आमच्या घरातील कुलदैवतांची नावे सोंबा, सोमित, रोलोबा, महापुरुष, महालक्ष्मी, कालबाई, योगेश्वरी ही पुर्वी आजोबांनी मला लिहून दिली आहे पण ते देव टाक वरचे फोटो मला ओळखता येत नाहीत तुम्ही काही सहकार्य करू शकता का?
आमचे गाव वायंगणी(आचरा)आमच्या गावात रवळनाथ,रामेश्वर, गांगेश्वर,थानेश्वर,सातेरी देवी,पावनदेवी असे देवी देवता आहेत. आणि आमचे कुलदैवत कुलदेवी आम्हला अजून माहीत नाही कृपया मदत करावी🙏🏻🙏🏻
Kon ahai kalla ka tumhala..mala pan sanga??sadhya amcha gharat tar Yallamma devi (Renuka Devi), Parshuram, Mangsulicha khandoba, Jyotiba, ani Bhaveshwari mata ahai...he amhala amcha gavakadchya chulte ni sangitla ahai mhanun amhi banvle.tumhi pana gavala vichara
जर भाडोत्री घरात राहत असतील तर त्या लोकांनी टाक देवघरात ठेवलं तर चालेल का,आमचा कुलदेव खंडोबा,आणि कुलदेवता माता तुळजभवानी आहे,तर दोन टाक करावे लागतील का,?
मॅडम आमच्या घरात घोड्यावर बसलेला 2 ही हातात दंडक असलेला दागिने गळ्यात भरपूर असणारा टाक आहे पण तो कोणत्या देवाचा आहे समझत नाही त्यामुळे प्लीज मॅडम हा कोणता टाक असतो सांगा
आमचे शिंदे देशमुख आडनाव आहे.कुलदेवी व कुलदैवत कोणते . टाकामध्ये कुत्र व साप असलेले वेगवेगळे कुलदैवत आहे का एका टाकत म्हाळसा व खंडोबा कुत्र्याच चित्र व दुसर्या टाकत योगेश्वरी देवी भैरव व खाली सापाच चित्र आहे.माझ्या देवघरात असेटाक आहेत.मार्गदर्शन करा ताई.🙏
Tumache devache tak jar bhangale astil tar Te navin tak banvavet aani jya tya devachya mul sthanavar jaun tethe dev bhet ghadvun aanavi nantar te tithun direct ghari tyachya jagyavar neun basvane abhishek karne June bhangalele tak nadi madhe visarjan karave
ॐ श्री मल्हारी मार्तंड भैरवाय नमो नमः
Hhyhhhhhhyhhyhhhhyhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhyhhhhhhhhyhhhhhhhhhhhhhyhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhyhhyhhhhhhhyyhhhhhhhhhyyhyhhhhhhhyhhhhyhhyhhhhhhhhhhyhhhhhh
कुलस्वामिनी तुळजाभवानी माता 🙏🌹🙏🙏🌹
जोतिबा
ॐ श्री केळबाई देवी नमः!
सागर आडनाव अलेली कुळदेवी सांगावे आम्हाला माहीत नाही...❤❤❤
आई भगवती माता नमो नमः🙏
Dhavaji patli baba❤
आमचे कुलदैवत भवानी देवी आहे
भैरोबा खंडोबा तुळजाभवानी गोत्र
टाकावरील प्रत्येक व्हिडिओ अक्कल शुन्य व्यक्ती ने बनवले आहेत.वायफळ बडबड मध्ये लोकांना रस नाही.टाक व त्याचा परिचय एवढेच लोकांना हवें आहे.
खुप छान माहिती
दैत्या देवीचे मंदीर कुठे आहे? कृपया माहीत असल्यास सांगावे.
आमच्या घरातील कुलदैवतांची नावे
सोंबा, सोमित, रोलोबा, महापुरुष, महालक्ष्मी, कालबाई, योगेश्वरी
ही पुर्वी आजोबांनी मला लिहून दिली आहे
पण ते देव टाक वरचे फोटो मला ओळखता येत नाहीत
तुम्ही काही सहकार्य करू शकता का?
दैत्यादेवी च मूळ स्थान कोनत आहे
Tai दोन नंबर भवानी व तीन नंबर तुळजा भवानी ह्या बद्दल माहिती सांगा please
Jai bavani
तुळजाभवानी मातेचा पुरूष जोडीदार कोण ते सांगा
भैरी
Aapale kuldaivat mahit nsel tar te kase shodhave..
Hamare gharme chouranga varchi devi ka tak he ..
Plz chouranga varchi devi k bare me jankari dijiyega….
Sandeep Hadshi kuldevi konti
Aamjai mata chi information dya n jadhav sername
Ambapurusyi mandir kuthe ahe
आमच्या दैव्यरात चारच टाक आहेत. आपण तर पाचा पेक्षा जास्त बोलतात. मग कृपया ह्या बद्दल म्हाहीती द्यावी..
खंडोबा. कालभैरव. भैरीभवानी. कुलरक्षक. हे चारच टाक आहेत.
Kimat kiti aahe
Daityadevi chi mahiti saga
Hadshi kuldevi konti
नमस्कार ताई आमची कुलदेवी एकविरा देवी आहे कुलदेव माहीत नाही तरी माहिती सांगावी
कुलदेवी व कुलदेव हे दोन्ही पण असतात का याबाबत माहिती द्यावी
Gaavdevicha taak devharyat thevave ki nahi ?
जोगदंड कुटुंबाचे कुलदेवी आणि कुलदैवत कोणते आहे ते सांगा.धन्यवाद
गायकवाड घराण्याचे कुलदैवत कोणते
ताई हातात तलवार आणि झेंडा घेतलेला घोड्यावर स्वार आणि घोड्या खाली नगारा आहे असा देवाचा टाक आहे तर तो कोणत्या देवांचा आहे?
Aamhi Mulmule .aamchi devi Mahalsa Narayani Goa ahe dev khandoba ahet pn sarvanche ek mat nahi tumhi sangu shakal kaai plz
पाष्टे आडनाव कुलदैवत नाव सांगा
ताई मी महादेव कोळी आहे खानदेशात तर आमची कुलदेवता कोणती
कुलदैवत डोंगर्यादेव
श्री भगवती देवी आणि भवानी देवी एकच आहेत काय ?
Purvaj devaryat ठेवावा ka
जगदंबा
आमची कुळ दैवतं आम्हाला माहीत नाही तर काय करायचे
Gav konte tumche
शाखंबरी देवीचा टाक कसा असतो
Amhi parbhani la rahnare ahe..tr amhi kiti deva banavle pahije..
आई bharibhavani baddal सांगा
Maja Aana Sukhi hai Sukhi gharane ki kuladevata county
60 varshapurvi modlelya gharat kuldevi bhagnavasthe ahe ghar bandhayche ahe devi che kay karave lagal
तोवर कुल च्ये कुलदेवता आणि कुलदेवी यांची माहिती पठवा
आमच कुलदैवत वेतोबा ( परोळा ) व कुलदेवी भावाई देवी (परोळा )काही माहीती असेल तर जरुर द्यावी।
Vetoba dev aravli
आमचे कुळ देव जोतिबा आहे
Jotiba kohlapur
माझे आडनाव सकपाळ आहे वाई सातारा कुलदैवत फोटो पाठवा
आमची कुलदेवी भैरीभवानी आहे त्याची
माहती देणे ही विनंती
भैरी म्ह् णजे शंकर ,भवानी म्हणजे पारवती माता.भैरी भवानी कुलदेवता चे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुकात,कसबा गाव येथे आहे.
भैरी म्ह् णजे शंकर ,भवानी म्हणजे पारवती माता.भैरी भवानी कुलदेवता चे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुकात,कसबा गाव येथे आहे.
Bhagwani 2 badal saga na deties
आमचं आडनाव वाळणकर आहे, तर आमची कुलदैवत आणि कुलदेवता कोणती आहे. कृपया सांगावे.
आमचे गाव वायंगणी(आचरा)आमच्या गावात रवळनाथ,रामेश्वर, गांगेश्वर,थानेश्वर,सातेरी देवी,पावनदेवी असे देवी देवता आहेत. आणि आमचे कुलदैवत कुलदेवी आम्हला अजून माहीत नाही कृपया मदत करावी🙏🏻🙏🏻
i am suraj waingankar
तुमच्या गोत्र कोणते? गोत्रा वरून कुलदेवता सांगतील आमचे गुरुजी
कुंभाळजाई देवींची पूजा कशी करावी तिचा दिवस कोणता
यल्लम्मा देवी कुलदेवी असेल तर कुलदैवत कोणते असेल?? कृपया मार्गदर्शन करावे
Kon ahai kalla ka tumhala..mala pan sanga??sadhya amcha gharat tar Yallamma devi (Renuka Devi), Parshuram, Mangsulicha khandoba, Jyotiba, ani Bhaveshwari mata ahai...he amhala amcha gavakadchya chulte ni sangitla ahai mhanun amhi banvle.tumhi pana gavala vichara
एकविरा आई चा टाक दाखवा
आमची कुळदेवी भैरीभवानी देवी आहे त्याची माहिती द्यावी
आमची ही भैरी भवानी कुल देवी आहे म्हणजेच तुळजा भवानी आई आपली कुलदेवी आहे का
Bhairi mhanje khandoba...ani bhavani tuljabhavani...
१६ चव्हाण Chavan सुर्य काश्यप कळंब, वासुंदीवेल, हळद्, सोन, रुई chi kuldevi kon aahe
विडिओ तील 2 नंबर ला असलेली भवानी माते चे स्थान कुठे आहे
रक्षक टाक बद्दल माहिती भेटेल का. Plz
आमची कुलदेवी भैरीभवानी आहे माहिती मिळेल का
आमचे आडनाव निक म आहे
आमची कुलदेवता कोणती आहे.
Bappa&cheda badal mahiti dya
🙏Takachi Mandani kashi Asavi
आमची कानु माता त्यांची माहिती सांगा आम्हाला पुढच्या टप्प्यात😂
Kuldaivat Bramhanath ahe surname kale (Barshi)devasthan kothe ahe mahit nahi please sanga
कुलदेवता - सप्तकोटेश्वर नार्वे, गोवा
सात ऋषी मिळून तयार झालेले
कुलदेवी - भगवती, नार्वे, गोवा
q
Tumhi Bhandari samajache aahat ka Sujata??
पांचाळ सुतार जातीची कुलस्वामिनी व कुलस्वामी कोणते? प्लीज सांगावे।माहिती नाही।
बापदेव हे कुठल्या गावी आहेत
ताई आमची कुलदेवता यज्ञसेनी भवानी देवी पुणतांबा क्षेत्र येथील आहे तर आम्ही देवघरात भवानी मातेचा टाक ठेवला तर चालेल का ? प्लीज मार्गदर्शन कराल..
आमचे आडनाव असरडोहकर आहे,कुलदेवी तुळजाभवानी आहे,रक्षक दव भैरव नाथ आहे,पण कुलदेईवत माहीत नाही ते सांगावे
व्हिडिओ फेल आहे.नको ते बडबड जास्त आहे.
आमची कुलदेवी गिरीजा देवी आहे
Taakavar pratima ahey ti devi ne eka pranyachi jeebh pakadli ahey. Ti konti devi ahey
आमच आडनाव काळे असे आहे कुलदैवत कोणते असेल देवी देवता मार्गदर्शन करा ताई
जर भाडोत्री घरात राहत असतील तर त्या लोकांनी टाक देवघरात ठेवलं तर चालेल का,आमचा कुलदेव खंडोबा,आणि कुलदेवता माता तुळजभवानी आहे,तर दोन टाक करावे लागतील का,?
Sutar kuldaivat kuldevi sanga
Kuldevat mahit nahi tr te ksa samjav tai
मॅडम आमच्या घरात घोड्यावर बसलेला 2 ही हातात दंडक असलेला दागिने गळ्यात भरपूर असणारा टाक आहे पण तो कोणत्या देवाचा आहे समझत नाही त्यामुळे प्लीज मॅडम हा कोणता टाक असतो सांगा
Amchya devi ch naav kaikadi aai aahe
Misleading title of video
आडनांव:गडकरी,कुलगुरु :श्रीरैभाचार्य,कुलदेवता : महालक्ष्मी,एकवीरा, विंझाई याऐकी कोण ते कळवावे, सध्या खंडोबादेवाचा एक टांक आ हे सविस्तरपणे कळवावे.
Vijay durga Keri goa
Mhasai chi tak kashi aste
नवलाई माता बद्दल माहिती सांगा
Borade ahe surname kuldevtta sagana tai plz
हमारा पवार सरनेम है तो हमारे कोन से देव होंगे बताईए
टाक प्रत्यक्ष दाखवून माहिती द्यावी
तुम्ही दाखवलेले भवानी 2 ही नक्की कोणती कुलदेवी मानवी कृपया सांगावे
Bairi bhavani
भवानी 2 ही माझ्या घरात आहे आम्ही तिला सगवाणी माऊली म्हणतो तुम्ही काय म्हणता है सांगा
आमचे शिंदे देशमुख आडनाव आहे.कुलदेवी व कुलदैवत कोणते . टाकामध्ये कुत्र व साप असलेले वेगवेगळे कुलदैवत आहे का एका टाकत म्हाळसा व खंडोबा कुत्र्याच चित्र व दुसर्या टाकत योगेश्वरी देवी भैरव व खाली सापाच चित्र आहे.माझ्या देवघरात असेटाक आहेत.मार्गदर्शन करा ताई.🙏
आपण नागवंशी आहे त्यामुळेच सापाचे चित्र
Sᗩᑭ ᗩᗩSᒪEᒪE ᗪEᐯ ᗷᗩᕼIᖇOᗷᗩ ᗩᗩᕼE
@@jyotiswami5490 आणि ज्यांचे घोडे आहेत ते काय असतील
Nalini
कुलदेवी कोणती माहिती
Amche kuldaiwat bhairi bhawani arjun 7 tak ahet parantu baki dewache nawe mahit krupaya nawe sangawi amche adnaw pawar ahe
आमचे पण कुलदेवैत भैरी भवानी आहे आम्ही धारपावर आहोत पण गाव माहीत नाही
MalaiDevi Vangni Ta velvet Dist Pune
आमच्या कुळदैवतामधे शिवपिंड आहे...
नाव काय असेल काही माहिती पडेल का
गणपतीचा टाक घरच्या देवघरात आसतो का
nahi .....
aamchyakade ghodyavar basaleli devi aahe ti konti
आडनाव वरुण कुलदेवी कशी ओळखाची
Mala kuldevi mahit nahi
Mathe gharane Sukhi aahe amti kuladevata konati
Amchi bhairi Bhavani kuldevi ahe sangmeshwar Ratnagiri
टाक भंगले असतील तर काय करायचे.
कृपा करून माहिती द्याल का.
🌹🙏🙏🙏🌹
ताई देवांचे टाक हे नेहमी लग्नात करतात, असे मध्ये नाही करता येत
Tumache devache tak jar bhangale astil tar
Te navin tak banvavet aani jya tya devachya mul sthanavar jaun tethe dev bhet ghadvun aanavi nantar te tithun direct ghari tyachya jagyavar neun basvane abhishek karne
June bhangalele tak nadi madhe visarjan karave