अहिराणी गाण्यांचं यश एका रात्रीतलं नाही, अहिराणी गाण्यांचा इंडस्ट्रीचा विषय डिप आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2023
  • #BolBhidu #JhumkaWaliPor #AhiraniSongs
    नुकतीच युट्युबच्या टॉप १०० म्युझिक व्हिडीओज इन इंडियाची लिस्ट आली, पहिल्या पाचात बॉलिवूड आहे, भोजपुरी आहे आणि साऊथ पण, मराठी गाण्याचा नंबर लागलाय ४३ वा, पण भारी गोष्ट कुठली असेल, तर सातव्या नंबरचं गाणं. हाई झुमका वाली पोर, हाई नदी थडी ले चालनी, भाषा मराठी नसली तरी आपली वाटते. कारण बहिणाबाईंच्या कवितांपासून ते केसावर फुगेपर्यंत आपण अहिराणी ऐकत आलोय आणि आज त्याच भाषेतलं गाणं टॉप म्युझिक व्हिडिओजमध्ये सातव्या नंबरवर आहे. पण ही फक्त एका गाण्याची गोष्ट नाही किंवा हे यश एका रात्रीतही मिळालेलं नाही. अहिराणी गाण्यांचा आणि त्यांच्या म्युझिक इंडस्ट्रीचा विषय लय डीप आहे.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 920

  • @sachinkumavatsk1111
    @sachinkumavatsk1111 Год назад +11

    सर्वप्रथम मी बोलभिडु चैनल यांचे मी आभार मानतो त्यांनी अहिराणी भाषेची दखल घेतली आणि आमच्यासारख्या छोटाश्या कलाकारांना तुम्ही सपोर्ट केला.. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या बोल भिडू या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून खान्देशच्या कलाकारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.. तुमचे मनःपूर्वक आभार 🥰🥰🙏🙏🙏

  • @udaysurve9642
    @udaysurve9642 Год назад +362

    बोल भिडू चे मानावे तेवढे आभार कमीच... धन्यवाद खान्देशी भाषेबद्दल दखल घेतली... ❤ अहिराणी

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e Год назад +211

    बहीनाबाई चौधरी नंतर आज बोल भिडू मुळे आज महाराष्ट्रातील जनतेला अहिराणी भाषे बदल कळाले तसेच खान्देश किंग अहिराणी गाण्यांचे असलेले महत्त्व कळाले

    • @manyaa00707
      @manyaa00707 Год назад +3

      भालचंद्र नेमाडे यांचं पण योगदान आहे.

  • @nitintayade6117
    @nitintayade6117 Год назад +86

    माझे खूप मित्र खान्देशी आहेत......त्याची अहिराणी बोलण्याची tunning जाम भारी वाटते... अगदी मराठी सुद्धा अहिराणी पद्धतीने बोलतात..........जय खान्देश ....जय महाराष्ट्र.....

  • @tipu185
    @tipu185 Год назад +6

    मी कोल्हापूरचा आहे .. माझे खान्देशी मित्र अजून मी टिकवून ठेवले आहेत जे अभिमानी आहेत आपल्या भाषा संस्कृतीवर

  • @ambhoreabhishek4356
    @ambhoreabhishek4356 Год назад +8

    त्याचबरोबर सटाण्यातील सुप्रसिध्द brss band ( देव मामलेदार, स्वर सम्राट) यांनी लग्नात वाजवून वाजून हे गाणे गाणे सुप्रसिध्द केलेत. तुम्ही आताही RUclips वर बघू शकता कशा प्रकारे band वाल्यांनी या गाण्याची वेगळी industry बनवली 🥰💥💥

  • @suniladhagale3457
    @suniladhagale3457 Год назад +91

    बहिणाबाईंच्या कवितांमधून अहिराणी भाषेशी ओळख झाली .तिच्यामध्ये एक वेगळाच गोडवा आहे 🥰🥰🥰

  • @ganeshahirrao4340
    @ganeshahirrao4340 Год назад +64

    म्हणा देश म्हणा खान्देश 🙏🙏 जय महाराष्ट्र

  • @AjayMaliPresent
    @AjayMaliPresent Год назад +83

    धन्यवाद बोल भीड़ू टीम, ज्यांनी आमच्या khandeshi गितांबद्दल दखल घेतली.

  • @user-by8zt6mt4h
    @user-by8zt6mt4h Год назад +36

    जय खानदेश भाऊ
    डोळे भरून आले .. धन्यवाद आपल्या अहिराणी बद्दल दखल घेतल्या मुळे 😌
    Love from दिल्ली ❤️

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 Год назад +41

    मला खरच अभिमान आहे माझ्या मराठीचा...किती बोलीभाषा ....जवळ जवळ 47 बोली आहे....व्वा..आमची मावळ..अहिराणी...मालवणी...नगरी...वराडी...👌👌👌

    • @santoshmane1025
      @santoshmane1025 Год назад +3

      हो आपली मराठी आहेच अशी 😍

    • @prashantpatil2228
      @prashantpatil2228 Год назад +3

      Mitra ahirani hi marathi chi boli bhasha nahi aahe ti ek swatantra bhasha aahe, tula khot watat asel tar check karu shaktos aani aaj ji ahirani bhasha bolali jate tyamadhe mothya pramanat marathi shabdh disun yetat tyache karan aahe ki gely 3 generation pasun ahirani bhashik lok marathi medium madhun shikshan ghet aahet tyamule mothya pramanat marathi shabdhancha upyug hoto, pan ji asal ahirani bhasha aahe ti khup vegali aahe marathi peksha.

    • @full7526
      @full7526 Год назад

      200 पेक्षा जास्त बोली भाषा आहेत महाराष्ट्रात... दर १३ किमीला बोली बदलते

    • @prashantpatil2228
      @prashantpatil2228 Год назад

      @@full7526 ho tumhi bolta aahet te barobar aahe pan ahirani bhasha hi boli bhasha nahi aahe ti ek swatantra bhasha aahe.

  • @chetanpatil3243
    @chetanpatil3243 Год назад +5

    माझा जन्म झाला गुजरात मध्ये... घरातलं वातावरण अस्सल अहिराणी... दिवाळी आणि उन्हाळ्यात धुळे जिल्ह्यात मामाच्या गावी जाणे नित्याचेच...
    पण खंत अशी की तिथूनच आमच्या अहिराणी बोलायला विरोध व्हायला सुरुवात झाली...
    2000-2005 चा काळ... मामाच्या गावी... आईचे सर्व चुलते व इतर नातेवाईक शिक्षक... त्यांनी त्यांच्या मुलांना अहिराणी बोलायला विरोध केला... अहिराणी बोलले तर शुद्ध मराठी शिकणार नाही असा त्यांचा दावा...
    तोच नियम आमच्या वर पण लागू करण्यात आला... लहान मुलांना मुळीच अहिराणी बोलू द्यायची नाही... असा जणू ठरावच केला मोठ्या मंडळींनी...
    त्यांचा दुसरा एक दावा असा की... अहिराणी बोलले तर बिगर खान्देशी लोक आपल्याला कमी लेखतील... अशिक्षित गृहीत धरले जाईल...
    मी सर्व विरोध पत्करून अहिराणी जपली... गुजराती शाळे मुळे गुजराती शिकलो... पुढे नागपूर ला जाण्याचा योग आला... तिथे जाऊन शुध्द मराठी शिकलो... तिथली स्थानिक वर्हाडी शिकलो...
    हिंदी वर प्रभुत्व मिळवलं... शाळेत असताना संस्कृत मध्ये चांगले गुण मिळवले... इंग्रजी अगदी चांगल्या प्रकारे बोलू शकतो...
    भाषा कोणतीही असो... तिला आपलीशी केली की ती आपल्या आत्म्यात मिसळून जाते...
    खानदेश वासियांनी आपल्या अहिराणी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे... लाज वाटून घ्यायचे काहीच कारण नाही...
    लोकांना कोकणी चालते, मालवणी चालते, वर्हाडी चालते, मराठवाड्यातील भाषा, पश्चिम महाराष्ट्रातील भाषा चालते... मग आपली अहिराणी का नाही...
    अभिमानाने बोला आपली अहिराणी...
    जय अहिराणी... जय खानदेश....

    • @sachindesale9203
      @sachindesale9203 3 месяца назад

      Ahirani bolane mhnje ashikshit smjtat aplyakde ch pn he brobr nahi

    • @NPS2301
      @NPS2301 3 дня назад

      अगदी बरोबर

  • @lalitmahajan6594
    @lalitmahajan6594 Год назад +66

    बोलभिडू चे मनःपूर्वक आभार अहिराणी गाण्यांची दखल घेतली....🙏🏻

  • @GIRISHMAHALE
    @GIRISHMAHALE Год назад +153

    या सगळ्या मध्ये आमच्या खानदेशी bands चा पण खूप मोठा वाटा आहे ❤️🤟 अणि अहिराणी गाण्या मधली गुम गुडूम गुम हा ताल गाण्याची ताकत वाढवतो ❤️🤩

    • @foxmemusic6694
      @foxmemusic6694 Год назад +1

      जय खान्देश💪💪💪💪

    • @festivalvlogs7
      @festivalvlogs7 Год назад +1

      त्यांचा ही खारीचा वाटा आहे.👌

    • @MaharashtraBands
      @MaharashtraBands Год назад +2

      Ekdum barobar🔥🔥🔥

    • @pritamnalawade
      @pritamnalawade Год назад

      ruclips.net/video/bvq-XNl-gfk/видео.html

    • @nmk1161
      @nmk1161 Год назад

      Band mule ahirani industry grow zali

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 Год назад +14

    चिन्मय तुमना हावु एपसोड भलताच भारी शे रे भव!!!

  • @user-ec8uw7do9c
    @user-ec8uw7do9c Год назад +50

    जळगाव, धुळे, नंदुरबार मना देश, मना खान्देश ✌️

    • @rajendraaher2563
      @rajendraaher2563 Год назад +3

      नाशिक नाही का

    • @prashantpatil2228
      @prashantpatil2228 Год назад +7

      @@rajendraaher2563 Nashik jhilyatil fakt 4 taluke aahet jithe ahirani bhasha bolali jaate baki talunkya madhe nahi bolali jaat.

    • @chaitanyadasnur6991
      @chaitanyadasnur6991 Год назад +4

      कसमादे

    • @dipaksonawane9343
      @dipaksonawane9343 Год назад +2

      @@prashantpatil2228 ते तालुकेपण खानदेशात येतात....खानदेश हा विभाग आहे...

    • @prashantpatil2228
      @prashantpatil2228 Год назад +3

      @@dipaksonawane9343 ki kadhi mhanlo ki te khandeshat nahi yet, mi sangitla ki purn nashik jilha khandeshat nahi yet fakt 4 taluke yetat jyala kasmade patta kinwa baglan ase mhantat ani khandeshat brahanpur jilha pan yeto.

  • @jayeshpatil3351
    @jayeshpatil3351 Год назад +8

    भाऊ मराठी च भाष्या आहे आम्ही पण मराठीच आहोत फक्त स्थानिक (अहिराणी भाषा आहे) पातळीवर भाषा बोली आहे. जय खान्देश जय अहिराणी 🚩 खूप खूप शुभेच्छा बोल भिडू आणि खान्देशी कलाकारसले ....

  • @dirjalindarlokhande570
    @dirjalindarlokhande570 Год назад +6

    धन्यवाद! बरका तुमन! मी अहिरणी लेखक, कवी आणि डायरेक्टर म्हणून मी अहिराणी भाषेत कार्य करतो. मला खान्देशी म्हणुन खुप च स्वाभिमान वाटतं. कुठे तरी माझ्या भाषेला राजश्रय मिळावं अशी दृष्ट मनात होती. जय महाराष्ट्र, नमन माते बहिणाबाई चौधरी आणि जय खानदेश 🙏

  • @socialmedia9216
    @socialmedia9216 Год назад +43

    जय खान्देश 🚩
    From Malegaon, Nashik

  • @khandeshsuperfastnews4927
    @khandeshsuperfastnews4927 Год назад +13

    मनःपुर्वक आभार🙏💕 आपण आपल्या खान्देश अहिराणी इंडस्ट्री ची दखल घेतली खुपच छान👏✊👍

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien Год назад +38

    मन्ह गाव, मन्ह खान्देश.
    जय खान्देश......

  • @rohankulkarni4406
    @rohankulkarni4406 Год назад +11

    अहिराणी गाण्यांबद्दल चा ईतिहास याच उत्कृष्ठ वृतांकन केल्याबद्दल बोल भिडू च अभिनंदन
    मन गाव मना देश जय खांदेश जय महाराष्ट्र 🙏🙏
    जळगाव वाले लाईक करा भो

  • @bhushanborse7789
    @bhushanborse7789 Год назад +15

    जळगाव ,धुळे,नाशिक,नंदुरबार मना गाव मना देश जय खानदेश ❤️👑

  • @jyotichavan629
    @jyotichavan629 Год назад +31

    I am feeling very very proud today...Jay Ahirani Jay Khandesh 🙏🙏🙏👍👍👍

  • @nisargshala2469
    @nisargshala2469 Год назад +4

    अहिराणी भाषेचा विषय गंभीरपणे घेतलात.. त्यासाठी बोल भिडूचे खूप खूप धन्यवाद!
    परंतु बोल भिडू टीमने कोणत्याही विषयावर व्हिडिओ सादर करण्यापूर्वी स्वतः माहितीचा शोध घेवून कथन करावे. ऐकीव माहितीवर आधारित व्हिडिओ सादर करू नये. हाच व्हिडिओ खानदेशातील जळगावसह धुळे जिल्ह्यातील सामन्यातील सामान्य कलाकारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांची मनोगते जाणुन घेवुन तयार केला असता तर बरे झाले असते.काही सन्माननीय अपवाद वगळले तर खूप ढोंगी लोक लहान,नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे केवळ नाटक करतात. दुसरा कलाकार पुढे जावू नये म्हणुन कारस्थाने करतात. ही देखिल काळी बाजु आहे. सविस्तर, सखोल अभ्यास करून सादरीकरण होणार असेल तर वास्तव जगासमोर येईल. नाहीतर आनंदच आहे!

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 Год назад +11

    आमच्या खान्देशी गाण्यांची आवड दाखवल्या बद्दल बोल भिडू चे मनःपूर्वक धन्यवाद
    -जय खान्देश
    Lots of love from Jalgaon 😘

  • @ShitalTheReader
    @ShitalTheReader Год назад +18

    खूप अभिमान वाटतो जेव्हा अहिराणी भाषेविषयी एकायला भेटतं. Proud to be खान्देशी❤️😊

  • @manishraut4345
    @manishraut4345 Год назад +12

    देख तूने बायको कशी नाचे रानी..💟 हे पण गान मस्त आहे

  • @Ajay-Atul_Musical
    @Ajay-Atul_Musical Год назад +67

    Sachin kumavat, vinod kumavat, Bhaiyya more are the gems in Ahirani music industry

  • @khandeshicomedychetanmasule
    @khandeshicomedychetanmasule Год назад +16

    बोल भिडु टिम चे खुप खुप आभार तुम्ही आमच्या आहिरानी भाषेबद्दल बोलले ❤🙏🏻 जय खान्देश

  • @chandravadandeore2638
    @chandravadandeore2638 Год назад +6

    I from dhule pure अहिरानी

  • @thalapathyvijayfanboy6156
    @thalapathyvijayfanboy6156 Год назад +12

    Thanks 👍 love from Nandurbar Maharashtra 🔥🚩

  • @SUDHIRKASAR
    @SUDHIRKASAR Год назад +6

    चिन्मय भावा तुझे प्रेझेंटेशन एक नंबर, आम्ही खान्देश वासियांना तु आज खुश केलेस, पण त्या साठी ह्या सर्व कलाकारांचे आभार मानावे तितके कमीच आहेत, ज्या मुळे तुम्हाला किंवा सर्व महाराष्ट्र मधील माध्यमांना ह्याची दखल घ्यावी लागली, जय खान्देश.

  • @bairagix434
    @bairagix434 Год назад +4

    कॅसेट चा विषय निघाला आहे तर सांगतो
    धीरे धीरे नाच मना बाबू लंगड्या
    बाहेर ये इंदुबाई ऊना व तुला जावई
    लाल लाल मना बहीरम लाल
    डुबर्या no1 movie
    ह्या गाणे व MOVIE ने काय धुमाकूळ घातला होता

  • @nittm8630
    @nittm8630 Год назад +17

    भुसावळ तालुका व जळगांव जिल्ह्याच्या वतीने बोल भिडू च्या टीम चे मनःपूर्वक आभार..!

  • @rahulchavan5299
    @rahulchavan5299 Год назад +8

    भलतंच भारी सांग यार तु आहिराणी गाणासबद्दल . आम्हणी खान्देशी भाषाना आम्हले आभिमान शे जय खान्देश.

  • @krishnakadam4705
    @krishnakadam4705 Год назад +7

    मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं....
    बहिणाबाईजींना मानाचा मुजरा!
    भाषा कोणत्याही प्रांतातील असली तरी ती मराठी मायचीच लेकरं हाय....
    जय महाराष्ट्र!
    🙏👍❤👌😊🙏

  • @kalpeshpatil3505
    @kalpeshpatil3505 Год назад +8

    भाऊ खूप खूप मनापासून आभार तुझे की तू हा व्हिडिओ बनवला .आणि अहिराणी वाचव न्यात तुझ योगदान दिलं आणि या पुढे याही पेक्षा खूप छान व्हिडिओ देणार अहिराणी इंडस्ट्री .

  • @suhas88
    @suhas88 Год назад +1

    धन्यवाद आपण दखल घेतली आमच्या मातृभाषेची ...मुंबई पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रा साठी ,राज्यकर्त्यांसाठी नाहीतरी आमची भाषा अदखलपात्रच होती पण कोंबडे झाकले तरी तांबडे फुटायचे राहत नाही असो सचिन दादा कुमावत असोत किंवा मालेगाव चा छोटू असे सर्व कलाकार सर्वत्र खानदेश च नाव उंचावत आहेत याचा अभिमान आहे
    जय खानदेश🚩

  • @mandakinibacchav7471
    @mandakinibacchav7471 Год назад +25

    जय खानदेश

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial Год назад +4

    याच्यात खारीचा वाटा म्हणजे अहिराणी भाषिक प्रेक्षकांचे. जे बोलीभाषेला इतकं महत्व देतात , प्रेम करतात ✌️

  • @ratilalsonawane7193
    @ratilalsonawane7193 Год назад +41

    🙏 मन्ह गाव मन्ह देश जय कान्हदेश 🙏
    बोल भिडू चे मना पासून आभार मानतो तुम्ही आमची आहिरणी भाषा बद्दल दाखल घेतल्या बद्दल जय कान्हदेश🙏🙏🙏 MH 19 💪

  • @mayursalunkemusic
    @mayursalunkemusic Год назад +13

    धन्यवाद बोल भीडू टीम, ज्यांनी आमच्या खान्देशी गीतांबद्दल दखल घेतली....
    एक खान्देशी संगीतकार...❤❤
    जय खान्देश...

  • @mangeshwadile6083
    @mangeshwadile6083 Год назад +9

    खूप आभार बोल भिडू टीमचे
    अभिमान वाटतो जेव्हा आपल्या अहिराणी भाषाचा डंका देशभरात वाजता ..

  • @hiteshrajput4461
    @hiteshrajput4461 Год назад +6

    धन्यवाद....आमच्या खान्देशा बदल माहिती घेतली व दिल्या बदल...जय खान्देश...जय महाराष्ट्र

  • @dineshRajput-zq2dm
    @dineshRajput-zq2dm Год назад +8

    अभिमान आहे मला मी खान्देशी असल्याचा आणि सलाम आमच्या आहिरानी कलाकारांना....❣️♥️❣️❣️❣️

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 Год назад +5

    मनपूर्वक अभिनंदन🎉🎊
    जय खानदेश
    जय महाराष्ट्र
    मी मराठी.. माय मनी खानदेश

  • @chandravadandeore2638
    @chandravadandeore2638 Год назад +9

    खानदेश वासियांन kalun आपले मनस्वी धन्यवाद कुठेतरी आमची दखल घेतली जात आहे दादा अजून एक video होऊंन jaudya
    Best of luck thanks too much 😙❤️💯

  • @bhushankumarkapate3613
    @bhushankumarkapate3613 Год назад +5

    भाऊ 😀आमच्या खान्देश आणि आहिराणी भाषेचा विषयच खोल आहे...😉जय खान्देश🚩

  • @shirishpardeshi21
    @shirishpardeshi21 Год назад +31

    Proud To Be Khandeshi ❤️

  • @vaibhav_on_yt
    @vaibhav_on_yt Год назад +142

    Those days are gone when Khandeshi people living in the metro cities were shy of their Ahirani identity and songs. These days we keep our Khandeshi accent pure and keep our pride in it 🚩 Thank You Bol Bhidu for the coverage ❤️

    • @abhilashkuthe95
      @abhilashkuthe95 Год назад +1

      Good. Never ever feel shy of your dialect and mother tongue man
      As a person who speak Marathi I feel ashamed that people of our own state demean people who speak different Marathi dialects . Even I went through that. Specially west Maharashtra people disrespect a lot

    • @ShekharJadhav555
      @ShekharJadhav555 Год назад +1

      True..! Ahirani ma love she

    • @veishalipatil450
      @veishalipatil450 Год назад

      Bhau tu khuthu she.

    • @vaibhav_on_yt
      @vaibhav_on_yt Год назад

      @@veishalipatil450 Pune

    • @borsemukesh
      @borsemukesh Год назад +2

      irony is you conveying this in english instead of माय अहिराणी...
      start from self than blaming others 🙏🏻

  • @amolpundge732
    @amolpundge732 Год назад

    मी मराठवाड्यातील श्रोता आहे,पण अहिराणी गाणी जवळपास पंधरा वर्षांपासून ऐकतो,खरचं खूप सुंदर संगीत आहे, अहिराणी संस्कृती आणि ती जपणाऱ्या कलाकारांचा मला अभिमान आहे
    Specially I'm big fan of Sachin kumavat ❤️
    All the best to Ahirani music industry 👍💐💐💐

  • @kaustubhpatil3257
    @kaustubhpatil3257 Год назад +8

    बोल भिडू या यूट्यूब चैनल चे मनापासून आभार त्यांनी आयराणी भाषा बद्दल हा व्हिडिओ बनवला त्यासाठी आम्ही सर्व अहिराणी भाषिक व सर्व खानदेशातील लोक आभारी आहोत
    जय खान्देश..

  • @sandeepborse2349
    @sandeepborse2349 Год назад +9

    मनापासून आभार 🙏😊

  • @ramnikam1840
    @ramnikam1840 Год назад +1

    ज्याच्या आवाजामुळे हाई झुणका वाली पोरं गाणं सुपरहिट झालं पण तुम्ही त्यांना विसरला , भैया साहेब मोरे त्यांनी अहिराणी इंडस्ट्रीला अजून जास्त जीव भरला

  • @makashsuresh4477
    @makashsuresh4477 Год назад +7

    बोलभिडूने अहिराणी भाषेबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.... खरंतर खूपच कमी वेळात यशाचं शिखर गाठलेलं एक नाव घ्यायचं राहिलं आणि ते म्हणजे 'सिंगर भैय्यासाहेब मोरे'!

  • @chetanrajput3983
    @chetanrajput3983 Год назад +9

    आमच्या अहिराणी गाण्यांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद बोल भिडूचे🙏🏻❤️
    असेच नवनवीन रहस्यमय व्हिडीओ टाकत चला आमच्या अहिराणीबद्दल...

  • @amolborse9248
    @amolborse9248 Год назад +16

    Thank You Bolbhidu....Proud of aahirani...proud to be khandeshi....💥💯🙏❤️

  • @sachinsonar3874
    @sachinsonar3874 Год назад +6

    अहिराणी भाषा आणि खान्देश ची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद!!! ❤️

  • @Dhanraj_16
    @Dhanraj_16 Год назад +8

    बोल भिडू टीमचे मनापासून आभार...🙏
    अहिराणी भाषा आणि अहिराणी संस्कृती बद्दल खुप छान माहीती दिली. 👌✨
    Proud to be Khandeshi 💖🚩
    thank you Bol Bhidu 🙏
    जय खान्देश...✨🌍🎉

  • @tejasgaming5575
    @tejasgaming5575 Год назад +4

    अहिराणी गाणी चा अर्थ नाही कळत पण ऐकायला चांगले वाटतात ❤️ from MH 16

  • @NileshSuryavanshi
    @NileshSuryavanshi Год назад +1

    Thanks Bolbhidu team for recognising our locals Ahirani Artists.Mepan khandeshi Dhulekar asun Mala aajpan aathavat mazya lahanpani me pahilyanda 'Hamani Gaon na Patil' he bhilau ahirani song 1994-1995 aikal hot.Tithun atachya 'Zumka Wali Por' paryantcha pravas kharatar khup motha aahe.Parantu sagale credit he fakt Ahirani Song Artists, Brass Band Artists ani tyana saath denari Janata hyanchach aahe..Sachin bhau ne tar ahirani la world level la pochawal.Anjana barlekar ani bakiche artist pan great aahet.Aple sarvanche apalya Mayboli war asech prem kayam rahu dya..
    Thanks everyone and best wishesh always...Proud to be Khandeshi...
    Jay Maharashtra.Jay Khandesh.

  • @AJAY_KUMAVAT1111
    @AJAY_KUMAVAT1111 Месяц назад +1

    *अप्रतिम बोल भिडू चॅनलचे मनापासून आभार*

  • @narendradeore188
    @narendradeore188 Год назад +11

    मना देश.. जय खान्देश 💞💞

  • @kalpeshpatil3505
    @kalpeshpatil3505 Год назад +2

    आणि या पुढे आमच्या धामणगाव त तालुका धुळे जिल्हा धुळे येथे अहिराणी साहित्य संमेलन राहील तेव्हा सर्व स्टार येतील तुम्ही ही या

  • @bhushanborse7789
    @bhushanborse7789 Год назад +11

    Bhaiya more and sachin kumavat is oxygen of ahirani industry ❤️👑✨

  • @mixtech2581
    @mixtech2581 Год назад +15

    Manala garva denara video... Thank you to team bol bhidu... From we.. The Ahiranians.. ✨✌❤

  • @swwagh9538
    @swwagh9538 Год назад +8

    Bhau jay khandesh❤️ani khup khup dhanyawad sarv khandelwalsiyakdun tumhala.navya famours honarya culture cha vishay mandla tumhi
    Lobe From jalgaon MH19

  • @jayeshsonawane9595
    @jayeshsonawane9595 Год назад +3

    आमच्या भाषेला तुम्ही इतकं मोठ व्यासपिठ दिलं त्या बद्दल तुमचे आभार जय खानदेश❤️❣️

  • @rajvedansh8168
    @rajvedansh8168 Год назад

    भारीच!!! अगदी माहितीपूर्ण विश्लेषण केलेत!!! कुठलाही मोठा ब्रँड, मोठे हाऊस मागे उभे नसतांना या कलाकारांनी केवळ आपल्या कलेच्या जिवा वर music industry उभी केली !! मराठी चित्रपट सृष्टी ने यातून काही शिकायला हवे!!! जेव्हा कलाकार मातीतून येतात तेव्हा निर्माण होणारी कला ही जनतेशी नाळ जोडू शकते!

  • @lalitshirsath5825
    @lalitshirsath5825 Год назад +11

    Proud To Be Khandeshi ❤️⚡🔥... Thank You Bolbhidu❤️🙏🏻

  • @indiansellersstrategylifes363
    @indiansellersstrategylifes363 Год назад +4

    From Sakri

  • @ashokpawar561
    @ashokpawar561 Год назад +4

    भलती भारी माहीती दिदी दादा तुम्हण बोल भिडु टिमना आभारी सेत आमे जय खान्देश

  • @tushardesale1
    @tushardesale1 Год назад

    अहिराणी industry आजवर दुर्लक्षित राहिला असली तरी इंटरनेट मुळे अहिराणी भाषेतील talent आता कुणाला थांबवता येणार नाही. कुमावत सर आणि त्यांच्यासारखी अनेक लोक, कलावंत , साहित्यिक मेहनत घेतात. धन्यवाद बोल भिडू...अहिरणीला स्पेस दिल्याबद्दल.

  • @dineshkatkari2003
    @dineshkatkari2003 Год назад +1

    अहिराणी ही पाच हजार वर्षा पूर्वीची भाषा आहे. अहि म्हणजे नाग, नागवंशी यांच्या राणी ची भाषा म्हणजे अहिराणी भाषा. ही खरी सिंधू संस्कृतीची भाषा आहे आणि म्हणून पाचशे किलोमीटर पर्यंत देखील आदिवासींमध्ये या भाषेचा अंश सापडतो. सचिन कुमावत यांच्या सारखे कलाकार आणि त्यांना साथ देणारे कलाकार व वादक मंडळी यांचे खानदेश च्या जनतेवर उपकार आहेत, या मंडळींनी कलेच्या माध्यमातून खान्देश चे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले आहे. त्यांचे ऋण कदापि फिटणार नाही. जय शिवराय....

  • @PriyankaPrakashh
    @PriyankaPrakashh Год назад +6

    मना गाव मना देश, जय खान्देश 🙏

  • @prashantbagul8599
    @prashantbagul8599 Год назад +5

    भाऊ बोल भिडू ले लाख लाख धन्यवाद, आमना पोर भलता भारी शेतस अहिराणी आमनी माय शे , आमनी मायना जो आदर कया त्या बद्दल खुप खुप आभार.…🙏🇮🇳🌹❤️

  • @kamaleshpawar2088
    @kamaleshpawar2088 Год назад +2

    आभारी आहे .सर आमचा खानदेश कलाकारा बदल दखल गेतली..

  • @anjanabarlekar448
    @anjanabarlekar448 Год назад +2

    Thank You So Much Sir 🥰🙏🙏

  • @LOOTERA45
    @LOOTERA45 Год назад +2

    धन्यवाद बोल भिडू 🙏🏼
    #आम्ही मालेगावकर 🚩

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Год назад +7

    या गाण्यांमुळे मला खानदेशी मुली आवडु लागल्यात. 😍

  • @thepixel_boy
    @thepixel_boy Год назад

    अहिराणी मनी माय शे, डोकं ठेवा तिन्हा पाय शे
    बोल भिडू तुमचे आणि तुमच्या टीम चे खूप खूप आभार. अहिराणी गाणी, लोकगीत, साहित्य, सर्वच खूप समृध्द आहे. आजवर ते दुर्लक्षित होतं इतकंच. इंटरनेटच्यां मदतीने ते जगभर पसरलं. व्हिडिओ खूपच माहिती पूर्ण होता. 🙏🙏
    तुम्हाना मानू तितला आभार कमी शेतस. जय खानदेश👏😃

  • @RASAYNIK1410
    @RASAYNIK1410 Год назад +4

    तुम्ही एक नाव घ्यायच विसरलात चिन्मय भाऊ ,
    भैया मोरे , यांच्या आवाजाची जादू आहे सध्या खान्देशी गाण्यांमध्ये , आणि त्यांच्या आवाजाच्या जोरावर च ही सर्व गाणी चालत आहेत😊

  • @struggler.
    @struggler. Год назад +6

    Ahirani industry ashich mothi vhavi❣️❤❤💐💐💐thank you bol bhidu❣️

  • @satishpatil-es2hm
    @satishpatil-es2hm Год назад +4

    बोल भिडू चे मनापासून धन्यवाद, आपण 2कोटी लोकांची बोली भाषा, गायक, संगीतकार, कलाकार सर्व लोकांच्या योगदान आहे, 🙏

  • @jeetendraohal1543
    @jeetendraohal1543 Год назад

    म्हैस पाण्यात आणि सौदा करायला निघाले...
    याचा अर्थ असा आहे की.... म्हशीची खरेदी विक्री करायची आहे पण प्रत्यक्षात म्हैसच नाही..... मग होणार कसा सौदा.... त्याप्रमाणे.... अहिरणी गाण्याबद्दल दादा तु भरपूर सांगितले ....पण एक तरी गाणं वाजवायचं होतं म्हणजे याची लोकप्रियता लक्षात आली असती....

  • @PankajPatil1289
    @PankajPatil1289 Год назад +2

    बोल भिडू चे खूप खूप आभार.. अहिराणी गाणी मधले कलाकार चे खूप खूप कष्ट आहेत यामधे.. कारण सगळे गरीब / सर्वसामान्य घरातले आणि कोणताही वारसा नसलेले कलाकार आहेत.

  • @durgeshpatil3148
    @durgeshpatil3148 Год назад +13

    मना गाव मना देश
    जय खान्देश

  • @musafir__vishu
    @musafir__vishu Год назад +5

    जय कसमादे❤️
    जय खानदेश❤️

  • @yogeshshelke239
    @yogeshshelke239 Год назад +1

    अहिराणी गाण्यांची दखल बोल भिडू ने घेतली त्याबद्दल मनापासून आभार, जय खान्देश

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil Год назад +1

    बोल भिडू च्या संपूर्ण team चे खान्देश वासी आभारी आहेत ज्यांनी या महत्वाच्या विषयावर लक्ष दिल आणि संपूर्ण महाराष्ट्रात पेरलं. आमच्या खान्देशी कलाकारांचे ही आभार ज्यांनी भांडवल नसताना ही आपल खान्देश प्रेम, खान्देश संस्कृती, खान्देशी जीवनपद्धती, बोली, वाद्य,संगीत यां महत्वाच्या बाबींना लोकांसमोर आणलं आणि ते ही अभिमानाने.
    जय खान्देश 🙏🏻
    जय अहिराणी 🙏🏻
    जय हिंद 🇮🇳🙏🏻
    जय श्रीराम 🚩🙏🏻

  • @rushikeshbehere3778
    @rushikeshbehere3778 Год назад +4

    Dhanyavaad khandeshi art chi dakhal ghetlya baddal 🙏.. Baaki lokan sathi marathwada, vidarbh ch Maharashtra aahe

  • @DiprajJadhavEdits
    @DiprajJadhavEdits Год назад +8

    Proud to be khandeshi ❤

    • @sarangsonawane
      @sarangsonawane Год назад

      Bhava ek edit ahirani ganayavr pn bnv

    • @Bhushan3206
      @Bhushan3206 Год назад

      Dipraj DJ snake and nucleya sathi tar khup bhari kaam kela ae tu
      Thoda kaam aplya khandesh chya ganyana sathi pan kar.
      Jai Khandesh Jai Maharashtra.

  • @AG-oz3xh
    @AG-oz3xh Год назад +2

    नजर लागली कोणी मना प्यारणी ❤️

  • @sunilpatil3442
    @sunilpatil3442 Год назад

    Thanku Boil Bhidu, जय खान्देश

  • @OptimusPrime-gt6ju
    @OptimusPrime-gt6ju Год назад +13

    Ahirani songs And wedding very Interesting 🎉💯❤️🥳

  • @PremMore1493
    @PremMore1493 Год назад +9

    आम्ही मालेगावकर ❤❤❤

  • @kiranpatil7749
    @kiranpatil7749 Год назад +2

    बोल भिडू चे मनपूर्वक आभार अहिराणी भाषेची दखल घेतलीबाबद्दल

  • @chetanmore2568
    @chetanmore2568 Год назад +1

    घन्यवाद भाऊ

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 Год назад +4

    अहिराणी भाषेत खूप गोडवा आहे. तो यूट्यूब आणि सोशल मीडिया च्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे.