मालवणी नटसम्राट कै.मच्छिंद्र कांबळी यांनी मराठी माणूस पंतप्रधान का होवू शकत नाही? वरील नाटकात केलेला खुलासा ऐका. " भैया हातपाय पसरी" या नाटकातूनही मराठी नेत्यांची कानउघडणी केली होती.पण लक्षात कोण घेतो? मनामनात स्वार्थ भरला आहे.आज मराठी स्थानिकांचा वाली कुणीच नाही.
Super se upar
मालवणी नटसम्राट कै.मच्छिंद्र कांबळी यांनी मराठी माणूस पंतप्रधान का होवू शकत नाही? वरील नाटकात केलेला खुलासा ऐका.
" भैया हातपाय पसरी" या नाटकातूनही मराठी नेत्यांची कानउघडणी केली होती.पण लक्षात कोण घेतो? मनामनात स्वार्थ भरला आहे.आज मराठी स्थानिकांचा वाली कुणीच नाही.
8