आम्ही आदिवासी आहोत. जनजाती जनजाती हे पालूपद लावून आमचं अस्तित्व पुसू नका.आम्हाला कोणत्याही धर्माच्या नादी लागण्याची गरज नाही. निसर्ग हाच सर्वात मोठा धर्म आणि देव सुद्धा... त्यामुळे आपण कोणाचे तरी बोलविता धनी आहात असं वाटतं.
सर आदिवासी समाजाचा पूर्णतः व्यवस्थित अभ्यास कर नंतर व्हिडिओ बनवा दुसऱ्याने लादलेल्या अनेक गोष्टी आपण करतो आता कुठेतरी समाज जागा होतो तर तुमच्या पोटात गोळा तयार करण्याचे काम होत आहे जगभरात आदिवासी समाज आहे त्यांच्या चली रीती सगळ्या इतर समजा पेक्षा वेगळ्या आहेत हे लक्षात घ्या दुसऱ्याशी साम्य आदिवासींना करू नका शिक्षक हा एक समाजशील घटक असतो समाजाची दिशाभूल करू नका
स्वतःला शिक्षक म्हणता आदिवासी काय दोनशे तीनशे वर्षांपूर्वी जन्माला आलेला आहे का? जरा अभ्यास करावा पूर्वीचा या काल्पनिक गोष्टी द्वारे तुम्हीं शिक्षक असून भ्रम निर्माण करत आहात ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा ब्रिटिश असताना आपल्या पूर्वजांची लग्न ब्राम्हण लावत होता का? त्या काळात आदिवासींच्या घरात गणपती बसवला जात होता का? जसा कोकणातल्या प्रत्येक घरात पूर्वापार बसवला जात आहे. आदिवासी दहीहंडी फोडत होतें का?
मला वाटत तुम्हालाच माहीत नाही की आदिवासी कोण आहे आणि त्याच्या जीवनाची पूर्वी पासून ते आता पर्यंत ची वाटचाल आदिवासी कोण व त्याची निर्मिती आणि इतर जातीतील फरक कच माहीत नाय वाटत तुमचा थोडं चुकतंय
दोन सुप्रिम कोर्टाचे जजमेंन्ट आहे की,आदिवासी हिंदू नाही.तरी हे लोक संविधानाला न मानणारी लोक आदिवासी हिंदूच आहे अस बोबलतात.शिक्षण घेताना जेव्हा जात प्रमाणपत्र घेतात तेव्हा का नाही हिंदूच जातप्रमाण घेत.😡😡
तुम्ही भरपूर म्हणता की तुम्ही हिंदू आहेत पण हिंदू तुम्हाला हिंदू मानत नाहीत. तुम्ही आदिवासी आहात आणि आदिवासी म्हणून च तुमच्याकडे पाहतात.या गोष्टीला कंटाळून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी धर्म सोडला.
जेव्हा जेव्हा ब्रिटिशांनी जनगणना केली तेव्हा तेव्हा आदिवासींना हिंदू धर्मामध्ये गणना केली नाही तर तर एक वेगळा समाज, फक्त निसर्गाला देव मानणारा अशी गणना कित्येक वर्षी केली गेली पण जेव्हा भारताला स्वतंत्र मिळालं आणी सत्ता हि काँग्रेस कडे गेली तेव्हा आदिवासींची गणना हिंदु धर्मात केली जाऊ लागली. खरंच जर आदिवासी हिंदू होता तर मग ब्रिटिशांनी का हिंदू धर्मांत गणना केली नाही.trible अशी विविध नावे का त्यांनी दिली होती. आपला अभ्यास कुठ तरी कमी पडतोय सर. नेमका आदिवासी हा कोण आहे यावर सविस्तर अभ्यास करायला हवा.
ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा ब्रिटिश असताना आपल्या पूर्वजांची लग्न ब्राम्हण लावत होता का? त्या काळात आदिवासींच्या घरात गणपती बसवला जात होता का? जसा कोकणातल्या प्रत्येक घरात पूर्वापार बसवला जात आहे. आदिवासी दहीहंडी फोडत होतें का?
इतिहास वाचवा सर भारतातले UPSC चे शिक्षक विकास दिव्यकिर्ती सर पण सांगतात की आदिवासी हिंदू नाहीत तर तुम्ही विचार करा जरा इतिहासामध्ये काय झाले असेल की आदिवासी हिंदू देवी देवतांना पुजतो.. जेव्हा भारतामध्ये वर्णव्यवस्था लागू केली तेव्हा आमची सर्व सांस्कृति मोडून टाकली तिचा नाश केला व आदिवासींना तुमच्या देवी देवतांची पूजा करण्यास भाग पाडले, तुमच्या देवाला पूजले नाही तर आम्हाला मारू लागले आणि अछुत म्हणू लागले. पण आजच्या काळात आम्ही आमच्या संस्कृतीचा शोध घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालून संस्कृतीचा शोध घेतला तर तुम्हाला त्रास का होत आहे, आणि तुम्ही आमच्या समाजाला भटकायचे काम करू नका , ही तुमची हुकूमशाही आम्ही मान्य करणार नाहीत....... आणि रावण आदिवासींचा देव नाही पूर्वज आहे तो आमचा जय आदिवासी जय जोहार🏹🏹🏹🙏🏻🙏🏻
होय दादा बरोबर. जरी व्हिडिओ बनवणारा शिक्षक असला तरी आदिवासींचा इतिहास यांना माहीत नाहीं. तुम्हीं जे बोलतय ते अगदी बरोबर आहे. हिंदु देव- देवता ची पूजा करण्यास नक्की भाग पाडलाय आदिवासींना. आदिवासीं ची संस्कृती पुसून त्याची संस्कृती आपल्यावर लादन्याच काम केलं आहे.
आदिवासी असून स्वतःला हिंदू बोलतात तर जातीचा दाखला व जात पडताळणी करताना हिंदू आहे अस बोला आणि हिंदू देवाची दैवत आहे तुमची अस बोला.. हिंदू चा दाखला घ्या..
मला वाटत तुम्हाला पुर्ण अभ्यास नाही सर 2011 साली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की आदिवासी हिंदु नाही मग तुम्ही शिक्षक असुन तुमचा अभ्यास कमी पडतो याच्याकडे लक्ष द्या
Adiwasi hirva Dev konacha avtar ahet mahit ahe ka ? Adhi te mahit karun ghe Nantar sang diwasi hindu ahe ki nahi , adiwasi hindu hota , ahe ani rahanar
सर,मला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत,जेणेकरून माझ्या माहितीत भर पडेल.. 1.रावणाने सीता पळवली तर दहन केले जाते , कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण केले,तर कौरवांच्या पुतळ्याचे दहन का केले जात नाही..? 2 आदिवासी हिंदू आहेत , तर आदिवासींना हिंदुं कोड बिल का लागू नाही.. 3.हिंदू वर्ण व्यवस्थेत आदिवासी आहे की नाही..? 4.कोणताही धर्म वाईट नसतो,परंतु बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दिक्षा का घेतली.... 5.सुप्रीम कोर्टाने आदिवासीं हिंदुं नाहीत असे म्हटले आहे तर त्याला तुम्ही काही आक्षेप घेतला आहे का? सर , आदिवासीं हा कोणत्याही धर्माचा विरोधक नाही,त्याला जे चांगले वाटते ते तो स्विकरतो.. इतरही अनेक कारणे आहेत,ती आता शिकल्यामुळे कळायला लगलितब,त्यामुळें आता लोक जागृत तर होणारच! म्हणून इतरांच्या पायाखाली ल जमीन सरकू लागली आहे..
साहेब हिंदू कोण आहेत? हा शब्द कधीपासून प्रचलित झाला आहे? आदी अनादी काळापासून राहणारे नेमके कोण आहेत? खूप कन्फ्युजन होत आहे... नेमक्या हिरव्या देवाची माहिती द्या
छान सर मी मतास सहमत आहे. कारण खरे हिंदू आपण आहोत . यांना काय माहीत आपण लग्न करताना पहिले राम राम करतो बरोबर ना.आणि दिवस कार्य करिता महादेव आणि गंगा गवरी चे जागरण करतो या लोकांना विचारलं पाहिजे की ही प्रथा कधी पासून सुरू झाली?याची सुरूवात कधी झाली हे कोणाला सुद्धा माहीत नाही . मग पूर्वी पासून आपणाला राम. आणि महादेव गंगा गवरि यांचासुभ कार्य करिता वापर करतो म्हणजे खरे हिंदू कोण आपण.
काही पडती या आदिवासिंचा शहरी वस्तीशी संपर्क झाल्यावर सुरु झाल्या. ब्रिटीश काळात आदिवासी गणपती बसवत नव्हते किंवा ब्राम्हणाकडून लग्न लावून घेत नव्हते. हे सगळे थोडेफार शिक्षणा घेऊन भ्रष्ट झालेले आणि आपण मागास आहोत असा मानसिक न्यूनगंड असलेल्या आदिवासींच्या अंधानुकरण चे परिणाम आहेत.
तुमच बरोबर असेल तर जात पडताळणी ,जातीच्या दाखला काढताना गणपती,महलक्स्मी अशी. नावे लिहायाची होती.दाखला.काढला नसेल तर नावे लिहून पहा..तुम्हांला दाखला जर दिला तर तुमचे बरोबर आहे असे मानू
Cukici mahiti June vicar sangato jagrut wha aata tari aapan pakt aadivaci samaj aahe aaplyala aaryan manje braman yani aaplyalyala gulamat jagaval aatapan gulavatac rahayac kay aaple dev devata hiroba kansari vaghoba punjya aapan nisargaci pujya karato ravan ha dev nahi pan to aadivaci hota to cangala hota manun tyanca aadar kela pahijet hota
Mag aadivasi samaja chi ji magani aahe ki aadivasi dharma code lagu karun aadivasi dharma la manyata ka det nahi tr vichara jara tumhi hindu sarkar la... Jara nit abhyas karun..sakhol chaukashi karun ...sarva vishay samjun gheun nantr mag yogya to video banava jara..please

जय आदिवासी
आम्ही आदिवासी आहोत. जनजाती जनजाती हे पालूपद लावून आमचं अस्तित्व पुसू नका.आम्हाला कोणत्याही धर्माच्या नादी लागण्याची गरज नाही. निसर्ग हाच सर्वात मोठा धर्म आणि देव सुद्धा... त्यामुळे आपण कोणाचे तरी बोलविता धनी आहात असं वाटतं.
सर आदिवासी समाजाचा पूर्णतः व्यवस्थित अभ्यास कर नंतर व्हिडिओ बनवा दुसऱ्याने लादलेल्या अनेक गोष्टी आपण करतो आता कुठेतरी समाज जागा होतो तर तुमच्या पोटात गोळा तयार करण्याचे काम होत आहे जगभरात आदिवासी समाज आहे त्यांच्या चली रीती सगळ्या इतर समजा पेक्षा वेगळ्या आहेत हे लक्षात घ्या दुसऱ्याशी साम्य आदिवासींना करू नका
शिक्षक हा एक समाजशील घटक असतो समाजाची दिशाभूल करू नका
बरोबर
बरोबर आहे तुमचं मी स्वतः या मताचा आहे.💥💥💥💥
स्वतःला शिक्षक म्हणता
आदिवासी काय दोनशे तीनशे वर्षांपूर्वी जन्माला आलेला आहे का?
जरा अभ्यास करावा पूर्वीचा
या काल्पनिक गोष्टी द्वारे तुम्हीं शिक्षक असून भ्रम निर्माण करत आहात
ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा ब्रिटिश असताना आपल्या पूर्वजांची लग्न ब्राम्हण लावत होता का?
त्या काळात आदिवासींच्या घरात गणपती बसवला जात होता का? जसा कोकणातल्या प्रत्येक घरात पूर्वापार बसवला जात आहे.
आदिवासी दहीहंडी फोडत होतें का?
मी तुमच्याशी सहमत आहे. मी स्वतः हिंदू कोकणा आहे हे सर्व इतर धर्माचें चाळे आहेत.
मला वाटत तुम्हालाच माहीत नाही की आदिवासी कोण आहे आणि त्याच्या जीवनाची पूर्वी पासून ते आता पर्यंत ची वाटचाल आदिवासी कोण व त्याची निर्मिती आणि इतर जातीतील फरक कच माहीत नाय वाटत तुमचा थोडं चुकतंय
Sir good
दोन सुप्रिम कोर्टाचे जजमेंन्ट आहे की,आदिवासी हिंदू नाही.तरी हे लोक संविधानाला न मानणारी लोक आदिवासी हिंदूच आहे अस बोबलतात.शिक्षण घेताना जेव्हा जात प्रमाणपत्र घेतात तेव्हा का नाही हिंदूच जातप्रमाण घेत.😡😡
तुम्ही भरपूर म्हणता की तुम्ही हिंदू आहेत पण हिंदू तुम्हाला हिंदू मानत नाहीत. तुम्ही आदिवासी आहात आणि आदिवासी म्हणून च तुमच्याकडे पाहतात.या गोष्टीला कंटाळून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी धर्म सोडला.
Adivasi Hindu ahe
Anand Dighe sahebanni Kay kay kelay bagh hyancha sathi ek hindu mhanun
जेव्हा जेव्हा ब्रिटिशांनी जनगणना केली तेव्हा तेव्हा आदिवासींना हिंदू धर्मामध्ये गणना केली नाही तर तर एक वेगळा समाज, फक्त निसर्गाला देव मानणारा अशी गणना कित्येक वर्षी केली गेली पण जेव्हा भारताला स्वतंत्र मिळालं आणी सत्ता हि काँग्रेस कडे गेली तेव्हा आदिवासींची गणना हिंदु धर्मात केली जाऊ लागली. खरंच जर आदिवासी हिंदू होता तर मग ब्रिटिशांनी का हिंदू धर्मांत गणना केली नाही.trible अशी विविध नावे का त्यांनी दिली होती. आपला अभ्यास कुठ तरी कमी पडतोय सर. नेमका आदिवासी हा कोण आहे यावर सविस्तर अभ्यास करायला हवा.
ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा ब्रिटिश असताना आपल्या पूर्वजांची लग्न ब्राम्हण लावत होता का?
त्या काळात आदिवासींच्या घरात गणपती बसवला जात होता का? जसा कोकणातल्या प्रत्येक घरात पूर्वापार बसवला जात आहे.
आदिवासी दहीहंडी फोडत होतें का?
इतिहास वाचवा सर भारतातले UPSC चे शिक्षक विकास दिव्यकिर्ती सर पण सांगतात की आदिवासी हिंदू नाहीत तर तुम्ही विचार करा जरा इतिहासामध्ये काय झाले असेल की आदिवासी हिंदू देवी देवतांना पुजतो.. जेव्हा भारतामध्ये वर्णव्यवस्था लागू केली तेव्हा आमची सर्व सांस्कृति मोडून टाकली तिचा नाश केला व आदिवासींना तुमच्या देवी देवतांची पूजा करण्यास भाग पाडले, तुमच्या देवाला पूजले नाही तर आम्हाला मारू लागले आणि अछुत म्हणू लागले. पण आजच्या काळात आम्ही आमच्या संस्कृतीचा शोध घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालून संस्कृतीचा शोध घेतला तर तुम्हाला त्रास का होत आहे, आणि तुम्ही आमच्या समाजाला भटकायचे काम करू नका , ही तुमची हुकूमशाही आम्ही मान्य करणार नाहीत....... आणि रावण आदिवासींचा देव नाही पूर्वज आहे तो आमचा
जय आदिवासी
जय जोहार🏹🏹🏹🙏🏻🙏🏻
होय दादा बरोबर. जरी व्हिडिओ बनवणारा शिक्षक असला तरी आदिवासींचा इतिहास यांना माहीत नाहीं. तुम्हीं जे बोलतय ते अगदी बरोबर आहे. हिंदु देव- देवता ची पूजा करण्यास नक्की भाग पाडलाय आदिवासींना. आदिवासीं ची संस्कृती पुसून त्याची संस्कृती आपल्यावर लादन्याच काम केलं आहे.
आदिवासी असून स्वतःला हिंदू बोलतात तर जातीचा दाखला व जात पडताळणी करताना हिंदू आहे अस बोला आणि हिंदू देवाची दैवत आहे तुमची अस बोला.. हिंदू चा दाखला घ्या..
सर योग्य बोलले आहेत रावन सुद्धा ब्राह्मण होते
Ekdam barobar ahe
तुम्ही हिंदु असते तर आदिवासी आरक्षण मिलाले आसते का त्याचे विचार करा पहिले
आरक्षण फक st ला नाहि तर sc, अपंग, माजी सैनिक, प्रकल्प ग्रस्त, महिला,ओबीसी , यांना सर्वांना शासकीय प्रमाणात आहे
वावरे सर अशीच माहिती देत राहा ❤
मला वाटत तुम्हाला पुर्ण अभ्यास नाही सर 2011 साली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की आदिवासी हिंदु नाही मग तुम्ही शिक्षक असुन तुमचा अभ्यास कमी पडतो याच्याकडे लक्ष द्या
आदिवसी हा धर्म वेगळा आहे..शिक्षण असून समज्याला चुकीची माहिती देता.
पुर्ण पणे माहिती घेऊन व्हिडिओ बनवा, आम्ही आदिवासी आहोत, आम्ही हिंदू नाही, आमचा देव पण गणपती नाही
Adiwasi hirva Dev konacha avtar ahet mahit ahe ka ? Adhi te mahit karun ghe Nantar sang diwasi hindu ahe ki nahi , adiwasi hindu hota , ahe ani rahanar
तुम्हीं सांगा..कोणाचा अवतार आहेत ते@@sanket8100
Rawan kon hota??
सर,मला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत,जेणेकरून माझ्या माहितीत भर पडेल..
1.रावणाने सीता पळवली तर दहन केले जाते , कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण केले,तर कौरवांच्या पुतळ्याचे दहन का केले जात नाही..?
2 आदिवासी हिंदू आहेत , तर आदिवासींना हिंदुं कोड बिल का लागू नाही..
3.हिंदू वर्ण व्यवस्थेत आदिवासी आहे की नाही..?
4.कोणताही धर्म वाईट नसतो,परंतु बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दिक्षा का घेतली....
5.सुप्रीम कोर्टाने आदिवासीं हिंदुं नाहीत असे म्हटले आहे तर त्याला तुम्ही काही आक्षेप घेतला आहे का?
सर ,
आदिवासीं हा कोणत्याही धर्माचा विरोधक नाही,त्याला जे चांगले वाटते ते तो स्विकरतो..
इतरही अनेक कारणे आहेत,ती आता शिकल्यामुळे कळायला लगलितब,त्यामुळें आता लोक जागृत तर होणारच!
म्हणून इतरांच्या पायाखाली ल जमीन सरकू लागली आहे..
जय रावण 🙏🙏
शिक्षक असूनसुद्धा तुमचा अभ्यास कमी पडतो सर....अजून चांगला अभ्यास करा मग आदिवासी संस्कृती, रूढी, परंपरा, आदिवासींचे दैवत याविषयावर विश्लेषण करा.
गणपती बाप्पा आपला देव आहेच.
आपल्या जमात पडताळणी वेळेस कमिटी ला हे सांगा आणि त्याचे परिणाम भोगायला तयार राहा.
साहेब हिंदू कोण आहेत? हा शब्द कधीपासून प्रचलित झाला आहे? आदी अनादी काळापासून राहणारे नेमके कोण आहेत? खूप कन्फ्युजन होत आहे... नेमक्या हिरव्या देवाची माहिती द्या
Ravan ha "Shankar Devacha" sarvat motha bhakt aahe🙏🙏🙏
Are ahmi आदिवासी आहे हिन्दू नाही
छान सर मी मतास सहमत आहे.
कारण खरे हिंदू आपण आहोत . यांना काय माहीत आपण लग्न करताना पहिले राम राम करतो बरोबर ना.आणि दिवस कार्य करिता महादेव आणि गंगा गवरी चे जागरण करतो
या लोकांना विचारलं पाहिजे की ही प्रथा कधी पासून सुरू झाली?याची सुरूवात कधी झाली हे कोणाला सुद्धा माहीत नाही . मग पूर्वी पासून आपणाला राम. आणि महादेव गंगा गवरि
यांचासुभ कार्य करिता वापर करतो म्हणजे खरे हिंदू कोण आपण.
काही पडती या आदिवासिंचा शहरी वस्तीशी संपर्क झाल्यावर सुरु झाल्या. ब्रिटीश काळात आदिवासी गणपती बसवत नव्हते किंवा ब्राम्हणाकडून लग्न लावून घेत नव्हते. हे सगळे थोडेफार शिक्षणा घेऊन भ्रष्ट झालेले आणि आपण मागास आहोत असा मानसिक न्यूनगंड असलेल्या आदिवासींच्या अंधानुकरण चे परिणाम आहेत.
तुमच बरोबर असेल तर जात पडताळणी ,जातीच्या दाखला काढताना गणपती,महलक्स्मी अशी. नावे लिहायाची होती.दाखला.काढला नसेल तर नावे लिहून पहा..तुम्हांला दाखला जर दिला तर तुमचे बरोबर आहे असे मानू
Khup chan maahiti sir
Sir adivasi hindu nhit
Khup chhan kaka......
Ya vyaktila Adivasi mhanav ka bandhu bhaginino ?????
Nokri tikvaychi kasrat chalu ahe vatat dadachi...??
Mi Adivasi ahe ani mala Hindu asnyacha abhiman ahe
आदिवासी चे ( गणपती मारुती नवरात्र) हे आपले देव नाही
भाई तू डोक्यात नाही तू खरी आदिवासी नाही
तुला आदिवासी परंपरा याचे कही माहिती नाही तुला विविध भागात आदिवासी संस्कृतीचे अभ्यास कर म्हणजे माहिती मिळेल
तुम्ही जात पडताळणी करताना कोणत्या देवांची नावे लिहली ते पण जनतेला सांगा.
. _ Jaj met Vacha
Cukici mahiti June vicar sangato jagrut wha aata tari aapan pakt aadivaci samaj aahe aaplyala aaryan manje braman yani aaplyalyala gulamat jagaval aatapan gulavatac rahayac kay aaple dev devata hiroba kansari vaghoba punjya aapan nisargaci pujya karato ravan ha dev nahi pan to aadivaci hota to cangala hota manun tyanca aadar kela pahijet hota
Mag aadivasi samaja chi ji magani aahe ki aadivasi dharma code lagu karun aadivasi dharma la manyata ka det nahi tr vichara jara tumhi hindu sarkar la... Jara nit abhyas karun..sakhol chaukashi karun ...sarva vishay samjun gheun nantr mag yogya to video banava jara..please
Barobar ahe na vichar karun bola
Adiwasi hindu nhi tr mhnun tr yesu wale adiwasi na dharm badlvyla lavtaty
Karokhar bhavu
gσσ∂ νι∂ισ
जेव्हा आदिवासीची मंदिर चोरली तेव्हा हे गाईचा वागोलापासुन 33देव बनवले आणि ते खाली 33 च देव आहेत 33कोटी नाहीत आणि त्या 33देवाची पुजा होते
आदिवासींचे देव झाडाखाली असतात कि मंदिराच्य भिंतीत?