शेवग्याची हायडेन्सिटी लागवड पद्धत || Drumstick High density Cultivation Technology
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- शेवग्याची हायडेन्सिटी लागवड पद्धत || Drumstick High density Cultivation Technology
कृषिभूषण बाळासाहेब मराळे
मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
मो.९६०४५५२३९६
What's app Number - 9604552396
रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
संपर्कासाठी वेळ - सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ७
#Maraleshevgafarm#shevgalagvad#shevgasheti #Drumstick
Khup chan sir mahiti dili
सर, तन व्यवस्थापनासाठी vidmat म्हणून जी बाजारात शीट उपलब्ध आहे ती वापरली तर चालेल का
Sir sitafal lagwad 12*10 aahe.
Ya madhe shevga Lavu shakto
,, माझा तीन इंका पाच वर्षांचा संत्रा बाग आहे झाडे वीस बाय वीस फुटांवर आहे मी जर दोन्ही रांगेच्या मधोमध शेवगा लागवड केली तर चालेल काय? संत्रावर विपरीत परिणाम तर होणार नाही ना? कृपया मार्गदर्शन करावे.
Sir shevga madhe sagwan lavle tar chalel ka
High density सहा महिन्यां नंतर सुध्दा
एक दोन टर्म ठेवता येते का ?
Bandapasun kiti antar thevayche sir
Shevgyala nimetod hotoka
रोप उपलब्ध करून दया नंबर टाका(रिप्लाय दया
9604552396
If high density what is yield comes sir
मे मधी लागवड करता येईल का सर
मला रोप मिळेल