जुने घर वाचवून आम्ही कसे सुरू केले Volunteering tourism? | "मातीची घरे वाचवा"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 фев 2023
  • मला माझ्या आयुष्यात कोकणात जी sustainable living communiy निर्माण करायची आहे त्या दृष्टीने आता खऱ्या अर्थानं वाटचाल सुरू झाली आहे.
    दोडामार्ग मधील झऱ्या नी समृद्ध अश्या Zolambe गावातील रानमाणूस
    च्या टीम ने जीविषा संस्थेच्या मार्गदर्शना खाली साकव नावाचा livelihood skills program ह्या जिवन कौशल्य शिकण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या उपक्रमात महाराष्टातील वेगवेगळ्या भागातील तरुणांनी एकत्रित येऊन एका जुन्या मातीचा घरात राहून गावपण अनुभवले आणि जगले ...
    हे tourists नसून भविष्यात गावात येऊन सुशेगाद जीवन जगणे शिकायला आलेली रानमाणसे आहेत
    झऱ्यांची शेती , शिपणी,साकव बांधणे , पारंपारीक पदार्थ चुलीवर बनवणे, मातीचे बांधकाम अश्या अनेक गोष्टींची ओळख आणि शिकण्याची प्रक्रिया सुरू झालीय..
    ह्या पुढे अश्याच workshops मधून reverse migrate होऊन गावपण जगू पाहणाऱ्या पिढी साठी एक सक्षम साकव बांधत पुढे जाणार आहोत...
    बांधूया एक साकव "निसर्ग" आणि "माणसाला" जोडणारा
    #humannature #livelihood #sustainableliving
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 259

  • @saylijawdekar4061
    @saylijawdekar4061 Год назад +3

    प्रसाद खूप छान ,कोकण हा माझा जिव्हाळ्याचा विषय , माझ्या कोकणचे जतन,संवर्धन तसेच पुनरुज्जीवन तुझ्या मार्फत होते आहे, शतश: धन्यवाद, खूप छान , तुला तुझ्या इच्छिलेल्या कार्यात यश मिळो ही निसर्गचरणी प्रार्थना

  • @sanjaywadyekar5283
    @sanjaywadyekar5283 Год назад +4

    सुख म्हणजे नक्की काय असतं, तर हेच असतें. निसर्ग नियम पाळून शुद्ध मनाने जगणे!❤️👍

  • @konkaniwaman
    @konkaniwaman Год назад +11

    स्तुत्य उपक्रम ...जेवढे कौतुक करावे तेवढे कमी. जुन्या घराना जिवंतपणा येताना पाहून खूपच आनंद झाला ❤

  • @sandipdandawate6559
    @sandipdandawate6559 Год назад +11

    हे सगळं पाहून भारावून गेलोय. हे शहाणपण प्रसाद सारख्या आजच्या पिढीतील मुलांकडे आहे हे खूप आशादायी चित्र आहे. तुम्ही आयडॉल आहात आमचे.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад +9

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि हे खरे १०१% सुख आहे आणि तुम्हाला मनापासून सलाम

  • @sanjivanigawade6864
    @sanjivanigawade6864 Год назад +5

    प्रसाद तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. तुझ्या बोलण्यातून तू कोंकणी माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचत आहेस.आज केवळ तुझे व्हिडिओ पाहून तरुण पिढी कोकणातील ग्रामीण भागाकडे आकर्षित होत आहे.ह्याचे सर्व श्रेय फक्त तुलाच...

  • @samrudhimangsulekar1189
    @samrudhimangsulekar1189 Год назад +2

    कोकणातील लोक जमिनी विकत आहेत परप्रांतीय घेत आहेत. कोकणातील लोकानी असे उपक्रम चालू केले तर शहरातील मराठी माणूस कोकणात येईल दोघांचा फायदा होईल. शहरातील लोकांनाही नैसर्गिक जीवन जगता येईल अणि कोकणातील लोकांना जमीन विकण्याची गरजच पडणार नाही.

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 Год назад +16

    प्रसाद तुझे व्हिडीओ आमच्या साठी प्रसादा सारखे असतात, तुझ बोलण एखाद्या मुरलेल्या शिक्षकासारखे असतात असच लोकांना निसर्गाचा एक भाग बनवत जा
    👌👌👌
    👍👍👍

  • @vishwaramsawant8181
    @vishwaramsawant8181 Год назад +2

    फारच सुंदर उपक्रम! भविष्यात माझं कोकण जागतिक पातळीवरील पर्यटन केंद्र होवू दे अशी श्री कुणकेश्वर चरणी प्रार्थना!🙏🌷

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 Год назад +2

    Khup sundar jpt ahe Tumi sanskruti kokan ha khrach mansala devane dilela ek kahjina ahe amchya Vidrabha chya babtit pn hich odh Ani jvla wadt ahe hi tumchi talmal aplya matrubhumi sati diste great work

  • @user-em5wj1gp5d
    @user-em5wj1gp5d Год назад +6

    Prasad ...Think of rice farming with collective efforts from volunteers ... scarcity of workman is a huge issue in kokan area .... we have lot of abandan farms in Malvan takuka

  • @dhananjayjoshi2206
    @dhananjayjoshi2206 Год назад +4

    खूप छान उपक्रम/कार्यशाळा, तुमच्या टीम चे अभिनंदन! eco voluntourism (स्वयंसेवी पर्यटन) करायला नक्की आवडेल! ह्या व्हिडिओत काही नेमके शब्द वापरले गेलेत (जसे, रेव(?), रानाफोवरी(?), शिपणी, करलं, साकव इ.) असें शब्द सहसा आंतरजालावर वा शब्दकोशात मिळणं कठीण असत, ते YT शो-नोट्स किंवा व्हिडिओत टाकले तर कदाचित प्रेक्षकांना सोयीचे जाईल व त्यातून कोकणी राहणीमानाचं / रानमाणसाचं वर्णन व प्रसार करता येईल!

  • @anshude5293
    @anshude5293 Год назад +5

    फारच छान, तुला आणि ज्या टीम ने हे सगळे काम केले त्यांना वंदन 🙏

  • @madhurishende5131
    @madhurishende5131 Год назад +6

    खुप छान....आपली माती आपली माणसं...
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

  • @vinitvichare
    @vinitvichare 5 месяцев назад +1

    छान वाटलं, तुम्ही restoration च्या पुढे जाऊन स्वतः एक साकव ही बांधला.. शहरी आणि ग्रामीण जीवनात, माणसांत असे अनेक साकव बांधूयात आपण..

  • @sanjaypalkar7416
    @sanjaypalkar7416 Год назад +1

    प्रसाद मित्रा तुज्या या अभ्यासापुढे आह्मी काहिच नाही…. जय कोकण 🚩🚩🚩

  • @kundakhanvilkar8550
    @kundakhanvilkar8550 Год назад +2

    प्रसाद तुझ्या कामाला सलाम, कृपा करून राजकारणात जाऊ नको, असे च काम करत रहा ,आम्ही भेट देऊ .

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Год назад +1

    PRASAD GAWDE YOU ARE GREAT🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dakshataindulkar6429
    @dakshataindulkar6429 Год назад +2

    आमचा गांवी पण या हृदखँल तालुखा लाजा जिला रत्तगिरी

  • @sanjayurane3247
    @sanjayurane3247 Год назад +2

    दादा ह्या उपक्रमात तरुण पिढीला सामिल करून घ्या हेच खरे जिवन आहे हे जिवन जगायला मिळने आहो भाग्य
    आम्हाला यात सहभागी होता येईल का

  • @meenakshithakare8463
    @meenakshithakare8463 Год назад +1

    प्रसाददादा, खूप खूप शुभेच्छा,मी मराठवाडय़ातील, आम्ही तर कोरडवाहू,पण आमच्याकडे सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत, हुरडा,गोडच ऊसाचा रस,बैलगाडी,भाज्या नसतील पण स्वादिष्ट प्रकार प्रेमाने खाऊ घालतात, तुझ्याकडून कुणीतरी शिकावे हे

  • @sumeetmestry8904
    @sumeetmestry8904 Год назад +8

    प्रसाद तुझ्या कामाला सलाम

  • @swamisamarth3906
    @swamisamarth3906 Год назад +1

    झिला तुझे बहूतेक व्हिडिओ कोकणी ranmanus च्या माध्यमातून सवड काढून बघताय फार बरा वाटता मानसिक समाधान मिळता, पण माझी तुका अशी विनंती आसा ती म्हणजे जास्तीत जास्त आपल्या मायबोलीचो वापर होवक व्हयो ही कळकळीची विनंती.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +3

    Prasad ..tuzya mule amhla vatat ki Amhi Sindhudurgat janmala aalo hi Amchi gelya Janmachi Punyai ahe...karan tuzya sarkhi Manas bhetli...🙏..Love you..lavkarch bhetu...🙏

  • @praveenkhanvilkar3327
    @praveenkhanvilkar3327 Год назад +2

    मित्रा जिंकलंस सर्वाना!

  • @vishakhamayekar5558
    @vishakhamayekar5558 Год назад +4

    खरच, हे सर्व पाहून आपणही ह्या सर्वाचा भाग होऊया असे वाटते पण वयामुळे हे शक्य होईल असे वाटत नाही. तरीही तुझ्या सर्व कामाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा!

    • @raajkotwal1
      @raajkotwal1 Год назад +1

      इच्छा हवी, अशा वातावरणात वय आपोआप कमी होतं

  • @krantiprabhudessai6390
    @krantiprabhudessai6390 Год назад +4

    Great inspiration to all people who forgot the real happiness of village life 👍

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +2

    Wa Prasad ..yaar ..tu gharala gharpan analas yaar....🙏

  • @shilpajoshi7182
    @shilpajoshi7182 Год назад +2

    Surekh.....no words to praise you....... 🙏🙏🌹

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Год назад +1

    मित्रा,
    खूप सुंदर झोळंबे गाव आहे.व तेथिल नैसर्गिक साधनसंपत्ती.
    जुनं ते सोनं

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 Год назад +6

    छान प्रसाद राजे, तुमच्या व्हिडिओ मुळे शहरी संस्कृती , आता ग्रामीण भागाकडे येती आहे,आनंद वाटला

  • @mithiladalvi4658
    @mithiladalvi4658 Год назад +4

    प्रसाद तू आणि तुझ्या टीमला हार्दिक शुभेच्छा..

  • @Sunitajoshi711
    @Sunitajoshi711 Год назад +1

    खूप छा न करत आहात तुम्ही सागळ्यांनी एकत्रित येऊन केल 👌👏👏

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Год назад +2

    अप्रतिम कल्पना

  • @bhavayog
    @bhavayog Год назад +2

    अप्रतिम

  • @Shrik6
    @Shrik6 Год назад +3

    मला तुमच्या तुमच्या कार्यशाळेत सहभागी व्हायला खूप आवडेल.

  • @varshagaonkar8552
    @varshagaonkar8552 Год назад +7

    खुप छान प्रसाद... वेल डन, तुझे असे हे व्हिडिओ बगून असे वाटते, की आयुष्याचं खरं सुख सोडून आम्ही हया गर्दीच्या शहरात येऊन राहतो आहे, की जिथे मोकळा श्वास पण घेता येत नाहीय... मी कोकणातली पण तुझे व्हिडिओ बगून असं नेहमी वाटते की आपण कायमचे आपल्या गावात यावे, आपल्या माणसात माझ्या कोकणात मोकळ्या हवेत...

    • @sheetalghag4798
      @sheetalghag4798 Год назад

      मलाही गावी रा हाय ला आवडते पण आजारपणामुळे नाही राहूशकत पण तुझे विडियो पाहूनवाटत सीमा तितेच आहे़

  • @vaibhavnivate
    @vaibhavnivate Год назад +1

    निसर्ग प्रेमी आणि भौगोलिक व जैविक भान असणारे,निसर्ग निर्मितीचे महत्त्व पटवून देणारे, मानवी जीवनात निसर्गाचे योगदान आणि निसर्गा प्रति मानवाचे योगदान काय,, ह्या सगळ्या संदर्भात योग्य व स्वच्छ मराठी म्हणजेच आपल्या लाडक्या प्रेमळ बोली भाषेत पटवून सांगणारे रानमाणुस,,चे सर्वेसर्वा गावडे सर,,तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ मधून कोकणची नैसर्गिक महती सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहात सो आपले आभार,,Old is always Gold,,Great Concept,,

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 Год назад +1

    💐👌👌👌👌👌💐 फारच सुंदर

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 Год назад +1

    खुप सुंदर😍💓 बघतच रहावे असे वाटते। धन्यवाद 🙏

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar Год назад +2

    Khoopach Chaan

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 Год назад +2

    खरंच खुप च कमाल केली स

  • @Vishalkshirsagar8049
    @Vishalkshirsagar8049 Год назад +2

    हा विडीओ पाहून कोकणाला भेट देण्याचा मोह आवरत नाही.

  • @varshapise1767
    @varshapise1767 Год назад +1

    Bhare bola sevtche vaky👍👏👌

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 Год назад +1

    खुपच छान

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 Год назад +2

    किती छान दिसत आहे तुझे घर सुंदर केले आहेस प्रसाद मी काकू आहे

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Год назад +1

    किती सुंदर अनुभव

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 Год назад +4

    अप्रतिम प्रसाद....आताच्या हयात असलेल्या पिढिकडून हि बांधणी ची कला पुढच्या पिढीला शिकण्यास, शिकवण्यास व जोपासण्यास मार्गदर्शन मिळावे हि अपेक्षा ......

    • @rs-ky4zn
      @rs-ky4zn Год назад +1

      Bakiche kokani you tuber main kokan kao dakhavt nahit.
      Mumbai kokan...mumbai kokan ithkach tondatun yetai Tyanchya.
      Aamhala fakt kokan ikaicha aahe baghaicha aahe...
      Yetya kalat ..goa la maga takanar.. kokan.
      Hoii bakiche you tuber nusta paid promotion aani subscriber chya maga lagtat.
      Ur best

    • @nikiteshraut8861
      @nikiteshraut8861 Год назад +1

      आपला प्रसाद दाखवातोच ना...तेवढं पुरून उरतं....

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 месяца назад +1

    खुप सुंदर

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Год назад +1

    Khup sunder aaprtim sir great 👍 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 Год назад +2

    एक नंबर प्रसाद. सलाम तुझ्या कार्याला.

  • @rasikanatekar7573
    @rasikanatekar7573 Год назад +1

    U r really doing amazing work keep going God bless u.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +1

    Prasad..Tu nusat matich ghar nahi bandhlas tar ..duravleli nati punha bandhlis...nati punha jodlis...Prasad tuz kautuk karaw tittak thodch ahe...🙏..Tula khup khup ayushya labho..Ani tu asach manusapan japo..🙏love you yaar..🙏

  • @anjalihadkar2632
    @anjalihadkar2632 Год назад +1

    खुपच छान.

  • @narharkorde
    @narharkorde Год назад +4

    Pandurang Rane, Jivisha Santha यांचे खास अभिनंदन 🎊. तुमचे काम खूप छान. समक्ष भेट देणे आवडेल. जाहीर मार्गदर्शन आवश्यक.

  • @shamkumarmirkute31
    @shamkumarmirkute31 Год назад +1

    Mitra tu khup chhan video banvat ahe ..tula khup shubcchya

  • @diliphatankar822
    @diliphatankar822 Год назад +1

    खूपच सुंदर

  • @kavitakolte886
    @kavitakolte886 Год назад +1

    Khupach sundar

  • @anmolkanere6709
    @anmolkanere6709 Год назад

    मी लहान असताना मे महिन्यात गावी येत असे तेव्हा हे सर्व lifestyle अनुभवले आहे. आणि ते मला अजूनही खुपच जगावेसे वाटते. पण आता गावीसुध्दा शहरीकरण होत चालले आहे हे पाहून खुपच वाईट वाटते.

  • @svnrm2004
    @svnrm2004 Год назад +2

    खूप छान 👌👍

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 Год назад +2

    Khupach chan 👌👌👌

  • @jyotsanagowari1782
    @jyotsanagowari1782 Год назад +1

    Khupch chan, Tula Ani tujhya Tim la👍👍👏👏

  • @AmetraGhag
    @AmetraGhag Год назад +2

    Amazing khupach chan dada.....❤

  • @saakshipawar8034
    @saakshipawar8034 Год назад +1

    👌👍👍khup chhan karya karat ahat.

  • @sunitasatam1461
    @sunitasatam1461 Год назад +1

    Akapeksha ek sundar video banavtos beta,khup aashirwad, kiri mothe kam kartos mi kokni aahe man koknat dhavate aavrta aavrena

  • @vivekgurav1895
    @vivekgurav1895 Год назад +1

    Khup Chan

  • @sachinkhambe113
    @sachinkhambe113 Год назад +2

    खुपचं छान उपक्रम राबवत आहात प्रसाद जी
    आम्हाला ही वाटतंय एक दिवस निसर्गाच्या समवेत राहुन आपलेही काहीतरी कर्तव्य पार पाडावे.

  • @maheshs4720
    @maheshs4720 Год назад +1

    Khup Mast

  • @preetiapkar9051
    @preetiapkar9051 Год назад +1

    खरोखरच स्तुत्य असा उपक्रम

  • @sunandadendage4773
    @sunandadendage4773 Год назад +1

    खूप छान माहिती कळाली तू छान छान Video दाखवतो मी बघते

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 Год назад +1

    मस्त भारी छान 👌👍

  • @pravinsurve8708
    @pravinsurve8708 Год назад +1

    Khup chan..

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 Год назад +1

    खुप छान प्रसाद

  • @udayvyas489
    @udayvyas489 Год назад +1

    Excellent job good luck for future

  • @sureshgodkar5105
    @sureshgodkar5105 Год назад +1

    Khup. Khup. Bhari. Vatle. Ashec. Pudhe chala

  • @sanjaymanve3268
    @sanjaymanve3268 Год назад +1

    खुप छान

  • @desaibandhu
    @desaibandhu Год назад +1

    एकच नंबर प्रसाद 🙏🙏🙏👍👍👍🚩🚩🚩

  • @prayank4296
    @prayank4296 Год назад +2

    खुप सुंदर विचार आहेत अगदी पाण्या सारखे निर्मल

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Год назад +2

    एकदम छान काम केलेस.

  • @pritamkalyanpur6727
    @pritamkalyanpur6727 Год назад

    Khup chan

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Год назад +1

    खूप छान👏✊👍

  • @sharadsawant7946
    @sharadsawant7946 Год назад +1

    अतुलनीय

  • @ashwinikulkarni8106
    @ashwinikulkarni8106 Год назад +3

    तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Год назад +3

    Superb vdo.. nobody can't beat prasaad 👍

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 Год назад +1

    Mast. Chan upkram ahe.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +3

    अप्रतिम शब्द नाहीत अवर्णनीय सर्व काही प्रसाद तुला अनेक शुभेच्छा

  • @pallavichavan9527
    @pallavichavan9527 Год назад +1

    Khuch chan prasad

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 Год назад +1

    मस्त छान 👌👌👌👍👍👍

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Год назад

    खूपच छान आहे. nice one

  • @ajaytopale6794
    @ajaytopale6794 Год назад +1

    Khup chhan videos dada tumache asatat😇

  • @shekharkarmalkar
    @shekharkarmalkar Год назад +1

    मस्त 👌

  • @mangeshprabhu4959
    @mangeshprabhu4959 Год назад +1

    Kokani mazya gaovalyano ashich eki theva apla kokan vachva khup chan juna ghar Navin banval mala hyacha abhiman ahe❤❤❤❤

  • @rs-ky4zn
    @rs-ky4zn Год назад +2

    One of the best kokani youtuber

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Год назад +2

    Excellent 👍🏻👍🏻💯💯 good work ☺️☺️☺️

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 Год назад

    दादा खरच तुझे विडिओ खुप सुंदर असतात

  • @vandanadeshmukh5121
    @vandanadeshmukh5121 Год назад +1

    खुप छान 👍🏻 नैसर्गिक जगणं अनुभवायला येतो आम्ही झोळंबे गावाला👍🏻

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 Год назад +1

    Khup ch chan kaam karta aahat tumhi 🙏🏼

  • @dhananjaydeshpande9353
    @dhananjaydeshpande9353 Год назад +1

    सन्माननीय अप्रतिम व उपक्रमास.. सदिच्छा.... वंदनीय आहे
    प्रत्यक्षात भेट द्यायला , नक्कीच आवडेल....कशा पद्धतीने.... आपल्या उपक्रमास.... सहकार्य करावे....सांगा

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Год назад +2

    🎩👒Hatts off to you Prasad and your team. Thanks❤🌹🙏 for sharing. Very nice vedio.

  • @pritamkalyanpur6727
    @pritamkalyanpur6727 Год назад

    Jabardast