हळद व आद्रक लागवड व्यवस्थापन
HTML-код
- Опубликовано: 29 май 2024
- गुरुवारी दिनांक ३० मे २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " हळद व आद्रक लागवड व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद
सर तूम्ही खूप चांगली माहिती देता मी ह्या वर्षी तुमच्या मार्गदर्शन घेऊन हळद लागवड केली होती पाणी कमी पडून सुद्धा मला चांगल हळदीचे उत्पादन झाले धन्यवाद चित्रकार sir🙏🙏🙏🙏
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !
सर मि आज म्हणजे दिनांक 11/7/2024 .रात्रीचे 10: 30 वाजता आपला संपुर्ण विडिओ ऐकला.आपण खुपच चागली माहिती सागितली. धन्यवाद सर.मि या वर्षी नविन आले लागवड केलेली आहे .तरी तुमचे मार्गदर्शन असेच कायम राहुद्या . हि विनंती 😊
धन्यवाद दादा
हळद लागवड संपूर्ण माहिती अतिशय छान दिली सर, खूप खूप धन्यवाद 😊🙏
आपले सुद्धा धन्यवाद दादा
नमस्कार सर लागवडीनंतर झिलर किती दिवसांनी फवारले पाहीजे
नमस्कार दादा , लागवडी नंतर ७२ तासाच्या आत
सर आपले प्रॉडकट्स भोकरदन जि जालना मध्ये कुठे मिळेल आणि helplain no. द्या सर खूप छान माहिती दिली सर.2 akar अद्रक लावायची आहे
प्लिज रिप्लाय 🙏
भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
Bhau buldana madhe dhad circle madhe soyabean milel ka❤
नमस्कार दादा , चिखली - दीपा ऍग्रो 8378071777
चिखली - एस कुमार ऍग्रो सर्व्हिसेस 9850345084
sir aaple product भोकर तालुक्यात kuthe मिळतील sir plz reply
नमस्कार दादा , भोकर तालुक्यात उपलब्ध नाही दुसरे मार्केट कोणते जवळ आहे ते कळवा
सर नांदेड जिल्हा ऊमरी तालुका कुट मिळेल हे सर्व घटक
उमरी - शिव व्यंकटेश्वरा कृषी सेवा केंद्र 9763029536
सर कीस्ता जिआर मध्ये कोन कोनते घटक आहे
नमस्कार दादा , किस्ता GR मध्ये cartap hydrochloride घटक आहे
सर हळदीचे पूर्ण व्यवस्थापन वर टाकता का
नमस्कार दादा , अद्रक / हळद पिकाच्या अवस्थेत नुसार वेळोवेळी माहिती देऊ दर सोमवार आणि गुरुवार लाईव्ह कार्यक्रम अवश्य पाहावे . धन्यवाद !
Nandedla kuth bhetil aushad aple
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
वसमत येथे भेटेल का बियाणे
जिंआर हळदीला तणनाशक कुठे मिळेल
नमस्कार दादा , हळद की लागवडी नंतर २० दिवसाच्या आत बारीक तणे उगले असल्यास ओंडो फवारू शकता
Thane jilhyat booster che biyane kuthe milel
नमस्कार दादा , ठाणे जिल्ह्यात बुस्टर बियाणे उपलब्ध नाही
@@whitegoldtrust booster che biyane online magawata yete ka? Jar yet asel tar kase magwave v yet nasel tar aaju bajula kontya jilhyat v kuthun biyane milel
Zillar kay ahe , online sapdat nahi ahe
नमस्कार दादा , झिलर हे तणनाशक आहे
@@whitegoldtrust kontya company che ahe Ani kay ghatak ahe, please sanga
बूस्टर कंपनीनं कंपनीने या वर्षी आणले आहे या मध्ये पेंडामिथॅलीन घटक आहे
खूप छान माहिती सर आपला नंबर
धन्यवाद दादा