. नाहीतर अडीच वर्षे विभागून पण घेऊ शकतात मुख्यमंत्री पद.
एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजे खर तर मुख्यमंत्री
त्यांच्या एकट्याच्या 132 जागा आहेत आता परत अजून कशाला शिंदे मुख्य्मंत्री
तुमच्या 56 जागेची अगरबत्ती कशाला मध्ये लावताय.
BJP chya sarvaat jaasth jasga asllyane thyaanchaach mukhyamantri karnaar hey veglle saangaayla nko, jhyachya kaagaa jaasth thyaach pakshaacha mukhyamantri ase purvich tharlele aahe fkth naavaachee auopchaarikta baakee ashe sarv aadhich nicchit asnaar .
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा
चोक ओबीसी चा 😂
एकनाथ भाईच मुख्यमंत्री होणार
घोका
देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री होणार
एक नाथ शिंदे साहेब होणार मुख्यमंत्री
एकनाथ भाई च पाहिजेत त्यांच्या मुळेच एवढे आमदार निवडून आले आहेत . बहुमत जरी BJP कड असल तरी जनतेच्या मनात एकनाथ शिंदे च पाहिजे आहेत मुख्यमंत्री.
एकनाथ भाई मुळे नाही EVM मुळे
एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे
आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळू दे हीच प्रार्थना करतो
जनमत घ्या शिंदेंना cm करा
चोक ओबीसी चा 😂
फडणवीस गृहखाते इतर कोणालाही देणार नाहीत
Mag Kay roj balathkar....golibaar....gundaraj ....khandani....fix....
नाही असं बिलकुल करू नये. ज्यांच्या नेतृत्वात हे यश मिळाले आहे. त्यांनाच परत मुख्यमंत्री करावं. हे सर्वांसाठी फायद्याचे राहील
Arathyakspne BJP v Rashtravaadee Ajit Pawar hey Shinde sahebana punha mukhyamantri hohun denaar nahee ase vaatte.
हेड टेल करून मुख्यमंत्री पद ठरवावे😃आम्हाला एकनाथ शिंदे बद्दल खूप सहानुभूती आहे❤
Only शिंदे
चोक ओबीसी चा 😂
एकनाथ शिंदे❤
एकनाथ शिंदे साहेब ❤❤❤
एकनाथ संभाजी शिंदे 🏹🚩🗿
Devendra ji🙏
20..20 महिने वाटून घ्या....आणि दुसऱ्या सगळ्यांना उपमुखमंत्री पद 2..2 महिने द्या...😂😂😂😂
Hay rajkaran aahe.....eethe makad mothha aastho...Karan thyala aakkal aasthe....
EKNATH BHAI 👑🏹
देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.... कारण तेच सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालू शकतात.... 🙏
पण एकनाथ शिंदे देखील चांगले आहेत .
No. He spread hate speech against Maratha. He is OBC leader.
Both are good, responsibilities should be distribute equally.
देवेंद्र जीच योग्य मुख्यमंत्री!
फडणवीस ग्रेट मुख्य मंत्री अनुभवी
अजितदादांना 1वर्ष तरी द्यायला हवे.
Shinde cm pahije
BJP aataa thyana punha mukhyamantri karnaar nahee aadeech Amit Shah sabasnee saangun tackle ashe thyana fkth Shinde sahebanchaya madateene shiv sena fhodaaychee v punha sattha millvasychee hotee v tee thyanchee ( BJP chee ) purn zhaalee aahe aataa rasheeka prashn MMumbai Mahanagar v eter Palikanchya nivdnuka jinkyaachee toparyant BJP Shinde sahebancha agdee vaapar krun geteel thyaana naaraaj karnaar nahee nanter thyaa pn nivdnuka jinkllya tr BJP aaple kharee nehmichee USE AND THROW chee rajnitichee khellel ase vaatte.
देवा - मुख्यमंत्री
शिंदे - गृहमंत्री
बरोबर
मनसे❤
रितसर हक्क आहे देवाभाऊंचा मुख्यमंत्री पदावर,१) मुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस साहेब २) गृहमंत्री -एकनाथ शिंदे साहेब ३) कृषीमंत्री -अजितदादा
अजितदादा - वित्तमंत्री
मग वाट लागली😂😂😂
अजीत पवार ....मुख्यमंत्री
देवा भाऊ मुख्यमंत्री होणार
नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची निवड झाली पाहिजे...
Te Maharashtraaat yenaar naaheet ugaach dokedukhee nko mhanun.
आदरणीय हुशार मुखमंत्री देवेंद्र फडणवीसच होयला पाहिजेत.
Fadanvis saheb best cm🎉🎉🎉🎉
🍉हा दुसऱ्याच्या हातानी महाराष्ट्राचा सत्यनाश करून घेईल..😢😢🍉
रडू नको रे बाळा... तुझा लालगाळ्या संपला आता 🤣
बस करा तुमच्या सारखे लोक जातीवाद करतात देवेंद्र खूप हुशार व्यक्ती आहे ब्राह्मण आहे म्हणून जातीवाद करू नका मीपण मराठा आहे
Deva bhau🎉
Only shinde saheb
चोक ओबीसी चा 😅
एकनाथ साहेब
Only eknath shinde
चोक ओबीसी चा 😅
Aata CM shinde ch raahudet,
हे बरोबर आहे 🎉🎉🎉 माननीय फडवणीस साहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि दोघांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे
काहीही झालं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
सर्वसामान्यांच्या हिताचा जर कोणी माणूस असेल तर तो म्हणजे एकनाथ रावजी शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे ऐकमेव मुख्यमंत्री मराठा समाजाचा विचार करा
Kay shet deto to
2014 ला आधी आरक्षण काॅंग्रेस व राष्ट्रवादीने दिले.फडणविसने ते मुद्यामुन कॅन्सल केले व नंतर दिले व नंतर उध्दव साहेब
झाले म्हणुन रद्य केले गेले व नंतर शिंदेने एसीबीसि दिले ते बिनकामाचे आहे.
ओबीसी ला सर्वप्रथम आरक्षण साहेबांनिच लागु केले होते.व नंतर मराठा व ओपनमधील
गरीबांसाठी नरसिंहरावांना सांगुन EWS आरक्षण साहेबांनी लागु केले पण ईंदीरा साहनी प्रकरणात ते टिकले नाही जे 2019 निवडणुक तोंडावर गुर्जर,पटेल,मराठा 58 मोर्चै ,जाट,राजपुत मागणीवर EWS दिले व ते टिकवले पण?
तुकाराम ,छत्रपती,फुले,शाहु,बाबासाहेबांना त्रास देणारे व मराठ्यांचे पानिपत करणारे,सावित्रिबाईवर चिखल फेकणारे,मस्तानी चे बाजीराव पेशवे व अकबर ,औरंगजेबव ईंग्रजांची व गुलाम सत्तेची चाकरी करणारे षंड आपल्याला काय आरक्षण देणार?
@@KishorJadhav-kq6nt ghe Tula sett mag 😂
Eknath shinde saheb ch CM pahijhe
अजित पवार मुख्यमंत्री
गद्दार हटाव, महाराष्ट्र बचाव.😊
Ho lokani dakhun dila khara gaddar kon😂
Nko फडणवीस...... शिंदे साहेब
Gr8 news!
अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत
फक्त बारामतीचा 😜
Shinde🎉🎉🎉🎉🎉
😂 एकनाथ la संपवणार आता
To samplelach ahe.. without BJP..no importance to Shinde
In 2028 ,eknath Shinde + Ncp will be in opposition position
बहुमत ज्यांचे जास्त त्यांचा मुख्यमंत्री त्यानुसार श्री. फडणवीस मुख्यमंत्री.
फडणवीस साहेब किंवा अजितदादा पवार ❤
देवा भाऊ 🚩
आता गुवाहाटी ला जाण्याची गरज नाही..🎉
देवाभाऊ मुख्यमंत्री होणार
शंभूराज देसाई साहेब ❤❤
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री योग्य
जुन्नरला मंत्री पद द्या
शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करा नाहितर नंतर आपली पण MVA होईल
Deva bhau cm zale pahijet❤
उच्च शिक्षित मुख्यमंत्री असावा त्यात महाराष्ट्राचे हित आहे.
एकनाथ शिंदे साहेबाच झाले पाहीजेत
Only zirwal saheb 💯
प्रकाश आबिटकर साहेब झाले पाहिजेत मंत्री
राष्ट्रवादीने असे समर्थन का करावे ? पवार आडनाव वाचतानाच मनात शंकेची पाल चुकचकते. कारण अजित दादा महायुतीत असले तरी आमचे विचार वेगवेगळे आहेत असे सांगत आले आहेत. अगदी बटेंगे तो कटेंगे बद्दलही त्यांनी नाराजी दाखवली होती.
फडवणीस च cm होणारं, 2019 ल झाले नाही म्हणून 2 पक्ष फोडले, आता तर bjp कडेच बहुमत आहे, (ap n shinde मध्ये जाऊन जे जिंकून आले आहेत ते सुद्धा फडवणीस मुख्यमंत्री हवा असे बोलणारं ) मग मुख्यमंत्री पण तेच होणार
बहुमत कुठे आहे बहुमत पासून 13 आमदार दूर आहे बीजेपी ह्याचाच फायदा घेत प्रेशर दबाव टाकला जाणार बीजेपी वर
@@ashishfadnis587 बहुमत आहे, जे बाण मधून कित्येक निवडूण आले आहे जसे की निलेश राणे मुर्जी पटेल हे bjp madhun शिंदे च्या सिम्बॉल वर विन झाले आहे, तसेच अजित पवार मधून पण सेम असतील मला नाही माहित नाव
Shinde saheb❤
त्याला पर्याय काय आहेत राष्ट्रवादी वाल्यांना
एकनाथ शिंदेला च मुख्यमंत्री करायला पाहिजे .
Impossible CM only एकनाथ शिंदे साहेब मोदी जी चे शिंदे favourite aahe❤❤❤
एकनाथ च महाराष्ट्र cha नाथ होणार ❤❤
इतके दिवस पक्षात बोंबलत होते मुख्यामंत्री पद पाहिजे म्हणून.... आता मांजर....😂
महत्वाची मंत्रिपदे ताब्यात घ्यायची झाल्यास भाजप चे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी अजित पवार गटाची इच्छा आहे
Shinde na dya re
चोक ओबीसी चा 😂
शिंदे साहेबच
Eknath Shinde ch CM honar 💯
Eknath shinde
Devendra ji is right candidate, 2019 people of Maharashtra gave mandate to Devendra ji and again in 2024. Shinde Sena must understand mood of Maharashtra. BJP won 132 seats with 90% strike rate. Shinde Sena should not be greedy
फडणवीस एकनाथ शिंदे चा युज करून घेत होते 😂😂
शिंदे
Right ❤
मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे साहेब पाहिजे त फडणवीस साहेब आणि सर्वांचीच आणि जनतेची इच्छा आहे फक्त आणि फक्त शिंदे साहेब च खरे विजेते आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण भावाला आशिर्वाद दिला
Good news❤
म्हणजे एक है तो सेफ है ,हे फायनल करणार bjp या 5 वर्षात,सर्व पक्ष घालणार मातीत
Deva Bhau CM
Deva bhau cm dusra koi nhi
Eknath shinde
Ram shinde
Girish mahajan
Devendra fadanvis
Yapaiki ekjan cm honar ahe
जी चूक उद्धव नी केली ती एकनाथ शिंदे नी करू नये...जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कौल दिला आहे....
क्या बात 👍🏽
ऐकनाथ शिंदे
2.5 वर्षे अजित दादा
2.5 वर्षे शिंदे साहेब
5 वर्षे उपमुख्यमंत्री BJP
चोक ओबीसी चा 😂
BJP should keep patience otherwise people will say USE and THROW policy applied by HIGH AUTHORITY . Common masses will get SHOCKEED At least for certain years in the beginning Mr Shinde must get CM office of Maharashtra State one of the seniors 80yrs observations in politics
पवार पावर
No never, only MARATHA
देवा भाऊ
Eknath Shinde Saheb nahitar bjp sampali
Only Devendra Fadanvis ❤🎉. Ajit Pawar is matured politician.
मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री पदासाठी समर्थन दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा गट ) यांच्या सर्व आमदारांचे हार्दिक अभिनंदन.
कंमेंट्स मध्ये शिंदे गॅंग तुटून पडली आहे.. म्हणे शिंदें मुले भाजपच्या सीट आल्या.. मग भाजप संघ का गोट्या खेळत होते का.. उलट भाजपच्या मध्यप्रदेशच्या लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेचे एवढे सीट आले आहेत हे विसरू नका
अरे हे सर्व उद्धव चे वडापाव सतरंजी उचले सैनिक आहेत...😂😂😂😂
शिंदेमुळे (गुवाहाटी) भाजप सत्तेत आले... २.५_ (भाजप)१.५(शिवसेना )& १ (राष्ट्रवादी )वर्ष असे वाटून घेतले पाहिजे.
@@Sachin-mj2kt भाऊ ह्या निवडणुकीची गोष्ट होत आहे.. गुहाहाटी साठी दिले न 2.5 वर्षे CM पद
Uddhav Saheb Thackeray mukhyamantri Pahije
Ok
मी पुन्हा ऐ इल
अभ्यासू व्यक्तिमत्व आणि विकासाच्या दृष्टीने देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असणे योग्य आहे आणि त्यांचा तो हक्क पण आहे. शिंदे साहेब पण चांगले मुख्यमंत्री आहेत पण भाजपाचे आमदार जास्तं आहेत त्यामुळे कार्यकर्ते आणि आमदार नाराज व्हायला नको. नाहीतर अडीच वर्षे विभागून पण घेऊ शकतात मुख्यमंत्री पद.
एकनाथ शिंदेला गृहमंत्री मिळेल काय भाजप काय करेल सांगता येत नाही मोठी खाते घेणार भाजप
शिंदे साहेबच पाहिजेत मुख्यमंत्री