Special Report:3 महिन्यांसाठीच 'लाडकी बहीण'? योजनेच्या कार्यकाळावरून वाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • Special Report:3 महिन्यांसाठीच 'लाडकी बहीण'? योजनेच्या कार्यकाळावरून वाद
    लाडकी बहीण योजनेवरून अधिवेशनात चर्चांचं चांगलंचं वादळ घोंगावतय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या योजनेवरून घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरचाचं हा रिपोर्ट
    #ladkibahinyojna #mahayiuti #mva #saamtvnews
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ruclips.net/user/livezPbvl14dPCo
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Комментарии • 951

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 17 дней назад +226

    फक्त शिक्षण आणि दवाखाना मोफत करा व शेतकऱ्यांना हमीभाव द्या 🙏

    • @Aniket369
      @Aniket369 16 дней назад +7

      Tuza sarkhe bhrashta asel tevha sarve fail honar

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 13 дней назад +1

      रोज खांबा आणि हप्त्यात एक किलो मटन नको 😃

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 13 дней назад

      He haramkhor te denarach nahi

    • @Adhya0411
      @Adhya0411 12 дней назад

      बरोबर

    • @user-db8xf9ev9c
      @user-db8xf9ev9c 11 дней назад +1

      खूप छान मागणी

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali5584 18 дней назад +270

    शिक्षण आणि आरोग्य मोफत करा.

    • @prakashambhore9227
      @prakashambhore9227 17 дней назад +5

      तूम्ही USA ल राहता असे वाटते 😂

    • @AnjaliNagoseofficial10
      @AnjaliNagoseofficial10 15 дней назад +2

      Education fees khup ahe

    • @lifehacker1551
      @lifehacker1551 14 дней назад

      Growth karaychi aasel tar bharat sodun dusare country madhe gelelee bare.... aata महाराष्ट्र che pan almost sagle nete aap aaple baghtat...missing aanand dighe saheb

    • @PravinSasane-ym6xx
      @PravinSasane-ym6xx 14 дней назад +2

      शिक्षण आणि आरोग्य मोफतच आहेत सरकार कडून

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 13 дней назад

      अजून काय पाहिजे आघाडी सरकार आले की दारू फुकट
      मिळणार 😆

  • @nandinipawar6568
    @nandinipawar6568 16 дней назад +136

    अहो खरं तर 65 वर्षाच्या नंतरच गरज आहे ही योजना 65 वर्षाच्या नंतर पाहिजे होती वयोवृद्ध महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरली असती

    • @kishormahadik4167
      @kishormahadik4167 13 дней назад +9

      हे ईल्कशन पुरता आहे गरम खरी असते ती उद्ध वया मध्ये असतो

    • @nayanabomble7865
      @nayanabomble7865 12 дней назад

      ?--

  • @user-co2uy9qx2d
    @user-co2uy9qx2d 16 дней назад +131

    सरकारचा पैसा❎
    जनतेचा पैसा(Tax)✅

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 13 дней назад +3

      या आधी सरकारचा पैसा कुठे जात होता ईडी लागल्यावर
      कपाटे खुली झाली पैसे मोजता मोजता मशीनी थकल्या 😴

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 18 дней назад +250

    महायुती सरकारने बहिणींना समाज आणि समाजकंटकांकडून फक्त संरक्षण दया. महिलांना त्याच्या हक्क, अधिकार, द्या.

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs 17 дней назад +13

      कायदा आहेच
      योजना चांगली आहे

    • @user-zd6pr2hq1e
      @user-zd6pr2hq1e 17 дней назад

      Ladali. Bahin. Yojana. Bogas. Fasve. Giri.

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 16 дней назад +4

      Yapexa jast mahtvach Daru bandi kara, far sansar kharab kele daru ne

    • @swapnilnagtilak1861
      @swapnilnagtilak1861 16 дней назад +1

      ​​@@suvarnabokare2186दारू विक्रीतून सरकारी तिजोरी गच्च भरते मग उधळपट्टी होते. असं गणित आहे त्याच.

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 16 дней назад

      @@swapnilnagtilak1861 Maza 70℅ gao daru pito, 40 chya aat geli kahi jana sharir kharab zal mhanun, khup awghad ahe tya baykana baghun Daya yete.

  • @sandipkapse4762
    @sandipkapse4762 18 дней назад +376

    लाडकी बहिण योजना नको होती दर महिना गॅस मोफत दिला असता तर त्याचा नकीच ?

    • @pramodg7778
      @pramodg7778 18 дней назад +20

      गॅस 1000रु ला महिन्यात गॅस सिलिंडर संपतं नाही व घरातील दोन महिलांना 1500+1500मिळनार

    • @abc1988
      @abc1988 18 дней назад

      ​@@pramodg77781000 रूपया चा गॅस 300 रुपये मोबाईल रिचार्ज 200 रूपये चिकन ok tata bay bay

    • @sarikachavan6278
      @sarikachavan6278 18 дней назад +8

      Ay yedy gap na bho

    • @Navin554
      @Navin554 18 дней назад +9

      Congress ne dile ka kadhi free gas ⛽ cylinder

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 17 дней назад

      पागल😂 आहे तू

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 17 дней назад +197

    अगदी बरोबर ह्यांना 2वर्ष झाले लाडकी बहीण दिसली नाही आता दिसते का सत्ता जाणार आहे म्हनुन.. 3 महिने द्यायचे 5वर्ष लुटायचं हे ह्यांचं फडतूस सरकार...

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 10 дней назад +1

      जनतेला चांगल्याप्रकारे मुर्खात काढायचे धंदे चालू आहेत

  • @sagarsagar12345
    @sagarsagar12345 17 дней назад +90

    1500₹
    आताच मोबाईल रिचार्ज वाढवले...
    वीज बिलात 20% वाढ करण्यात आली...
    बाकी LPG गॅस वाढणण्याची शक्यता. ..
    बेरोजगारी वाढत चालली आहे. ..
    खाजगीकरण करून गरीब समान्य जनता होरपळणार...

    • @roshanpatil6603
      @roshanpatil6603 16 дней назад

      right rechrge vdhvun jast fyda krun ghetlay सरकारनी😂😂चुत्या बनवतान

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 13 дней назад

      He haramkhor aaplyalach martil. Te tyancha bapacha paise thodech denar.

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 18 дней назад +287

    हि लाडकी योजना शिंदे साहेबांची सरकार आली तेव्हा का नाही आणली आत्ताच इलेक्शनच्या टाईमाला का

    • @smitamore9887
      @smitamore9887 18 дней назад +10

      Karan parat CM sati plan kelay minde n

    • @mangeshpatil4483
      @mangeshpatil4483 18 дней назад +10

      यांच्या बायका-मुलं उपाशी राहणार होते म्हणून....

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 17 дней назад +5

      काय लोक आहेत तुम्ही😂 yedpt

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 17 дней назад

      होय आम्ही राहुल गांधी ची नक्कल करत आहे निवडणूक जिकणे आमचे टार्गेट आहे त्यासाठी आम्ही काहीही करू कर्नाटकात हिमाचल मध्ये या उजनेचा बोजवारा उडाला त्याबदल बोल ना हा चॅनेल्स तर चहा बिस्कुट चॅनेल्स आहे खोट्या बातम्या दाखविण्यासाठी भरपूर माल मिळतो

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 17 дней назад +5

      हाच प्रश्न पवार साहेब किंवा मनमोहन सिंग यांना विचारला नाही .

  • @purvasutar3249
    @purvasutar3249 17 дней назад +64

    लाडक्या बहिनिला १५००नको सिलींडर मोफत भरुन द्या आयुष्यभर तुमच सरकार राहील

    • @user-ip4mw1fv5r
      @user-ip4mw1fv5r 14 дней назад +5

      अग ताई 1500 rs मिळतायत तर घे ना 1000 रुपये गॅस साठी ठेव आणि 500 पार्लर साठी ठेव. तुला महिन्याला गॅस संपत नसेल ना दोन महिन्याचे 1000 साठव आणि नंतर पार्लर मध्ये जा

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 13 дней назад +2

      @@user-ip4mw1fv5r करायची म्हणून कमेंट्स (नॅरेटिव्ह ) केली आणि फसली 😃

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 17 дней назад +117

    1500 नको महागाई वाढली आहे ती मेहरबानी करून कमी करावी हीच विनंती...🙏👌

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w 16 дней назад +4

      शरद पवारानी ठाकरेंनी अडीच वर्षात कमी केली का ? शिंदे सरकार आल्यावर प्रेट्रोल दर कमी केले😅😅

    • @BhaskarMande
      @BhaskarMande 15 дней назад

      J🎉T,,​jx, ii gg@@user-lh6rf2jo2w😅hhhyah,aAas hi JJ n 3:00 in all..😢 xx ju Mann jfuufu uhu,JJ,

  • @MahendraSingh-kk6lx
    @MahendraSingh-kk6lx 18 дней назад +85

    यांनी कीतीही योजना आणल्या तरीही हे सत्तेतून बाहेर होणार

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 17 дней назад +6

      @@MahendraSingh-kk6lx नाही होणार आम्ही उद्धव खाणच्या गाठ्बंधला अजिबात मत देणार नाही करामती काकाला पण मत देणार नाही येणार फकत bjp आणि शिंदे शिवसेना

    • @laxmanmane6146
      @laxmanmane6146 15 дней назад +2

      मग लाभ नको म्हणा मोठ्या मनाने

    • @user-ue3og8ll1w
      @user-ue3og8ll1w 15 дней назад +1

      नक्की,

    • @user-xn8mi4qe7v
      @user-xn8mi4qe7v 13 дней назад +2

      Ho te tr kraych aplyla👍👍👍😤

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 13 дней назад +1

      Ekadam barober bhau.

  • @surendraboharupi1875
    @surendraboharupi1875 18 дней назад +60

    चारशे पार झाल नाही म्हणुन हे गाजर

    • @GANESHCHIKANE-s1q
      @GANESHCHIKANE-s1q 13 дней назад +1

      एवढ्या दिवशी तुझ्या लाडक्या ने काय दिले

    • @gajananlondhe2053
      @gajananlondhe2053 9 дней назад

      हे खरं आहे

  • @user-ef2cg3zv1m
    @user-ef2cg3zv1m 18 дней назад +123

    अदोगर दाजी चे 15 लाख टाका 😂 नंतर 1500 येउ दिया

  • @user-kk5db2vi2w
    @user-kk5db2vi2w 17 дней назад +13

    नमो शेतकरी चा हप्ता मिडण्यास गरीब शेतकरी वर्गाला खूप वाट पाहावी लागते

  • @balajigangawal4219
    @balajigangawal4219 16 дней назад +31

    प्रत्येक कुटुंबाचं 100 युनिटपर्यंत लाईट बिल नळ पाणी मोफत करा अशी योजना राबवा पैशाच्या लालच देऊन जगाला आकर्षित करू नका

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 18 дней назад +25

    किती नीच विचाराचे नेते आहेत हे कळते

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 17 дней назад +10

    मध्यप्रदेश मध्ये या योजने मुले सरकार आले म्हणून ही mharstara मध्ये योजना राबवत आहे

  • @sandipyoga9213
    @sandipyoga9213 18 дней назад +73

    इलेक्शन नंतर बहिणीचा लाड केला जाणार नाही .याची नोंद घ्यावी

    • @Navin554
      @Navin554 18 дней назад

      Sharad Pawar yancha govt minimum 3 months sathi tari sister che laad purvale ka ??????

    • @ganeshjanrao3199
      @ganeshjanrao3199 13 дней назад

      😂😂

    • @SayedaS
      @SayedaS 11 дней назад

      😅😅😅😅😅

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 18 дней назад +123

    घोषणांचा पाऊस आश्वासनांचा महापुर......

  • @rajaramghadge7273
    @rajaramghadge7273 18 дней назад +39

    100%खरंय

  • @NamdevJadhav-pu6kv
    @NamdevJadhav-pu6kv 16 дней назад +9

    म्हणजे अजित दादा लाडकी बहीण योजना ही सुद्धा चुनावी योजना समजायची काय

  • @ShubhangiJaunjat
    @ShubhangiJaunjat 17 дней назад +19

    जनता हुशार आहे आणि काय करायचे त्यांना माहीत असते ,(हाय तोवर घ्या नंतर बघु काय करायचे ते)

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 18 дней назад +103

    लबाड घरच आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नसत.

    • @adhirapatil3911
      @adhirapatil3911 17 дней назад +2

      😂😂😂

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 17 дней назад +1

      😂 बात तो सही हैं पण लबाड आमंत्रण पण तेव्हाच देतो जेव्हा त्याच्या काही त्याला फायदा होणार असतो भविष्यात..😂

  • @merimarzi7926
    @merimarzi7926 18 дней назад +50

    मुलांसाठी बेरोजगार दादा योजना , रिकामचोट भाऊराया,आळशी पुत्र यातील एक योजना तरी लागु झाली पाहीजे हीच सरकारला विनंती आहे 😊😊😊

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 18 дней назад +55

    तीन महिन्यांसाठी च लाडकी बहिण,तीन महिन्यानंतर बहिणीचे लग्न होणार मग दाजींकडुन फक्त पोटगीच मिळवायची.

  • @littleactorvivek5949
    @littleactorvivek5949 17 дней назад +8

    बहिणींना संरक्षण ,उद्योग साठी मदत करा.अशी लालुच फार काळ टिकत नाही.

  • @sandeskelkar755
    @sandeskelkar755 17 дней назад +10

    Election डोळ्यासमोर ठेऊन ही चाल

  • @SiddharthKhare-ic3lc
    @SiddharthKhare-ic3lc 17 дней назад +9

    महायुती ने लाडक कुटुंब अशी योजना आणली तरी महायुतीला कोणीही मतदान करणार नाही

  • @shitalkadale1451
    @shitalkadale1451 17 дней назад +12

    एव्हढा खटाटोप कशाला. फक्त तीन महिने. का तर आता इलेक्शन आले म्हणून. सवारथी. मतांसाठी.......

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 18 дней назад +17

    माझं पण तेच मत आहे.. कोनिही फुकट देत नसतं... आणि भ्रष्टाचारी बायले नेते तर नाहीच नाही....

    • @user-xn8mi4qe7v
      @user-xn8mi4qe7v 13 дней назад

      Ya mage tynach swarth aahe na mg vot sati fkt ladki bahin mg bahinila.bgnar pn nahi😥😠

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 16 дней назад +4

    या सरकारने लाडकी बहीण या योजनेसाठी पाच वर्षाचा निधी आत्ताच गोळा करून ठेवावा किंवा मंजूर करून ठेवावा म्हणजे आपणास मतदान मिळेल नाहीतर मतदान मिळणार नाही दोन आणि तीन महिन्यासाठी मतदान मिळणार नाही

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 18 дней назад +86

    मुतारी सम्राट ,रिक्षावाला,पक्ष फोड्याच,येत्या काळात पाणीपत होणार...कितीही योजना आणा ....जनतेनं ठरवलंय ह्यांची कायकी..

    • @swapnilupadhye3770
      @swapnilupadhye3770 18 дней назад +4

      बरोबर भावा 😂😂😂😂 1 number

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 17 дней назад

      @@sharadkarande5746 हे हे हे येणार तर बीजेपी आणि शिंदे सरकारच काळ्या दगडावरची रेघ आहे फडणवीस उद्धव खान शरद आणि पाटोळेचा बाप आहे हे सत्य आहे पवारला सांगा दरवेळेस लॉटरी लागत नसते

    • @suhashanmane6197
      @suhashanmane6197 17 дней назад +1

      लोकसभेला पण असच म्हणत होते मग झाल काय.

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w 16 дней назад +1

      वाट बघ 😅😅 महिना 100 कोटी वसुली सरकार यायची😅😅😅

    • @somnathnarsale4787
      @somnathnarsale4787 16 дней назад

      ​@@suhashanmane6197लोकसभेला झाले किती 400पार

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 18 дней назад +11

    घोषणांचा मुसळधार पाऊस आणी महापूर यात कोण आणखी कितीजण वाहून जाणारं आहे हे आगामी विधान सभा निवडणूकीत च समजेल.

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 16 дней назад +5

    हे 1500 रुपये कायम चालू राहिले तरच बहिनाना त्याचा फायदा होईल जशी पेन्शन माणूस जिवंत असेपर्यंत चालू राहते तशी

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 13 дней назад

      Swapn pahu naka rajkarani labad landga asato.

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 17 дней назад +7

    शिक्षण,आरोग्य, हॉस्टेल सुविधा मोफत केल्यास लोकांना अनुदान वर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 18 дней назад +22

    अघोषीत प्रचार आहे का

  • @uttreshwarshiralkar5190
    @uttreshwarshiralkar5190 16 дней назад +5

    मोदींचे 15 लाख रुपये आधी दाजी ला द्या आणि मग पुन्हा बहिणींना 1500 वाटप करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी ही बनवाबनवी

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 17 дней назад +7

    योजना फक्त निवडणुकी पुरतीच आहे.

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 16 дней назад +6

    शासनाने लाडकी बहिण योजने खाली जनतेला आशेला लावून दिशाभूल केल्या जाऊ शकते.
    जनतेने लपंडाव खेळणा-या सरकारच्या मागे फुकट धावपळ करून जे काही आहे ते ही व्यर्थ खर्च करू नये.महिलांची टर्र उडवल्या जात आहे.
    हा एक प्रकारे महिलांचा अपमान आहे.

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 16 дней назад

      1:04 तिन,चार आठवडयानी आचारंसंहीता लागेल योजनेचे तिन तेरा वाजणार

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 18 дней назад +27

    आजीत दादा तुमच्या बोलण्यावरून कळते हि योजना फक्त येणाऱ्या विधान सभा डोळ्यासमोर ठेऊन फस्वी योजना आखु नका नहीतर जनता तुम्हाला कायमचे घरी बसवेल

    • @user-xn8mi4qe7v
      @user-xn8mi4qe7v 13 дней назад

      Ghari basvaych na mg tari ladki bahin yojnacha lab ghevun yanna😠😠

  • @pushpajawanjal5440
    @pushpajawanjal5440 18 дней назад +6

    सारासार विचार न करताच मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केली

  • @vilasmhapankar4891
    @vilasmhapankar4891 11 дней назад +1

    सिलिंडर मोफत द्यावेत.. बाकी ही योजना निवडणूक जुमला आहे हे लक्षात आले.

  • @swapnilnagtilak1861
    @swapnilnagtilak1861 16 дней назад +2

    बघा वृद्धांना एसटी मोफत पण मतदानाचा हक्क नसलेल्या विद्यार्थ्यांंना मात्र पास काढावा लागतो.

  • @dasharathkulkarni3358
    @dasharathkulkarni3358 18 дней назад +28

    मग फॉर्म भरण्यावाठी गर्दी का? होत आहे योजना नको असेल तर अर्ज करु नका सक्ती नाही लाभ घेवून टिका करण योग्य नाही

    • @sujaysawant447
      @sujaysawant447 16 дней назад +1

      Are dada te ky tyancha kishatidl det nahi ahet aple geoun aplyala det ahet

  • @prasadkondkar8228
    @prasadkondkar8228 16 дней назад +4

    लोकांनी सावध राहण्याची गरज आहे

  • @sangitarautraut7917
    @sangitarautraut7917 16 дней назад +4

    कष्टकरी शेतकरी याना मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले तर बर होईल

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 17 дней назад +5

    विरोधकांनी बरोबर भुमिका स्पष्ट केली महागाई कमी करा

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 16 дней назад +3

    योजना अशी राबविण्यात यावी की सरकार असो या नसो व्यक्ती जीवंत आहे तोपर्यंत राबवली पाहिजे तिही कोणताही टॅक्स न घेता पाच वर्षे द्या हे जर जहले तर तुम्ही कायमचेच पर्मनंट नाहीतर सहा महिन्यांत रिटायर आतखच हा घ्या भुके🎉🎉❤❤

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 18 дней назад +75

    लाडकी बहीण राबवा किंवा लाडकी वहिनी राबवा महायुती कमी जागा मिळविणार जातीयवादी राज्यात हेच होणार m p आणि महाराष्ट्रात खूप फरक आहे

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w 16 дней назад +1

      हिरव्या विचार वाल्यांना हेच सुचना र😮😮

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 16 дней назад

      हा नक्की जारांगे चा भक्त असणार

    • @user-xn8mi4qe7v
      @user-xn8mi4qe7v 13 дней назад

      ​@@lalchandpardeshi4165😅😮

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 17 дней назад +5

    चोरांनी केलेली घोषणा टिकून राहणार नाही

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 16 дней назад +2

    अगदी बरोबर आहे ही, योजना तीन महिने साठीच, आहे असे खुप हवेत गोळ्या मारलया पंधरा लाख, आपके खाते में आयेगे, मतदान साठीच ही, योजना, निवडुन आला की, मग, पहा कोणकोणते, टैक्स येता,

  • @dnyaneshwarkadam6795
    @dnyaneshwarkadam6795 17 дней назад +4

    समाजाला आळशी बनवणार योजना

  • @suvarnapatil7522
    @suvarnapatil7522 17 дней назад +9

    आम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आलेली नोटीस आम्ही चुलीत जाऊन टाकू आम्ही टॅक्स भरणार नाही आयते खाणाऱ्यांना फुकट द्यायचं कष्ट करणाऱ्या महिलांनी हा काय देशाचा समानतेचा न्याय आहे का सर्व हा फालतूपणा

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 15 дней назад +1

    इलेक्शन पुरती गाजर😂

  • @Sham__giri__9970
    @Sham__giri__9970 18 дней назад +35

    चालु तर होउदया आधी काहीही बोलु नका विरोध करु नका

    • @Rakshabaniya
      @Rakshabaniya 17 дней назад

      Ho na..

    • @user-xn8mi4qe7v
      @user-xn8mi4qe7v 13 дней назад

      Hona paise tr ghevun ghya lab tr midvun ghya mg bgu nantr tyannna vot dyach ki nahi tr nahi tri aaple paie aplylach miltay😂😂

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l 18 дней назад +23

    फक्त तीन महिने आहे का ही योजना मला वाटल कायम स्वरूपी आहे पेन्शन सारखी😊

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w 16 дней назад +1

      नरेटीव सम्राटांची अफवा😅😅

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 18 дней назад +6

    महायुतीला फायदा होणार नाही. पुरूष वर्गाला कोणतेही सवलत फायदे नाही. मुलांना मोफत शिक्षण नाही. पुरूष मतदारांनी मतदान करताना याचा अवश्य विचार करून मत द्यावे.

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 18 дней назад

      Tujya gharat aai bahini nahi re yedya

    • @ShareMarket_100
      @ShareMarket_100 16 дней назад

      💯

    • @user-xn8mi4qe7v
      @user-xn8mi4qe7v 13 дней назад

      Purush vargani aaplya ghrach baila pn vot karu dyach nahi karan purushla kahi fayda nahi yacha

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 16 дней назад +2

    खरं आहे जीएसटी नको आणि महागाई कमी करा तसेच गॅस ५०० रु करा एवढं मुख्यमंत्री च्या लाडक्या बहिणीला पुरेसे आहे.

  • @ngaikwad99
    @ngaikwad99 16 дней назад +1

    यांच्या पोटात जास्तच दुखायला लागलंय ...लोकसभेच्या वेळी मोठा गाजावाजा केला होता महिना साडेआठ हजार देणार ते काय अलिबाबाच्या पोटलीतून देणार होते का खाठाखट खाठाखट बोबलणाऱ्या राहुल गांधीच्या तिजोरीतून देणार होता काय याचे उत्तर द्या पाहिल ....😊😊

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 17 дней назад +3

    जी मुलं बेरोजगार आहेत त्यांना नोकरी द्यावी

    • @user-xn8mi4qe7v
      @user-xn8mi4qe7v 13 дней назад

      Amhi polich barti vale amche lay hal.jhale ya vedes mg aamhi trbuj la nay nivdun denar pn yojnecha lab ghevu😅

  • @bhaskarambhore3161
    @bhaskarambhore3161 17 дней назад +3

    अगदी बरोबर बोलले विरोधी पक्ष नेते

  • @kd9932
    @kd9932 12 дней назад +1

    लाडकी बहिण योजनेच मला तरी असा संताप आला आहे मी खुप आजारी आहे हे पंधराशे रुपये गोळ्यांच्या खर्चाला होतील म्हटलं तर यांच्या अटी रेशनकार्ड पंधरा वर्षांपूर्वी शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षांपूर्वी जन्म दाखला पंधरा वर्षांपूर्वी कसा असेल

  • @arvindmore7112
    @arvindmore7112 19 часов назад

    मोफत नका द्या काहीच एवढे पण आम्ही भिकारी नाहीये कष्ट करून कमवू शकतो फक्त सरकारला एकच विनंती शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्या आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्या एवढे पण केले तर जीवनाचे सार्थक होईल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshkale9368
    @santoshkale9368 17 дней назад +3

    अरे शिक्षण मोफ़त कर ग्रेजुएशन पर्यन्त
    या योजना mule
    लोक आलसी बनत आहेत. कोनला काम नको watte आयते पैसे घेऊं न कमी करत नहीं
    करायचे तर शिक्षण एनी आरोग्य विषयक सुविधा मोफ़ट करा

    • @jijas.bhingarde2934
      @jijas.bhingarde2934 13 дней назад

      अगदी माझ्या मनातील बोललात तुम्ही... लाडक्या बहिणीला महिन्याला १५०० देणार ......पण हेच १५०० रू. मुलांची शाळेची महिन्याची फी भरण्यासाठी या बहीणीला काटकसर करावी लागतेय. हेच आमच्या मुलांना निदान बारावी पर्यंत तरी शिक्षण फ्री केलंत ना भाऊ तुंम्ही तर उद्या भविष्यात हीच आमची मुलं आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीला महिन्याला १५०० काय घेऊन बसलात तर महिन्याला ५०००० कमावून देतील😢😢 🙏🙏 आमच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत करा , नुसतंच मोफत नको तर उद्याचा तो चांगला आदर्श नागरिक कसा घडेल याच शिक्षण द्या...

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION 16 дней назад +8

    किती जणांनी विरोधी कमेंट दिसत आहेत.पण सत्यता ही आहे ह्या सर्वांनी फॉर्म भरून झाले असतील.कोण कोण सहमत आहे.😂😂

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 13 дней назад +1

      He tax denare bolat aahe bhau ashyane sarkar काम karnare nasalat.

    • @dipakwaghale7993
      @dipakwaghale7993 10 дней назад

      Barobar ahe

  • @Rajunighot-w6g
    @Rajunighot-w6g 13 дней назад +1

    गरिबांना मोफत सिलेंडर द्या शेतकऱ्यांचे कर्ज मुक्त करा महागाईवर नियंत्रण ठेवा आणि डाळीवर टॅक्स लावलेला आहे ते काढा सगळ्या वस्तूवर टॅक्स लावला खाण्याच्या मग सरकार कसं येईल तुमचं पहिल्यासारखी माणसं राहिली नाही लय हुशार झाली

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 16 дней назад +2

    महाराष्ट्रात लोक सभेत पराभव झाला, आता विधानसभेत वेगवेगळ्या योजना आणुन,आमीश दाखवुन लोकांची मत घ्यायची हे काम सुरू आहे

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 13 дней назад

      Taka taka yojanela FATA FAT Uttar aahe. Sagale sarkar sarkhech.

  • @VilasMalusare-bn8op
    @VilasMalusare-bn8op 17 дней назад +3

    शिक्षणाची सोय करा आम्ही पुढचे कष्ट करायला

  • @sandipkurumkar677
    @sandipkurumkar677 18 дней назад +15

    महायुती सरकार पडणार आहे

  • @balasahebmule8311
    @balasahebmule8311 16 дней назад +2

    तुमच्या खिशात 70 रुपये मग ₹100 खर्च कसे करणार हे सांगितलेले नाही

  • @sagarpawar6271
    @sagarpawar6271 17 дней назад +5

    खर आहे फक्त हे तीनच महिने

  • @user-gf6yk6cj9d
    @user-gf6yk6cj9d 18 дней назад +17

    तीन महिन्यात लाडकी गेलीं

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 16 дней назад +1

    लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी टिकेल असं कुणालाही वाटत नाही गॅस सहित जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सामान्य माणूस व शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत महागाईवर नियंत्रण ठेवल्यास आमच्या लाडक्या बहिणीला अधिक आनंद होईल

  • @sachinborkar6635
    @sachinborkar6635 10 дней назад

    ❤❤❤अगदी बरोबर आहे साहेब
    आम्ही अगोदरच ओळखलं होत
    आणि विषय तिथं च येऊन पोहोचला😅😅😅😅😅😅😅

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 17 дней назад +6

    विरोधी पक्षांनी जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन शांत रहावे
    विरोधासाठी विरोध नको

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 18 дней назад +25

    तुम्ही का नाही आणली अडीच वर्षे त एखादी गोरगरीबासाठी योजना

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 18 дней назад

      जीव वाचवले लोकांचे covid जागतिक महामारी होती

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 18 дней назад +5

      महायुतीला सत्तेवर येऊन अडीच वर्षे पुर्ण केली, त्यांनी आल्या आल्या ही लाडकी बहीण योजना अंमलात का आणली नाही. लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर हे गाजर का दाखवित आहात?

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 16 дней назад +1

    4.8 वर्ष संपली त्यावेळी काय करत होते सरकार

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 15 дней назад +2

    सरकार बदनाम होणार . कर्जाचा डोगर वाढत असताना का फुकट वाटतात ?

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 18 дней назад +7

    काँग्रेस आणि शरद पवार गट यांना स्व ता किही कराचे नाही आणि दुसर्यांनी काही केले तर त्यांना नाव ठेवायची यातच यांच आयुष्य गेल आहे

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade 18 дней назад +6

    काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस महिलांना कोणतेही योजना लागू केली नाही आणि शिंदे सरकारने दिले

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 10 дней назад

    या योजनेमुळे महिला आळसी होत असून शेत मजुरी करण्यास तयार नाहीत यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे.

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m 12 дней назад

    फायदा होनार मणूणच तर विरोधकांची पोटदूखी वाढली🎉🎉❤

  • @MaheshPatil-mg7qk
    @MaheshPatil-mg7qk 17 дней назад +3

    चांगली योजना महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे.

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 17 дней назад +4

    बहिणीला पैसे मेव्हण्याला कॉटर ही योजना अमलात आणावी पैसा परत सरकारी तिजोरीत

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 10 дней назад

    1000.%खरी गोष्ट आहे निवडणुका जवळ
    आल्या की लाडकी बहीण दिसते का 4फक्त निवडणुकीत पैसे वाटता येत नाही म्हणून हे फक्त लाडकी बहीण हे केवळ नावा अडून हे नाटक सुरू आहे ते भि निवडणूक स्टंट आहे ते ही 2 महिने पैसे मिळणार

  • @Ranju182
    @Ranju182 3 дня назад

    बंद करा हे पंधराशे आणि महागाई कमी करा सर्व महाग झाले आमी गरीब लोक कस जगायचं 😢

  • @sanjayborgave1813
    @sanjayborgave1813 17 дней назад +3

    महाराष्ट्रात आता फक्त महाविकास आघाडीचे सरकार.... उद्धव ठाकरे मुख्यमंत्री 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 16 дней назад

      @@sanjayborgave1813 अजिबात नको तो घरभाषा मुखमंत्री जो दुसऱ्याच्या रिमोट वर चालतो आणि तुमाला काय वाटते काँग्रेस याला मुखमंत्री करेल विसरून जा ही पाणवती म्हसराष्ट्राला नको

  • @Sanchetipawar1
    @Sanchetipawar1 17 дней назад +13

    हिंदु टायगर एकनाथ शिंदे साहेब आम्ही तुमच्या सोबत अहो योजना चालू राहुद्या कि बंद पडू द्या आमचं मत फक्त तुम्हाला च कट्टर हिंदू

    • @ParamjeetRajput-rl4ji
      @ParamjeetRajput-rl4ji 17 дней назад +2

      Bhagoda 😂

    • @sahadevpatil8975
      @sahadevpatil8975 17 дней назад +1

      Thoo😂😂😂

    • @darshanpatil9719
      @darshanpatil9719 17 дней назад +1

      लाडक्या बहिणींचे पण मत मिळणार आहे पण एका कुटुंबातील 2 बहिणींचेच कारण बाकीच्या बहीणी लाडक्या नाहीत घरात दोघिंना पैसे बाकीच्या बहीणी लाडक्या नाहीत

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 17 дней назад +2

    महीलांना सरसकट या योजनांचा लाभ द्यावा.सरकारने दुजा भाव करु नये.

  • @dhanajibalip1149
    @dhanajibalip1149 18 дней назад +3

    Nahi honar fayda sarsakat kara tar fayda honar

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 18 дней назад +5

    राजकारण करतो वड्डेटीवार

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m 12 дней назад

    फायदा होनार मणूणच तर विरोधकांची पोटदूखी वाढली🎉🎉

  • @rajumise9779
    @rajumise9779 17 дней назад +2

    अश्या योजना देण्या ऐवजी विद्यार्थी फीस कमी करा नोकर भरती करा 1भरती कराय 1वर्ष लावता

  • @balumate1618
    @balumate1618 11 дней назад

    लाडकी बहिण योजना राबवा नाहीतर लाडकी वहिणी योजना राबवा या निवडणुकीत तुमचा सुपडाच साप होनार हे मात्र नक्कीच

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 12 дней назад

    १५०० रुपये पाच दिवसाचे किराणाही येत नाही , ह्या बहिणी कष्ट करतात यांना दिवसाला मजुरी मिळते त्यात त्या खुश अस् तात पण ही जी गल्ली मधली माणसे कुणाचेही कष्ट आणि मेहनत फळाला येऊ देत नाहीत ह्यावर लक्ष द्या म्हू बहिणी भाची सगळे आनंदी राहतील ही मागणी मान्य करा गरज नाही १५०० रुपयांची

  • @balurathod9136
    @balurathod9136 16 дней назад +1

    अगदी बरोबर आहे सर शेतकऱ्यांना कर्ज माफी करा शेतकरी आत्मा हत्या करत आहे महागईन खूप त्रास झाल आहे

  • @user-qw7rd3sv9u
    @user-qw7rd3sv9u 11 дней назад

    सर्व सामान्याची पिळवणुक होताना दिसत आहे त्यामुळे खोटे अश्वासन नको,महागाई वर लंक्ष देने काळाची गरज आहे

  • @nitintodkar
    @nitintodkar 9 дней назад

    सरकारचा कार्यकाळाचा शेवटच्या वर्षात योजना घोषित करण्यास बंदी असावी

  • @user-jp4rf6sp6l
    @user-jp4rf6sp6l 11 дней назад

    महिला आता अबला नाही सबला आहे ह्या खेळ समजत नाही अस वाटत,कर्मचारी ह्या ह्यांना कामाला लावले आहेत त्यांना किती त्रास होत आहे,फ्रॉम जात नाही नेटवर्क चा प्रॉब्लेम होत आहे,निवडणुका येत आहे हे महिलांना समजते सगळ्या महिला तेच बोलत आहे,जरी महिलांनी फ्रॉम भरला तरी येत्या निवडणुकीचे खरे नाही