तूर व कापसाच्या योग्य वाणांची निवड ( प्रचलित वाणांची वैशिष्ट्य )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • सोमवार दिनांक 29 एप्रिल २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " तूर व कापसाच्या योग्य वाणांची निवड ( प्रचलित वाणांची वैशिष्ट्य ) " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

Комментарии • 261

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 4 месяца назад +18

    *काका मी तुमच्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो, दर वेळेस काही नवीन शिकायला मिळते, यावेळेस 2 एकर शेती मी बाबांच्या मनाविरुद्ध तुमच्या सांगण्या प्रमाणे करणार आहे, तुमचा असाच आशीर्वाद राहु द्या आमच्यावर 🙏😅🇮🇳*

    • @shubhamgavhane4410
      @shubhamgavhane4410 4 месяца назад +5

      Bhau tyana jadhav sir mna🙏

    • @Himalay_Wagh
      @Himalay_Wagh 4 месяца назад

      @@shubhamgavhane4410 का काका त काय problem aahe

    • @Himalay_Wagh
      @Himalay_Wagh 4 месяца назад

      @@shubhamgavhane4410 का बर काका त काय प्रोब्लेम आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +4

      नमस्कार दादा, आमची व्हाईट गोल्ड ची टीम तुमच्या सोबत आहे आपणास शेती विषयी काही अडचण आल्यास ८८८८१६७८८८ या नम्बर वर संपर्क करा

    • @pravinhiwale57
      @pravinhiwale57 3 месяца назад +1

      मना विरुद्ध नाही तर विश्वासात घेऊन काम करा

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 4 месяца назад +9

    नमस्कार सर मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करील की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अम्मा शेतकऱ्यांसाठी तुम्ही देवदूत आहात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच नेहमी आमच्या सोबत असू द्या !

  • @samarthdighole3611
    @samarthdighole3611 4 месяца назад +7

    तुमचा कार्यक्रम खूप आवडते

  • @VikramNarwade-gd5tk
    @VikramNarwade-gd5tk 4 месяца назад +5

    तुमचा कार्यक्रम खुप खुप आवडतात

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 4 месяца назад +1

    तुमच्यावर खूप विश्वास आहे सर, तु्म्ही जे सांगाल तेच आता आम्ही करतोय🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      धन्यवाद दादा

  • @umeshkorat6994
    @umeshkorat6994 4 месяца назад +3

    तुमच्या विडिओ वर खूप विश्वास ठेवतो

  • @Sre444
    @Sre444 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर मार्ग दर्शन कर्ता सर धन्यवाद सर 👏👏

  • @rajeshkute9377
    @rajeshkute9377 4 месяца назад +3

    जाधव सर माहिती योग्य आहे👉

  • @user-cv5ld9en1x
    @user-cv5ld9en1x 4 месяца назад +5

    कापसाच्या ऊत्पादनासाठी महत्वाच्या बाबीमध्ये जमिनीची योग्य मशागत ही बाब सांगितली नाही. साहेब ! ... आपले मार्गदर्शन खूपच छान आहे.🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      धन्यवाद दादा !

  • @ganeshjadhav5363
    @ganeshjadhav5363 3 месяца назад +2

    राशी 659 अतिशय चांगले वाण आहे, गेली 2 वर्ष मी लावत आहे, 3 एकर मध्ये 42 क्विंटल कापूस निघाला 😊👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हो चांगली जात आहे

    • @jadhavanand3802
      @jadhavanand3802 3 месяца назад

      दादा कपाशीचे आंतर किती होते सांगा.

    • @ganeshjadhav5363
      @ganeshjadhav5363 3 месяца назад

      5×1 होते,
      परंतु या वर्षी गजानन जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली , अतिघन लागवड करणार आहे, 4×1 वर, आणि गळ फांदी कट करणार आहे 👍

  • @pravinchavhan3048
    @pravinchavhan3048 4 месяца назад +3

    साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो🙏

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 4 месяца назад +1

    धन्यवाद सर असेच आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद राहुदे 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , आपले देखील धन्यवाद !

  • @ashokugale2230
    @ashokugale2230 4 месяца назад +1

    खूप सुंदर माहिती दिली जात आहे

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 3 месяца назад

    तूर पिकाची खूप महत्वाची माहिती आपल्या मुळे काळाली सर.

  • @omkargore748
    @omkargore748 4 месяца назад +2

    खुप चांगली महिती दिली सर धन्यवाद सर मी तुमचे सर्व वीडियो पाहतो

  • @sandiparbad7094
    @sandiparbad7094 4 месяца назад +1

    खूप छान माहिती आहे सर

  • @user-cg6ku3sx2g
    @user-cg6ku3sx2g 4 месяца назад +3

    आमच्या नंदुरबार जिल्हात निर्मल -४३३ ही जात खुप लावतात पण दुकान दार हे खुप जास्त किंमत लावतात.गेल्या वर्षी तीन ते साडेतीन हजार रुपये पाकीट प्रमाणे विक्री केली होती.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा, या जातिसाठी कृषी विक्रते जास्त पैसे मागत असतील तर या जातीला आधीच योग्य पर्यायी जात निवडून ठेवा. धन्यवाद !

  • @parmeshwarchavare9183
    @parmeshwarchavare9183 4 месяца назад +5

    जिवाणू कोणत्या खतासोबत वापरावे. व कोणत्या खातासोबत वापरू नये.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , जिवाणू खते कोपर व सल्फर युक्त खतांसोबत वापरू नये

  • @VaibhavJadhao-gt7gi
    @VaibhavJadhao-gt7gi 4 месяца назад +1

    धन्यवाद साहेब

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 3 месяца назад

    सर खूप चांगली माहिती दिली धन्यवाद, सर कोरडवाहू हलक्या जमिनीसाठी लवकर येणाऱ्या कापूस वाण सांगावे. हि विनंती.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, कापूस जातींची तुमच्या पाहणीतील किंवा अनुभवातील जातींची निवड करावी

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 4 месяца назад +1

    Thank you sir🙏

  • @vikasgadge2962
    @vikasgadge2962 4 месяца назад

    खुप छान माहिती दिल्ली सर धन्यवाद सर

  • @bhushanshelke6109
    @bhushanshelke6109 3 месяца назад +1

    फुले राजेश्वरी बदल माहिती हवी आहे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , या जाती बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा

    • @bhushanshelke6109
      @bhushanshelke6109 2 месяца назад +1

      @@whitegoldtrust या जातीचे वैशिष्ट , उत्पन्न क्षमता , बूस्टर मध्ये हे वान का उपलब्ध नाही?

  • @pavanasutkar1229
    @pavanasutkar1229 4 месяца назад

    Khup chan ahe sar margdarshan

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      धन्यवाद दादा 🙏

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 4 месяца назад +1

    🙏🙏

  • @vilasnatkar1431
    @vilasnatkar1431 3 месяца назад

    धन्यवाद सर

  • @drchandrakantshejul404
    @drchandrakantshejul404 4 месяца назад +1

    Thank you so much sir .dr Chandrkant
    Shejul

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      धन्यवाद दादा 🙏

  • @vijaydhole4907
    @vijaydhole4907 4 месяца назад

    Thank you.sir

  • @sunilchavhan7023
    @sunilchavhan7023 4 месяца назад

    जय सेवालाल सर❤❤❤🙏🙏🙏

  • @sudarshanrasve8341
    @sudarshanrasve8341 3 месяца назад

    Booster cha trichodarma thoda mahag ahe pan kharach khas aahe thank you sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , त्याची गुणवत्ता चांगली असल्यामुळं सध्या ट्रायकोडर्मा पेक्षा किंमत जास्त वाटते.

  • @manishdeshmukh4795
    @manishdeshmukh4795 4 месяца назад +2

    नमस्कार सर ,
    कापसाच्या बाबती मध्ये माझा अनुभव सांगायचा झालाच.
    आपल्या जमिनीला कोणती जात. सूट होते.
    हे पण. खूप महत्वाचं आहे
    जसं. की.
    मी चार प्रकारचे व्हरायटी लावली. होती. पण. दोन. प्रकारची व्हरायटी चांगली निघाली . Vewastapan sarkhach केलं
    उदा.
    १) राशी 659.
    २ ) महिको धनदेव +
    ही. माझ्या जमिनीत चांगली पिकली.
    या. वर्षी पण हीच जात लावायची का ..माहिती. सांगा
    नमस्कार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      नमस्कार दादा , या जातींचा तुम्हाला अनुभव चांगला आला असेल तर या जाती लावू शकता

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 4 месяца назад +4

    3×1 वर एकरी कापूस बियाणे किती बॅग लागेल??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , एकरी दीड ते पाहुणे दोन पॅकेट लागेल

    • @AmitPatil33
      @AmitPatil33 4 месяца назад

      @@whitegoldtrust Thank you 😊

  • @namratanawkar6537
    @namratanawkar6537 4 месяца назад

    मि मागच्या वर्षी बुस्टर 716तुर पेरणी केली 70 टक्के मर आली दफ्तरी 48हे जात चांगली वाटली.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा, BDN ७१६ हि जात सुद्धा मर रोगास सहनशील आहे, जर आपल्या जमिनीत फुजेरियम बुरशीचे प्रमाण वाढले असेल तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास या जैविक बुरशीनाशकांचा वापर जास्त करावा..

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 3 месяца назад

      आपल्याला ट्रायकोडर्माशिवाय पर्याय नाही ताजी पॅकिंग विश्वासू कंपनी

  • @riteshnawale4840
    @riteshnawale4840 4 месяца назад

    Kaka. Vidio. Khup. Chan. Saket. Nat. Seed. Dhandev. Ajeet. 1155. Ankur. 328. Maharstasati. Yyogay

  • @rakeshjadhav46
    @rakeshjadhav46 4 месяца назад +1

    Jadhav Saheb यावर्षी तुमच्या मार्गदर्शनाखाली कापूस लावायचा आहे तीन एकर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , नक्की लावा आपल्याला काही अडचण आल्यास याच्या ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @jaganpatil9852
    @jaganpatil9852 4 месяца назад +1

    राम राम साहेब

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Wolverine7096
    @Wolverine7096 4 месяца назад

    Sir please give your view on use of drone for foliar spray,its effectiveness on different crops,when it is useful like is it useful when there is more wind,also the quantity of fertilizer to take for 10 litre water per acre and other important points related to drone fertilizer spray

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      Hello sir, let me know the full accurate information about spraying by drone🙏

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 4 месяца назад +1

    नमस्कार सर

  • @swarajgiram8726
    @swarajgiram8726 4 месяца назад +2

    सर गळ फांदी कमी असलेली नवीन वरायटी सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , सर्वच जातीमध्ये २-३ गळ फांदी असते

  • @sudarshanrasve8341
    @sudarshanrasve8341 3 месяца назад +1

    Tokan yantrane bdn 716/1 feet var 2 biya bhari taren ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , एका ठिकाणी एकच बी टाका

  • @dnyaneshwarchikte6158
    @dnyaneshwarchikte6158 4 месяца назад +1

    Fawarni che aadhunik yantra sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा
      ruclips.net/video/WWQKsNDYjKk/видео.htmlsi=mQHNqiTo6OzcV7Uk

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 4 месяца назад +2

    Sir Srt padhati vishyi mahiti dhya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , SRT पद्धतीचा पूर्ण अभ्यास करून माहिती देऊ . धन्यवाद !

  • @mohammedyunus7935
    @mohammedyunus7935 4 месяца назад +1

    Namaskar sir

  • @sudarshanrasve8341
    @sudarshanrasve8341 3 месяца назад +1

    Tur pholat aslyas spinkalar ne pani dilyas phol gal hote ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हो

    • @sudarshanrasve8341
      @sudarshanrasve8341 3 месяца назад

      @@whitegoldtrust turichya patyat harbara perlyas harbaryala pani kase dyave mag

  • @appupatil4377
    @appupatil4377 4 месяца назад +1

    Godhavari tur is it suitable for red soil?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @deveshwayal2460
    @deveshwayal2460 4 месяца назад +1

    संत्रा ची माहिती द्या सर नवीन लागवड ची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , संत्रा मोसंबी विषयी अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @fsggyrfg
    @fsggyrfg 2 месяца назад

    telagana adilabad बेला मंडल मध्ये बूस्तर तुर। आहे
    आमी पन लवली युमचे विडिओ पाहून

  • @GajananSatav-sq6iw
    @GajananSatav-sq6iw 4 месяца назад +1

    सर नमस्कार खामगाव तालुक्यामध्ये आपले औषधी कधी उपलब्ध होईल आम्ही वाट पाहत आहोत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

  • @AtulMagare-xu5pg
    @AtulMagare-xu5pg 4 месяца назад +2

    Sir MLA tumchya niyojna nusar kelyan utpnat vadh zali ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , आपली प्रति क्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @satishhajare2330
    @satishhajare2330 4 месяца назад

    Ram Ram sir

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 4 месяца назад +2

    आमच्याकडे पाणी आहे तुर मे च्या १५ तारखेला टोकण करावी का?मे मध्ये करण्यासाठी वाण ७३६ करावे का जमिण काळी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , नाही १ जून नंतर लावू शकता

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 3 месяца назад

    आमच्या जमिनीत कितीही मेहनत केली तरी सुद्धा कापशीची उत्पन्न निघत नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , उत्पादन कमी येण्याची करणे तपासा

  • @satishbhange9655
    @satishbhange9655 4 месяца назад +2

    सर रूची 5001 सोयाबीन कशी राहील जमीन भारी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , या जाती बद्दल आम्हाला अनुभव नाही

  • @pramoddalanje2591
    @pramoddalanje2591 4 месяца назад +2

    सर.मी.आरगनिक.१ .एकरकरूका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , थोड्या क्षेत्रावर प्रयोग करून पहा

  • @appupatil4377
    @appupatil4377 4 месяца назад +1

    Is godhavari tur available in booster seeds

  • @shivcharanwaghmare738
    @shivcharanwaghmare738 4 месяца назад +1

    716 or Godavari la dhue padat ahe, 711 ch try karav vatat ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , ७११ हि जात सुद्धा चांगली आहे

  • @user-eg1cw7kq5p
    @user-eg1cw7kq5p 4 месяца назад +1

    सर सिड चा कापूस लागवड करायची तर त्यांच्या गळ फांदी तोडून टाकले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , अति घनदाट पद्धीतीने लागवड करत असाल तर गळ फांदी कट करावी

  • @sachinshende7840
    @sachinshende7840 4 месяца назад +2

    Nagpur la कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
      बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597

  • @dappatil5312
    @dappatil5312 4 месяца назад +1

    कारंजा लाड येथे बूस्टर प्रॉडक्ट कुठे मिळेल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080
      कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272

  • @manishlondhe680
    @manishlondhe680 4 месяца назад +2

    सघन लगवातिसाटी कोनती कापुस बी लावायाचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , अजित ०५ , सुपर कॉट , नवनीत, जादू या जाती लावू शकता

  • @manishgorde1900
    @manishgorde1900 4 месяца назад +1

    पीक कुठलंही असुद्या होन्हारा पाऊस तूम्हाच योग्य नियोजन आनी पेरणीपासून ते परिपकवते पर्यंत असणार वातावरण यावर पिकी अवलंबून असते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      नमस्कार दादा , उत्पादन वाढीसाठी जमीन, हवामान, जातीची निवड आणि लागवडीचा योग्य कालावधी व व्यवस्थापन या सर्व गोष्टींवर उत्पादन अवलंबून असते. धन्यवाद !

  • @arunrathod5230
    @arunrathod5230 3 месяца назад

    सर, त्यांचे वैशिष्ट्ये जर सांगितले असते तर आम्हाला कळलं असत कोणती जात आमच्या जमिनीला शूट होते.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , कापसाच्या सर्वच जाती उन्नीस -बीस असतात, मागील वर्षी तुम्हाला कुठल्या जातीचे चांगले उत्पादन आहे किंवा तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारात त्यांना कोणत्या जातीचे अधिक उत्पादन मिळाले या चौकशी करून त्यानुसार जातीची निवड करावी. धन्यवाद

  • @anilpatil9982
    @anilpatil9982 4 месяца назад +1

    कापसावर तणनाशक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , बूस्टर कंपनीच हेक तणनाशक वापरा

  • @user-sv7dz7wx2m
    @user-sv7dz7wx2m 4 месяца назад +2

    Kch,36आहे 76आहेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , KCH ३६ आहे

  • @AnilMali-do4yz
    @AnilMali-do4yz 4 месяца назад +2

    युएस 70 67 जळगाव खान्देश मध्ये सांगली येऊ शकते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , हो येऊ शकते

  • @user-ew3gx7vm2h
    @user-ew3gx7vm2h 4 месяца назад +1

    Mahagun chi kohinur kashi ahe sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , चांगली आहे

  • @arunrathod5230
    @arunrathod5230 3 месяца назад

    नमस्कार सर, भारी जमिनीसाठी (कोरडवाहू) जाती कोणत्या आहेत कृपया कमेंट मध्ये सांगा सर कारण बऱ्याच जाती मिळत नाहीत व भाव सुध्दा 3 ते 4 पट लावत आहेत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , या वर्षी कापूस बियाण्याचा तुटवडा असल्यामुळे पाहिजे त्या जातीची मार्केट मध्ये कृषी विक्रते जास्त किमतीत विक्री करत आहे, त्या जातीच्या मागे न लागत तिला पर्यायी जात निवड कारण कि कापसाच्या सर्वच जाती उन्नीस -बीस असतात, मागील वर्षी तुम्हाला कुठल्या जातीचे चांगले उत्पादन आहे किंवा तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारात त्यांना कोणत्या जातीचे अधिक उत्पादन मिळाले या चौकशी करून त्यानुसार जातीची निवड करावी. धन्यवाद

  • @user-bn5rr8ug1p
    @user-bn5rr8ug1p 4 месяца назад +1

    नमस्कार सर मला काशीफल किवा भोपडा याची सविस्तर माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      नमस्कार दादा , ठीक आहे या पिकाच्या संपूर्ण माहितीचा एक व्हिडीओ बनवून. धन्यवाद !

  • @sukhaaaware2155
    @sukhaaaware2155 4 месяца назад +2

    Umesh aware amravati सर ज्वारीवर पक्षासाठी निंबोळी अर्क फवारले तर चालेल काय कृपया मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , फवारून फायदा होणार नाही , थोडे दिवस राखण करावे !

  • @suyograje-dw3hd
    @suyograje-dw3hd 4 месяца назад +1

    रब्बी हायब्रीड चे शेतात हळद लावायला चालेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @riteshsalame8870
    @riteshsalame8870 3 месяца назад +1

    बिडीएन ७१६ तुर बियाणे कुठे मिळेल साहेब

    • @riteshsalame8870
      @riteshsalame8870 3 месяца назад

      तह. रामटेक जिल्हा . नागपूर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
      बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597

  • @anantkadam6186
    @anantkadam6186 4 месяца назад +1

    Buster che biyane (seed) newasa A.nagar la Kut bhetal

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @GaneshHade-lm7hq
    @GaneshHade-lm7hq 3 месяца назад +1

    तूर च कोणतं वान चागल हे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , लाल तूर बूस्टर BDN ७१६, पांढरी तूर मध्ये बूस्टर BDN ७११ आणि गोदावरी

  • @dattughule2819
    @dattughule2819 3 месяца назад

    सिल्लोड ला बूस्टर चे तुरीचे बियाणे कोणत्या कृषी सेवा केंद्रावर मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , सिल्लोड - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9422293022

  • @KailasShinde-kk2zs
    @KailasShinde-kk2zs 3 месяца назад

    Sir Suman malamal Tur wan Perle tar chalal ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हि जाती आमच्या ऐकण्यात नाही

  • @vikramsinhabhapkar9376
    @vikramsinhabhapkar9376 3 месяца назад

    सिर वांझ प्रमाण जास्त होते अलीकडे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , तुरी वरील वांझ रोग हा लाल कोळी या किडी मुळे वाढतो पिकावर कोळी किडींचा प्रादुर्भाव झाला नाही तर वांझ रोग सुद्धा येत नाही

  • @MaheshDongre-nc8me
    @MaheshDongre-nc8me 4 месяца назад

    सर लाल तुरी मधे ठोकर दाना सिड सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा, बूस्टर BDN ७१६

  • @kruhsnakaspate7008
    @kruhsnakaspate7008 3 месяца назад

    सर सोयाबीनचे भुसा शेतामध्ये पसरविला आहे पाऊस पडल्यानंतर ट्रायकोडर्मा टाकल्यास कुजण्यास मदत होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा सोबत बूस्ट कंपोस्ट सुद्धा वापरावे

    • @kruhsnakaspate7008
      @kruhsnakaspate7008 3 месяца назад

      सर बूस्ट कंपोस्ट कुठे भेटेल

  • @hariomsitre7733
    @hariomsitre7733 4 месяца назад

    7may नंतरचा हवामान अंदाज सांगा काही लोक पाऊस सांगतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , पुढील हवामान अंदाज ६ मे ला कळवू

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 3 месяца назад

    सर रासी swift हे वान हलक्या कोरडवाहू जमीनीत दादा लाड तंत्रज्ञान मध्ये जमेल का❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @sandiplendhe1099
    @sandiplendhe1099 4 месяца назад +2

    सर मी बूस्टर ची bdn.. 716 ही व्हरायटी वापरली मागच्या वर्षी ही व्हरायटी मर रोगास बळी पडते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्माचे बीज प्रक्रिया करून लागवड करावी आणि ऑगस्ट मध्ये परत ट्रायकोडर्माचा ड्रेंचिंग करा

    • @sandiplendhe1099
      @sandiplendhe1099 4 месяца назад

      @@whitegoldtrust ट्रॅकोडर्माची बीजप्रक्रिया केली आणि मिक्रोरायझा ची ड्रेंचिंग सुद्धा केली काही फरक नाही पडला

  • @dk1861
    @dk1861 4 месяца назад

    जाधव सर, मागील वर्षी अंकुर चारू तूर लागवड केली होती ,तेच तुरीचे घरचे बियाणे वापरले तर चालेल काय,उत्पन्न होईल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , शक्यतो घरचे बियाणे पुर्नर लागवडीसाठी टाळावे

    • @dk1861
      @dk1861 3 месяца назад

      BDN716 ही variety वर्धा जिल्ह्यात वातावरण चालेल काय

  • @narsingsorgekar1361
    @narsingsorgekar1361 3 месяца назад

    Booster js 335 kashi aahe
    Sir bagcha colour vegala aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , बूस्टर ३३५ चांगली जात आहे, आपणास काही शंका असल्यास ७८८८०३०००७ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 3 месяца назад

    नमस्कार सर मि बिज पकिया केलि आज रिहास राजर थारम

  • @riteshkharate7556
    @riteshkharate7556 3 месяца назад

    Akola Ajeet 155 best

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा ,हि जात ब्लॅक मध्ये विक्री चालू आहे

  • @SunilPatil-su3rq
    @SunilPatil-su3rq 3 месяца назад

    Sir nagpur la BDN 716 kuthe milay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845

  • @sanjaybhoi7227
    @sanjaybhoi7227 4 месяца назад

    तीन बाय तीन वर कापसाची लागवड के 41:06 ली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , तीन बे दीड करू शकता

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 4 месяца назад

    कापूस पूर्व ते पश्चिम लागवड करावी का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @vikramsinhabhapkar9376
    @vikramsinhabhapkar9376 3 месяца назад

    Bdn 711 वांझ चे प्रमाण जास्त आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , गोदावरी घेऊ शकता

  • @dineshshende1689
    @dineshshende1689 4 месяца назад

    सर बूस्टर चे फुले दुर्वा वान आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा, हो आहे

  • @ravibhojane1322
    @ravibhojane1322 4 месяца назад

    बिडिन716 तूर बियाणे कुठे मिळेल साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @sandiparbad7094
    @sandiparbad7094 4 месяца назад

    आद्या कापूस बँग कसी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , हि जात आमच्या पाहणीतील नाही

  • @itzstanu
    @itzstanu 4 месяца назад

    Sir nagpur la busters che biyane milel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 4 месяца назад

    सर गांजर गवतावर तण नाशक कोणते आहे

  • @shrikantbhade7212
    @shrikantbhade7212 4 месяца назад

    सर B D N 716 ही चुनखडी लागवड केले तर चालेल का कापूस या पिकात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , चुनखडी जमिनीत तूर लागवड करू शकता परंतु कापूस आणि तूर अंतर पीक घेऊ नये.

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 4 месяца назад

    कपाशी मध्य तूर चे तास लावायला पहिजे का नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , कापूस आणि तूर अंतर पीक शक्यतो घेऊ नये

  • @ravindrapakale8562
    @ravindrapakale8562 4 месяца назад

    राजेश्वरी लावली होती उत्पादन चांगले आले

  • @sominathbadak345
    @sominathbadak345 4 месяца назад

    25 मे ला कपाशी लागवड केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @danishanwarmulla7065
    @danishanwarmulla7065 3 месяца назад

    120 din wali konsi tur he

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, सि -११ हि जात इतर जाती पेक्षा लवकर येते