चौथी पास जरांगे, निट बोल - बटुळे बाबाचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल ! लक्ष्मण हाके उपोषण ! ओबीसी समाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

Комментарии • 904

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 2 месяца назад +65

    नमो बुध्दाय, जय भिम,
    या व्हिडीओतील बटुळे बाबा महोदयाचे संभाषण ऐकल्यानंतर बटुळे या सदग्रस्ताचे युक्तिवाद एखाद्या वकिला प्रमाणे वाटते, कांही मुद्दयाबाबत मुद्देसुद्द व योग्य बोलतात असे वाटते. एकंदरित कोणाला न घाबरता निर्भीडपणे बोलतात, असे वाटते. धन्यवाद !

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare 2 месяца назад +193

    बरोबर बोलले बाबा खरोखर आहे जरागे समाजा समाजात फुट पाडत आहे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 2 месяца назад

      जनतेला गरीब उमेदवार निवडून द्यायला पाहिजे

    • @rajhansbrahamne9844
      @rajhansbrahamne9844 2 месяца назад +2

      जरांगे अशी आग लावील की कोणतीच अग्नी शामक दल विझवणार नाही

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 месяца назад

      😂​@@rajhansbrahamne9844

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 месяца назад +7

      ​@@rajhansbrahamne9844मोगलाई आहे काय संविधान लोकशाही आहे पाटील....तुम्हाला अधिकार आहे उपोषण आंदोलन करायचा तसा आम्ही मागास आहोत त्यामुळे आम्हाला नाही का?

    • @shivajishinde8201
      @shivajishinde8201 2 месяца назад +2

      🙏🙏

  • @user-mq2he1vw3j
    @user-mq2he1vw3j 2 месяца назад +128

    गावठी मिथुन पेक्षा बाबा हूशार आहेतः,

    • @lalitlalit9312
      @lalitlalit9312 2 месяца назад +4

      बाबा तुझे गोरा मस्तनाथ 😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @shyamareddy3317
      @shyamareddy3317 2 месяца назад

      Nit lihi re bala n tul arakshan pahije mhane 😂😂😂​@@lalitlalit9312

    • @mohangadankush1671
      @mohangadankush1671 Месяц назад

      0⁰😮😅​@@lalitlalit9312

  • @RajabahuLondhe
    @RajabahuLondhe 2 месяца назад +36

    ग्रेट बाबा जराग्याला चांगला धुतला त्याची ओकात त्याला दाखऊन दिली

  • @DEVYASH952
    @DEVYASH952 2 месяца назад +105

    बाबा तुम्हाला सलूट सलाम तुम्ही खरं बोलतात आमचा पाठिंबा तुमच्यासाठी तुम्ही विधानपरिषद जावा ही आमची इच्छा

    • @meditation8434
      @meditation8434 2 месяца назад +2

      तू शाळेत जा आरक्षणाचा फायदा घे.. आणि अंगुठे बहादुराला सत्तेत येऊदे ...
      याचा विचार कर कायदा तुला आणि मला परवडणारा आहे का हे सांग .😢
      पटलं तर बघ भावा.

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад

      वातुळे बाबा तुम्हीच गोळ्या खा

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад

      भुमारे मामा पण माणूसच आहे😂
      पण कामाचा😂😂
      तुझ्या गत भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे नाही आम्ही 😂😂😂

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 2 месяца назад +1

      ग्रेट बटुळे बाबा, अडानी असून विचार उच्च कोटीचे,

    • @meditation8434
      @meditation8434 2 месяца назад

      Gaurya shodha tumhi sahe babanna

  • @GangadharNavghare
    @GangadharNavghare 2 месяца назад +77

    बाबा खर बोलतात

  • @satishshinde3457
    @satishshinde3457 2 месяца назад +35

    बाबा तुम्ही खूप छान विचार मांडले आहे

  • @dnyandevpatil8330
    @dnyandevpatil8330 2 месяца назад +51

    बाबा तुमचे विचार खूप छान

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 месяца назад +123

    जरांगे पेक्षा या बाबांना तरी चांगलेच common sense आहेत.

    • @amolpawar193
      @amolpawar193 2 месяца назад +2

      हे बाबा 70 वर्ष्याचे आहेत ह्याने याचं काय योगदान आहे ओ बी सी समाजासाठी केलंय ते पण बाबांनी सांगाव.....

    • @DhanrajGutte-mc7rq
      @DhanrajGutte-mc7rq 2 месяца назад +7

      @@amolpawar193 योगदान काय असेल नसेल, दोन समाजात वाद लावणारे विचार तर नाहीत.

    • @amolpawar193
      @amolpawar193 2 месяца назад +2

      @@DhanrajGutte-mc7rq बाया नाचवल्या बोलणारे कोण आहेत मग....

    • @amolpawar193
      @amolpawar193 2 месяца назад

      @@DhanrajGutte-mc7rqतुझ्या बाबाला बोल सरकार सोबत भांड.आमची मागणी सरकार कडे आहे तुमच्याकडे नाही....

    • @a..1201
      @a..1201 2 месяца назад

      बस मग थेरड्याला मांडीवर घेऊन सेन्स आहे तर 😅😅😅

  • @balasahebsansare-nq6sw
    @balasahebsansare-nq6sw 2 месяца назад +63

    एक नंबर बाबा तुम्ही खर बोलल्या मुळे बऱ्याच जणांचा मुळव्याथ उठला असेल 😂😂

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 2 месяца назад +1

      जरांगे बोलल्यावर तुम्हाला कशी आग लागते रे

  • @navnathdhakne6353
    @navnathdhakne6353 2 месяца назад +65

    रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री होतात. कोयता चालवणारे का होऊ शकत नाहीत.

    • @er.ganesh4435
      @er.ganesh4435 2 месяца назад +3

      जात आडवी येते भाऊ 😢

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +2

      जात आडवी येते शेठ 😢

    • @paramb8750
      @paramb8750 2 месяца назад +1

      कारण कोयते वाल्याना पवार साहेबानी 2 टक्के दिलेलं आरक्षण आहे .रिक्शावल्याना आरक्षण नाही म्हणून् त्याबदल्यात त्यांना मुख्यमंत्री केल.

    • @er.ganesh4435
      @er.ganesh4435 2 месяца назад +1

      @@paramb8750 पवारला लई great समजू नका. आम्हाला आरक्षण केंद्राने दिलंय. तिथे पवारला कोणी ओळखत नाही.

    • @Keshav.932
      @Keshav.932 2 месяца назад +2

      पंतप्रधान आहे की पाचवी पास.आणि कोयत्यावाला सुध्दा आहे
      जय ओबीसी

  • @satishmali6916
    @satishmali6916 2 месяца назад +39

    बाबा खरच वास्तववादी आणि खरे खरे बोलले, सर्व समाजाने विचार असाच विचार करावा

  • @MarutiShankarChauhanJintur
    @MarutiShankarChauhanJintur 2 месяца назад +12

    एकच पर्व ओबीसी सर्व‌‌‌ भुजबळ समर्थक

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 2 месяца назад +154

    जरांगे ने महाराष्ट्राचा बिहार केला

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 2 месяца назад +38

    बाबा बरोबर आहे ❤

  • @SureshBagul-zx5dr
    @SureshBagul-zx5dr 2 месяца назад +102

    हाके यांना सर्व समाजाने obc sc nt sbc व इतर मागास समाजा ने पाठींबा दिला पाहिजे आज हे ओबीसी मधून आरक्षण मागत आहे उद्या इतर समाजातून मागतील

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 2 месяца назад

      चुत्या मराठा समाज इतकाच वेडा नाही तुझ्या त्या हाकेच सव्वापहार याचं वेड जातं का १२ वाजेपर्यंत आज जगातील पहिले उपोषण असेल की एखाद्या समाजाला कांहीं मिळु नाही म्हणुन उपोषणास बसणारा येडा हाक्या जगात एवढे येडे असतील असे कधीच वाटले नव्हते

    • @hansrajzapate7304
      @hansrajzapate7304 2 месяца назад

      फक्त ओबीसी समाजाला जागे करा ! मग कोणाचीही गरज पडणार नाही...आरक्षण म्हणजे काय हे ओबीसी ला च समजले नाही.....

    • @CyberHell07
      @CyberHell07 2 месяца назад

      Br mag ata nhavi sc st mdhe yenr dhangar pn yetoy 😂 tyanch bga tumhi nntr ekd bola ,

  • @harshadalagad6138
    @harshadalagad6138 2 месяца назад +34

    बाबा गोपीनाथ मुंडे हे फार वेगळ नेते होते

  • @softwaretechies..6277
    @softwaretechies..6277 2 месяца назад +27

    Jarange पेक्षा हा बाबा बुद्धीला पटल असा बोलतो.. नाहीतर तो माझा समाज माझा समाज करून नुसता जातीवाद petvlay...

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 2 месяца назад +80

    बाबा हुशार माणूस आहे मिथुन पेक्षा

  • @user-wx6lw9pn9v
    @user-wx6lw9pn9v 2 месяца назад +69

    अगदी सत्य बोललात बाबा आपण आता जरांगे ची वाट लावायला पाहिजे

    • @haridisle6734
      @haridisle6734 2 месяца назад

      तुझ्या गांडी त दम आहे तर ये समोर मग... 🚩🚩

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 2 месяца назад +77

    मामा खुप छान बोलले आहेत

  • @softwaretechies..6277
    @softwaretechies..6277 2 месяца назад +64

    एकटा बाबा कच्चा खाईल jarange la😂😂

  • @user-bt7ix5hp1c
    @user-bt7ix5hp1c 2 месяца назад +56

    बाबा तुम्ही फार छान बोलत आहात असे बाबा हवेत

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 2 месяца назад

      कश्याले असले बाबा पाहिजेत तेही जरांगेचच बोलण बोलत आहेत.

  • @MahadevMantre
    @MahadevMantre 2 месяца назад +65

    काका एक नंबर बोलले

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 2 месяца назад +46

    एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

    • @amolpawar193
      @amolpawar193 2 месяца назад

      एकच पर्व मराठा पण ओ बी सी त सर्व....

  • @SanketPatil-er6gs
    @SanketPatil-er6gs 21 день назад +1

    आजोबा खूप खूप हुशार आहेत आणि समाजाचे उज्वल भवितव्य जाणतात म्हणुन त्यांना सलाम.

  • @rajujadhav4527
    @rajujadhav4527 2 месяца назад +26

    Barobar mama bolatoy

  • @viva9050
    @viva9050 2 месяца назад +12

    बाबा अगदी खरं बोलत आहेत
    माझा जवळचा एक मराठा मित्र याने मी ओबीसी असल्या कारणाने मला एका कार्यक्रमात टाळलं हे जे maharatrrat होत हे खूप चुकीचं आहे
    छत्रपती च्या या पवित्र राज्यात जरांगे जातीवाद वाढवात आहेत
    जारांगे ल हात जोडून विनंती करतो जाती जाती मद्ये आग लावू नको

  • @SomnathDevgunde
    @SomnathDevgunde 2 месяца назад +31

    एक नंबर मामा

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 месяца назад +39

    जारांगे यांना स्वतःला खाज आहे मराठा आरक्षणाची.मराठा समाज जेवढा इंटरेस्ट घेत नाही त्या पेक्षा जास्त जारंगे यांना रस आहे.जरंगे यांना आपले दुकान चालवायचे आहे.आपले महत्त्व वाढवायचे आहे.
    सर्वांना माहीत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही.परंतु मुद्दाम समाजात तेढ निर्माण करण्याचे काम जरानगे करत आहेत

  • @subhashjadhav6176
    @subhashjadhav6176 2 месяца назад +7

    समाजा समाजामध्ये फूट पाडायचं काम जरांगे करतोय ह्याला वेळीच महाराष्ट्र सरकारने आवर घालावं त्याचा बोलता धनी मालक जो कोणी असेल त्याला लवकरात लवकर

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 месяца назад +11

    हा जरांगे म्हनतोय की सगे सोयरे हा कायदा आना . समजा एखादा माणूस खरा OBC आहे . आणि त्याचा पाहुणा म्हणून ब्राह्मण समाज्याचा आहे . तर त्याला सुद्धा सगे सोयरे म्हणून OBC सर्टिफिकेट देणार का ?

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk 2 месяца назад +41

    बटुळे बाबा न चांगला घोडा लावला

    • @PatlobadnyanobaMurkute
      @PatlobadnyanobaMurkute 2 месяца назад

      हा काय म्हणतो खुटा घालीन.
      .....आरे वेड्या तू ज्या गा...मध्ये आम्ही दांडा घालतोय
      भाषा जरा चांगली वापर मर्द मराठ्या सारखी शिवाजी महाराज यांच्या विरोधात काही मराठा सरदार होते यांच्या सारखी गद्दार मराठ्यांची भाषा नकोस वापरु.

  • @maulirandhave2640
    @maulirandhave2640 2 месяца назад +27

    Barobar baba 👌👌👌

  • @balajihogale6908
    @balajihogale6908 2 месяца назад +17

    Barobar ahe

  • @Sai_sant
    @Sai_sant 2 месяца назад +4

    मनोरुग्ण जरांगे..... कुनाब्यांच हिरो हाय

  • @pallavihuse9660
    @pallavihuse9660 2 месяца назад +21

    Khar ahe baba

  • @AjayAiwale-ig8nf
    @AjayAiwale-ig8nf 2 месяца назад +15

    Ek Number Baba❤❤❤

  • @AjayAiwale-ig8nf
    @AjayAiwale-ig8nf 2 месяца назад +13

    Baba ekdam manatal bolala❤❤❤

  • @minalmali1863
    @minalmali1863 2 месяца назад +51

    बाबा बरोबरच बोलत आहेत.

  • @dnyaneshwardhepale273
    @dnyaneshwardhepale273 2 месяца назад +42

    एक च नंबर

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 месяца назад +15

    This is right jay obc jay bhim

  • @user-hj6ib8rz1z
    @user-hj6ib8rz1z 2 месяца назад +7

    समान नागरी कायदा झाला पाहिजे हे गरजेचे आहे

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 2 месяца назад +39

    बटुळे बाबांनी एकदम शंभर टक्के सत्य बोललेत आहेत

  • @Aruc2561
    @Aruc2561 2 месяца назад +8

    चपटी मारतय ते मिथुन.. शेवटी गावातील लोकांनी सांगितलेच 😂😂😂

  • @shantarambhalerao5083
    @shantarambhalerao5083 2 месяца назад +56

    खरंच खूप खरी परिस्थिती सांगता हे बाबा.... जातीयवादी मींधे tonga...

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 месяца назад

      जरागेचिभाषाबरोबरवटतनाहपोरगळ भाषाबोलतातवाटत

  • @user-vz2bv9ev5g
    @user-vz2bv9ev5g 2 месяца назад +1

    हाके साहेबांच्या आंदोलनाला विचारांचे अनुष्ठान आहे ❤एकच पर्व ओ.बी.सी. सर्व

  • @mandakinibade3157
    @mandakinibade3157 2 месяца назад +3

    बटुळे बाबा खरे अभ्यासू व्यक्तिमत्त्व , जरांगे यांनी थोडे दिवस बाबांच्या तालमीत , सानिध्यात रहावं समाजच भलं होईल

  • @GanapatJadhav-su2gk
    @GanapatJadhav-su2gk Месяц назад +1

    बटुळे बाबा योगे बोलणारा खरा मानुस

  • @ashokjadhav4465
    @ashokjadhav4465 2 месяца назад +10

    समान नागरिक कायदा 💯

  • @pikashow1501
    @pikashow1501 Месяц назад +1

    जिथून महाराष्ट्र ची सूत्र हालती ना त्या शहराचे महापौर होते भुजबळ साहेब 🔥🔥

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 2 месяца назад +4

    बरोबर बाबा बोलले खूप धन्यवाद

  • @ShivramWatte
    @ShivramWatte Месяц назад +1

    बाबा बरोबर बोलले❤

  • @कोकण-ठ4प
    @कोकण-ठ4प 2 месяца назад +49

    आळणी भुरकीचां बोळा मन्याच्या बोच्य्यात घालून ठेवावा म्हणजे तो गप बसणं

    • @MeeraLahane-bm4jz
      @MeeraLahane-bm4jz 2 месяца назад +1

      Ghan shbad bolu naye manuski visrun nye

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 2 месяца назад +10

      Jarange साहेब आई बहिणीवर शिव्या देतात .. ते ही महाराजांच्या पुटल्याखळी बसून..

    • @DattatrayGaikwad-ks6ht
      @DattatrayGaikwad-ks6ht 2 месяца назад

      तेच मनोज जरांगे पाटील तुमच्या गांडितला बोचा सुद्धा सगट बाहेर काढून पुन्हा आतमध्ये टाकीन रे याला म्हणतात एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @DattatrayGaikwad-ks6ht
      @DattatrayGaikwad-ks6ht 2 месяца назад

      आईघाल्या आई घातलि बस्स झालि तुझे नाटक उमेदवार होन्या साठी का करतोय तु हे नाटक

    • @DattatrayGaikwad-ks6ht
      @DattatrayGaikwad-ks6ht 2 месяца назад +2

      तुला जर छगन ना सांगितले आहे तर त्याला येवल्यात येवुन दाखव म्हना एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sumantmunde9165
    @sumantmunde9165 2 месяца назад +2

    बरोबर आहे

  • @kahinavinshikuyasubhashpcm8594
    @kahinavinshikuyasubhashpcm8594 2 месяца назад +4

    संविधान सर्व साटी आहे हे बाबा ना तरी कळतय thanks बाबा

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar1800 2 месяца назад +2

    अगदी बरोबर आहे

  • @user-he8xd7jv5x
    @user-he8xd7jv5x 2 месяца назад +5

    अगदी बरोबर आहे बटुळे बाबा

  • @kisankajabe274
    @kisankajabe274 Месяц назад +1

    बाबा फारच छान बारा बलुतेदार आणि ग्रामीण भागातील लोकांना एकत्र राहत होते आणि आता फारच दूश्मन तयार होईल असे करु नये बाबाना सलाम धनगर धनाचे आगर आहे त्यामुळे आमची बराबरी करु नये.

  • @MmAvhad
    @MmAvhad 2 месяца назад +3

    बाबा तुम्ही खरंच छान बोलता

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 2 месяца назад +6

    बाबा no 1

  • @panditraorathod4184
    @panditraorathod4184 2 месяца назад +14

    Baba ek no

  • @dhananjayrankhamb
    @dhananjayrankhamb 2 месяца назад +6

    समान नागरिक कायदा झाला पाहिजे

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 2 месяца назад +33

    बाबा नी अंजन घातलं यांच्या डोळ्यात जलिल पाडला,क्रांती मोर्चा मध्ये अट्रो सिटी रद्द करण्याचे संकेत दिला

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 2 месяца назад

      जलील पाडला मग खैरे पडले नाहीत का?पणं झव*गाढव उरावर घ्यायची सवयच आपल्या हिंदूला लागलेली आहे.
      भलेही त्याने फाडली तरी चालते पण हिंदूचा टिंग्री वर चुकून हात लागला तरी G**d दुखायला लागते.
      अन् batule बाबा वय झालं तरी तुम्ही जरांगे पेक्ष्या काय वेगळे बोलता.

  • @ChhaganGarud
    @ChhaganGarud 2 месяца назад +30

    बटुळे बाबा 1 नं बोलता,आणी जरांगे बेताल,

    • @rajshreerayte450
      @rajshreerayte450 2 месяца назад

      म्हतार चाललय धुवायला

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 месяца назад

      जरागे बेवडा भडबेगिरि करतोय

  • @zphspatrud6238
    @zphspatrud6238 2 месяца назад +27

    बाबा आपण एक नंबर बोलत आहात. आपणास मानाचा कडक जयभीम....

  • @padmakersonvane6751
    @padmakersonvane6751 2 месяца назад +1

    जय बाबा जय ओबीसी

  • @ramdaschikane4369
    @ramdaschikane4369 2 месяца назад +4

    बरोबर बोलले बापू जरांगे रगीत काजू बदाम खातो आणि ढोंग करतो बिन खाल्ल्याचा

  • @suniljadhav3273
    @suniljadhav3273 2 месяца назад +1

    No.1

  • @vitthalmohite205
    @vitthalmohite205 2 месяца назад +12

    एक नंबर

  • @AbasahebVeer
    @AbasahebVeer 16 дней назад +1

    खरं बोलताय

  • @vijaychavan7975
    @vijaychavan7975 2 месяца назад +9

    बाबा तुम्ही एकदम बरोबर बोलले खर ते बोलले...

  • @shivajiyewale-n1m
    @shivajiyewale-n1m 10 дней назад

    बाबा बरोबर बोलत आहेत 👍👍👍

  • @shrirampotgante7898
    @shrirampotgante7898 2 месяца назад +3

    एकदम बरोबर आहे

  • @rathodganesh659
    @rathodganesh659 10 дней назад

    लय भारी बाबा❤❤

  • @Djkingisback
    @Djkingisback 2 месяца назад +3

    जय महाराष्ट्र जय ओबीसी ❤

  • @bangarbhausaheb
    @bangarbhausaheb 2 месяца назад +1

    बरोबर आहे बाबा

  • @user-ju6pt8ny6t
    @user-ju6pt8ny6t 2 месяца назад +15

    एकच नंबर बोलले

  • @PrakashShelke-xb2vo
    @PrakashShelke-xb2vo 2 месяца назад +1

    100% बरोबर बाबा

  • @devidaswagh3014
    @devidaswagh3014 2 месяца назад +22

    समान नागरी कायदा यावर हाच उपाय

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 2 месяца назад +2

      समान नागरी ने आरक्षण वर काही फरक पडणार नाही.

    • @sachinkamble6876
      @sachinkamble6876 2 месяца назад

      घ्या 😅

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 2 месяца назад

      समान जमीन वाटप करून समान नागरी कायदा एकच पर्याय

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 2 месяца назад

      @@sk-cu2zs म्हणजे अजूनही फुकटच पाहिजेच.😆

  • @vaijanathlahane8484
    @vaijanathlahane8484 2 месяца назад +2

    बाबा लय हुशार आण खर बोललात ❤

  • @satputepradip90
    @satputepradip90 2 месяца назад +8

    हे महाशय पंतप्रधान झाल्याशिवाय राहाणार नाहीत यांच्यात मुदीचे गुण दिसतात .

  • @hanumantadhav9986
    @hanumantadhav9986 2 месяца назад +1

    जरांगे मुळे जातिवाद वाढत त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे तू एकदा अडाणी

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 месяца назад +8

    हाके चे आरक्षण योग्य आहे.भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सगेसोयरे GR रद्द केला पाहिजे.

    • @sandipthange7771
      @sandipthange7771 2 месяца назад

      लई दुखतंय का तुला

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 Месяц назад +1

    जरांगया पेक्षा बाबा हुशार आहे संविधानुसार बोलत आहे

  • @yogeshdighole7084
    @yogeshdighole7084 2 месяца назад +7

    बटुळे मामा 🔥🔥

  • @sachinkute4665
    @sachinkute4665 2 месяца назад +1

    एक नंबर बोलात 🔥

  • @sambhajigadgile6961
    @sambhajigadgile6961 2 месяца назад +9

    शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आरक्षणासाठी घ्यायला नको होती. कारण महाराजांनी देशमुख आणि पाटील की बंद करून स्वराज्याचा नोकर म्हणून ठेवण्यात आलेलं होतं. म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली रयतेला राजाच्या बरोबरची दर्जा देऊन स्वराज्याची संकल्पना जगातली एक महान कार्य महाराजांनी केले.

  • @gautamjadhav6937
    @gautamjadhav6937 Месяц назад +1

    बाबा धन्यवाद खुप छान माहिती दिली बुजगावणं फाडण आवश्यक होत.

  • @shivajipaighan4411
    @shivajipaighan4411 11 дней назад +1

    बापू एक नम्बर भोला

  • @panditraorathod4184
    @panditraorathod4184 2 месяца назад +4

    Bhari bolatay

  • @ShitaramNagare
    @ShitaramNagare 9 дней назад

    बटुळे मामा एक नंबर बोलले

  • @kalidasgodage5044
    @kalidasgodage5044 2 месяца назад +3

    बटू बाबा साहेब आपण किती पीएचडी घेतलेल्या आहेत कोणकोणत्या वेळी खासदार आमदार पंतप्रधान राष्ट्रपती झालेले आहेत तुम्ही वयोवृद्ध आहेत भाषा कशी करावी हे मनोज दादानां शिकवा आणि महाराष्ट्राला आदर्श निर्माण करून दाखवा कशाला समाजा समाजामध्ये द्वेश निर्माण करता

  • @Interesting9wacht
    @Interesting9wacht 2 месяца назад +1

    जे सत्य आहे सत्य बोलणार् थे कधीच पराजित होऊ शकत नाही❤

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 2 месяца назад +40

    बटुळे हक्या ला विधानसभेला उभा कर तेलगी मुख्यमंत्री होईल❤

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 2 месяца назад

      जरांगे चि भिंगरी बंद करा

    • @user-rl9dd5wm5q
      @user-rl9dd5wm5q 2 месяца назад +4

      Tumchyat dum ahai tar jarangyala ubhe rahun ban na manav cm

    • @user-ry2rg9qd2b
      @user-ry2rg9qd2b 2 месяца назад

      Tu nit bol lavadya

    • @Sai_sant
      @Sai_sant 2 месяца назад

      मराठ्यांनी मनोरुग्ण जारांगी ल निवडून आणून दाखवा

  • @ravindrabasarkar7297
    @ravindrabasarkar7297 Месяц назад

    You are experienced..& right

  • @amolsolankar679
    @amolsolankar679 2 месяца назад +4

    Ek number baba bolat tumhi

  • @ghulebalaji912
    @ghulebalaji912 2 месяца назад +1

    खुप हुशार आहे बाबा

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 2 месяца назад +10

    छगन भुजबळ ना पण 2000 कोटीचा घोटाळा करून त्याची पोळी भाजली नाही का बाबा

    • @OmparkashSathe
      @OmparkashSathe Месяц назад +2

      बरोबर आहे 🙏🙏🙏

  • @BaluSutar-ih8nm
    @BaluSutar-ih8nm 2 месяца назад +1

    खरोखरच आहे बा