मी गेलो मालवणी नटसम्राट श्री मच्छिन्द्र कांबळी ह्यांच्या गावी | Machindra Kambli Sir Kokan Village

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 258

  • @gitanjalimalkar4032
    @gitanjalimalkar4032 Год назад +3

    मला ह्याच्यामध्ये काही गैर वाटत नाही जसा आपण आपल्या देवाचं नाव घेतो तसं तो आपल्या अल्लाचे नाव घेतो त्यात काही वेगळं नाही तू छान व्हिडिओ बनवतोस आणि असेच व्हिडिओ बनवत राहा हीच गणपती बाप्पा आणि स्वामी चरणी प्रार्थना

  • @ashokindalkar6590
    @ashokindalkar6590 Год назад +3

    तुमचा व्हिडिओ मुळे कोकण पाहायचा आनंद

  • @kingboyyt605
    @kingboyyt605 Год назад +2

    खूप छान सिरिज अाहे .बघून खूप अानंद झाला अाम्हाला कोकण चेजेरत्न अाहेत त्याची गावची घर बघायला मिळाली मला सूध्दा अाता वाटते कि सूट्टी भेटली कि अशीच कोकणची सफर करावी .व या सिरिजची एक पूर्ण भागाची सिडी करुन मिळाली तर खूप छान वाटेल .वाहिद तूजे खूप खूप अभिनंदन कारण मी तसे कोणाचेच असे व्हीडिओ बघत नाही पण तुजी काॅमेंटरी ऐकुण हे सिरिजे दोन तीन भाग अावडीनी बघीतले खूपप छान वाटले पुन्हा परत ऐकदा अभिनंदन असेच चांगले क्रारेक्रम तूजे युटुब चॅनेल वर बघायला मिळूदेत.. . यशवंत मा. भोसले ..नवी मूंबई पोलीस रा.पनवेल

  • @ramchaudhari7614
    @ramchaudhari7614 Год назад +2

    मी राम चौधरी वस,ई ला रहातो माझ्या वर प्रसंग आला तेव्हा माझी शालेय मैत्रीण शैला कविता कांबळी हिला तो प्रसंग सांगितला.तीने भद्रकाली देवीजवळ नवस केला.मी जेव्हा कुडाळला गेलो . तेथून भद्रकाली देवीजवळ जाऊन नवस फेडला व रेवडी. मच्छिंद्र कांबळी गांव घर बघितले.खूप छान

  • @rambhaukharwadey7108
    @rambhaukharwadey7108 Год назад +17

    कुबेराच्या खजिन्यात लोळणार्या महाभागांचे दुर्लक्षित घरे पाहून मन उव्दिग्न होत आहे.सोलकर जागवा त्यां चा आत्मा. सलाम माझा

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 Год назад +2

    रहीद तुझ्या व्हिडीओ खूपच छान 🙏🏻💐👌

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq Год назад +20

    राशिद भाई ❤कलेला जात धर्म नसतो ते तुझ्या सिरिझ बघून नक्कीच वाटल मला 🎉 असेच काम करत रहा 🎉 तुला शुभेछा 🙏 बाबासाहेबांचे आंबेडकर यांचे गाव आंबडवे पन दाखव आणि माहीती सांग 🙏

  • @kvpmusicplanet9040
    @kvpmusicplanet9040 Год назад +3

    Nmskr, Rahid bhai....machindra kambli yanche tu banavilele vlogs paahat hoto .changli sankalpana ahe tuzi..maalik Nikki tula yash deil...salute to u ...tuzyamule Revandi madhil Deviche Darshan zale...chaan kaam karat ahe...Good lk...by prem.....mumbai ..Andheri east..( Music teacher)

  • @suvenvengurlekar787
    @suvenvengurlekar787 Год назад +7

    🌹🌹श्री भद्रकाली देवी, रेवंडी, मालवण. या देवीचे नेमक्या नवरात्रीमध्ये दर्शन घडवलेस त्या बद्धल रहिद सोलकर आपलें आभार. व तुझ्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा मी, लहानपणी सोमवारपेठ मशिदी समोर राहायचो, आता मालवण कट्टा येथे राहतो. धन्यवाद साहेबा. 🌹🌹.

  • @Aartirdokar
    @Aartirdokar Год назад +9

    तुमच्या मुळे श्री भद्रकाली देवी माऊली चं सुंदर दर्शन झालं. मच्छिंद्र कांबळी यांच्या नाटकांनी आमच्या पिढीला खूप आनंद दिला आहे. राहिद धन्यवाद. कधीतरी हमीदभाई दलवाई यांच्या गावाचा व्हिडिओ पहायला आवडेल.

  • @ganeshzapadekar4525
    @ganeshzapadekar4525 Год назад +8

    खूप छान मस्त वाटले तुझ्यामुळे आज भद्रकाली देवी चे दर्शन झाले धन्यवाद राहिद भाई आणि तुला खूप खूप शुभेच्छा!!!

    • @pushparahate5430
      @pushparahate5430 9 месяцев назад +1

      He amche maher ahe revandi.devi bhadrakaliahe amchi khoop chan

  • @anandsarmalkar68
    @anandsarmalkar68 Год назад +2

    राहीद, मस्तच. असेच सुंदर सुंदर ब्लॉग करत रहा, तुला मनापासून शुभेच्छा.

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 Год назад +2

    धन्यवाद रशीद भाई...... मालवणी भाषा किती गोड आहे,ते ईतर मराठी भाषिकांना खऱ्या अर्थाने कळली ते बाबुजींमुळे मच्छिंद्र कांबळींच्या अकाली निधनाने मालवणी आणि मराठी रंगभूमीचे फार मोठे नुकसान झाले आहे.तुझ्या ह्या व्हिडिओ मुळे बाबुजींचे गाव आणि घर पहाता आले.

  • @shindevinod9901
    @shindevinod9901 5 месяцев назад +1

    🙏 तुमचे जवळपास सर्व कोकण रत्न चे व्हिडिओ मी पाहिले खुप छान माहिती आपण सर्वाच्या समोर आणली आहे. कारण मुळात कोकणातील हे लोक आहेत हे तुमच्या मुळे समजले मला तर कोकण आणि कोकणातील माणसे खुप भावतात मला कोकण फिरायचे आहे मी आता पर्यंत दोन वेळा कोकणात गेलोय पण जसे सर्वांचे काही तरी स्वप्न असतात तसे माझे स्वप्न आहे की मला कोकणातील सर्व तालुक्यातील ग्रामीण भाग फिरायचं आहे. बघू ते कधीतरी पुर्ण होईल पण तुम्हाला तुमच्या या मेहनतीला खुप खुप शुभेच्छा 👍

  • @vivekmohite5545
    @vivekmohite5545 Год назад +2

    माझ्या वडिल्यांचे BPT येथील कामातील मित्र अरुण कांबळी काका आणि मंगेश कांबळी काका यांनी बाबूजीन बरोबर वस्त्रहरण नाटका मध्ये काम केले होते.

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 Год назад +9

    तुम्ही मराठी खूप छान बोलता........ छान नाव ठेवलं आहे कोकण रत्न....... असेच विडियो बनवत रहा..... आम्हाला अभिमान आहे आम्ही कोकणी असल्याचा.....या मातीत एवढी रत्ने जन्माला आली हे केवळ तुमच्यामुळेच समजली...... खूप छान विडियो तुम्ही दाखवत आहात.... खूप मेहनत करून तुम्ही हे विडियो बनवताय याबद्दल तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.😊🎉

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 Год назад +1

    खुप छान सुंदर मस्त राहिद 👌👍💖😍😘💕❤️

  • @ReshmaKarite
    @ReshmaKarite Год назад +3

    मित्रा ,खुप मस्त रे!!! कोकण मराठी कलकरांची पंढरी आहे, आणि तू त्यांची जन्मभूमी ,गाव निगर्ग रम्य असे कोकण दाखवून देतो आहेस! !!!!!!!👍 धन्यवाद मित्रा😊

  • @milindgurav3133
    @milindgurav3133 Год назад +2

    रशीद भाई, नमस्कार, मी मिलींद सखाराम गुरव, वाडापेठ आडिवरे, राजापूर तालुक्यातील बालपण, नवीमुंबंई मध्ये वाशीतील वास्तव्य. सांगायचे तात्पर्य आपल्या व्हिडीओ द्वारे, घर बसल्याद्वारे कोकणचे दर्शन, प्रख्यात कलावंत. त्याची जन्म स्थळे, व मंदिरे हे तुमच्यामुळेच दर्शन झाले..बाळपणची आठवण आली. तुमचे सादरीकरण उत्तम आहे, शुभेच्छा तुझ्या उपक्रमास धवधवीत
    यश लाभो.

  • @milindrane4995
    @milindrane4995 Год назад +6

    धन्यवाद या निमित्ताने आम्हाला श्रीदेवी भद्रकाली दर्शन झाले तेही अगदी नवरात्रात ❤

  • @prasadkambli786
    @prasadkambli786 Год назад +4

    आमची कुलस्वामिनी कुलदैवत आई भद्राकाली माऊली चे भर नौरात्रीतून दर्शन घडवलेस भाऊ खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
    प्रसाद कांबळी

  • @गयाबाईजाधव-ठ4झ

    नाइस सर

  • @Kokan_Mitra
    @Kokan_Mitra Год назад +3

    प्रिय राहिद बाळा खूप प्रगती कर. आमची आत्या कांबळी कडे दिली आहे तेव्हा ते आमच्या खूप जवळचे. आम्ही मूळ मालवणचे.. कोकण vlogs नी तुला खूप प्रसिद्धी मिळो... आपण सर्व भारतीय आहोत. हीच आपली जात हीच आपली माय... वंदे मातरम.. 🙏

  • @ajju27190
    @ajju27190 Год назад +2

    श्रि कुणकेश्वर मंदिर आणी देवगड बिच दोन्ही पहायचा आगळा वेगळ अनुभव आहे

  • @sudhirjadhav1391
    @sudhirjadhav1391 Год назад +2

    धन्यवाद राहिद भाई आपण चालू केलल कोकण सिरिझ अप्रतिम आहे , माझ्या कडून आपनास लाख लाख शुभेच्छा, अशीच आपली प्रगती चालू असूदे,हीच भगवंताचा चरणी प्रार्थना.

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 Год назад +1

    Dhanyavad. Nashik. OK

  • @manojchandrkant2832
    @manojchandrkant2832 Год назад +2

    खुप खुप छान धन्यवाद तुम्ही आम्हाला गाव दाखवतात खुप बरं वाटलं तुम्ही आम्हाला माधुरी दीक्षित घर दाखवलं प्रिया बापट याचं घर दाखवलं सिद्धार्थ जाधव याचं घर दाखवलं शिवाजी साटम याचं घर दाखवलं आणि आता मच्छिंद्र कांबळी याचं घर दाखवलं याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sanjaymagar4471
    @sanjaymagar4471 Год назад +2

    राहिदभाऊ खूप छान सादरीकरण मराठी खूप छान बोलता

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +2

    मच्छिंद्र काबळी यांची फारच सुंदर माहिती दिली.

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj5669 Год назад +2

    बरेच एपिसोड पाहिले ❤. छान दाखवतोस ❤. जेव्हा एखादी नदी / खाडी पास करत असतोस तेव्हा तीचे नाव सांगत जा .

  • @dilippande3247
    @dilippande3247 Год назад +2

    रशीद सोलकर आपण कोकणातील कलाकारांचा खुपच छान video बनवत आ
    हात मी कोकणातला नाही पण कोकण फिरलो पण एवढा सुंदर निसर्ग आपण दाखवत आहात त्याला तोड नाही आपले खुप खुप आभार आणि अनेक शुभेच्छा आपले
    Video जगप्रसिद्ध झाले आहेत अनेक शुभेच्छा आणि आभार

  • @dattatrayathakur242
    @dattatrayathakur242 Год назад +2

    Rasid Bhai tumache video changale ahet, नटश्रेष्ठ बाबी कलींगण दशावतारी कलाकार यांच्यावर व्हिडिओ प्लिज banawo, नीचे पत्ता दे रहा हुं, बाबी कलिगण at post dewoolwada nerur desaiwadi tal kudal dist-sindhudurg 6 kilometres from kudal city ,

  • @manishakashid5672
    @manishakashid5672 Год назад +2

    Rahid खूप छान, प्रत्येक मोठ्या कलाकारांच्या गत आयुष्या बद्दल, त्यांच्या घरा बद्दल उत्सुकता असते ,बती इच्छा आमची तू घरी बसून पुरी करतोयस , खूप धन्यवाद ❤

  • @arunahendre7044
    @arunahendre7044 Год назад +2

    राहिदभाई. ‌‌ ‌‌ ‌ आपल्या मुळे ‌ कोकणचा. आनंद. ‌ व. आदरणीय व्यक्ती ंची. माहिती मिळते, धन्यवाद

  • @vinodmandlik7978
    @vinodmandlik7978 Год назад +1

    दादा तू मन तृप्त करून टाकलं
    मी अहमदनगर जिल्हा संगमनेर तालुका इथे राहतो मी तूझी सगळे व्हिडिओ आवर्जून पाहातो खुप इंज्यकरतो तुझा पुढील वाट चाली साठी खुपसार्या सुभेघ्या

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 Год назад +4

    रशिद भाई व्हिडिओ सुंदर असतो,
    जसा आपला सुंदर कोकण आहे.

  • @raniparadkar7201
    @raniparadkar7201 Год назад +2

    रेवडी या गावासमोर जो तळाशील गाव आहे
    ते माझे आजोळ आहे

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 Год назад +4

    मंदिर खुपच सुंदर आहे बाळा तुझ्यामुळे घरी बसुन देविच दर्शन झाल माझ गाव पण रत्नागिरीत आहे

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Год назад +2

    Thank you.
    I know LUCKY KAMBLI (VIDEOS)
    KONKAN RATNA 🎉👌👌👌

  • @ns-rd8rh
    @ns-rd8rh Год назад +3

    राहिद खूप छान आहेस तू आणि तुझं वागण बोलण सर्वांचा सन्मान कारण यावरून तू तुझं स्टेटस खुप उंच न्हेकास माझ्या भावा खुप रडलो आज आणि खूप बर पण वाटतं कि तू खूप छान काम करतोस 🙏🏻😔🙏🏻🌹

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 Год назад +1

    Rahidbhai Dr.Ambedakar yanche ghar dakhavine dolyachi parane phitatil, tuzhe sagale qoutuk karatat....proud ...

  • @surajparulekar2065
    @surajparulekar2065 Год назад +2

    You are doing the Great job

  • @kishorachrekar3342
    @kishorachrekar3342 Год назад +2

    राहीद मस्त खूप छान. असेच चांगले चांगले व्हिडिओ बनव. तुझ्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. मी आचरेकर. आचरा. गावी गेल्या सारखे वाटले. परत तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @KiranAmbekar9117
    @KiranAmbekar9117 Год назад +3

    राहिद भाऊ प्रथमतः जय शिवराय🙏❤️🚩🚩
    आज ही मी आपला व्हिडिओ पाहिला ...खूप छान वाटलं... असेंच भाग येत राहुदेत....🙏🙏आई तुळजाभवानी आपणास ऊदंड निरोगी दीर्घायुष्य देवो हिच ईश्वर चरणी मनोकामना.❤️🚩🙏🙏🙏

  • @diagolobo7393
    @diagolobo7393 Год назад +2

    All the best Rahid खुपच सुंदर आणि आगळा वेगळा विषय आहे . ज्या मुळे तु कोकण Explore करत आहे . आणि कोकण रत्न खूप सुंदर नाव आहे once again all the best

  • @harishchandrarane2855
    @harishchandrarane2855 Год назад +2

    आटोपशीर असावा व्हिडीओ. बोलणं काही ऐकू येत नाही. पण तुमचं कार्य कोकणी माणसाला आवडेल असच आहे. सुधारणा करत राहा. शुभेच्छा

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 Год назад +1

    खूप छान मित्रा तुझ्यामुळे कोकणातलीकलाकारांच्या आठवणी आणि कोकणाचे सौंदर्य पाहायला मिळतंय खूप खूप आभारी आहे

  • @dharmdevbarai9081
    @dharmdevbarai9081 Год назад +2

    Thanks for this nice video

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Год назад +1

    खूप छान

  • @ChhayaTambe-kg2es
    @ChhayaTambe-kg2es Год назад +2

    Mast dada khup chhan series aahe.khup khup shubhechha👍

  • @sachinkadve3166
    @sachinkadve3166 Год назад +2

    Very nice

  • @vilaskadam3229
    @vilaskadam3229 Год назад +2

    Marati chan bota sagle konkani muslim marathich boltat baki sagaltumcha chasn aahe fakt devach nav sudha marathit ghetla tar bare vatal

  • @santoshratate264
    @santoshratate264 Год назад +2

    Rahid तुला खूप खूप शुभेच्छा

  • @mahadevgharat7744
    @mahadevgharat7744 Год назад +1

    खुप सुंदर असं गाव

  • @OmkarLad902
    @OmkarLad902 Год назад +5

    Rahid is a perfect example of brotherhood of india. He is noticing every single Mandiras correctly n calling its names respectful is admirable. Go ahead Rahid! your kokani people are with you. the only eternal is humanity n love that you shows to everyone may all devatas bless you buddy.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Год назад

      Pruthvicha dakshinekadil ardha bhag ha hindu dharmachach hota.gorya firangyani tyanchya sarv prakarachya bhooka bhagavatana ji gori gharya nilya dolyanchi utpatti keli tyanchya madatine ,te gore firangi ,teva ani ajahi nirnirale dharm nurman karun manasanchyat fut padun anek madhyamatun swatahachi pote fukatat bharat ahet. Pan gori,ghari sutbut ghalun fukatachi ait maranarya ya firangyana tyachi shiksha milanar poornpane he nakkich.vlog chan ahe.jay bharat!shree swami samarth!

    • @balu.kaka.kerkar
      @balu.kaka.kerkar Год назад

      Solkar commetry uttam bhari

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Год назад +2

    नेहमप्रमाणेच छान vlog...
    .

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 5 месяцев назад +1

    खूप छान rahid with lucky कांबळी

  • @SachinSathe-vf2mi
    @SachinSathe-vf2mi Год назад +2

    Rahid Dada 1 no❤❤

  • @naeemkokni6407
    @naeemkokni6407 Год назад +2

    Maa Shaa ALLAH ❤ hat's off Rahid Bhai Sahab ❤for showing our beloved Kokan ❤Jai Maharashtra ❤jai Hind ❤

  • @milindrane4995
    @milindrane4995 Год назад +3

    स्व. मच्छिंद्र कांबळी The great ❤

  • @vinitakolte5721
    @vinitakolte5721 Год назад +2

    खुपच छान माहिती मी पण राजापूरची आहे मला माझ्या कोकणचा अभिमान आहे

  • @vidyajadhav765
    @vidyajadhav765 Год назад +2

    राहिद मला खूप आवडते आहे कारण मला घरात बसून हे सगळं बघायला मिळते तूला खूप धन्यवाद

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Год назад +10

    कोकण सीरीज बघून मन खुप भरून येत आहे.. राहिद भाई आम्ही घरातील सगळे जण तुमचे फँन झालो आहोत...तुमचे video आम्ही मोठ्या TV वर पहातो..आम्ही वेंगुर्ले चे आहोत..तुला खुप शुभेच्छा...

  • @jayantvasave6661
    @jayantvasave6661 Год назад +2

    हाय रशिद भाई

  • @sureshnaik5246
    @sureshnaik5246 Год назад +1

    Take care while riding bike.

  • @SachinSathe-vf2mi
    @SachinSathe-vf2mi Год назад +2

    Mazya gave kadhi yenar

  • @rakeshkambali8408
    @rakeshkambali8408 Год назад +2

    Khup Chaan Video Aahet Rahil Bgava.

  • @SoGreat
    @SoGreat Год назад +2

    मस्त, छान, सुंदर!

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 Год назад +3

    राहीद भाई सलाम तुमच्या या सिरीज् ला.हे तुमचे व्हिडीओ बघायचे वेडच लागलेय.कमी दिवसात इतक्या छन व्हिडीओ मुळे बरं वाटते.राहीदभाई धन्यवाद मानायलांच पाहजे.पुढील आयुष्य सुख ,समृद्धी ,आनंदात जावो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मी राजापूर मधील जैतापूर -माडबन या गावच आहे.सध्या ठाण्याला रहाते.श्री.महेश मांजरेकरांच्या घरचा व्हिडीओ पाहीला.माझं आजोळ (मामाचं)याच मांजरेकर वाडीतलं आहे.

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Год назад +1

    धन्यवाद सोलकर साहेब, मालवणला भेट दिल्याबद्दल, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @lalitkumarkasare7766
    @lalitkumarkasare7766 Год назад +1

    Khup chaan series aahe.rahid Bhai tumchya hya seriesla aani tumhala khup khup shubhechha.

  • @santoshgawankar5417
    @santoshgawankar5417 Год назад +2

    आजचा ही vlog खुप छान 🌹🌹 आपल्या संपूर्ण सिरीज साठी खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹🌹आईला नमस्कार 🙏 असेच छान छान व्हिडिओ बनवीत रहा ,धन्यवाद rahid

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 Год назад +2

    खूप छान विडीओ 👌👌👌
    खूप छान विडीओ दाखवला.👍👍👍

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 Год назад +3

    तूझ्या उप्रकमाला खूप खूप शुभेच्छा गाडी सांभाळून चालवत जा काळजी घे
    *कोकण रत्न* शोधत रहा खेळाडू, नाटक्कार, लृखक, कवी हीं शृंखला अशीच चालू ठेव

  • @jyotigaribe7014
    @jyotigaribe7014 Год назад +1

    श्री भद्रकाली माता की जय🙏🙏

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 Год назад +2

    too good.

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore5308 Год назад +2

    छान

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад +1

    Apratim Gaav
    Kambli Sir Chy Ghar Bagun Aanad
    Zala Malvani Bhasha Taynech
    Famuce Keli
    Bhari Blog 👌👌👌👌👌

  • @naturalmgfilmstudio2285
    @naturalmgfilmstudio2285 Год назад +3

    खूप सुंदर कोकण आहे. मी ठाणे शहापूर मधला आहे म्हणजे कोकणातला पण मला कोकण खूप आवडतो.

  • @naeemkokni6407
    @naeemkokni6407 Год назад +2

    ALLAH Aap k marhum Waalid Sahab ki magfirat kare aur Jannatul Firdaus me alaa se alaa makam ataa kare Aameen summa Aameen ❤

  • @SamikshaJadhav-br7io
    @SamikshaJadhav-br7io Год назад +2

    Tuje sagle video khup Chan Aahet me roj bagte 👍👍💐

  • @hpkubal
    @hpkubal Год назад +1

    खूप छान.. सलाम आणि शुभेच्छा तुला. उदया वेंगुर्ला जाणार म्हणजे माझ्या गावी..

  • @faizaqazi2414
    @faizaqazi2414 Год назад +5

    So much respect vlogger, rozana itna akele safar ,vlogging,ghar aana utna hi safar kar ke ,aane ke baad editing bhi karne ,apni yt family ko rozana ek achha vlog dene koshish jo hai 👏🏻MaShaAllah ,take care of your health it's important,take rest time to time.

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH Год назад +2

    अप्रतिम रशिदभाऊ

  • @padwalkarfamily9141
    @padwalkarfamily9141 Год назад +2

    Karwar la ya

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 Год назад +3

    God bless you Rahid khup sunder ghar baslya baslya pahavyala milte Sundar location dolyache parne phittat god bless you 🎉🎉🎉

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 Год назад +1

    आजचा व्हिडिओ खूप आवडला. ज्यांनी आपली मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली अश्या बाबूजींच्या गावचे तिथल्या श्रीदेवी भद्रकाली देवीचे दर्शन झाले. उद्या तू वेंगुर्ल्यात जाणार आहेस. तिथे गेल्यावर वेंगुर्ला बंदरावर नक्की जा. त्याचप्रमाणे आरवलीचा वेतोबा मंदिर, रेडीचा गणपततीचे नक्की दर्शन घे.

  • @akshaymayekar3843
    @akshaymayekar3843 Год назад +2

    khup chan mahiti deto. well done.

  • @SachinSathe-vf2mi
    @SachinSathe-vf2mi Год назад +2

    Shriwardhan

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 Год назад +30

    राहिद,पु .ल.देशपांडे यांचा अंतू बर्वा हा मराठी पुस्तक वाचकांना माहीत आहे, अंतूशेट बर्वा यांचं गावाची माहिती घे.तसेच गारंबीचा बापू ही महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे, गारंबी या गावाची सफर दाखल,मधूमंगेश कर्णिक या कोकणातील प्रसिद्ध लेखकांचे गाव दाखव.

    • @prafullparab132
      @prafullparab132 Год назад

      Shout Aadesh Bhadekar Home at Vados in kudal. Road kudal Zarap on highway then trun to Mangaon then Vados. Home is on main road.

    • @swapnaliwadekar77
      @swapnaliwadekar77 Год назад +1

      अंतु बर्वे हे रत्नागिरीत रहात होते...पु.ल. देशपांडे ह्यांचे सासर पण रत्नागिरीत आहे

    • @rameshpuralkar8346
      @rameshpuralkar8346 Год назад

      Very nice 👍
      God bless you

    • @anandlalit6982
      @anandlalit6982 Год назад

      ​i

  • @myworkspeaks_Tirtha2129
    @myworkspeaks_Tirtha2129 Год назад +1

    Machindra Kambli mazey Sakhey chulat Aajoba..mazya aajice bhau..12 divsaca sakhey-soayri.. Prasad kaka malvanla rahto aata.

  • @manasi5815
    @manasi5815 Год назад +1

    राहिद तुझे तीन विडिओ बघितले खुप छान होते,मी तुझ्या चॅनलवर नवीन सबस्क्राईबर आहे,तु खुप छान मराठी बोलतोस,तुझा आवाज खुप छान आहे,❤

  • @sanjeevpatkar9944
    @sanjeevpatkar9944 Год назад +2

    Khup chhan bhaijaan ek request hoti vinod kambli pan devgadh talukyatun yetat tar please vinod kambli chya gavavar pan video banava

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 Год назад +1

    Rahidbhai Amhi tuzhe fan zhalot, tu ha Upkram hati ghetala ahes, Tula god yesh deo amachya shubhechha......take care

  • @notebook65
    @notebook65 Год назад +2

    NarendrakamblikanjurMargMumbai

  • @sanjaywavdhane
    @sanjaywavdhane Год назад +2

    रत्नागिरी नानीज दाखवा मित्रा

  • @ramchandrapatkar1719
    @ramchandrapatkar1719 Год назад +2

    mitra kokan railway che janak madhu dandawate yanche gav dakhav

  • @managementhelpline5022
    @managementhelpline5022 Год назад +2

    Well done Rahid Bhai. I follow you on RUclips when you have less than 1500 subscribers ☺️

  • @jayantvasave6661
    @jayantvasave6661 Год назад +2

    हाय

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Год назад +1

    Bhava bhau kadam..kankavli..